1. ५६१) एका मै ीची अखेर .....
आज दुपार माझा चौथा म सु ा हे जग सोडून गेला. आमची ५१ वषाची मै ी होती. (१९६७ पासून ) आ ह
कॉलेजात एक होतो. दोघेह CA झालो. CA पास झा यावर याने व डलांचा CA चा यवसाय सांभाळायला
सुरवात के ल . मी १० वष इंड त व र ठ पदावर काम के ले. यानंतर आ ह एक पणे CA ची ॅि टस के ल .
२०११ साल वया या ६० या वष मी नवृ त झालो. तो मा एक याने यवसाय सांभाळत रा हला. नवृ तीकडे
याची वाटचाल सु होती. पण कदा चत देवाला हे मा य न हते.
जानेवार २०१६ ला कॅ सरने घाला घातला. पुढ ल दोन वष याने अंदाजे २४ के मो पच व या. परंतु कॅ सर काह
हटला नाह . गे या पंधरा दवसात याची त बेत बघडल . पोटात पाणी झाले. उपचार सु होते, पण गुण न हता.
काल रा ी पासून याला oxygen लाव यात आला. दुपार याला घर आण यात आले आ ण याने ाण सोडले.
एका मै ीची अखेर झाल ......
कालपासून मनात आम या मै ी या कडू - गोड आठवणी मनात पंगा घालत हो या. याची अखेर डो यासमोर
येत होती. याच मूड म ये आज सकाळी दु:खावर मी एक पो ट अपलोड के ल .
दु:खा या सावल त मी जर मोठा झालो असलो, तर जवळचा माणूस गे यानंतर दु:ख हे होतेच. आज या वेळेला
खूप एकटे वाटत आहे. लहान असताना वडील सोडून गेले. मग काह वषापूव आई, मोठा भाऊ सोडून गेले. तसेच
३ म ानी जगाचा नरोप घेतला. आज शेवटचा म सु ा सोडून गेला. मा हत नाह माझा नंबर कधी ?
सुधीर वै य
२२-०१-२०१८