Tm
1. कुटुंबाच्या सर्वगरजा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी,
2. आई वडिलांची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी,
3. मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी,
4. मनाला आवडेल अशा घरात राहण्यासाठी,
5. मनाला आवडेल अशी कार चालवण्यासाठी,
6. जगातील सर्व चांगली ठिकाणे फिरण्यासाठी,
7. सदैव मानसन्मान मिळत राहण्यासाठी,
8. दानधर्म करून समाजाची सेवा करण्यासाठी,
9. सदैव आनंदात राहण्यासाठी.
10.वरील सर्व गोष्टी मिळण्यासाठी भरपूर पैसे
आणि भरपूर वेळ असणे गरजेचे आहे.
यशस्वी का व्हावे ?
3.
Tm
यशाचे सिध्दांत कायआहे ?
1) गरजा आणि स्वप्ने,
2) ध्येय ठरविणे,
3) ठरवलेल्या ध्येयासाठी नियोजन करणे,
4) केलेल्या नियोजनावर 100% विश्वास ठेवणे,
5) नियोजनाप्रमाणे काम करणे.
4.
Tm
1) शारीरिक काम,
शारीरिककामाने माणूस लवकर यशस्वी होऊ शकत नाही,
2) मेंदूचे काम,
मेंदूच्य कामाने माणूस लवकर यशस्वी होतो,
वारंवार मिळणारा पैसा आणि त्यासाठी भरपूर वेळ कमवण्यासाठी
आपल्याला काहीतरी उद्योग करणे गरजेचे आहे,
कामाचे 2 प्रकार आहेत,
5.
1) भांडवल गुंतवूनउद्योग करणे,
2) भांडवल न गुंतवता उद्योग करणे
एखाद्या उद्योजकांकडून वस्तूंची डिलरशिप किंवा डिस्ट्रिब्युटरशिप घेणे,
हे वारंवार येणारा पैसा आणि भरपूर वेळ कमावण्याचे उत्तम उदाहरण आहे,
• त्यासाठी शून्य भांडवल लागते,
• व्यापार यशस्वी होण्यासाठी संपूर्ण माहिती ते पुरवतात,
• या साठी दिवसातून फक्त 2 तास वेळ दिला तरी चालतो,
• भांडवल नसल्याने कुठलीही जोखीम नाही,
उद्योगाचे 2 प्रकार आहेत,
6.
डिलरशिप मध्ये यशस्वीहोण्यासाठी काय लागते ?
डिलरशिप सुरू कशी करावी ?
आज ज्यांनी तुम्हाला बोलावले आहे ते काही कागदपत्रांची पुर्तता करून करारनामा करण्यास
मदत करतील,
करारनामा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑनलाइन शोरूम ची किल्ली मिळेल.
1 आपल्याकडे 1 मोबाईल आणि त्यामध्ये झूम ऍप,
2 आपण संपूर्ण लक्ष्य देऊन ऑनलाईन शिकण्याची तयारी.
7.
1) आजपर्यंत ज्यादुकानातून वस्तू घेत होतो त्याऐवजी आता स्वतःच्या दुकानातून
ऑनलाईन वस्तू घेण्याचे शिका आणि त्यावर जवळपास 30% पर्यंत सूट मिळवा.
2) ग्राहक उपयोगी वस्तूंचा अभ्यास करा.
या डिलरशिप मध्ये काम काय आहे ?
शिका
8.
डिलरशिप साठी काहीभागीदारांची नेमणूक करा,
आणि सर्वानी मिळून केलेल्या खरेदी विक्री वर आणखी 3 ते 21% पर्यंत
खालील तक्त्याप्रमाणे उत्पन्न मिळवा
Turnover / month. % Level Approx. Income / month. Core Plus on income
20,000/- 3% 500/- to 1500/-
60,000/- 6% 1500/- to 5,000/-
1,20,000/- 9% 5,000/- to 15,000/- + BFI 25 %
2,40,000/- 12% 15,000/- to 25,000/-
4,00,000/- 15% 25,000/- to 40,000/- + BBI 30 %
7,00,000/- 18% 40,000/- to 70,000/-
10,00,000/- 21% 70,000/- to 1,00,000/- + Silver 95%
काम करा
9.
आणि खालील तक्त्याप्रमाणे6 ते 9 % वारंवार येणारे उत्पन्न मिळवा
तुम्ही केलेले काम तुमच्या भागीदाराला शिकवा.
या स्तरावर तुम्हाला वेळ आणि पैसा एकसाथ मिळतो.
10.
कोण देत आहेआपल्याला जागतिक वस्तूंची फु कट डिलरशिप ?
एक जागतिक उत्पादक आहे ज्यांची सुरुवात 64 वर्षांपूर्वी झाली आहे,
आता त्यांचा कारभार जगातील 110 देशांमध्ये सुरू आहे,
त्यांनी या देशातील सर्व स्तरातील लोकांना यशस्वी केले आहे.
भारतात 23 वर्षांपासून यांनी 5.5 लाख लोकांना यशस्वी केले आहे,
भारत सरकारच्या सिबीएससी बोर्डाच्या 12 वी च्या पुस्तकात या
बद्दल धडा छापला आहे,
भारत सरकारचे प्लांनिंग कमिशनर श्री अमिताभ कांत यांनी फिक्की
च्या मीटिंग मध्ये यांची स्तुती केली आहे,
सर्व उत्पादने भारतात तयार होत असल्याने अनेक लोकांना रोजगार
मिळत आहे.
11.
जागतिक दर्जाचे 6प्रकारामध्ये 150 + उत्पादने आहेत.
प्रत्येक उत्पादनाला 30 दिवस
पैसे परतीची हमी.
घरघुती उत्पादने,
स्वतःसाठी लागणारे उत्पादने,
आरोग्यासाठी लागणारे उत्पादने,
शेतीसाठी लागणारे उत्पादने,
सौंदर्यासाठी लागणारी उत्पादने,
भांडी आणि हवा शध्दीकरन करणारे उत्पादने
12.
बघा ऍमेझॉन चामालक मोबाइल चा वापर करून शेण विकून जगातील 1 नंबर श्रीमंत आहे.
13.
भारतातील अतिशय यशस्वीझालेल्या लोकांची यादी
Sanjay & Saroj Shelar
Engineer & Businesswoman
Sumeet & Tanya Bahadur
IIT Gold Medalist Both
Rajkumar & Seeta More
Professor H.O.D & Nutritionist
Paulraj & Sagaymeri
Electrician & Nurse
Omprakash & Sarita Yadav
IAS officer & Businesswoman
Shashikant & Komal Bodke
Both are Engineers
Harbhajan Singh & Mohinder Braich
Both are Doctors
14.
तुम्ही 2 ते5 वर्षे रोज कमीत कमी 2 तास ऑनलाईन काम केले तर,
वेळ आणि पैसा एकत्र मिळवून तुमच्या गरजा आणि स्वप्ने पूर्ण करू शकता,
तुमचे स्वागत आहे आनंदी जीवन जगण्यासाठी.