1. 1
४९०) माणूस आ ण लाकू ड
मी जे हा एकांतात वचारम न असतो, ते हा मला असे व च वषय सुचतात. माणूस आ ण लाकू ड हा वषय सु ा
असाच. एके दवशी गाव या समु कना यावर सूया त डो यात साठवताना हा वषय सुचला.
माणसाचा आ ण लाकडाचा खूप जवळचा आ ण आयु यभर संबंध येतो. ज म झा यानंतर आपल जागा
आई याजवळ लाकडा या बाजेवर कं वा लाकडा या पाळ यात असते.
पूव आप याला लाकडाची खेळणी मळत. सव बाजूनी गुळगुळीत के लेल आ ण भ कम. खेळणी कशीह वापरल
तर मोड याची भीती नाह .
शाळेत गे यानंतर प हला ीगणेशा पाट वर ल हला जाई. याच पाट वर सर वतीची मूत रेखाटून आपण
अ यासाचा आरंभ करायचो.
म ती के ल - अ यास के ला नाह क लाकडा या प ीनेच मार मळत असे. पुढे वह वर अ यास सु होतो. कागद
बन व यासाठ लाकू डच लागते. चूल पेटवताना का यापेट लागते. या का या एका खास कार या वृ ा या
लाकडापासून बन वले या असतात.
कधी हात पाय मोडला तर पूव या काळी लाकडा या लहान फळीचा आधार देऊन हातावर कं वा पायावर प ी
गुंडाळल जात असे. घरातील furniture बरेच वेळा लाकडाचे असते. इमारत बांधकामात लाकडाचा वापर मुबलक
असतो. ( खड या - दारे) इमारत बांधताना परात बांध यासाठ आजह बांबू मो या माणात लागतात.
रे वे ळा या खाल लाकडाचे भ कम ओंडके च वापरले जातात. बोट तयार कर यासाठ लाकडूच लागते.
कचेर त के बन व इतर furniture बरेच वेळा लाकडाचे असते.
माणूस मे यानंतर जगाचा नरोप घेताना लाकडेच कामी येतात.
असे सव असून सु ा माणूस मा नसगा या बाबतीत बे फक र असतो. झाडे लाव यासाठ याला मरण क न
यावे लागते. झाडे तोडताना मा तो कसलाह वचार करत नाह . थोड यात लाकडा शवाय आपले काय झाले
असते?
म ांनो, बघा वचार क न.
सुधीर वै य
०८-१०-२०१६