वेब पोर्टल निर्मटती
सादरकताट
सुर्मतएस. पाकलवार
एम. ए. (मास कॉम ) अंनतम वर्ट २०१४-१५
जिसंवाद ववभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ववद्यापीठ िागपूर
महात्मा जोनतबा फु ले पररसर, अमरावती रोड, िागपूर.
2.
विषयाचे महत्त्ि
निंमाध्यमांचा झपाट्याने िाढणारा प्रभाि
पत्रकाररतेत िेब पोर्टलला आलेले महत्ि
व्यािसाययक दृष्र्ीकोनातून झालेला विस्तार
विध्यार्थयाांना कररअर कररता खुला झालेला निा पयाटय
िेब पोर्टल यनर्मटतीप्रक्रिया
आपले िेब पोर्टल कु ठल्या स्थरातील लोकांना उपयोगी आहे हे
ठरिणे (select target audience)
डोमेन नेम ( तुमच्या िेब साईर् चे नाि ) विकत घेणे
(godaddy.com, namecheap.com, register.com etc.) या िेब
साईर् िर उपलब्ध आहे.
आपल्या िेब पोर्टलचे उद्िेश्य ि कायट िर्टिेल असे नाि यनिडािे.
डोमेन नेम १००० ते १५०० रुपयांपयांत उपलब्ध आहे.
5.
िेब पोर्टलचीआपल्या कायाटनुरूप सजािर् करािी.
पोर्टल सजािर्ी कररता आज अनेक इंजजयनअर उपलब्ध
आहे.
या कररता साधारणता १०-२० हजारांिर खचट येतो.
पोर्टल अधधक आकषटक दिसण्याकररता या पुढेही खचट
लागतो.
6.
निीन बाबी जोडणे
आपल्या िेब पोर्टल संबंधी इतर पोर्टलची पाहणी करािी.
इतर दठकाणी ज्या बाबी नसतील असे आणण आपल्या
पोर्टलच्या दृष्र्ीने महत्िाचे िुिे जोडणे.
उदा. अनेक मराठी िेब पोर्टल िर युिकांसंबंधी विषयांिर
फार कमी सादहत्य उपलब्ध आहे.
मराठी युिकांना आपल्या पोर्टलिर सादहत्य उपलब्ध करुन
िेणे. दह बाब आपल्या पोर्टल ला ट्राक्रफक र्मळिून िेऊ
र्कते.
7.
व्यािसाययक दृजष्र्कोन
गुगलच्या मनी र्ूल कीर् आणण जादहरात कीर् (adv.
sense ) ला खाते उघडािे.
आपल्या िेब पोर्टल ला जोडािे.
यामुळे आपल्या पोर्टल ला क्रकती ‘ट्राक्रफक’ म्हणजे भेर्
िेणाऱ्या लोकांची संख्या मादहती होते.
आपल्या पोर्टल ला येणाऱ्या ट्राक्रफक नुसार आपल्याला
गुगल कडून पैसेही र्मळतात आणण ट्राक्रफक जास्त
असल्यास जादहरात सुद्धा !
9.
यनष्कषट
भारतात इंर्रनेर्िापरणायाांची संख्या दििसागणणक िाढत आहे.
र्लखाणात आिड असणाऱ्याही युिकांना रोजगाराच्या दृष्र्ीने संधी
आहे.
यामुळे तुम्ही घरी बसल्या पैसे कमाऊ र्कता.
कामात सात्यातता असणे गरजेचे आहे .
नेहमी निं काही करण्याची कला आिश्यक आहे .
यात सुद्धा एक चांगले कररअर घडिू र्कता .
10.
सौजन्य - गुगल,इंडडयन एक्स्पस्प्रेस
सिे
िेब पोर्टल मध्ये सतत निीन िेण्याची क्षमता असणारे
आज अनेक युिक यामाध्यमातून उत्तम कररअर
घडविण्यात यर्स्िी झाले आहेत. आणण भरपूर पैसाही
कमािला आहे . त्यामुळे यात एकिा प्रयत्न करून
बघण्यात काही हरकत नसािी.
धन्यिाि ….!!