SlideShare a Scribd company logo
1 of 5
युनीट -4 -: (A) पुढे दिलेल्या संगीत घराण्याची मादिती दलहून त्या घराण्यांचे वैदिष्ट्य दलिा.
1) किराणा घराणे
या घराण्याची स्थापना नेमकी कोणी क
े ली यादवषयी दनदित सांगता येत नािी. कािींच्या मते या
घराण्याचा संबंध प्रदसद्ध वीनवािक बन्दे अली खााँ यांच्यािी सांदगतला जातो. यादवषयी । क
ु णाची
कािीिी मते असली तरी एक गोष्ट स्पष्ट आिे, ती म्हणजे या गायनिैलीस अि् भुत करीम खााँ
आदण उ. अब्दुल विीि खााँ या िोघा कलाकारांनी खऱ्या अथााने जीविान दि खतपाणी घातले.
अब्दुल करीम खााँ यांना संगीताचे दिक्षण त्यांचे वडील कालेखों आदण का अब्दुल खााँ
यांच्याकड
ू न दमळाले. अब्दुल विीि खााँ िे अब्दुल करीम यांचे जवळचे आप्त िोते िै दमरज
येथे राित िोते. अब्दुल करीम खााँसािेबांचा आवाज अत्यंत मधुर असा िोता, त्यांचे आवाजाच्या
लगावाची पद्धतिी अदतिय आकषाक िोती.दकराणा घराण्यात अनेक सुप्रदसद्ध गायक, गादयका
दनमााण झाल्या. त्यापैकी कािी पुढीलप्रमाणे- क
ै . सुरेिबाबू माने, क
ै . रामभाऊ क
ुं िगोळकर
(सवाई गंधवा). क
ै . दिराबाई बडोिेकर गंगूबाई िनगल, उ. अमीर खााँ, रोिन आरा बेगम
इत्यािी. सध्या या घराण्याचे नाव प्रदसद्धांच्य दिखरावर नेणारे श्रेष्ठ कलाकार पुढीलप्रमाणे आिेत.
पं. भीमसेन जोिी, मादणक वमाा, वसकर राजगुरू, दिरोज िस्तूर, डॉ. प्रभा अत्रे
इ.दकराणा घराण्याची वैदिष्ट्ये :
1)आलापप्रधान गायकी
2)अत्यंत भावपूणा पद्धतीने स्वरांचे लगाव
3)गायनात स ंियासृष्टीचा खूप दवचार क
े लेला दिसतो
4)स्वरगुंजन दनमााण करणे व गुंिणे िे मुख्य वैदिष्ट्य
5)स्वरगुंजन करण्यासाठी साधारणपणे दवलंदबत एकतालामध्ये बडेख्याल गातात 6)स्वरांचे
पुष्पगुच्छ करण्यास दिकदवतात
7)स्वरांची मजा घेत घेत गाणे जणू कािी स्वरांची भूल श्रोत्याला िेणे
8)क
ृ दत्रम पद्धतीने आवाज लावण्याची पद्धत
9)एक-एक स्वराने आलापाची बढत करतात
१०) ख्यालावर ठु मरी अंगाचा प्रभाव
११) आवाजाची तयारी उत्तम करून घेतात
१२) मधुर-गोडवा, सुरेल, दनकोप व सवा सप्तकात सिज दिरेल अिी तयारी
१३) बीनच्या अंगाने गातात त्यामुळे मींड, आंस यांची प्रचूरता
१४) बीनिैलीचा गायनात अदधक प्रभाव असतो
१५) अदतदवलंदबत लयीतील गायकी
१६) दभन्न-दभन्न तालांचा प्रयोग गायनात कमी
१७) गायनात लयकारीचा अभाव.
------------------------------------------------
2)पकियाळा घराणे
या घराण्याची स्थापना अदलबक्ष आदण ित्ते अल्ली या िोघा भावांनी क
े ली. िे िोघे भाऊ
अदलया आदण ित्तू या नावानेच संगीत जगतात प्रदसद्ध आिेत. खरे म्हणजे या िोघांची संगीताची
तालीम जयपूर घराण्यात झाली िोती. तसेच कािी दिवस त्यांनी दिल्ली घराण्याची तालीमिी प्राप्त
क
े ली. परंतु स्वतःच्या कल्पनािक्तीने त्यांनी एका नव्या गायनिैलीचा अदवष्कार क
े ला आदण िी
गायनिैली ‘पदतयाळा घराणे’ म्हणून प्रदसद्ध पावली. वतामान काळातील या घराण्याचे सवाश्रेष्ठ
गायक म्हणून उ. खााँसािेब बडे गुलाम अलीखााँ यांना मानले जाते. त्यांनी ‘सबरंग’ या टोपण
नावाने अनेक बंदििींची रचना क
े ली. खााँसािेब बडे गुलामअली खााँ यांचे वडील अलीबक्ष आदण
काका ित्ते अली या िोघांना बडे दमयााँ कालू खााँ यांच्याकड
ू न संगीताची तालीम दमळाली. बडे
गुलाम अली यांना आपले काका काले खााँ यांच्याकड
ू न संगीताची तालीम दमळाली.
पदतयाळा घराण्याची वैदिष्ट्ये :
1)ख्यालाची कलात्मक बंदिि
2)बंदििीचे लिान स्वरूप
3) रागदवस्तारात चमत्क
ृ ती, वैदचत्र्य
4)अलंकाररक, वक्र आदण दिरकीसारख्या तानांचा प्रयोग
5)द्रृत आदण अदतद्रुत तानांचा कलात्मक प्रयोग
6) रदसकांच्या अंिाजापलीकडे जाऊन कािीतरी आियाकारकता दनमााण करणारे गायन
7) ख्यालात टप्पा अंगाच्या गायकीचा प्रयोग
8) पंजाबी ठु मरी, िािरा गाण्यात दविेष तयारी
9) आवाजाची दविेष तयारी
10) प्रचदलत राग गाण्याकडे कल
3) जयपूर घराणे
जयपूर घराण्याचा जन्म १२५ वषाापूवी झाला. या घराण्याचे आद्यसंस्थापक मुिम्मि अली खााँ िे िोते.
कािी लोकांच्या मते ‘मनरंग’ िे या घराण्याचे संस्थापक िोते, असे सांदगतले जाते. मुिम्मि अलीचे
पुत्र आदसि अली खााँ, एक सुप्रदसद्ध गायक िोते. या घराण्याच्या दिष्यपरंपरेत जी.एन. गोस्वामी,
मुश्ताक अली िे दविेष प्रदसद्ध झाले.या घराण्याच्या आदलया, ित्तू आदण अल्लादिया खााँ यांनी िोन
वेगवेगळ्या गायनिैलींना जन्म दिला. आदलया आदण ित्तू यांनी दनदमालेल्या गायनिैलीस ‘पदतयाला
घराणे’ िे नाव दमळाले. आदण अल्लादिया खााँ यांनी मात्र ‘जयपूर घराणे िे नाव कायम ठे वले. परंतु
यामुळे या घराण्यांच्या गायनिैलीत मात्र भरपूर िरक पडला. अल्लादियााँ खााँ १८९१ मध्ये मिाराष्टर ात
येऊन स्थादयक झाले. अल्लादियााँ खााँ आदण त्यांचे बंधू िैिर खााँ िे उच्च कोटीचे गायक िोते.
अल्लादियााँ खााँ यांना मंजीखााँ आदण भूजीखााँ िे िोन पुत्र िोते. िे िोघेिी श्रेष्ठ िजााचे गायक िाते.
अल्लादियााँ खााँसािेब यांच्या दिष्यांपैकी भास्करबुवा बखले, क
े सरबाई क
े रकर, मोगूबाई क
ु डीकर,
िंकरराव सरनाईक िे गायक दविेष प्रदसद्ध पावले.
जयपूर घराण्याची वैकिष्ट्ये :
1)लिान बंदिि
२) प्रदतभासंपन्न आदण अवघड गायकी
3)नैसदगाक व अत्यंत मोकळा आवाज लावण्याची पद्धत, अक
ृ दत्रमता
4)तंत अंगाची गायकी
5)जबड्याचा प्रयोग अदधक
6)कािी काळ गेल्यावर स्वरूप दृग्गोच्चर िोते
7)जोडराग गाण्यावर भर
8)अस्ताई अत्यंत कलात्मकतेने भरतात. लदडवाळ िब्दोच्चार
9) मींडकाम कमी
10) बंदििीच्या अंगाने दवस्तार
11) बोलअंगाने गायन अदधक व जलि आलाप
12) आवाजाच्या लगावाची एक खास पद्धती, आकारयुक्त लगाव
13) वक्र आदण अवघड आलाप तानांचा प्रयोग
14) दवलंदबत लयीत आदण दविेष करून दवलंदबत दत्रतालात गाण्याची आवड जास्त 15) एक
ू णच संपूणा
गायकीवर कठीण लयकारीचा प्रभाव जास्त
16) लयकारीत दवषम प्रमाणाची लय
17)गुंिणा दक
ं वा योजकतेचा अंिाज येत नािी
18) गायकी गुंतागुंतीची, ज्ञानमागी
19) दिकवायला अत्यंत अवघड गायकी
20) स्वरबताावात सपागती, एका स्वरातून िुसऱ्या स्वराची दनदमाती
21) िीघा िमसासाच्या ताना
22) टप्पा अंगाच्या वक्र गतीच्या ताना
23) पेचिार, िाणेिार, गमकयुक्त जलि ताना
24) अचाट कल्पनादवलास, अप्रदसद्ध राग गाण्याकडे अदधक कल
25) समेची अचूकता
26) दतिाया नािी, द्रुत बंदिि नािी
27) अध्यादत्रताल या गायकीला पोषक
28)अचरक पण पेंचिार गायकी,िाणेिार ताना
29) अनाघाती उठाव बलपेंचिार
(B) पुढे किलेल्या पररभाषा स्पष्ट िरा
िान आकण त्ाांचे प्रिार, हॉर्ाानी – र्ेलडी ,स्वरस्थानकनयर्,र्ुखचालन,अकिप्तििा,
अल्पत्व,बहुत्व, आकवभााव- किरोभाव
* िानाचे आकण िानाचे प्रिार:
एका रागात येणाऱ््‍
या स्वरांना एका वेळी िोन, तीन, चार दक
ं वा आठ या क्रमाने दक
ं वा क्रम न लावता
गाणे व वाजवणे या क
ृ तीला ‘तान’ म्हणतात. आलाप आदण तान यांच्या गती दक
ं वा लयीत िरक
आिे. आलाप संथ लयीत गायला जातो, तर तान वेगवान लयीत गायला जातो.
ताना चे वेगवेगळे प्रकार खालीलप्रमाणे
(1) िुद्धीकरण -: आदण सरल तान िी एकाच प्रकारच्या तानची वेगवेगळी नावे आिेत, ज्यामध्ये
आरोिी -अवरोिी स्वरांचा प्रयोग क
े ल्या जातात.
2) क
ु टतान -: ज्या स्वरात स्वरांचा दनदित क्रम नसतो, अिा स्वरांना ‘क
ू टतान’ म्हणतात. उिा.-:
साग,रेम,गप,रेमगरेसा,
(3) दमश्रणतान -:आरोि आदण अवरोिा च्या स्वर दमश्रणातून तान तयार िोते.
उिा:- सारेगमपमगरे, रेग,रेम,गरे,गरेसा.
4) सपाटतान -: सपाट तानमधील रागातील स्वरांना मंद्र, मध्य आदण तार स्पतकांच्या चढत्या आदण
उतरत्या क्रमाने घेतल्यास त्याला सपाट दक
ं वा आरोिी -अवरोिी तान म्हणतात
उिा. :- कल्याण रागाचे स्वर घेतल्यास मं धंनीरेगम, धदनसारेंसांदनधपमंगरेसा---
(५) वक्रतान -: ते ‘क
ु टतान’ सारखे आिे. वक्र म्हणजे ‘क
ु दटल’, म्हणजेच ज्याची िालचाल सरळ
नािी, ज्यामध्ये स्वरांचा वक्र क्रम असतो.त्यास वक्र असे म्हणतात.
*अल्पत्व – बहुत्व
अल्पत्व-: ज्या स्वरांचा प्रयोग जातीमध्ये अल्प िोतो तसेच त्यांचे स्थान अल्प मानले जाते ते रागाचे
अल्पत्व म्हणून ओळखले जाते या अल्पत्वाचे िोन प्रकार मानले गेले आिे लंगन अल्पत्व आदण अनभ्यास
अल्पत्व
बहुत्व -: ज्या स्वरांचा प्रयोग जातीमध्ये अदधक मात्रेत क
े ल्या जातो त्या स्वरांना त्या जातीचे बहुत्व
मानल्या गेले आिे या मित्त्वाचे िोन प्रकार आिेत अलंघन बहुत्व व आदण अभ्यास बहुत्व
 आकवभााव - किरोभाव
रागातील रंजकता वाढल्यास रागाच्या दनयमांमध्ये दिदथलता वापरली जाते. कािी वेळा मूळ रागाचे
स्वरूप थोडे लपवून दक
ं वा मूळ रागातील तत्सम रागाची सावली िाखवून मूळ रागच नािीसा क
े ला
जातो. दिसेनासे झाल्यावर जेव्हा ते मूळ रागात परत येतात तेव्हा त्याला आदवभााव म्हणतात.
मूळ रागाचे स्वरूप नीट प्रस्थादपत झाल्यावरच दतरोभाव करता येतो. तीरोभाव ला कमी वेळात िाखवणे
आवश्यक आिे अन्यथा मूळ रागाला िानी िोऊ िकते
उिा. सा रे ग म ध दन ध म प, (िदमर)
म प ध प म (क
े िार), प ग म दन ध प ग म रे सा यामध्ये सुरुवातीला ‘िमीर’ रागाच्या स्वर
गायल्या जातात, त्या ‘क
े िार’ रागाच्या स्वरा द्वारे त्या स्वरांचा दतरोभाव झाला.आता पुनः
‘िमीर’.स्वरातील मुळ राग चा आदवभााव प्रकट िोतो .
स्वरस्थान: तंतुवाद्याची तार झेडल्याने झंकार उत्पन्न िोते. या झंकारामुळे िवेत एका सेक
ं िात जी क
ं पन
दनमााण िोते त्याला क
ं पन म्हणतात. प्रत्येक ध्वनीचा स्वतःचा िालचाल क्रमांक (क
ं पन क्रमांक) असतो.
िालचालींची संख्या दजतकी जास्त असेल दततका आवाज जास्त आदण िालचालींची संख्या दजतकी कमी
असेल दततका आवाज कमी िोईल. त्याचप्रमाणे, तारे च्या लांबी बरोबर नाि चा सिसंबंध असतो, जर
तारे ची लांबी कमी असेल तर नाि उंच ऐक
ु येतो आदण जर तारे ची लांबी जास्त असेल तर नाि
कमी ऐक
ू येतो. स्पताकाच्या सात स्वरा मधे स्वतःचा िरक असतो. ज्याला आपण स्वरातंर म्हणतो.
उिािरणाथा:- सा ची आंिोलन संख्या 240 आिे, तर पंचम ची आंिोलन संख्या 360 िोते . या स्वर
अंतरा मुळे प्रत्येक स्वराला सप्तकात स्वतःचे वेगळे स्थान आिे. त्या स्वरांना षडजाच्या आंिोलन संख्या
नुसार िे स्थान िेण्यात आले आिे.भारतीय संगीतकारांनी एका ध्वनीपासून ध्वनी पयंतचे एक
ू ण 22 नाि
मानले आिे त्यांना श्रुती असे म्हणतात. या बावीस श्रृतींना सात स्वरामध्ये दवभादजत क
े ल्या गेले
अिाप्रकारे स्वरा ची आपली आपली जागा या स्वरस्थानाच्या जवळपास अंतर सुदनदित क
े ली गेली आिे
त्याला स्वरस्थान असे म्हणतात.
र्ुखचालन
रागोचीत दवदवध गमक आदण अलंकाराचा प्रयोग करून क
े लेल्या गायन वािनाला मुख चालन असे
म्हणतात.
आकििीिा
स्वर िब्द आदण ताल च्या साह्याने जी रचना तयार िोते त्याला प्राचीन पंदडत आदक्षप्तप्तका असे म्हणतात
उिािरणाथा ख्याल ,ध्रुवपि ,धमार इत्यािी आदक्षप्तीका या दनबध्ि श्रेणीमध्ये येतात.

More Related Content

More from RadhikaRGarode

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxRadhikaRGarode
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 

More from RadhikaRGarode (6)

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 

सेम -6- युनिट - 4.docx by prerana Lokesh Garode

  • 1. युनीट -4 -: (A) पुढे दिलेल्या संगीत घराण्याची मादिती दलहून त्या घराण्यांचे वैदिष्ट्य दलिा. 1) किराणा घराणे या घराण्याची स्थापना नेमकी कोणी क े ली यादवषयी दनदित सांगता येत नािी. कािींच्या मते या घराण्याचा संबंध प्रदसद्ध वीनवािक बन्दे अली खााँ यांच्यािी सांदगतला जातो. यादवषयी । क ु णाची कािीिी मते असली तरी एक गोष्ट स्पष्ट आिे, ती म्हणजे या गायनिैलीस अि् भुत करीम खााँ आदण उ. अब्दुल विीि खााँ या िोघा कलाकारांनी खऱ्या अथााने जीविान दि खतपाणी घातले. अब्दुल करीम खााँ यांना संगीताचे दिक्षण त्यांचे वडील कालेखों आदण का अब्दुल खााँ यांच्याकड ू न दमळाले. अब्दुल विीि खााँ िे अब्दुल करीम यांचे जवळचे आप्त िोते िै दमरज येथे राित िोते. अब्दुल करीम खााँसािेबांचा आवाज अत्यंत मधुर असा िोता, त्यांचे आवाजाच्या लगावाची पद्धतिी अदतिय आकषाक िोती.दकराणा घराण्यात अनेक सुप्रदसद्ध गायक, गादयका दनमााण झाल्या. त्यापैकी कािी पुढीलप्रमाणे- क ै . सुरेिबाबू माने, क ै . रामभाऊ क ुं िगोळकर (सवाई गंधवा). क ै . दिराबाई बडोिेकर गंगूबाई िनगल, उ. अमीर खााँ, रोिन आरा बेगम इत्यािी. सध्या या घराण्याचे नाव प्रदसद्धांच्य दिखरावर नेणारे श्रेष्ठ कलाकार पुढीलप्रमाणे आिेत. पं. भीमसेन जोिी, मादणक वमाा, वसकर राजगुरू, दिरोज िस्तूर, डॉ. प्रभा अत्रे इ.दकराणा घराण्याची वैदिष्ट्ये : 1)आलापप्रधान गायकी 2)अत्यंत भावपूणा पद्धतीने स्वरांचे लगाव 3)गायनात स ंियासृष्टीचा खूप दवचार क े लेला दिसतो 4)स्वरगुंजन दनमााण करणे व गुंिणे िे मुख्य वैदिष्ट्य 5)स्वरगुंजन करण्यासाठी साधारणपणे दवलंदबत एकतालामध्ये बडेख्याल गातात 6)स्वरांचे पुष्पगुच्छ करण्यास दिकदवतात 7)स्वरांची मजा घेत घेत गाणे जणू कािी स्वरांची भूल श्रोत्याला िेणे 8)क ृ दत्रम पद्धतीने आवाज लावण्याची पद्धत 9)एक-एक स्वराने आलापाची बढत करतात १०) ख्यालावर ठु मरी अंगाचा प्रभाव ११) आवाजाची तयारी उत्तम करून घेतात १२) मधुर-गोडवा, सुरेल, दनकोप व सवा सप्तकात सिज दिरेल अिी तयारी १३) बीनच्या अंगाने गातात त्यामुळे मींड, आंस यांची प्रचूरता १४) बीनिैलीचा गायनात अदधक प्रभाव असतो १५) अदतदवलंदबत लयीतील गायकी १६) दभन्न-दभन्न तालांचा प्रयोग गायनात कमी १७) गायनात लयकारीचा अभाव. ------------------------------------------------ 2)पकियाळा घराणे या घराण्याची स्थापना अदलबक्ष आदण ित्ते अल्ली या िोघा भावांनी क े ली. िे िोघे भाऊ अदलया आदण ित्तू या नावानेच संगीत जगतात प्रदसद्ध आिेत. खरे म्हणजे या िोघांची संगीताची तालीम जयपूर घराण्यात झाली िोती. तसेच कािी दिवस त्यांनी दिल्ली घराण्याची तालीमिी प्राप्त क े ली. परंतु स्वतःच्या कल्पनािक्तीने त्यांनी एका नव्या गायनिैलीचा अदवष्कार क े ला आदण िी गायनिैली ‘पदतयाळा घराणे’ म्हणून प्रदसद्ध पावली. वतामान काळातील या घराण्याचे सवाश्रेष्ठ
  • 2. गायक म्हणून उ. खााँसािेब बडे गुलाम अलीखााँ यांना मानले जाते. त्यांनी ‘सबरंग’ या टोपण नावाने अनेक बंदििींची रचना क े ली. खााँसािेब बडे गुलामअली खााँ यांचे वडील अलीबक्ष आदण काका ित्ते अली या िोघांना बडे दमयााँ कालू खााँ यांच्याकड ू न संगीताची तालीम दमळाली. बडे गुलाम अली यांना आपले काका काले खााँ यांच्याकड ू न संगीताची तालीम दमळाली. पदतयाळा घराण्याची वैदिष्ट्ये : 1)ख्यालाची कलात्मक बंदिि 2)बंदििीचे लिान स्वरूप 3) रागदवस्तारात चमत्क ृ ती, वैदचत्र्य 4)अलंकाररक, वक्र आदण दिरकीसारख्या तानांचा प्रयोग 5)द्रृत आदण अदतद्रुत तानांचा कलात्मक प्रयोग 6) रदसकांच्या अंिाजापलीकडे जाऊन कािीतरी आियाकारकता दनमााण करणारे गायन 7) ख्यालात टप्पा अंगाच्या गायकीचा प्रयोग 8) पंजाबी ठु मरी, िािरा गाण्यात दविेष तयारी 9) आवाजाची दविेष तयारी 10) प्रचदलत राग गाण्याकडे कल 3) जयपूर घराणे जयपूर घराण्याचा जन्म १२५ वषाापूवी झाला. या घराण्याचे आद्यसंस्थापक मुिम्मि अली खााँ िे िोते. कािी लोकांच्या मते ‘मनरंग’ िे या घराण्याचे संस्थापक िोते, असे सांदगतले जाते. मुिम्मि अलीचे पुत्र आदसि अली खााँ, एक सुप्रदसद्ध गायक िोते. या घराण्याच्या दिष्यपरंपरेत जी.एन. गोस्वामी, मुश्ताक अली िे दविेष प्रदसद्ध झाले.या घराण्याच्या आदलया, ित्तू आदण अल्लादिया खााँ यांनी िोन वेगवेगळ्या गायनिैलींना जन्म दिला. आदलया आदण ित्तू यांनी दनदमालेल्या गायनिैलीस ‘पदतयाला घराणे’ िे नाव दमळाले. आदण अल्लादिया खााँ यांनी मात्र ‘जयपूर घराणे िे नाव कायम ठे वले. परंतु यामुळे या घराण्यांच्या गायनिैलीत मात्र भरपूर िरक पडला. अल्लादियााँ खााँ १८९१ मध्ये मिाराष्टर ात येऊन स्थादयक झाले. अल्लादियााँ खााँ आदण त्यांचे बंधू िैिर खााँ िे उच्च कोटीचे गायक िोते. अल्लादियााँ खााँ यांना मंजीखााँ आदण भूजीखााँ िे िोन पुत्र िोते. िे िोघेिी श्रेष्ठ िजााचे गायक िाते. अल्लादियााँ खााँसािेब यांच्या दिष्यांपैकी भास्करबुवा बखले, क े सरबाई क े रकर, मोगूबाई क ु डीकर, िंकरराव सरनाईक िे गायक दविेष प्रदसद्ध पावले. जयपूर घराण्याची वैकिष्ट्ये : 1)लिान बंदिि २) प्रदतभासंपन्न आदण अवघड गायकी 3)नैसदगाक व अत्यंत मोकळा आवाज लावण्याची पद्धत, अक ृ दत्रमता 4)तंत अंगाची गायकी 5)जबड्याचा प्रयोग अदधक 6)कािी काळ गेल्यावर स्वरूप दृग्गोच्चर िोते
  • 3. 7)जोडराग गाण्यावर भर 8)अस्ताई अत्यंत कलात्मकतेने भरतात. लदडवाळ िब्दोच्चार 9) मींडकाम कमी 10) बंदििीच्या अंगाने दवस्तार 11) बोलअंगाने गायन अदधक व जलि आलाप 12) आवाजाच्या लगावाची एक खास पद्धती, आकारयुक्त लगाव 13) वक्र आदण अवघड आलाप तानांचा प्रयोग 14) दवलंदबत लयीत आदण दविेष करून दवलंदबत दत्रतालात गाण्याची आवड जास्त 15) एक ू णच संपूणा गायकीवर कठीण लयकारीचा प्रभाव जास्त 16) लयकारीत दवषम प्रमाणाची लय 17)गुंिणा दक ं वा योजकतेचा अंिाज येत नािी 18) गायकी गुंतागुंतीची, ज्ञानमागी 19) दिकवायला अत्यंत अवघड गायकी 20) स्वरबताावात सपागती, एका स्वरातून िुसऱ्या स्वराची दनदमाती 21) िीघा िमसासाच्या ताना 22) टप्पा अंगाच्या वक्र गतीच्या ताना 23) पेचिार, िाणेिार, गमकयुक्त जलि ताना 24) अचाट कल्पनादवलास, अप्रदसद्ध राग गाण्याकडे अदधक कल 25) समेची अचूकता 26) दतिाया नािी, द्रुत बंदिि नािी 27) अध्यादत्रताल या गायकीला पोषक 28)अचरक पण पेंचिार गायकी,िाणेिार ताना 29) अनाघाती उठाव बलपेंचिार (B) पुढे किलेल्या पररभाषा स्पष्ट िरा िान आकण त्ाांचे प्रिार, हॉर्ाानी – र्ेलडी ,स्वरस्थानकनयर्,र्ुखचालन,अकिप्तििा, अल्पत्व,बहुत्व, आकवभााव- किरोभाव
  • 4. * िानाचे आकण िानाचे प्रिार: एका रागात येणाऱ््‍ या स्वरांना एका वेळी िोन, तीन, चार दक ं वा आठ या क्रमाने दक ं वा क्रम न लावता गाणे व वाजवणे या क ृ तीला ‘तान’ म्हणतात. आलाप आदण तान यांच्या गती दक ं वा लयीत िरक आिे. आलाप संथ लयीत गायला जातो, तर तान वेगवान लयीत गायला जातो. ताना चे वेगवेगळे प्रकार खालीलप्रमाणे (1) िुद्धीकरण -: आदण सरल तान िी एकाच प्रकारच्या तानची वेगवेगळी नावे आिेत, ज्यामध्ये आरोिी -अवरोिी स्वरांचा प्रयोग क े ल्या जातात. 2) क ु टतान -: ज्या स्वरात स्वरांचा दनदित क्रम नसतो, अिा स्वरांना ‘क ू टतान’ म्हणतात. उिा.-: साग,रेम,गप,रेमगरेसा, (3) दमश्रणतान -:आरोि आदण अवरोिा च्या स्वर दमश्रणातून तान तयार िोते. उिा:- सारेगमपमगरे, रेग,रेम,गरे,गरेसा. 4) सपाटतान -: सपाट तानमधील रागातील स्वरांना मंद्र, मध्य आदण तार स्पतकांच्या चढत्या आदण उतरत्या क्रमाने घेतल्यास त्याला सपाट दक ं वा आरोिी -अवरोिी तान म्हणतात उिा. :- कल्याण रागाचे स्वर घेतल्यास मं धंनीरेगम, धदनसारेंसांदनधपमंगरेसा--- (५) वक्रतान -: ते ‘क ु टतान’ सारखे आिे. वक्र म्हणजे ‘क ु दटल’, म्हणजेच ज्याची िालचाल सरळ नािी, ज्यामध्ये स्वरांचा वक्र क्रम असतो.त्यास वक्र असे म्हणतात. *अल्पत्व – बहुत्व अल्पत्व-: ज्या स्वरांचा प्रयोग जातीमध्ये अल्प िोतो तसेच त्यांचे स्थान अल्प मानले जाते ते रागाचे अल्पत्व म्हणून ओळखले जाते या अल्पत्वाचे िोन प्रकार मानले गेले आिे लंगन अल्पत्व आदण अनभ्यास अल्पत्व बहुत्व -: ज्या स्वरांचा प्रयोग जातीमध्ये अदधक मात्रेत क े ल्या जातो त्या स्वरांना त्या जातीचे बहुत्व मानल्या गेले आिे या मित्त्वाचे िोन प्रकार आिेत अलंघन बहुत्व व आदण अभ्यास बहुत्व  आकवभााव - किरोभाव रागातील रंजकता वाढल्यास रागाच्या दनयमांमध्ये दिदथलता वापरली जाते. कािी वेळा मूळ रागाचे स्वरूप थोडे लपवून दक ं वा मूळ रागातील तत्सम रागाची सावली िाखवून मूळ रागच नािीसा क े ला जातो. दिसेनासे झाल्यावर जेव्हा ते मूळ रागात परत येतात तेव्हा त्याला आदवभााव म्हणतात. मूळ रागाचे स्वरूप नीट प्रस्थादपत झाल्यावरच दतरोभाव करता येतो. तीरोभाव ला कमी वेळात िाखवणे आवश्यक आिे अन्यथा मूळ रागाला िानी िोऊ िकते उिा. सा रे ग म ध दन ध म प, (िदमर)
  • 5. म प ध प म (क े िार), प ग म दन ध प ग म रे सा यामध्ये सुरुवातीला ‘िमीर’ रागाच्या स्वर गायल्या जातात, त्या ‘क े िार’ रागाच्या स्वरा द्वारे त्या स्वरांचा दतरोभाव झाला.आता पुनः ‘िमीर’.स्वरातील मुळ राग चा आदवभााव प्रकट िोतो . स्वरस्थान: तंतुवाद्याची तार झेडल्याने झंकार उत्पन्न िोते. या झंकारामुळे िवेत एका सेक ं िात जी क ं पन दनमााण िोते त्याला क ं पन म्हणतात. प्रत्येक ध्वनीचा स्वतःचा िालचाल क्रमांक (क ं पन क्रमांक) असतो. िालचालींची संख्या दजतकी जास्त असेल दततका आवाज जास्त आदण िालचालींची संख्या दजतकी कमी असेल दततका आवाज कमी िोईल. त्याचप्रमाणे, तारे च्या लांबी बरोबर नाि चा सिसंबंध असतो, जर तारे ची लांबी कमी असेल तर नाि उंच ऐक ु येतो आदण जर तारे ची लांबी जास्त असेल तर नाि कमी ऐक ू येतो. स्पताकाच्या सात स्वरा मधे स्वतःचा िरक असतो. ज्याला आपण स्वरातंर म्हणतो. उिािरणाथा:- सा ची आंिोलन संख्या 240 आिे, तर पंचम ची आंिोलन संख्या 360 िोते . या स्वर अंतरा मुळे प्रत्येक स्वराला सप्तकात स्वतःचे वेगळे स्थान आिे. त्या स्वरांना षडजाच्या आंिोलन संख्या नुसार िे स्थान िेण्यात आले आिे.भारतीय संगीतकारांनी एका ध्वनीपासून ध्वनी पयंतचे एक ू ण 22 नाि मानले आिे त्यांना श्रुती असे म्हणतात. या बावीस श्रृतींना सात स्वरामध्ये दवभादजत क े ल्या गेले अिाप्रकारे स्वरा ची आपली आपली जागा या स्वरस्थानाच्या जवळपास अंतर सुदनदित क े ली गेली आिे त्याला स्वरस्थान असे म्हणतात. र्ुखचालन रागोचीत दवदवध गमक आदण अलंकाराचा प्रयोग करून क े लेल्या गायन वािनाला मुख चालन असे म्हणतात. आकििीिा स्वर िब्द आदण ताल च्या साह्याने जी रचना तयार िोते त्याला प्राचीन पंदडत आदक्षप्तप्तका असे म्हणतात उिािरणाथा ख्याल ,ध्रुवपि ,धमार इत्यािी आदक्षप्तीका या दनबध्ि श्रेणीमध्ये येतात.