बरेचसे स्वतंत्र व्यावसायिक व उद्योजक आपल्या फेसबुक प्रोफाईल वरूनच त्यांच्या बिझनेसचं मार्केटींग आणि प्रमोशन करत असतात. हेच जर त्यांनी फेसबुक वर वेगळं बिझनेस पेज केलं आणि प्रोफाईल हे फक्त खाजगी गोष्टीं करता वापरलं, तर त्याचे काय काय फायदे आहेत, ते इथे सांगितले आहेत.