SlideShare a Scribd company logo
1 of 13
शेतीचे प्रकार : शेतकऱ्याने जीवन साधन मिळववण्यासाठी ककिं वा धिंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालववलेला
व्यवसाय अशी ढोबळिानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतािधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे
ऊसिळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, ित्स्य शेती इ. ननरननराळे प्रकार अस्स्तत्वात आलेले आहेत. तसेच
मसिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, स्जराईत शेती असेही प्रकार पडतात. खतािंच्या वापरानुसार सेंद्रिय
शेती, रासायननक शेती असे प्रकारसुद्घा अस्स्तत्वात आले आहेत. स्थूलिानाने नैसर्गिक आणण आर्थिक घटकािंिुळे
शेतीच्या प्रकारात बदल होतात.
नैसर्गिक ककिं वा प्राकृ नतक घटक हे वर्ािवर्ािला बदलत नाहीत. त्यािंच्यातील सवाांत िहत्त्वाचे म्हणजे हवािान,
जिीन आणण भूरचना हे होत. एखाद्या वववक्षित ववभागात कोणते पीक येऊ शक
े ल हे या घटकावर अवलिंबून
असते. किी पावसाच्या प्रदेशात जर मसिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणण उसासारखी
दीघििुदतीची वपक
े उत्तिरीतीने येऊ शकतात. त्या द्रठकाणी अशा तृहेने पूवी अस्स्तत्वात नसलेला असा शेतीचा
व्यवहायि प्रकार ननिािण होऊ शकतो. भात शेती आणण उष्ण-कद्रटबिंधातील फळबागािंची शेती कोकणात शक्य आहे.
कारण तेथील हवािान भात, आिंबे, नारळ, काजू, सुपारी, िसाल्याची वपक
े याच्या उत्पादनाला पोर्क असते.
नवीन सिंकररत जातीिंिुळेही हवािान, जिीन व भूरचना हयािंना योग्य अशी वपक
े आता घेता येतात.
वपक
े आणण शेतीचा प्रकार हे जिीन आणण भूरचना यािंवर अवलिंबून असतात; पण या घटकािंना जर
पजिन्यिानाचीही जोड मिळाली तर त्यािंचे पररणाि अर्धक उठावदार द्रदसतात. खोल, सुपीक आणण सपाट जिीन
असेल आणण पाऊस भरपूर व चािंगला ववभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते.
डोंगराळ आणण पुरेशा पजिन्यिानाच्या प्रदेशात गवताळ राने िुबलक असल्याने अशा द्रठकाणी सविसाधारणपणे
क
ु रणशेती, वनशेती, गवतशेती ककिं वा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. िाफक खोलीची जिीन व तुटपुिंजा
पाऊस असणाऱ्या प्रदेशािंत ⇨ दुजिल शेती ककिं वा स्जराईत शेतीमशवाय पयािय नसतो.
आर्थिक घटक : ननरननराळ्या नैसर्गिक घटकािंवरुन कोणत्या भूप्रदेशात काय वपकववता येणे
शक्य आहे ते सािंगता येईल; परिंतु कोणती वपक
े अगर शेतीचा प्रकार ककफायतशीर होईल ते
सािंगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकािंवरुन ठरवावे लागेल. हे घटक
म्हणजे उत्पादन खचि, ववकी खचि, दुसऱ्या उद्योगधिंद्याशी स्पधाि, शेती उत्पादनाच्या सापेि
ककिं ितीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यािंचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठािंच्या
ववमशष्ट िागण्या, जमिनीच्या ककिं िती, उपलब्ध भािंडवल, िजूर पुरवठा, वपकावरील कीड व
रोग आणण वैयस्क्तक घटक वगैरे. त्यािंचा सवाांगीण होणारा पररणाि लिात घेऊन शेतीचे प्रकार
ननयोस्जत क
े ले जातात. त्यातील काही िहत्त्वाचे प्रकार आणण त्यािंची वैमशष््ये पुढे द्रदलेली
आहेत.
एक
े री अगर बहुविध विकाांची शेती : एक
े री वपकाची शेती भारतात फार रुढ नाही. याला
कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात िहत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने
उदरननवािहाच्या हेतूने करण्यात येणारी असून जिीनधारणेचे पररिाण अल्प आहे. शेतकऱ्याला
आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात क
ु टुिंबाच्या गरजा भागववण्यासाठी आवश्यक अशी
जवळजवळ सवि प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवािान,
काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक द्रठकाणी वर्िभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण
ववभागातील भात शेती हा एकच आणण जवळजवळ एक
े री पीक पद्घतीसारखा आहे.
अिेररक
े सारख्या देशात जिीनधारणेचे पररिाण खूप िोठे असून ववशेर्ीकरणही उच्च् दजािचे
असते. तेथे गहू, कपाशी, िका, गवत इत्यादीिंची एक
े री पीक पद्घत रुढ आहे. अथाित तेथील
हवािान बाराही िद्रहने शेतीला पूरक नाही हेही लिात घ्यायला पाद्रहजे. जेथे शेतीचे
लहानलहान तुकडे एकत्र करुन ⇨ सािुदानयक शेती अस्स्तत्वात आहे ककिं वा िहाराष्र राज्य
कृ वर् िहाििंडळाप्रिाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती क
े ली जाते, अशा द्रठकाणी एक
े री
पीक पद्घती अवलिंबबली जाते.
बहुववध वपकािंची शेती अनेक दृष्टीिंनी फायदेशीर असते. नतच्यािध्ये उपलब्ध साधनसािगीचा
अर्धक कायििितेने आणण काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनििता
द्रटकववण्याच्या ककिं वा वाढववण्याच्या बाबतीतही नतची िदत होते. बहुववध वपकािंच्या शेतीत
काही वपकािंत आलेले नुकसान दुसऱ्या वपकािंत भरुन ननघत असल्याने काही प्रिाणािंत
नुकसानभरपाई होते. िात्र एक
े री वपकािंच्या शेतीत ववशेर्ीकरणाचा जो फायदा मिळतो तो
बहुववध वपकािंच्या शेतीत मिळत नाही.
दुर्िल शेती : वावर्िक ५० सेंिी. ककिं वा त्यापेिा किी अशा ननस्श्चत पजिन्यिानाच्या प्रदेशात
दुजिल शेती करतात. ओल द्रटकववणे आणण भूसिंरिण अशा प्रकारच्या शेतीतील िहत्त्वाच्या
सिस्या होत. काही थोड्या पावसाळी िद्रहन्यािंत व त्यािंच्या थोड्या िागील-पुढील काळात
होणारी ही हिंगािी शेती असते. वपकािंची ननवड ियािद्रदत असते. भूसिंरिण करण्यासाठी आणण
ओलावा द्रटकववण्यासाठी शेतीच्या िशागतीच्या काही खास मशफारस क
े लेल्या पद्घती वापरुन
ही वपक
े काढली जातात. उदा., सिपातळीत बािंध घालून त्यािंना सिािंतर वपकािंची पेरणी करणे,
किी बी पेरणे, रोपािंची सिंख्या ियािद्रदत करणे, प्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा
वापर करणे, खतािंचा िाफक वापर करणे इत्यादी. [→ दुजिल शेती].
जर्राईत शेती : या प्रकारात ५० ते १०० सेंिी.च्या आसपास असणाऱ्या, अर्धक ननस्श्चत
असलेल्या पजिन्यिानावर वपक
े काढली जातात. भारतातील काही भागािंत खरीप आणण रब्बी
अशा दोन हिंगािािंत वपक
े काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा िुबलक वापर
करता येतो. आच्छादनाचा वापर करुन स्जराईत शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात
अनेक राज्यािंत अशा प्रकारची शेती करतात.
बागायती शेती : वास्तववक हा शेतीचा प्रकार नसून ती वपक
े काढण्याची एक पद्घत आहे. या
शेतीतील वपक
े पावसावर अवलिंबून नसतात आणण म्हणूनच या वपकािंचे उत्पादन स्जराईत
वपकािंपेिा अर्धक स्स्थर असते. पाणीपुरवठ्यािुळे सबिंध वर्िभर वपक
े घेतली जातात.
साधनसािगीचा वापरसुद्घा िुबलकपणे आणण ककफायतशीरपणे क
े ला जातो. या शेतीच्या
सिस्या स्जराईत शेतीच्या सिस्यािंपेिा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सवाांत
िहत्त्वाच्या सिस्यािंपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूविक रीत्या अनतररक्त िृदा-जल
काढून टाक
ू न जमिनीची उत्पादनििता द्रटकववणे. याउलट दुजिल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब
वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही सिस्या असते.
हिंगािी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर
हिंगािी असेल तर हिंगािी बागायती शेती पद्घतीचा अवलिंब करावा लागतो. यात सािान्यतः
खरीप आणण रब्बी या हिंगािािंत सिंरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन वपक
े घेतली जातात. खरीप
हिंगािातील वपक
े बहुतािंश पावसाच्या पाण्यावर येतात आणण रब्बी हिंगािाच्या उत्तराधाित उपलब्ध
पाण्याचा सिंरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते.
बारिाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायि द्रटकणारा असल्याने खरीप
आणण रब्बी हिंगािािंबरोबर उन्हाळी हिंगािातही वपक
े घेतली जातात. बऱ्याच द्रठकाणी ऊस ककिं वा
क
े ळी यासारखे बारिाही बागायत पीक घेणे शेतकरी पसिंत करतात.
बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत ववचारात घेऊन ववहीर बागायत, धरणाखालील
बागायत ककिं वा उपसा मसिंचन बागायत असेही प्रकार करतात.
वपकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, द्रठबक मसिंचन, फवारा
मसिंचन, तुर्ार मसिंचन, िटका मसिंचन असेही प्रकार करतात.
फळबाग शेती : [→ फळबाग]. या प्रकारच्या शेतीत ववववध प्रकारची फळे ही प्रिुख उत्पादनाची
बाब असते. कोकणातील हवािान आणण पजिन्यिान आिंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ
वपकािंना पोर्क असते; तर िहाराष्राच्या पठारी भागात मलिंबू, सिंत्री, िोसिंबी यािंसारखी फळ वपक
े
घेतली जातात. कोरड्या हवािानात पाण्याची उपलब्धता असेल तर िािासारखे पीक खूपच
फायदेशीर ठरते. जिीन चािंगली सुपीक असेल आणण मसिंचन सुववधा उपलब्ध असेल, तर
क
े ळीचे पीक उत्ति प्रकारेघेता येते. फळबाग शेतीिध्ये झाडािंच्या सुरुवातीच्या काळात पाणी
व्यवस्थापन हा िहत्त्वाचा भाग आहे. बहुवर्ाियू फळझाडे िोठी झाल्यानिंतर त्यािंना पाण्याची
फारशी गरज भासत नाही. उदा., आिंबा, र्चक
ू , नारळ, सुपारी इत्यादी. परिंतु सिंत्रा, िोसिंबी,
मलिंबू, िािे यािंना फळे धरण्याच्या हिंगािात पाण्याची गरज असते.फळझाडािंच्या पाण्याच्या
गरजेनुसार फळबागािंचे दोन प्रिुख प्रकार पडतात.
कोरडवाहू फळबाग शेती : ज्या प्रदेशात पावसाचे प्रिाण किी आहे ककिं वा उपलब्ध मसिंचन
सुववधा अत्यल्प आणण हिंगािी स्वरुपाची आहे, अशा द्रठकाणी बोर, डामळिंब, आवळा, सीताफळ
इ. फळझाडािंची लागवड करुन कोरडवाहू फळबाग शेती क
े ली जाते. पाण्याची अत्यल्प
उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चािंगले उत्पन्न मिळवून देतात.
बागायत फळबाग शेती : मसिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर क
े ळी, पपई,
र्चक
ू , िािे, सिंत्री, िोसिंबी यािंसारख्या फळझाडािंची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागािंसाठी
वर्िभर पाण्याचे योग्य प्रकारे ननयोजन क
े ल्यास िोठ्या प्रिाणात आर्थिक फायदा होतो.
भार्ीिाल्याची शेती : भाजीपाल्याची शेती ही पूणिपणे बागायती स्वरुपाची शेती आहे. ननस्श्चत
पजिन्यिान, मसिंचन सुववधेची उपलब्धता आणण चािंगल्या बाजारपेठेची अनुक
ू लता असली म्हणजे
या प्रकारात जमिनीचा आणण इतर साधनसािगीचा पुरेपूर उपयोग करुन घेता येतो. अशा
प्रकारच्या शेतीतून उत्पाद्रदत होणारा भाजीपाला हा नाशविंत स्वरुपाचा असल्याने त्याची ववकी
व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद िालवाहतुकीची चािंगली सोय असल्यास
बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. िजुरािंची उपलब्धता असणे हेही िहत्त्वाचे आहे.
[→ भाजीपाला].
फ
ु लशेती : फ
ु लशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूवीपासून फ
ु लािंचा िोठ्या
प्रिाणावर वापर होणाऱ्या क
ें िािंच्या आसपास क
े वळ लहान प्रिाणावर फ
ु लशेती क
े ली जात असे;
परिंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा िोठ्या प्रिाणात फ
ु लशेतीचा अवलिंब झालेला आहे.
फ
ु लािंचे उत्पादन हे अल्पकाळ द्रटकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्यामशवाय
त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथावप आता फ
ु लािंच्या लािंब अिंतरावरील वाहतुकीसाठी
वातानुक
ू मलत वाहने िोठ्या प्रिाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यािुळे भारतात चािंगल्या
फ
ु लबागािंची सिंख्याही िोठ्या प्रिाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हररतगृहाचा (पॉली
हाऊस) वापर िुख्यत्वे फ
ु लशेतीसाठी क
े लेला द्रदसून येतो. यातही कानेशन, जरबेरा, ्युमलप इ.
फ
ु ले हररतगृहािध्ये घेतली जातात; तर गुलाब, ननमशगिंध, ग्लॅडडओलस यािंसारख्या फ
ु लािंचे
उत्पादन शेतात पारिंपररक पद्घतीने घेतले जाते.
िशुधन आणि दुग्धव्यिसाय प्रधान शेती : यापूवी उल्लेख क
े लेल्या वपकािंपैकी कोणत्याही
वपकासाठी अनुक
ू ल पररस्स्थती नसलेल्या प्रदेशािंत ककिं वा पररस्स्थती अनुक
ू ल असूनही जर
पशुसिंवधिन आणण दुग्धव्यवसाय यािंच्या बाबतीत तो प्रदेश वपकािंच्या शेतीपेिा जास्त
ककफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरु क
े लेला आढळतो. या
व्यवसायासाठी जनावरािंना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरािंना वैरण, चारा, धान्यादी खाद्य
ककफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या मसिंचन सुववधा उपलब्ध असलेल्या जमिनीची
आवश्यकता असते. मशवाय पशुधनाच्या सिंवधिनातील आणण दुग्धव्यवसायातील उत्पादने
सुलभतेने व ककफायतशीरपणे ववकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी
पररस्स्थती या शेतीप्रकाराला पोर्क असते. सािान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो.
िोठ्या शहरािंचे सास्न्नध्य आणण वाहतुकीची चािंगली सोय अत्यिंत आवश्यक आहे.
जेथे अत्यिंत ववशेर्ीकृ त पशुधन प्रधान अशी शेती क
े ली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन
इ. गोष्टी ववकत घेतल्या जातात आणण सिंवर्धित पशुधन आणण दुग्धोत्पादन हे ववकले जाते.
ज्या शेती प्रकारािध्ये जनावरािंसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच
करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच द्रठकाणी आढळून येतो. हे
शेतीप्रकार ऑस्रेमलयात आणण पास्श्चिात्य देशािंत सवि द्रठकाणी आढळतात. पशुधन प्रधान
शेतीच्या प्रकारात आता क
ु क्क
ु टपालनाचाही िोठ्या प्रिाणावर प्रसार झाला आहे
[→ क
ु क्क
ु टपालन].
मिश्रशेती : ‘ वपक
े आणण पशुधनासह शेती ’ असेही या प्रकाराला सिंबोधण्यात येते. रोख ववक्री
करुन िव्याजिन करण्यासाठी वपक
े घेतली जातात आणण पशुधन सिंवधिनही करतात. पशुधन
सिंवधिन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रिाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची ववक्री
करता येते. त्यािुळे शेतिाल आणण पशुधन ही दोन्ही उत्पादने िहत्त्वाची आणण एकिेकािंना
पूरक असतात.या प्रकारच्या शेती िध्ये लावलेल्या वपकािंचा शेतीवरील जनावरािंना दाणा वैरण
म्हणून उपयोग होतो.वपकािंना जनावरािंच्या िलिूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चािंगले
येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसािगीचा पूणिपणे उपयोग करण्याची सिंधी मिळते.
या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणण जोखीि किी असते. काही मिश्रशेतीिंत
वपकािंच्या शेतीला प्राधान्य असते. काहीिंत वपक
े व पशुधन यािंिध्ये भािंडवल सारख्या प्रिाणात
गुिंतववलेले असते, तर काहीिंिध्ये पशुधनाला वपकािंपेिा जास्त प्राधान्य द्रदलेले असते. हा
शेतीप्रकार जगातील अनेक देशािंत आणण ववशेर्तः भारतात रुढ आहे. या शेतीप्रकाराचे
यािंबत्रकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.
ित्स्य शेती : हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चािंगलाच रुढ होऊ लागला आहे. ित्स्य शेती
करण्यासाठी शेतातील िाती खोदून, िोठ्या आकाराची तळी तयार करुन त्यािंत पाणी सोडतात.
या तळ्यात ित्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या िाशािंच्या जातीिंची
मशफारस करण्यात आलेली आहे. िाशािंच्या उत्ति वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यािंचे सिंगोपन
क
े ले जाते. बागायती िेत्रात पाण्याच्या अती वापरािुळे पाणथळ आणण िारपड झालेल्या
जमिनीत इतर वपक
े घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी ित्स्य शेती फायद्याची ठरते.
िाशािंच्या प्रिाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळिंबीचे उत्पादन सुद्घा काही द्रठकाणी घेतले
जाते.
सेंद्रिय शेती : वपकािंची अन्निव्यािंची गरज जमिनीतून भागववली जाते. वापरल्या गेलेल्या
अन्निव्यािंचे िातीत पुनभिरण करणे त्यािुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्द्रदष्ट साध्य
करताना अन्निव्यािंचा वापरही िोठ्या प्रिाणात होतो. पालापाचोळा जमिनीत क
ु जवून ताग
ककिं वा धैंचा यािंसारखी द्रहरवळीची वपक
े जमिनीत गाडून, शेणखत आणण क
िं पोस्ट खतािंचा वापर
करुन, तसेच इतर सवि प्रकारचे वनस्पनतजन्य सेंद्रिय पदाथि जमिनीत मिसळून आणण क
ु जवून
वापरलेल्या अन्निव्यािंचे पुनभिरण करतात. अशा प्रकारे अन्निव्यािंनी सिृद्घ क
े लेल्या जमिनीत
जेव्हा वपक
े घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्घती असे सिंबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून
उत्पाद्रदत होणाऱ्या धान्याची प्रत उच्चदजािची असते. सवि प्रकारच्या रासायननक खतािंचा आणण
कीटकनाशक
े व रोगनाशकािंचा वापर सेंद्रिय शेतीत कटािाने टाळणे ही िुख्य गरज आहे. रोग
व कीड ननयिंत्रणासाठी वनस्पनतजन्य रोगनाशक
े व कीटकनाशक
े वापरुनही गरज भागववता येते.
रासायननक शेती : फक्त सेंद्रिय पदाथाांचा वापर करुन िोठ्या प्रिाणात उत्पादन वाढीला
ियािदा येतात. कारण िातीतील अन्निव्यािंची उपलब्धता हाच प्रिुख अडसर आहे. यावर िात
करण्यासाठी रासायननक खतािंचा वापर करुन अन्निव्ये सहजपणे उपलब्ध करुन द्रदली जातात
आणण उत्पादन वाढववले जाते. याचबरोबर रोग आणण ककडीिंच्या ननयिंत्रणासाठी रासायननक
कीटकनाशक
े आणण रोगनाशक
े वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायननक शेती पद्घतीत
काही काळ उत्पादन वाढलेले द्रदसते; परिंतु उत्पाद्रदत धान्याची गुणवत्ता किी झालेली द्रदसून
येते. यामशवाय धान्यािधून िानवाच्या शरीरात जाणारी रासायननक िव्ये शरीरावर घातक
पररणाि करतात.
हररतगृहातील शेती : किी िेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणण जिीन, हवािान,
उष्णता, आििता, ओलावा इत्यादीिंसारख्या नैसर्गिक घटकािंवर पूणि ननयिंत्रण ठेवून जास्त आर्थिक
फायदा मिळवून देणाऱ्या नगदी वपकािंचे उत्पादन घेण्यासाठी हररतगृहािंचा वापर क
े ला जातो.
हररतगृहािंतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अनतशय ववशेर्ीकृ त शेतीप्रकार आहे.
हररतगृह उभारणीसाठी लोखिंडी पाइपचा सािंगाडा आणण प्लॅस्स्टकच्या कागदाचा वापर क
े ला
जातो. हररतगृहाचे अननयिंबत्रत, अिंशत: ननयिंबत्रत आणण पूणि ननयिंबत्रत असे तीन प्रकार आहेत.
जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फ
ु लशेतीसाठी हररतगृहािंचा वापर िोठ्या प्रिाणात होतो.
रोििाद्रटका शेती : रोपवाद्रटका ही फळबाग शेती, फ
ु लशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या
शेतीसाठी पूवितयारी म्हणून गरजेची आहे. ही गरजलिात घेऊन काही प्रगनतशील शेतकरी
फक्त रोपवाद्रटक
े चीच शेती करतात. जमिनीची उत्ति िशागत आणण भरपूर खतािंचा वापर करुन
तयार क
े लेल्या शेतातववशेर् काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडािंची व फ
ु लझाडािंची कलिे आणण
रोपे तसेच काही प्रकारच्या भाजीपाल्यािंची रोपे रोपवाद्रटक
े त तयार क
े ली जातात. त्यािंची ववक्री
गरजू शेतकऱ्यािंना करुन चािंगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाद्रटकािंचा प्रसार झपा्याने
झालेला आहे.
फफरती शेती : या पद्घतीनुसार जिंगलाचा काही भाग झाडे तोडून वजाळून साफ करतात. या
जमिनीवर मिश्र वपक पद्घतीने ककिं वा स्वतिंत्रपणे वेगवेगळी वपक
े घेण्यात येतात. दोन ककिं वा
तीन वर्े शेती क
े ल्यावर जमिनीचा कसकिी झाल्यािुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा
सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते. उष्ण कद्रटबिंधातील जास्त पावसाच्या प्रदेशािंत अशा
प्रकारची शेती रुढ आहे. या शेतीला देशपरत्वे ननरननराळी नावे आहेत.
भारतात शेतीची ही पद्घत ववशेर्े करुन ईशान्य भागातील आसाि, िणणपूर, िेघालय,
नागालँड, बत्रपुरा, अरुणाचल प्रदेश आणण मिझोराि तसेच ओररसा व आिंध प्रदेश इत्यादीिंिध्ये
ववस्तृत प्रिाणावर आढळून येते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीला ननरननराळी नावे आहेत.
[→ कफरती शेती].
िनशेती : डोंगराळ प्रदेशािंत जमिनी उथळ आणण हलक्या असतात. इतर वपकािंची शेती अशा
जमिनीत ककफायतशीर होत नाही. पावसाची अननस्श्चतता असेल तर वनशेतीला पयािय रहात
नाही. लहानलहान खड्डे ककिं वा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडािंची रोपे ककिं वा बबया
लावून वनशेती क
े ली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यिंत्रणेिाफ
ि त िोठ्या
प्रिाणात करण्यात येते. झाडे िोठी झाल्यानिंतर त्यािंचा वापर इिारती लाक
ू डककिं वा जळाऊ
लाक
ू ड म्हणून होतो. पयािवरण सिंतुलनािंत वनशेती िहत्त्वाची आहे.
शेती व्यवसाय उद्योग म्हणून करताना शेतीच्या वरील ववववध पद्घतीिंचा वापर क
े ला जातो.
छिंद म्हणून शेती करणाऱ्यािंची सिंख्या लिात घेता त्यािंची नोंद घेणेसुद्घा आवश्यक आहे.
शेतीचा छिंद जोपासणारे लोक परसबागेत ककिं वा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील
ककिं वा गच्चीवरील शेतीत सािान्यतः भाजीपाला आणण फ
ु ले यािंचे घरगुती प्रिाणावर ककिं वा
लहान प्रिाणावर उत्पादन घेता येते. गच्चीवरील शेती करताना तर अलीकडे िातीववना शेती
ही पद्घतसुद्घा ववकमसत झालेली आहे. यात िातीऐवजी वजनाने हलक
े असलेले परिंतु
वनस्पतीिंना वाढीसाठी पोर्क वातावरण देणारे ‘ रॉक वुल ’ वापरुन त्यात भाजीपाला, फ
ु लझाडे,
शोभेची झाडे इ. लावली जातात. छिंद जोपासण्याबरोबरच घरगुती गरजा भागववण्यासाठी ही
पद्घत अनतशय उपयुक्त आहे.
शेतीच्या िद्घती : आतापयांत वपक
े आणण पशुधन या घटकािंनी ननयिंबत्रत असलेले शेतीचे प्रकार चर्चिण्यात आले. जमिनीची
िालकी व सिंघटना आणण कायिवाहीची पद्घती यािंनुसारही शेतीचे वगीकरण करण्यात येते. ‘शेतीच्या पद्घती ’ म्हणून ओळखले
जाणारे प्रकार असे : (१) ककसानप्रधान शेती : यात वैयस्क्तकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणण आपल्या
शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणण सिंघटक असतात.
(२) सहकारी शेती : या पद्घतीत शेतीची सविच्या सवि ककिं वा काही कािे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी
पद्घतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायि असतो. पण लागवडीच्या कािासाठी एकच पररिाण
म्हणून अनेक शेतकऱ्यािंची जिीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अर्धक चािंगले असे सिंयुक्त शेती, सािूद्रहक शेती इ.
प्रकार आहेत. िोठ्या प्रिाणावर लागवड करण्याचे ककत्येक फायदे या सहकारी शेती पद्घतीत आहेत; परिंतु वैयस्क्तक
उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्घतीत आहेत. [→ सहकारी शेती].
(३) सािुदानयक शेती : या पद्घतीत ‘ सिूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जिीन आणण इतर साधनसािगी सोसायटीच्या
स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सविसाधारण व्यवस्थापक ििंडळा ’च्या ननयिंत्रणाखाली एकबत्रतपणे काि करतात. कािाचा
द्रदवस हे पररिाण धरुन सदस्यािंना िोबदला द्रदला जातो. सदस्यािंच्या िुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे सिूहाला मिळणारा हिंगाि
आणण सदस्यािंच्या वैयस्क्तक िालित्तेतून मिळणारा दुय्यि स्वरुपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती
पद्घती रमशयात आणण चीनिध्ये थोड्याफार फरकाने रुढ आहे. [→ सािुदानयक शेती].
(४) भािंडवलप्रधान शेती : भािंडवलाची आणण इतर साधनसािगीची अवाढव्य प्रिाणावर गुिंतवणूक करण्याच्या भािंडवली पद्घतीवर
ही शेती आधारलेली असते. खाजगी िालकीचे आणण खाजगी रीतीने चालववलेले साखर कारखान्यािंचे ऊस िळे हे याचे उदाहरण
होय. जिीनिालक शेकडो पगारी नोकर कािाला लावतो आणण सवि नफा स्वतः ठेवतो, अथाित त्यातील काही भाग तो
कािगारािंना उत्तेजन मिळावे म्हणून खचिही करतो.
(५) सरकारी शेती : यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वगि नेिून ककिं वा अर्धकृ त ििंडळाप्रिाणे एखादे
व्यवस्थापक ििंडळ नेिून पाहते. सरकारी िालकीचे आणण सरकारने चालववलेल्या अर्धकृ त ििंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण
म्हणजे िहाराष्र राज्यातील ⇨ िहाराष्र राज्य क
ृ वर् िहाििंडळ ही सिंस्था होय. भारत सरकारने चालववलेली राजस्थानातील
सुरतगढ आणण जेटसर येथील यािंबत्रकीकृ त शेती ही या पद्घतीच्या शेतीची उदाहरणे होत. यािंबत्रक शेती प्रकारािध्ये शेतीची
बहुतेक सवि कािे यिंत्रािंच्या साहाय्याने करवून घेतली जातात. भारतात या प्रकाराला वाव तसा किीच असला तरी प्रायोर्गक
तत्त्वावर राजस्थानिध्ये वरील दोन द्रठकाणी या शेती पद्घतीची सुरुवात करण्यात आलेली आहे. [→ सरकारी शेती].

More Related Content

Featured

How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
ThinkNow
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Kurio // The Social Media Age(ncy)
 

Featured (20)

2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by Hubspot2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by Hubspot
 
Everything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPTEverything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPT
 
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage EngineeringsProduct Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
 
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
 
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdfAI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
 
Skeleton Culture Code
Skeleton Culture CodeSkeleton Culture Code
Skeleton Culture Code
 
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
 
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 

Umesh patil

  • 1. शेतीचे प्रकार : शेतकऱ्याने जीवन साधन मिळववण्यासाठी ककिं वा धिंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालववलेला व्यवसाय अशी ढोबळिानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतािधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे ऊसिळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, ित्स्य शेती इ. ननरननराळे प्रकार अस्स्तत्वात आलेले आहेत. तसेच मसिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, स्जराईत शेती असेही प्रकार पडतात. खतािंच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायननक शेती असे प्रकारसुद्घा अस्स्तत्वात आले आहेत. स्थूलिानाने नैसर्गिक आणण आर्थिक घटकािंिुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात. नैसर्गिक ककिं वा प्राकृ नतक घटक हे वर्ािवर्ािला बदलत नाहीत. त्यािंच्यातील सवाांत िहत्त्वाचे म्हणजे हवािान, जिीन आणण भूरचना हे होत. एखाद्या वववक्षित ववभागात कोणते पीक येऊ शक े ल हे या घटकावर अवलिंबून असते. किी पावसाच्या प्रदेशात जर मसिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणण उसासारखी दीघििुदतीची वपक े उत्तिरीतीने येऊ शकतात. त्या द्रठकाणी अशा तृहेने पूवी अस्स्तत्वात नसलेला असा शेतीचा व्यवहायि प्रकार ननिािण होऊ शकतो. भात शेती आणण उष्ण-कद्रटबिंधातील फळबागािंची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवािान भात, आिंबे, नारळ, काजू, सुपारी, िसाल्याची वपक े याच्या उत्पादनाला पोर्क असते. नवीन सिंकररत जातीिंिुळेही हवािान, जिीन व भूरचना हयािंना योग्य अशी वपक े आता घेता येतात. वपक े आणण शेतीचा प्रकार हे जिीन आणण भूरचना यािंवर अवलिंबून असतात; पण या घटकािंना जर पजिन्यिानाचीही जोड मिळाली तर त्यािंचे पररणाि अर्धक उठावदार द्रदसतात. खोल, सुपीक आणण सपाट जिीन असेल आणण पाऊस भरपूर व चािंगला ववभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणण पुरेशा पजिन्यिानाच्या प्रदेशात गवताळ राने िुबलक असल्याने अशा द्रठकाणी सविसाधारणपणे क ु रणशेती, वनशेती, गवतशेती ककिं वा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. िाफक खोलीची जिीन व तुटपुिंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशािंत ⇨ दुजिल शेती ककिं वा स्जराईत शेतीमशवाय पयािय नसतो.
  • 2. आर्थिक घटक : ननरननराळ्या नैसर्गिक घटकािंवरुन कोणत्या भूप्रदेशात काय वपकववता येणे शक्य आहे ते सािंगता येईल; परिंतु कोणती वपक े अगर शेतीचा प्रकार ककफायतशीर होईल ते सािंगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकािंवरुन ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खचि, ववकी खचि, दुसऱ्या उद्योगधिंद्याशी स्पधाि, शेती उत्पादनाच्या सापेि ककिं ितीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यािंचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठािंच्या ववमशष्ट िागण्या, जमिनीच्या ककिं िती, उपलब्ध भािंडवल, िजूर पुरवठा, वपकावरील कीड व रोग आणण वैयस्क्तक घटक वगैरे. त्यािंचा सवाांगीण होणारा पररणाि लिात घेऊन शेतीचे प्रकार ननयोस्जत क े ले जातात. त्यातील काही िहत्त्वाचे प्रकार आणण त्यािंची वैमशष््ये पुढे द्रदलेली आहेत.
  • 3. एक े री अगर बहुविध विकाांची शेती : एक े री वपकाची शेती भारतात फार रुढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात िहत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरननवािहाच्या हेतूने करण्यात येणारी असून जिीनधारणेचे पररिाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात क ु टुिंबाच्या गरजा भागववण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सवि प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवािान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक द्रठकाणी वर्िभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण ववभागातील भात शेती हा एकच आणण जवळजवळ एक े री पीक पद्घतीसारखा आहे. अिेररक े सारख्या देशात जिीनधारणेचे पररिाण खूप िोठे असून ववशेर्ीकरणही उच्च् दजािचे असते. तेथे गहू, कपाशी, िका, गवत इत्यादीिंची एक े री पीक पद्घत रुढ आहे. अथाित तेथील हवािान बाराही िद्रहने शेतीला पूरक नाही हेही लिात घ्यायला पाद्रहजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करुन ⇨ सािुदानयक शेती अस्स्तत्वात आहे ककिं वा िहाराष्र राज्य कृ वर् िहाििंडळाप्रिाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती क े ली जाते, अशा द्रठकाणी एक े री पीक पद्घती अवलिंबबली जाते. बहुववध वपकािंची शेती अनेक दृष्टीिंनी फायदेशीर असते. नतच्यािध्ये उपलब्ध साधनसािगीचा अर्धक कायििितेने आणण काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनििता द्रटकववण्याच्या ककिं वा वाढववण्याच्या बाबतीतही नतची िदत होते. बहुववध वपकािंच्या शेतीत काही वपकािंत आलेले नुकसान दुसऱ्या वपकािंत भरुन ननघत असल्याने काही प्रिाणािंत नुकसानभरपाई होते. िात्र एक े री वपकािंच्या शेतीत ववशेर्ीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुववध वपकािंच्या शेतीत मिळत नाही.
  • 4. दुर्िल शेती : वावर्िक ५० सेंिी. ककिं वा त्यापेिा किी अशा ननस्श्चत पजिन्यिानाच्या प्रदेशात दुजिल शेती करतात. ओल द्रटकववणे आणण भूसिंरिण अशा प्रकारच्या शेतीतील िहत्त्वाच्या सिस्या होत. काही थोड्या पावसाळी िद्रहन्यािंत व त्यािंच्या थोड्या िागील-पुढील काळात होणारी ही हिंगािी शेती असते. वपकािंची ननवड ियािद्रदत असते. भूसिंरिण करण्यासाठी आणण ओलावा द्रटकववण्यासाठी शेतीच्या िशागतीच्या काही खास मशफारस क े लेल्या पद्घती वापरुन ही वपक े काढली जातात. उदा., सिपातळीत बािंध घालून त्यािंना सिािंतर वपकािंची पेरणी करणे, किी बी पेरणे, रोपािंची सिंख्या ियािद्रदत करणे, प्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतािंचा िाफक वापर करणे इत्यादी. [→ दुजिल शेती]. जर्राईत शेती : या प्रकारात ५० ते १०० सेंिी.च्या आसपास असणाऱ्या, अर्धक ननस्श्चत असलेल्या पजिन्यिानावर वपक े काढली जातात. भारतातील काही भागािंत खरीप आणण रब्बी अशा दोन हिंगािािंत वपक े काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा िुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करुन स्जराईत शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यािंत अशा प्रकारची शेती करतात. बागायती शेती : वास्तववक हा शेतीचा प्रकार नसून ती वपक े काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील वपक े पावसावर अवलिंबून नसतात आणण म्हणूनच या वपकािंचे उत्पादन स्जराईत वपकािंपेिा अर्धक स्स्थर असते. पाणीपुरवठ्यािुळे सबिंध वर्िभर वपक े घेतली जातात. साधनसािगीचा वापरसुद्घा िुबलकपणे आणण ककफायतशीरपणे क े ला जातो. या शेतीच्या सिस्या स्जराईत शेतीच्या सिस्यािंपेिा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सवाांत िहत्त्वाच्या सिस्यािंपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूविक रीत्या अनतररक्त िृदा-जल काढून टाक ू न जमिनीची उत्पादनििता द्रटकववणे. याउलट दुजिल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही सिस्या असते.
  • 5. हिंगािी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हिंगािी असेल तर हिंगािी बागायती शेती पद्घतीचा अवलिंब करावा लागतो. यात सािान्यतः खरीप आणण रब्बी या हिंगािािंत सिंरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन वपक े घेतली जातात. खरीप हिंगािातील वपक े बहुतािंश पावसाच्या पाण्यावर येतात आणण रब्बी हिंगािाच्या उत्तराधाित उपलब्ध पाण्याचा सिंरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते. बारिाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायि द्रटकणारा असल्याने खरीप आणण रब्बी हिंगािािंबरोबर उन्हाळी हिंगािातही वपक े घेतली जातात. बऱ्याच द्रठकाणी ऊस ककिं वा क े ळी यासारखे बारिाही बागायत पीक घेणे शेतकरी पसिंत करतात. बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत ववचारात घेऊन ववहीर बागायत, धरणाखालील बागायत ककिं वा उपसा मसिंचन बागायत असेही प्रकार करतात. वपकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, द्रठबक मसिंचन, फवारा मसिंचन, तुर्ार मसिंचन, िटका मसिंचन असेही प्रकार करतात.
  • 6. फळबाग शेती : [→ फळबाग]. या प्रकारच्या शेतीत ववववध प्रकारची फळे ही प्रिुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवािान आणण पजिन्यिान आिंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ वपकािंना पोर्क असते; तर िहाराष्राच्या पठारी भागात मलिंबू, सिंत्री, िोसिंबी यािंसारखी फळ वपक े घेतली जातात. कोरड्या हवािानात पाण्याची उपलब्धता असेल तर िािासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जिीन चािंगली सुपीक असेल आणण मसिंचन सुववधा उपलब्ध असेल, तर क े ळीचे पीक उत्ति प्रकारेघेता येते. फळबाग शेतीिध्ये झाडािंच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा िहत्त्वाचा भाग आहे. बहुवर्ाियू फळझाडे िोठी झाल्यानिंतर त्यािंना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आिंबा, र्चक ू , नारळ, सुपारी इत्यादी. परिंतु सिंत्रा, िोसिंबी, मलिंबू, िािे यािंना फळे धरण्याच्या हिंगािात पाण्याची गरज असते.फळझाडािंच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागािंचे दोन प्रिुख प्रकार पडतात. कोरडवाहू फळबाग शेती : ज्या प्रदेशात पावसाचे प्रिाण किी आहे ककिं वा उपलब्ध मसिंचन सुववधा अत्यल्प आणण हिंगािी स्वरुपाची आहे, अशा द्रठकाणी बोर, डामळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडािंची लागवड करुन कोरडवाहू फळबाग शेती क े ली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चािंगले उत्पन्न मिळवून देतात. बागायत फळबाग शेती : मसिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर क े ळी, पपई, र्चक ू , िािे, सिंत्री, िोसिंबी यािंसारख्या फळझाडािंची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागािंसाठी वर्िभर पाण्याचे योग्य प्रकारे ननयोजन क े ल्यास िोठ्या प्रिाणात आर्थिक फायदा होतो.
  • 7. भार्ीिाल्याची शेती : भाजीपाल्याची शेती ही पूणिपणे बागायती स्वरुपाची शेती आहे. ननस्श्चत पजिन्यिान, मसिंचन सुववधेची उपलब्धता आणण चािंगल्या बाजारपेठेची अनुक ू लता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणण इतर साधनसािगीचा पुरेपूर उपयोग करुन घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पाद्रदत होणारा भाजीपाला हा नाशविंत स्वरुपाचा असल्याने त्याची ववकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद िालवाहतुकीची चािंगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. िजुरािंची उपलब्धता असणे हेही िहत्त्वाचे आहे. [→ भाजीपाला]. फ ु लशेती : फ ु लशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूवीपासून फ ु लािंचा िोठ्या प्रिाणावर वापर होणाऱ्या क ें िािंच्या आसपास क े वळ लहान प्रिाणावर फ ु लशेती क े ली जात असे; परिंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा िोठ्या प्रिाणात फ ु लशेतीचा अवलिंब झालेला आहे. फ ु लािंचे उत्पादन हे अल्पकाळ द्रटकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्यामशवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथावप आता फ ु लािंच्या लािंब अिंतरावरील वाहतुकीसाठी वातानुक ू मलत वाहने िोठ्या प्रिाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यािुळे भारतात चािंगल्या फ ु लबागािंची सिंख्याही िोठ्या प्रिाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हररतगृहाचा (पॉली हाऊस) वापर िुख्यत्वे फ ु लशेतीसाठी क े लेला द्रदसून येतो. यातही कानेशन, जरबेरा, ्युमलप इ. फ ु ले हररतगृहािध्ये घेतली जातात; तर गुलाब, ननमशगिंध, ग्लॅडडओलस यािंसारख्या फ ु लािंचे उत्पादन शेतात पारिंपररक पद्घतीने घेतले जाते.
  • 8. िशुधन आणि दुग्धव्यिसाय प्रधान शेती : यापूवी उल्लेख क े लेल्या वपकािंपैकी कोणत्याही वपकासाठी अनुक ू ल पररस्स्थती नसलेल्या प्रदेशािंत ककिं वा पररस्स्थती अनुक ू ल असूनही जर पशुसिंवधिन आणण दुग्धव्यवसाय यािंच्या बाबतीत तो प्रदेश वपकािंच्या शेतीपेिा जास्त ककफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरु क े लेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरािंना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरािंना वैरण, चारा, धान्यादी खाद्य ककफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या मसिंचन सुववधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. मशवाय पशुधनाच्या सिंवधिनातील आणण दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व ककफायतशीरपणे ववकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी पररस्स्थती या शेतीप्रकाराला पोर्क असते. सािान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. िोठ्या शहरािंचे सास्न्नध्य आणण वाहतुकीची चािंगली सोय अत्यिंत आवश्यक आहे. जेथे अत्यिंत ववशेर्ीकृ त पशुधन प्रधान अशी शेती क े ली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी ववकत घेतल्या जातात आणण सिंवर्धित पशुधन आणण दुग्धोत्पादन हे ववकले जाते. ज्या शेती प्रकारािध्ये जनावरािंसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच द्रठकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्रेमलयात आणण पास्श्चिात्य देशािंत सवि द्रठकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता क ु क्क ु टपालनाचाही िोठ्या प्रिाणावर प्रसार झाला आहे [→ क ु क्क ु टपालन].
  • 9. मिश्रशेती : ‘ वपक े आणण पशुधनासह शेती ’ असेही या प्रकाराला सिंबोधण्यात येते. रोख ववक्री करुन िव्याजिन करण्यासाठी वपक े घेतली जातात आणण पशुधन सिंवधिनही करतात. पशुधन सिंवधिन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रिाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची ववक्री करता येते. त्यािुळे शेतिाल आणण पशुधन ही दोन्ही उत्पादने िहत्त्वाची आणण एकिेकािंना पूरक असतात.या प्रकारच्या शेती िध्ये लावलेल्या वपकािंचा शेतीवरील जनावरािंना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.वपकािंना जनावरािंच्या िलिूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चािंगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसािगीचा पूणिपणे उपयोग करण्याची सिंधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणण जोखीि किी असते. काही मिश्रशेतीिंत वपकािंच्या शेतीला प्राधान्य असते. काहीिंत वपक े व पशुधन यािंिध्ये भािंडवल सारख्या प्रिाणात गुिंतववलेले असते, तर काहीिंिध्ये पशुधनाला वपकािंपेिा जास्त प्राधान्य द्रदलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशािंत आणण ववशेर्तः भारतात रुढ आहे. या शेतीप्रकाराचे यािंबत्रकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे. ित्स्य शेती : हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चािंगलाच रुढ होऊ लागला आहे. ित्स्य शेती करण्यासाठी शेतातील िाती खोदून, िोठ्या आकाराची तळी तयार करुन त्यािंत पाणी सोडतात. या तळ्यात ित्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या िाशािंच्या जातीिंची मशफारस करण्यात आलेली आहे. िाशािंच्या उत्ति वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यािंचे सिंगोपन क े ले जाते. बागायती िेत्रात पाण्याच्या अती वापरािुळे पाणथळ आणण िारपड झालेल्या जमिनीत इतर वपक े घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी ित्स्य शेती फायद्याची ठरते. िाशािंच्या प्रिाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळिंबीचे उत्पादन सुद्घा काही द्रठकाणी घेतले जाते.
  • 10. सेंद्रिय शेती : वपकािंची अन्निव्यािंची गरज जमिनीतून भागववली जाते. वापरल्या गेलेल्या अन्निव्यािंचे िातीत पुनभिरण करणे त्यािुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्द्रदष्ट साध्य करताना अन्निव्यािंचा वापरही िोठ्या प्रिाणात होतो. पालापाचोळा जमिनीत क ु जवून ताग ककिं वा धैंचा यािंसारखी द्रहरवळीची वपक े जमिनीत गाडून, शेणखत आणण क िं पोस्ट खतािंचा वापर करुन, तसेच इतर सवि प्रकारचे वनस्पनतजन्य सेंद्रिय पदाथि जमिनीत मिसळून आणण क ु जवून वापरलेल्या अन्निव्यािंचे पुनभिरण करतात. अशा प्रकारे अन्निव्यािंनी सिृद्घ क े लेल्या जमिनीत जेव्हा वपक े घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्घती असे सिंबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून उत्पाद्रदत होणाऱ्या धान्याची प्रत उच्चदजािची असते. सवि प्रकारच्या रासायननक खतािंचा आणण कीटकनाशक े व रोगनाशकािंचा वापर सेंद्रिय शेतीत कटािाने टाळणे ही िुख्य गरज आहे. रोग व कीड ननयिंत्रणासाठी वनस्पनतजन्य रोगनाशक े व कीटकनाशक े वापरुनही गरज भागववता येते. रासायननक शेती : फक्त सेंद्रिय पदाथाांचा वापर करुन िोठ्या प्रिाणात उत्पादन वाढीला ियािदा येतात. कारण िातीतील अन्निव्यािंची उपलब्धता हाच प्रिुख अडसर आहे. यावर िात करण्यासाठी रासायननक खतािंचा वापर करुन अन्निव्ये सहजपणे उपलब्ध करुन द्रदली जातात आणण उत्पादन वाढववले जाते. याचबरोबर रोग आणण ककडीिंच्या ननयिंत्रणासाठी रासायननक कीटकनाशक े आणण रोगनाशक े वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायननक शेती पद्घतीत काही काळ उत्पादन वाढलेले द्रदसते; परिंतु उत्पाद्रदत धान्याची गुणवत्ता किी झालेली द्रदसून येते. यामशवाय धान्यािधून िानवाच्या शरीरात जाणारी रासायननक िव्ये शरीरावर घातक पररणाि करतात.
  • 11. हररतगृहातील शेती : किी िेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणण जिीन, हवािान, उष्णता, आििता, ओलावा इत्यादीिंसारख्या नैसर्गिक घटकािंवर पूणि ननयिंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी वपकािंचे उत्पादन घेण्यासाठी हररतगृहािंचा वापर क े ला जातो. हररतगृहािंतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अनतशय ववशेर्ीकृ त शेतीप्रकार आहे. हररतगृह उभारणीसाठी लोखिंडी पाइपचा सािंगाडा आणण प्लॅस्स्टकच्या कागदाचा वापर क े ला जातो. हररतगृहाचे अननयिंबत्रत, अिंशत: ननयिंबत्रत आणण पूणि ननयिंबत्रत असे तीन प्रकार आहेत. जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फ ु लशेतीसाठी हररतगृहािंचा वापर िोठ्या प्रिाणात होतो. रोििाद्रटका शेती : रोपवाद्रटका ही फळबाग शेती, फ ु लशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेतीसाठी पूवितयारी म्हणून गरजेची आहे. ही गरजलिात घेऊन काही प्रगनतशील शेतकरी फक्त रोपवाद्रटक े चीच शेती करतात. जमिनीची उत्ति िशागत आणण भरपूर खतािंचा वापर करुन तयार क े लेल्या शेतातववशेर् काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडािंची व फ ु लझाडािंची कलिे आणण रोपे तसेच काही प्रकारच्या भाजीपाल्यािंची रोपे रोपवाद्रटक े त तयार क े ली जातात. त्यािंची ववक्री गरजू शेतकऱ्यािंना करुन चािंगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाद्रटकािंचा प्रसार झपा्याने झालेला आहे. फफरती शेती : या पद्घतीनुसार जिंगलाचा काही भाग झाडे तोडून वजाळून साफ करतात. या जमिनीवर मिश्र वपक पद्घतीने ककिं वा स्वतिंत्रपणे वेगवेगळी वपक े घेण्यात येतात. दोन ककिं वा तीन वर्े शेती क े ल्यावर जमिनीचा कसकिी झाल्यािुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते. उष्ण कद्रटबिंधातील जास्त पावसाच्या प्रदेशािंत अशा प्रकारची शेती रुढ आहे. या शेतीला देशपरत्वे ननरननराळी नावे आहेत. भारतात शेतीची ही पद्घत ववशेर्े करुन ईशान्य भागातील आसाि, िणणपूर, िेघालय, नागालँड, बत्रपुरा, अरुणाचल प्रदेश आणण मिझोराि तसेच ओररसा व आिंध प्रदेश इत्यादीिंिध्ये ववस्तृत प्रिाणावर आढळून येते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीला ननरननराळी नावे आहेत. [→ कफरती शेती].
  • 12. िनशेती : डोंगराळ प्रदेशािंत जमिनी उथळ आणण हलक्या असतात. इतर वपकािंची शेती अशा जमिनीत ककफायतशीर होत नाही. पावसाची अननस्श्चतता असेल तर वनशेतीला पयािय रहात नाही. लहानलहान खड्डे ककिं वा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडािंची रोपे ककिं वा बबया लावून वनशेती क े ली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यिंत्रणेिाफ ि त िोठ्या प्रिाणात करण्यात येते. झाडे िोठी झाल्यानिंतर त्यािंचा वापर इिारती लाक ू डककिं वा जळाऊ लाक ू ड म्हणून होतो. पयािवरण सिंतुलनािंत वनशेती िहत्त्वाची आहे. शेती व्यवसाय उद्योग म्हणून करताना शेतीच्या वरील ववववध पद्घतीिंचा वापर क े ला जातो. छिंद म्हणून शेती करणाऱ्यािंची सिंख्या लिात घेता त्यािंची नोंद घेणेसुद्घा आवश्यक आहे. शेतीचा छिंद जोपासणारे लोक परसबागेत ककिं वा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील ककिं वा गच्चीवरील शेतीत सािान्यतः भाजीपाला आणण फ ु ले यािंचे घरगुती प्रिाणावर ककिं वा लहान प्रिाणावर उत्पादन घेता येते. गच्चीवरील शेती करताना तर अलीकडे िातीववना शेती ही पद्घतसुद्घा ववकमसत झालेली आहे. यात िातीऐवजी वजनाने हलक े असलेले परिंतु वनस्पतीिंना वाढीसाठी पोर्क वातावरण देणारे ‘ रॉक वुल ’ वापरुन त्यात भाजीपाला, फ ु लझाडे, शोभेची झाडे इ. लावली जातात. छिंद जोपासण्याबरोबरच घरगुती गरजा भागववण्यासाठी ही पद्घत अनतशय उपयुक्त आहे.
  • 13. शेतीच्या िद्घती : आतापयांत वपक े आणण पशुधन या घटकािंनी ननयिंबत्रत असलेले शेतीचे प्रकार चर्चिण्यात आले. जमिनीची िालकी व सिंघटना आणण कायिवाहीची पद्घती यािंनुसारही शेतीचे वगीकरण करण्यात येते. ‘शेतीच्या पद्घती ’ म्हणून ओळखले जाणारे प्रकार असे : (१) ककसानप्रधान शेती : यात वैयस्क्तकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणण आपल्या शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणण सिंघटक असतात. (२) सहकारी शेती : या पद्घतीत शेतीची सविच्या सवि ककिं वा काही कािे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्घतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायि असतो. पण लागवडीच्या कािासाठी एकच पररिाण म्हणून अनेक शेतकऱ्यािंची जिीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अर्धक चािंगले असे सिंयुक्त शेती, सािूद्रहक शेती इ. प्रकार आहेत. िोठ्या प्रिाणावर लागवड करण्याचे ककत्येक फायदे या सहकारी शेती पद्घतीत आहेत; परिंतु वैयस्क्तक उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्घतीत आहेत. [→ सहकारी शेती]. (३) सािुदानयक शेती : या पद्घतीत ‘ सिूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जिीन आणण इतर साधनसािगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सविसाधारण व्यवस्थापक ििंडळा ’च्या ननयिंत्रणाखाली एकबत्रतपणे काि करतात. कािाचा द्रदवस हे पररिाण धरुन सदस्यािंना िोबदला द्रदला जातो. सदस्यािंच्या िुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे सिूहाला मिळणारा हिंगाि आणण सदस्यािंच्या वैयस्क्तक िालित्तेतून मिळणारा दुय्यि स्वरुपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती पद्घती रमशयात आणण चीनिध्ये थोड्याफार फरकाने रुढ आहे. [→ सािुदानयक शेती]. (४) भािंडवलप्रधान शेती : भािंडवलाची आणण इतर साधनसािगीची अवाढव्य प्रिाणावर गुिंतवणूक करण्याच्या भािंडवली पद्घतीवर ही शेती आधारलेली असते. खाजगी िालकीचे आणण खाजगी रीतीने चालववलेले साखर कारखान्यािंचे ऊस िळे हे याचे उदाहरण होय. जिीनिालक शेकडो पगारी नोकर कािाला लावतो आणण सवि नफा स्वतः ठेवतो, अथाित त्यातील काही भाग तो कािगारािंना उत्तेजन मिळावे म्हणून खचिही करतो. (५) सरकारी शेती : यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वगि नेिून ककिं वा अर्धकृ त ििंडळाप्रिाणे एखादे व्यवस्थापक ििंडळ नेिून पाहते. सरकारी िालकीचे आणण सरकारने चालववलेल्या अर्धकृ त ििंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे िहाराष्र राज्यातील ⇨ िहाराष्र राज्य क ृ वर् िहाििंडळ ही सिंस्था होय. भारत सरकारने चालववलेली राजस्थानातील सुरतगढ आणण जेटसर येथील यािंबत्रकीकृ त शेती ही या पद्घतीच्या शेतीची उदाहरणे होत. यािंबत्रक शेती प्रकारािध्ये शेतीची बहुतेक सवि कािे यिंत्रािंच्या साहाय्याने करवून घेतली जातात. भारतात या प्रकाराला वाव तसा किीच असला तरी प्रायोर्गक तत्त्वावर राजस्थानिध्ये वरील दोन द्रठकाणी या शेती पद्घतीची सुरुवात करण्यात आलेली आहे. [→ सरकारी शेती].