A simple presentation informing about the difference between Subsidized & Non - Subsidized LPG gas cylinder in India in Marathi Language. Also Explain about the Government policy.
2. सरकार सिवसामान्य जनतेला एखादी जीिनािश्यक िस्तू ,
त्या िस्तूच्या बाजारभािाने न देता कमी भािाने देते तेव्हा
त्याला मराठीत अनुदान आणि इंग्रजी मध्ये सबससडी
( subsidy) असे म्हितात.
3. समजा एक घरगुती गॅस ससलेंडर बाजारभािाने ७००
ते ८०० रुपयाला समळतो.
परंतु सरकार आपल्याला तो जर ४०० रुपयाने देत
असेल तर त्या ससलेंडर िर आपिास सरकार कडून
साधारिपिे ३०० ते ४०० रुपये अनुदान समळाले असे
समजािे.
आता आपि LPG गॅस ससलेंडर चे उदाहरि घेऊ.
4. आपि िर्ावला ककती LPG गॅस ससलेंडर िापरू
शकतो?
आपि िर्ावला हिे तेिढे LPG गॅस ससलेंडर िापरू शकतो,
परंतु सरकार साधारिता प्रत्येक LPG गॅस ससलेंडर
ग्राहकास िर्ावला ९ ते १२ ससलेंडर या हहशोबाने अनुदान
देते.त्यािरील सिव LPG गॅस ससलेंडर हे विना अनुदाननत
असून ते बाजारभािाने समळतील.