1. ४२१) Smart - माट
काही श दांची काही काळ चलती असते. स याचा परवलीचा श द आहे ' माट ' (smart )
हा श द कधीपासून नेमका िस झाला मािहत नाही. माट फोन, माट मुलगा , माट शाळा , माट
college , माट कं पनी, माट बॉस, माट सुनबाई , माट सासू , …… िह यादी िकतीही लांबेल. स या
माट घर, ते बांधणारा माट िब डर. िह गाडी स या माट िसटी पयत पोचली आहे.
पण आज तर कहर झाला. सकाळी िफ न येताना दशनाचा फलक वाचला. दशन शाळेची पु तके , व ा ,
छ या वगैरे व तूंचे होते. फलकावर िलिहले होते िक माट िवचार करा आिण दशनाला भेट ा.
माझी क पना होती िक माणूस जे हा िवचार करतो , तो सव प रि थतीचा िवचार क नच. तर हा िवचार माटच
असतो. ा यित र माट िवचार वेगळा असतो का?
मी साधा फोन वापरतो. अनेक लोक मला िवचारतात िक काका तु ही माट फोन िवकत का घेत नाही ? माझे
उ र असते िक मी वत: माट फोन पे ा माट अस यामुळे, मला याच गरज वाटत नाही . असेही दोन माट
लोकांचे जमत नाही , हाच िनयम व तूलाही लागू पडतो.
अशी िह smart श दाची कहाणी. माट ला पयायी श द ' चलाख ' आहे ना? पण चलाख श दाला जरा वेगळा
वास येतोका? कारण फार कमी वेळेला हा श द वापरला जातो.
सुधीर वै
२९-०६-२०१५
1