1. ४७१) साप - शडीचा खेळ:
आप या पैक अनेकजणांनी लहानपणी ' साप - शडी 'चा डाव खेळाला असेल. काह डाव िजंकले असतील तर
काह डाव हरले असतील. जे हा शडी मळायची ते हा खूप आनंद हायचा. एक डाव अ धकचा मळायचा. पण
जे हा साप गळायचा, ते हा मा दु:ख होत असे. तासंतास खेळ रंगत असे.
आपले आयु य हणजे एका अथाने साप शडीचा खेळच असतो. जे दान पडेल या माणे खेळ या शवाय पयाय
नसतो. येक दवस - कालखंड वेगळे व प घेऊन येतो. काह काळ सुखाचा असतो, सम यांचा असतो, दु:खाचा
असतो, आनंदाचा असतो, आजारपणाचा असतो, आ थक तंगीचा असतो. दवसामागून दवस जात असतात.
काह वेळा आयु याचा डाव संपता संपत नाह . परत परत साप गळतच असतो. शडी कधी मळते तर कधी मळत
नाह .
आयु यात भेटणारे लोक सु ा सापा माणे मागात काटे पसरणारे असतात तर काह लोक शडी सारखे मदत
करतात. तु ह नेमके कोण या कारात मोडता? साप क शडी. बघा वचार क न …. हणजे मग आयु यातील
गुंता सुटायला मदत होईल. आप या आयु यात साप जा त का भेटतात कं वा हमखास शडी कशी मळते याचे
उ तर मळेल.
सुधीर वै य
२०-०६-२०१६