1. ७४) होळी
होळी दर वष येते, या वष पण आल आ ण गेल .
काह सम या सोडवते, काह सम या ठेवून जाते.
नवीन सम या नमाण करते कं वा
जु या सम येला नवीन व प देऊन जाते.
जु या न याचा खेळ चालूच राहतो.
सम यांचा चालतो खेळ, आपला मा जातो वेळ.
आ ण मग उभी ठाकते ती वेळ.
परत एकदा ज म घेतो मांडाया नवीन खेळ.
सुधीर वै य
०२‐०३‐२०१८