09 tenants data staying on l& l due to redevelopment - 1
1. Sudhir Vaidya Tenants Data staying on L&L due to Redevelopment
०९) पुन वकासामुळे भा यावर राहणा या लोकांची मा हती संकलन :
पुन वकास हा स या परवल चा श द झाला आहे. जु या इमारतीत राहणारा येक जण Tower म ये राह याचे
व न बघू लागला आहे.
पुन वकासासाठ सरकारने बंधनकारक मागदशक णाल तयार के ल आहे. सह नवासानी या Circular नुसार
पुन वकास करणे अपे त आहे. परंतु अनेक वेळा या circular चे Letter आ ण Spirit माणे पालन होत नाह व
यामुळे पुन वकास वेळेत होत नाह व अनेक सभासदांना काह वष कं वा कायमचे बेघर हावे लागते.
नवीन बांधकामा या त ार २-३ वषात सु होतात आ ण मग ल ात येते क आपल जुनी इमारत यापे ा बर होती.
पण ह प चात बु ी असते. पुन वकास हणजे के वळ जा त जागा, भरपूर corpus fund न हे, पुन वकास हा वेळेत
व नयमानुसार आ ण काह वष तर दु तीचा ास नसावा असा झाला पा हजे.
आप या सोसायट त असे काह भाडेक राहायला आले असतील. तसेच आप या प रसरातील वसाहतीत सु ा अनेक
भाडेक पुन वकासामुळे राहत असतील. अ या भाडेक ं ची मुलाखत घेऊन मा हती संक लत के ल तर, यांना हा ास
एका मयादेपल कडे का सहन करावा लागत आहे, याची कारण मीमांसा करता येईल व या चुका आप या
सोसायट या पुन वकासा या वेळी टाळता येतील.
बरेच वेळा, Developer प ह या वषाचे भाडे, Brokerage, shifting allowance देतो. परंतु अनेक वेळा २-३
घरे बदलावी लागतात. यावेळी यावे लागणारे Brokerage आ ण shifting चा खच दला जात नाह , असा अनेक
लोकांचा अनुभव आहे. अनेक वेळा दुस या वषापासून भाडे मळ याचे सु ा बंद झा याची अनेक उदाहरणे वाचायला -
ऐकायला मळतात.
मा हती संक लत कर यासाठ Format बन वला आहे, जेणेक न यां याकडून problems faced in respect of
their Redevelopment Project, PMC, Developer, and Amenities promised , Corpus Fund या
संदभात मा हती घेता येईल. तसेच Xerox copy of agreement executed with Developer मळाल , तर या
कागदप ांचा अ यास क न, यो य ती खबरदार घेता येईल.