4
• घटक ४ - स्थलांतर (२० गूण)
• १. स्थलांतर - संकल्पना व प्रकार
• २. स्थलांतराची कारणे - आकर्षण घटक व अपसरण घटक
• ३. स्थलांतराचे मूळ निवासस्थानावर व गंतव्य स्थानावर
होणारे परिणाम
• ४. आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे समकालीन / अलीकडील
काळातील कल
• ५. स्थलांतरासंबंधी सिद्धांत - ली चा सिद्धांत व रिलेचा
गुरुत्वाकर्षण सिद्धांत
रिले यांचा स्थलांतराचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत
W. J. रिले यांनी स्थलांतराचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत १९३१ साली मांडला. रिले
यांच्या मते : -
१. न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत स्थलांतरास लागू पडतो.
२. स्थलांतरावर परिणाम करणारे घटक -
१. शहरांचे आकार / प्रमाण - अधिक लोकसंख्येची शहरे ही लहान
शहरांच्या तुलनेत स्थलांतर करण्यास अधिक आकर्षित करतात.
२. अंतर - एकमेकांपासून दूर अंतरावर असलेल्या प्रदेशात स्थलांतराचे
प्रमाण कमी असते.
३. दोन प्रदेशातील स्थलांतराचे प्रमाण हे त्यांच्या लोकसंख्या व
अंतराच्या प्रमाणात बदलते.
William J. Reilly – Gravity Model of Migration
Reilly has proposed the gravity model of migration 1931.
According to him;
१. Newton’s law of gravitation applies to migration.
२. Factors affecting migration:-
1. Size of cities – large cities attract more migrants.
२. The scale of migration is less if the distance is more.
३. The scale of migration changes with population and
distance
स्पष्टीकरण
समजा, एखाद्या प्रदेशात A व ब हि दोन शहरे एकमेकांपासून विशिष्ट
अंतरावर आहेत.
A शहराची लोकसंख्या B च्या तुलनेत अधिक आहे.
तर A व B पैकी कोणत्या शहरात स्थलांतर अधिक होईल?
रिले यांच्या मते स्थलांतराचे प्रमाण हे त्या दोन्ही शहरांच्या लोकसंख्या व
अंतराच्या गुणोत्तरावर अवलंबून असेल.
P1 X P2
D^2
G =
A शहराची लोकसंख्या X B शहराची लोकसंख्या
स्थलांतराचे
प्रमाण
=
दोन ठिकाणांमधील अंतराचा वर्ग
Gravity (A-B) = (100*200) /4*4
= 20000/16
= 1250
Gravity (B-C) = (200*50) / 2*2
= 10000/4
= 2500
Gravtiy (A-C) = (100*50) /3*3
= 5000 / 9
= 555.55
Illustration
Suppose, in a particular region, city Aand B are located at certain
distance from each other.
Population of city A is greater than city B.
Then, migration will be more to which of these cities ?
According to Reilly, the scale of migration will depend upon ratio
of population of both cities with distance.
रिले यांचा स्थलांतराचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत
१. स्थलांतराचे प्रमाण हे अंतरानुसार बदलते. अंतर वाढल्यास स्थलांतर
करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण कमी असते.
२. मोठी ठिकाणे (महानगरे, मोठी शहरे) हि स्थलांतरासाठी अधिक आकर्षित
करतात.
३. जवळ जवळ असलेल्या प्रदेशात स्थलांतर अधिक होते.

Migration theories and migration patterns

  • 1.
    4 • घटक ४- स्थलांतर (२० गूण) • १. स्थलांतर - संकल्पना व प्रकार • २. स्थलांतराची कारणे - आकर्षण घटक व अपसरण घटक • ३. स्थलांतराचे मूळ निवासस्थानावर व गंतव्य स्थानावर होणारे परिणाम • ४. आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे समकालीन / अलीकडील काळातील कल • ५. स्थलांतरासंबंधी सिद्धांत - ली चा सिद्धांत व रिलेचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत
  • 2.
    रिले यांचा स्थलांतराचागुरुत्वाकर्षण सिद्धांत W. J. रिले यांनी स्थलांतराचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत १९३१ साली मांडला. रिले यांच्या मते : - १. न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत स्थलांतरास लागू पडतो. २. स्थलांतरावर परिणाम करणारे घटक - १. शहरांचे आकार / प्रमाण - अधिक लोकसंख्येची शहरे ही लहान शहरांच्या तुलनेत स्थलांतर करण्यास अधिक आकर्षित करतात. २. अंतर - एकमेकांपासून दूर अंतरावर असलेल्या प्रदेशात स्थलांतराचे प्रमाण कमी असते. ३. दोन प्रदेशातील स्थलांतराचे प्रमाण हे त्यांच्या लोकसंख्या व अंतराच्या प्रमाणात बदलते.
  • 3.
    William J. Reilly– Gravity Model of Migration Reilly has proposed the gravity model of migration 1931. According to him; १. Newton’s law of gravitation applies to migration. २. Factors affecting migration:- 1. Size of cities – large cities attract more migrants. २. The scale of migration is less if the distance is more. ३. The scale of migration changes with population and distance
  • 4.
    स्पष्टीकरण समजा, एखाद्या प्रदेशातA व ब हि दोन शहरे एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर आहेत. A शहराची लोकसंख्या B च्या तुलनेत अधिक आहे. तर A व B पैकी कोणत्या शहरात स्थलांतर अधिक होईल? रिले यांच्या मते स्थलांतराचे प्रमाण हे त्या दोन्ही शहरांच्या लोकसंख्या व अंतराच्या गुणोत्तरावर अवलंबून असेल.
  • 5.
    P1 X P2 D^2 G= A शहराची लोकसंख्या X B शहराची लोकसंख्या स्थलांतराचे प्रमाण = दोन ठिकाणांमधील अंतराचा वर्ग
  • 6.
    Gravity (A-B) =(100*200) /4*4 = 20000/16 = 1250 Gravity (B-C) = (200*50) / 2*2 = 10000/4 = 2500 Gravtiy (A-C) = (100*50) /3*3 = 5000 / 9 = 555.55
  • 7.
    Illustration Suppose, in aparticular region, city Aand B are located at certain distance from each other. Population of city A is greater than city B. Then, migration will be more to which of these cities ? According to Reilly, the scale of migration will depend upon ratio of population of both cities with distance.
  • 8.
    रिले यांचा स्थलांतराचागुरुत्वाकर्षण सिद्धांत १. स्थलांतराचे प्रमाण हे अंतरानुसार बदलते. अंतर वाढल्यास स्थलांतर करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. २. मोठी ठिकाणे (महानगरे, मोठी शहरे) हि स्थलांतरासाठी अधिक आकर्षित करतात. ३. जवळ जवळ असलेल्या प्रदेशात स्थलांतर अधिक होते.