SlideShare a Scribd company logo
1 of 5
Download to read offline
२१८) देशसेवा - देशूेम:
१५ ऑगःट , २६ जानेवार या दवशी समाजाला देशूेमाचे भरते येते आ ण ते ःवाभा वकह आहे. पण देशूेम
य करणे हणजे सकाळ सोसायट त झडा वंदन करणे. वाहनावर झडा लावणे. घर TV वर देशभ पर गाणी -
िसनेमे बघणे, हा दर वष चा कायबम असतो. हे िनर ण अथात ' आहे रे ' समाजाचे आहे. यांना काम
के यािशवाय इलाज नाह , असा कामकर वग माऽ, आज काम िमळणार क नाह ा ववंचनेत असतो. दकानदारु -
इतर यावसाईक आप या कामात यम असतात. सेवाकम आपले कत य बजावत असतात.
आपण कसे देशावर ूेम क शकतो कवा कशी देशसेवा क शकतो ा ब लची माझी मते मांड याचा ा लेखात
ूय के ला आहे. देशाने मला काय दले हा ू बरेच वेळा वचारला जातो. जर का इतर देशातील नाग रकांशी
आपण सवकष तुलना के ली, तर हा ू मनात येणारच नाह . असो. खरा ू असा आहे क देशाने मला काय दले,
ा आधी मी देशाला काय दले ाचे उ र आपण शोधले आहे का? ाच ू ाचे उ र शोध याचा ूय ा लेखात
के ला आहे.
स या आप या भारत देशासमोर बरेच ू आहेत. आिमर खानने ' स यमेव जयते' ा कायबमात हा आरसा
दाख वलाच आहे. असो.
१) पा याचे िनयोजन:
आज देशासमोर पाणी टंचाई हा दरवष सतावणारा ू िनमाण झाला आहे. ःवातं यानंतर रा यक यानी काय के ले
- काय करत आहेत ाचा वचार कर यापूव , आपण ा पाणी टंचाईचा कधी वचार के ला आहे का?
ू येक रा ासाठ पा याचा ू दवसागणीक उम ःव प धारण करत आहे. परंतु आजह शहराम ये 'पाणी वाचवा'
ह भावना ूकषाने दसत नाह . आपण शहरातील लोक पा या या बाबतीत खूपच भा यवान असतो. पण लहान
शहराम ये, खे याम ये हाच ू हळू हळू उम ःव प धारण करतो व लोक असहायपणे पावसाची वाट बघतात. एक
सहवेदना हणून आपण पा याचा वापर जपून के ला पा हजे. माझी आमहाची वनंती आहे क आपण वेळात वेळ
काढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने पा या या संकटाचा सामना करावा.
िलंक:http://www.spandane.com/misc/Save_Water.pdf
२) वजेचा ू :
मुंबई सोडनू संपूण महारा ात आ ण देशा या अ य भागात वजेचा ू गंभीर आहे. या कारणांचा मागोवा हा एक
वेगळा वषय आहे. पण शहरवािसयांना ाची जाणीव असणे आवँयक आहे. एक सहवेदना हणून आपण वजेचा
वापर जपून के ला पा हजे. Electricity Saved is Electricity Generated . माझी आमहाची वनंती आहे क
आपण वेळात वेळ काढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने वजे या संकटाचा सामना करावा.
िलंक:http://www.spandane.com/misc/TipsonSavingElectricityConsumption.pdf
३) पयावरणाचे संर ण:
पयावरणाचे संर ण हा गंभीर ू सव जगाला सतावतो आहे. पयावरण संर णाची जबाबदार ू येकाची आहे.
ला ःटक पश या वाप नयेत. रः यात कचरा टाकू नये. थुंकू नये. कचरा कुं ड चा वापर करावा . ा बाबतीत
आपण नेमके काय क शकतो ासाठ खालील िलंकला भेट ा.
िलंक: http://www.spandane.com/misc/ways_to_save_Green_and_Live_Green.pdf
४) आपण काय ाचे पालन क शकतो. काय ाचा भंग झा यानंतर काय ाचे अ ान ह सबब ःवीकारली जात
नाह . यामुळे कोणतेह काम काय ा या चौकट त राहनू के ले पा हजे. काय ाचा भंग झाला अस यास याला
सामोरे गेले पा हजे, कोण याह short cut चा अवलंब न करता.
५) रोखीने यवहार टाळले पा हजेत. खच धनादेशाने अदा के ला पा हजे. खचाचे tax paid bill न चुकता घेतले
पा हजे.
६) आपले आयकर ववरण पऽक वेळेवर सादर के ले पा हजे. भारतात फ अंदाजे ३.२० कोट लोक आयकर भरतात
असे वाचनात आले आहे. Tax Planning करा पण Tax चुकवू नका. Advance tax , service tax, VAT वेळेवर
भरा.
७) आपण िमळवले या पैशाचा पूण मोबदला दला आहे का याचा वचार नेहमी बाळगला पा हजे . उ.ह. आपण
कचेर त - यवसायात आपले काम मन लावून करतो का? धंदा असेल तर मालाची quality चांगली राखतो का?
माहकाचे पूण समाधान करतो का? इ याद . कामाचे समाधान हे माणसाला आंत रक सुख - समाधान देते. चांग या
कामाबरोबर पुरेसा पैसा न क िमळतो. Money is means to an end, and not an end in itself.
८) आपण पैशाची अनावँयक उधळप ट करतो का? हे टाळले पा हजे. समाजात एक मोठा ' नाह रे ' वग आहे
याचे ःमरण कायम बाळगले तर आप या हातून वावगा खच होणार नाह . खच करताना गरज, Necessity ,
Comfort & Luxury हा बम ल ात ठेवला पा हजे. िलंक:
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/105
_Money_Possessions_Happiness.pdf
९) Think Globally but ACT Locally हे ॄीद वा य मनात जपले पा हजे. ःवदेशी माल श य असेल ते हा
वापरला पा हजे.
१०) कमकांडा या आहार जाऊ नका. देवाचे ःमरण करा. आयुंयात जे िमळाले आहे याब ल देवाचे आभार माना.
जे िमळाले आहे यावर ूेम करा. कोणतीह इ छा मनात न ठेवता देवाचे ःमरण करा कारण मािगतलेली ू येक
गो देव देत नाह . तसेच न मागताह द या िशवाय राहत नाह . वया या आधी आ ण लायक पे ा जाःत काह
िमळत नाह ाची खुणगाठ मनाशी बांधा.
११) आप या त बेतीची काळजी या. Health is true wealth .
१२) आप या कड ल ान , उपयु मा हती िमऽांना, सहकाढयांना , नवीन पढ ला share करा.
१३) वाहन चाल वताना िनयमांचे पालन करा. कोठेह रांगेला मह व ा.
१४) आप या िमळकतीतील काह भाग दान करा. Donation ब लची माझी मते वाच यासाठ िलंक:
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/88-Donation.pdf
१५) ॅ ाचार क नका. लाच देवू नका आ ण लाच घेवू नका . आप या िश णाचा - पदाचा उपयोग चांग या
कामासाठ करा . चांग या कामाबरोबर पुरेसा पैसा िमळतो . Money is means to an end and not an end in
itself. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/94_Corruption.pdf
१६) कु टंबालाु वेळ ा. पैशा या आहार जाऊ नका. आयुंयात िश ण, पैसा , कु टंबाचेु ूेम, चांगला िमऽ प रवार,
चांगले आरो य असेल तर, तुम या सारखे सुख - आनंद तु ह च. आई-व डलांची काळजी या.
१७) समाजातील Anomalies of Human Behaviour टाळा. ा Anomalies (दांिभकता) काय आहेत हे
उमज यासाठ मा या लेखाची िलंक देत आहे. http://www.spandane.com/Spandane/Spandane-
Articles/82-Anomalies_of_Human_behaviour.pdf
१८) िनयिमत बचत करा. बचत का करावी, कशी करावी, बचत करताना काय काळजी यावी ा साठ मा या
लेखाची िलंक देत आहे: http://www.spandane.com/Personal%20Data%20Formats/04-
FinancialInvestment-Marathi.pdf
१९) जर तुमची िमळकत जाःत असली, तर खचावर िनयंऽण ठेवा. अनावँयक समान खरेद क नका. जाःत
मालसाठा क नका . िलंक: http://www.spandane.com/Personal%20Data%
20Formats/Investment%20in%20Shares/My_Tips_for_Saving_Household_Expenses.pdf
अनाँयक गो ी
२०) अ नाची नासाड क नका. अ न वाया घालवू नका. जर पैसे फु कट जायची िचंता तु हाला नसली तर
अ नधा य उ पादन करायला लागणारे ौम फु कट जातात ाचे भान ठेवा. अ नधा य उ पादन
लोकसंखे यामानाने पुरेसे असले तर , तु ह नासाड टाळ यामुळे हा मालसाठा वाढेल व अडचणी या काळात
उपयोगी येईल ाचे भान ठेवा.
२१) मुलांवर चांगले संःकार करा. मुले आपली वागणूक िनरखत असतात. यामुळे यां या समोर चांगले आदश
ठेव याचा ूय करा. यांना िश ण आ ण इतर सोई सवलती देताना, ह मुले देशाची चांगली नाग रक कशी
बनतील हे बघा. दसढयांचाु आ ण यां या मतांचा आदर करायला िशकवा. यांना ी - पु ष समानतेचे मह व
आप या वागणुक ने पटवून ा. दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा
नांदेल ासाठ ूय करा.
२२) देशाला परक य गंगाजळ (Foreign Exchange Reserve ) हा मोठा ू वषानुवष भेडसावत आहे. कारण
अनेक वष आप या देशाची आयात ह िनयातीपे ा खूप जाःत आहे. बर चशी परक य गंगाजळ Crude Oil आ ण
Gold या आयातीसाठ खच होते. यामुळे आप या वाग याने परक य गंगाजळ वर भर पडणार नाह ाचे भान
ठेवा. उ.ह. कारचा वापर आवँयक असेल ते हाच करा. (पेशोल जर महाग िमळत असले तर ते वाया जाता कामा
नये.) वनाकारण मजेसाठ वारंवार परदेश ूवास टाळा. पा याचे िश ण भारतात होत असेल तर, परदेशी
िश णाचा आमह ध नका. जे NRI आहेत, यांनी परक य चलन भारतात िनयिमतपणे पाठ वले पा हजे. परदेशी
िश णासाठ कज घेतले अस यास ते फे डनू , काह वष परदेशात अनुभव घेवून, भारतात परतले पा हजे व आप या
िश णाचा - अनुभवांचा फायदा मायभूमीला क न दला पा हजे. सो यात वनाकारण गुंतवणूक क नका.
२३) मतदान अवँय करा. मतदान न करता सरकारला बोल लावू नका. लायक उमेदवाराला मत ा.
२४) आवड असेल तर सै यात, पोिलस दलात, अ नीशामक दलात सामील हा.
२५) जम यास र दान करावे, मरणो र नेऽ दान करावे , मरणो र अवयव दान करावे . मी नेऽ दानाचा संक प
आ ण न दणी १९८४ साली के ली आहे .
२६ ) जमेल तशी समाज सेवा करा. माझी समाज सेवा ा लेखाची िलंक देत आहे .
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/72-My%20Social%20Service.pdf
२७) अ याय क नका आ ण अ याय सहनह क नका.
२८) आप या िश णाचा - अनुभवाचा उपयोग होणार असेल असाच नोकर - यवसाय िनवडावा . उ च िश ण
घेत यानंतर कला ेऽात जावू नका कारण आप या िश णा साठ सरकारने पैसे खच के लेले असतात . आप या
मुळे दसढयाु एका व ा याची संधी चुकलेली असते ाचे भान ठेवा.
२९) दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा नांदेल ासाठ ूय करा.
िमऽानो, काय काय िलहू आ ण कती िलहू? ह देशूेमाची सवकष जंऽी आहे असे मला मुळ च हणायचे नाह . हा
लेख वाचून कृ पया मा याब ल गैरसमज क न घेवू नका. माझी ा वषयाची मते तुम यासमोर माडली आहेत
इतके च. पटले तर असे वाग याचा ूय करा, नाह तर हा लेख वस न जा ए हडेच माझे सांगणे आहे. मी वर ल
िनयमांचे पालन करत आहे हे मु ाम नमूद करत आहे .
जे हा समाजातील सुिश तवग वर लूमाणे वचार क न यावर अंमलबजावणी करेल, ते हा ा भारत देशाला
जगातील प ह या बमांकाची स ा हो यापासून कोणीच रोखू शकणार नाह .
िमऽानो, तुम या ूित बया न क कळवा.
सुधीर वै
२७-०२-२०१३
Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com

More Related Content

Viewers also liked

433) what is maturity
433) what is maturity433) what is maturity
433) what is maturityspandane
 
442) water well & memories
442) water well & memories442) water well & memories
442) water well & memoriesspandane
 
425) spandane & kavadase 11
425) spandane & kavadase   11425) spandane & kavadase   11
425) spandane & kavadase 11spandane
 
Spandane & kavadase
Spandane & kavadaseSpandane & kavadase
Spandane & kavadasespandane
 
Section iv my spandane poems
Section iv   my spandane poemsSection iv   my spandane poems
Section iv my spandane poemsspandane
 
110 behaviour therapy-for_senior_citizens
110 behaviour therapy-for_senior_citizens110 behaviour therapy-for_senior_citizens
110 behaviour therapy-for_senior_citizensspandane
 
402) accident review
402) accident   review402) accident   review
402) accident reviewspandane
 
409) mountain top dongar matha
409) mountain top   dongar matha409) mountain top   dongar matha
409) mountain top dongar mathaspandane
 
Viewers also liked (8)

433) what is maturity
433) what is maturity433) what is maturity
433) what is maturity
 
442) water well & memories
442) water well & memories442) water well & memories
442) water well & memories
 
425) spandane & kavadase 11
425) spandane & kavadase   11425) spandane & kavadase   11
425) spandane & kavadase 11
 
Spandane & kavadase
Spandane & kavadaseSpandane & kavadase
Spandane & kavadase
 
Section iv my spandane poems
Section iv   my spandane poemsSection iv   my spandane poems
Section iv my spandane poems
 
110 behaviour therapy-for_senior_citizens
110 behaviour therapy-for_senior_citizens110 behaviour therapy-for_senior_citizens
110 behaviour therapy-for_senior_citizens
 
402) accident review
402) accident   review402) accident   review
402) accident review
 
409) mountain top dongar matha
409) mountain top   dongar matha409) mountain top   dongar matha
409) mountain top dongar matha
 
Similar to 218 ) national pride

662) spandane & kavadase 63
662) spandane & kavadase   63662) spandane & kavadase   63
662) spandane & kavadase 63spandane
 
656) corona my friend...
656) corona   my friend...656) corona   my friend...
656) corona my friend...spandane
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindsetspandane
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017spandane
 
Sr. Citizen Tips.pdf
Sr. Citizen Tips.pdfSr. Citizen Tips.pdf
Sr. Citizen Tips.pdfspandane
 
569) six word story
569) six word story569) six word story
569) six word storyspandane
 
130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvanspandane
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24spandane
 
510) thanks thanks
510) thanks   thanks510) thanks   thanks
510) thanks thanksspandane
 
655) spandane & kavadase 59
655) spandane & kavadase   59655) spandane & kavadase   59
655) spandane & kavadase 59spandane
 
622) spandane & kavadase 35
622) spandane & kavadase   35622) spandane & kavadase   35
622) spandane & kavadase 35spandane
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21spandane
 
638) spandane & kavadase 49
638) spandane & kavadase   49638) spandane & kavadase   49
638) spandane & kavadase 49spandane
 
630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41spandane
 
615) spandane & kavadase 33
615) spandane & kavadase   33615) spandane & kavadase   33
615) spandane & kavadase 33spandane
 
558) spandane & kavadase 27
558) spandane & kavadase   27558) spandane & kavadase   27
558) spandane & kavadase 27spandane
 
652) spandane & kavadase 57
652) spandane & kavadase   57652) spandane & kavadase   57
652) spandane & kavadase 57spandane
 
580) parent's schooling
580) parent's schooling580) parent's schooling
580) parent's schoolingspandane
 
Old age sandhya chhaya
Old age   sandhya chhayaOld age   sandhya chhaya
Old age sandhya chhayaspandane
 
636) spandane & kavadase 47
636) spandane & kavadase   47636) spandane & kavadase   47
636) spandane & kavadase 47spandane
 
Similar to 218 ) national pride (20)

662) spandane & kavadase 63
662) spandane & kavadase   63662) spandane & kavadase   63
662) spandane & kavadase 63
 
656) corona my friend...
656) corona   my friend...656) corona   my friend...
656) corona my friend...
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindset
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017
 
Sr. Citizen Tips.pdf
Sr. Citizen Tips.pdfSr. Citizen Tips.pdf
Sr. Citizen Tips.pdf
 
569) six word story
569) six word story569) six word story
569) six word story
 
130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan130) anandvan prayogvan
130) anandvan prayogvan
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24
 
510) thanks thanks
510) thanks   thanks510) thanks   thanks
510) thanks thanks
 
655) spandane & kavadase 59
655) spandane & kavadase   59655) spandane & kavadase   59
655) spandane & kavadase 59
 
622) spandane & kavadase 35
622) spandane & kavadase   35622) spandane & kavadase   35
622) spandane & kavadase 35
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21
 
638) spandane & kavadase 49
638) spandane & kavadase   49638) spandane & kavadase   49
638) spandane & kavadase 49
 
630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41
 
615) spandane & kavadase 33
615) spandane & kavadase   33615) spandane & kavadase   33
615) spandane & kavadase 33
 
558) spandane & kavadase 27
558) spandane & kavadase   27558) spandane & kavadase   27
558) spandane & kavadase 27
 
652) spandane & kavadase 57
652) spandane & kavadase   57652) spandane & kavadase   57
652) spandane & kavadase 57
 
580) parent's schooling
580) parent's schooling580) parent's schooling
580) parent's schooling
 
Old age sandhya chhaya
Old age   sandhya chhayaOld age   sandhya chhaya
Old age sandhya chhaya
 
636) spandane & kavadase 47
636) spandane & kavadase   47636) spandane & kavadase   47
636) spandane & kavadase 47
 
More from spandane

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdfspandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdfspandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdfspandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdfspandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdfspandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdfspandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdfspandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdfspandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdfspandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdfspandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdfspandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...spandane
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfspandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 
More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
218 ) national pride

  • 1. २१८) देशसेवा - देशूेम: १५ ऑगःट , २६ जानेवार या दवशी समाजाला देशूेमाचे भरते येते आ ण ते ःवाभा वकह आहे. पण देशूेम य करणे हणजे सकाळ सोसायट त झडा वंदन करणे. वाहनावर झडा लावणे. घर TV वर देशभ पर गाणी - िसनेमे बघणे, हा दर वष चा कायबम असतो. हे िनर ण अथात ' आहे रे ' समाजाचे आहे. यांना काम के यािशवाय इलाज नाह , असा कामकर वग माऽ, आज काम िमळणार क नाह ा ववंचनेत असतो. दकानदारु - इतर यावसाईक आप या कामात यम असतात. सेवाकम आपले कत य बजावत असतात. आपण कसे देशावर ूेम क शकतो कवा कशी देशसेवा क शकतो ा ब लची माझी मते मांड याचा ा लेखात ूय के ला आहे. देशाने मला काय दले हा ू बरेच वेळा वचारला जातो. जर का इतर देशातील नाग रकांशी आपण सवकष तुलना के ली, तर हा ू मनात येणारच नाह . असो. खरा ू असा आहे क देशाने मला काय दले, ा आधी मी देशाला काय दले ाचे उ र आपण शोधले आहे का? ाच ू ाचे उ र शोध याचा ूय ा लेखात के ला आहे. स या आप या भारत देशासमोर बरेच ू आहेत. आिमर खानने ' स यमेव जयते' ा कायबमात हा आरसा दाख वलाच आहे. असो. १) पा याचे िनयोजन: आज देशासमोर पाणी टंचाई हा दरवष सतावणारा ू िनमाण झाला आहे. ःवातं यानंतर रा यक यानी काय के ले - काय करत आहेत ाचा वचार कर यापूव , आपण ा पाणी टंचाईचा कधी वचार के ला आहे का? ू येक रा ासाठ पा याचा ू दवसागणीक उम ःव प धारण करत आहे. परंतु आजह शहराम ये 'पाणी वाचवा' ह भावना ूकषाने दसत नाह . आपण शहरातील लोक पा या या बाबतीत खूपच भा यवान असतो. पण लहान शहराम ये, खे याम ये हाच ू हळू हळू उम ःव प धारण करतो व लोक असहायपणे पावसाची वाट बघतात. एक सहवेदना हणून आपण पा याचा वापर जपून के ला पा हजे. माझी आमहाची वनंती आहे क आपण वेळात वेळ काढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने पा या या संकटाचा सामना करावा. िलंक:http://www.spandane.com/misc/Save_Water.pdf २) वजेचा ू : मुंबई सोडनू संपूण महारा ात आ ण देशा या अ य भागात वजेचा ू गंभीर आहे. या कारणांचा मागोवा हा एक वेगळा वषय आहे. पण शहरवािसयांना ाची जाणीव असणे आवँयक आहे. एक सहवेदना हणून आपण वजेचा वापर जपून के ला पा हजे. Electricity Saved is Electricity Generated . माझी आमहाची वनंती आहे क आपण वेळात वेळ काढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने वजे या संकटाचा सामना करावा. िलंक:http://www.spandane.com/misc/TipsonSavingElectricityConsumption.pdf
  • 2. ३) पयावरणाचे संर ण: पयावरणाचे संर ण हा गंभीर ू सव जगाला सतावतो आहे. पयावरण संर णाची जबाबदार ू येकाची आहे. ला ःटक पश या वाप नयेत. रः यात कचरा टाकू नये. थुंकू नये. कचरा कुं ड चा वापर करावा . ा बाबतीत आपण नेमके काय क शकतो ासाठ खालील िलंकला भेट ा. िलंक: http://www.spandane.com/misc/ways_to_save_Green_and_Live_Green.pdf ४) आपण काय ाचे पालन क शकतो. काय ाचा भंग झा यानंतर काय ाचे अ ान ह सबब ःवीकारली जात नाह . यामुळे कोणतेह काम काय ा या चौकट त राहनू के ले पा हजे. काय ाचा भंग झाला अस यास याला सामोरे गेले पा हजे, कोण याह short cut चा अवलंब न करता. ५) रोखीने यवहार टाळले पा हजेत. खच धनादेशाने अदा के ला पा हजे. खचाचे tax paid bill न चुकता घेतले पा हजे. ६) आपले आयकर ववरण पऽक वेळेवर सादर के ले पा हजे. भारतात फ अंदाजे ३.२० कोट लोक आयकर भरतात असे वाचनात आले आहे. Tax Planning करा पण Tax चुकवू नका. Advance tax , service tax, VAT वेळेवर भरा. ७) आपण िमळवले या पैशाचा पूण मोबदला दला आहे का याचा वचार नेहमी बाळगला पा हजे . उ.ह. आपण कचेर त - यवसायात आपले काम मन लावून करतो का? धंदा असेल तर मालाची quality चांगली राखतो का? माहकाचे पूण समाधान करतो का? इ याद . कामाचे समाधान हे माणसाला आंत रक सुख - समाधान देते. चांग या कामाबरोबर पुरेसा पैसा न क िमळतो. Money is means to an end, and not an end in itself. ८) आपण पैशाची अनावँयक उधळप ट करतो का? हे टाळले पा हजे. समाजात एक मोठा ' नाह रे ' वग आहे याचे ःमरण कायम बाळगले तर आप या हातून वावगा खच होणार नाह . खच करताना गरज, Necessity , Comfort & Luxury हा बम ल ात ठेवला पा हजे. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/105 _Money_Possessions_Happiness.pdf ९) Think Globally but ACT Locally हे ॄीद वा य मनात जपले पा हजे. ःवदेशी माल श य असेल ते हा वापरला पा हजे. १०) कमकांडा या आहार जाऊ नका. देवाचे ःमरण करा. आयुंयात जे िमळाले आहे याब ल देवाचे आभार माना. जे िमळाले आहे यावर ूेम करा. कोणतीह इ छा मनात न ठेवता देवाचे ःमरण करा कारण मािगतलेली ू येक गो देव देत नाह . तसेच न मागताह द या िशवाय राहत नाह . वया या आधी आ ण लायक पे ा जाःत काह िमळत नाह ाची खुणगाठ मनाशी बांधा.
  • 3. ११) आप या त बेतीची काळजी या. Health is true wealth . १२) आप या कड ल ान , उपयु मा हती िमऽांना, सहकाढयांना , नवीन पढ ला share करा. १३) वाहन चाल वताना िनयमांचे पालन करा. कोठेह रांगेला मह व ा. १४) आप या िमळकतीतील काह भाग दान करा. Donation ब लची माझी मते वाच यासाठ िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/88-Donation.pdf १५) ॅ ाचार क नका. लाच देवू नका आ ण लाच घेवू नका . आप या िश णाचा - पदाचा उपयोग चांग या कामासाठ करा . चांग या कामाबरोबर पुरेसा पैसा िमळतो . Money is means to an end and not an end in itself. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/94_Corruption.pdf १६) कु टंबालाु वेळ ा. पैशा या आहार जाऊ नका. आयुंयात िश ण, पैसा , कु टंबाचेु ूेम, चांगला िमऽ प रवार, चांगले आरो य असेल तर, तुम या सारखे सुख - आनंद तु ह च. आई-व डलांची काळजी या. १७) समाजातील Anomalies of Human Behaviour टाळा. ा Anomalies (दांिभकता) काय आहेत हे उमज यासाठ मा या लेखाची िलंक देत आहे. http://www.spandane.com/Spandane/Spandane- Articles/82-Anomalies_of_Human_behaviour.pdf १८) िनयिमत बचत करा. बचत का करावी, कशी करावी, बचत करताना काय काळजी यावी ा साठ मा या लेखाची िलंक देत आहे: http://www.spandane.com/Personal%20Data%20Formats/04- FinancialInvestment-Marathi.pdf १९) जर तुमची िमळकत जाःत असली, तर खचावर िनयंऽण ठेवा. अनावँयक समान खरेद क नका. जाःत मालसाठा क नका . िलंक: http://www.spandane.com/Personal%20Data% 20Formats/Investment%20in%20Shares/My_Tips_for_Saving_Household_Expenses.pdf अनाँयक गो ी २०) अ नाची नासाड क नका. अ न वाया घालवू नका. जर पैसे फु कट जायची िचंता तु हाला नसली तर अ नधा य उ पादन करायला लागणारे ौम फु कट जातात ाचे भान ठेवा. अ नधा य उ पादन लोकसंखे यामानाने पुरेसे असले तर , तु ह नासाड टाळ यामुळे हा मालसाठा वाढेल व अडचणी या काळात उपयोगी येईल ाचे भान ठेवा. २१) मुलांवर चांगले संःकार करा. मुले आपली वागणूक िनरखत असतात. यामुळे यां या समोर चांगले आदश ठेव याचा ूय करा. यांना िश ण आ ण इतर सोई सवलती देताना, ह मुले देशाची चांगली नाग रक कशी बनतील हे बघा. दसढयांचाु आ ण यां या मतांचा आदर करायला िशकवा. यांना ी - पु ष समानतेचे मह व आप या वागणुक ने पटवून ा. दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा
  • 4. नांदेल ासाठ ूय करा. २२) देशाला परक य गंगाजळ (Foreign Exchange Reserve ) हा मोठा ू वषानुवष भेडसावत आहे. कारण अनेक वष आप या देशाची आयात ह िनयातीपे ा खूप जाःत आहे. बर चशी परक य गंगाजळ Crude Oil आ ण Gold या आयातीसाठ खच होते. यामुळे आप या वाग याने परक य गंगाजळ वर भर पडणार नाह ाचे भान ठेवा. उ.ह. कारचा वापर आवँयक असेल ते हाच करा. (पेशोल जर महाग िमळत असले तर ते वाया जाता कामा नये.) वनाकारण मजेसाठ वारंवार परदेश ूवास टाळा. पा याचे िश ण भारतात होत असेल तर, परदेशी िश णाचा आमह ध नका. जे NRI आहेत, यांनी परक य चलन भारतात िनयिमतपणे पाठ वले पा हजे. परदेशी िश णासाठ कज घेतले अस यास ते फे डनू , काह वष परदेशात अनुभव घेवून, भारतात परतले पा हजे व आप या िश णाचा - अनुभवांचा फायदा मायभूमीला क न दला पा हजे. सो यात वनाकारण गुंतवणूक क नका. २३) मतदान अवँय करा. मतदान न करता सरकारला बोल लावू नका. लायक उमेदवाराला मत ा. २४) आवड असेल तर सै यात, पोिलस दलात, अ नीशामक दलात सामील हा. २५) जम यास र दान करावे, मरणो र नेऽ दान करावे , मरणो र अवयव दान करावे . मी नेऽ दानाचा संक प आ ण न दणी १९८४ साली के ली आहे . २६ ) जमेल तशी समाज सेवा करा. माझी समाज सेवा ा लेखाची िलंक देत आहे . http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/72-My%20Social%20Service.pdf २७) अ याय क नका आ ण अ याय सहनह क नका. २८) आप या िश णाचा - अनुभवाचा उपयोग होणार असेल असाच नोकर - यवसाय िनवडावा . उ च िश ण घेत यानंतर कला ेऽात जावू नका कारण आप या िश णा साठ सरकारने पैसे खच के लेले असतात . आप या मुळे दसढयाु एका व ा याची संधी चुकलेली असते ाचे भान ठेवा. २९) दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा नांदेल ासाठ ूय करा. िमऽानो, काय काय िलहू आ ण कती िलहू? ह देशूेमाची सवकष जंऽी आहे असे मला मुळ च हणायचे नाह . हा लेख वाचून कृ पया मा याब ल गैरसमज क न घेवू नका. माझी ा वषयाची मते तुम यासमोर माडली आहेत इतके च. पटले तर असे वाग याचा ूय करा, नाह तर हा लेख वस न जा ए हडेच माझे सांगणे आहे. मी वर ल िनयमांचे पालन करत आहे हे मु ाम नमूद करत आहे . जे हा समाजातील सुिश तवग वर लूमाणे वचार क न यावर अंमलबजावणी करेल, ते हा ा भारत देशाला जगातील प ह या बमांकाची स ा हो यापासून कोणीच रोखू शकणार नाह .
  • 5. िमऽानो, तुम या ूित बया न क कळवा. सुधीर वै २७-०२-२०१३ Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com