1. ५३२) A BCD आ ण बरेच काह
दोन दवसांपूव भावाकडे गेलो होतो. याचा ५ वषाचा नातू आजोबांकडे रहायला आला होता. तो मा या घर सु ा येत
अस यामुळे याची मा याशी सु ा ओळख आहे. भाऊ काह कामासाठ बाहेर गेला होता.
नातवाने मा याशी म त ग पा मार या. स या तो Sr. KG म ये शकत आहे. थो या वेळाने ग पांचा धागा
अ यासाकडे वळला. याला १ तो १०० आक यांचे पेि लंग येत होती. मग याने मला A B C D हणून दाख वले.
A फॉर apple पासून सुरवात झाल ती थेट Z फॉर झे ाला संपल . हे श द ऐकत असताना माझे मन भूकाळात कधी
ि थरावले ते कळलेच नाह . नातू ले ुप पासून इंि लश शकत होता. याकाळी मी पाचवीपासून इंि लश श णाची
सोय होती.
A B C D पासून याने सां गतलेलं श द आ ण याकाळी मी हणत असलेले श द यांची नकळतपणे तुलना झाल .
मी थोडासा च ावलो. यातील अनेक नवीन श द नातवा या त डून ऐकताना गंमत वाटल . बदल या प रि थतीचे
च या श दात उमटले होते.
उ. हा. M फॉर मंक या जागी M फॉर mother, G फॉर गोट या ऐवजी G फॉर गन, X फॉर X 'mas या जागी
X फॉर X‐RAY झाले होते. E फॉर elephant ऐवजी E फॉर egg होते. J फॉर जॉक या बदल J फॉर जोकर होते. T फॉर
या जागी T फॉर TV झाला होता.
मला वाटते क यापुढ ल काळात या श द संप तीत खाल ल श दांची भर पडू शके ल.
A फॉर AK 47, A फॉर अमे रका, B फॉर बॉ ब, B फॉर बुलेट, P फॉर प तूल, P फॉर पोल स, P फॉर पा कग , C फॉर
कँ डी श, C फॉर कार, D फॉर डेमो, M फॉर मटण, I फॉर i फोन, .......
काळ कती झपा याने बदलतो आहे . आजूबाजू या प रि थतीचे त बंब श णात, बोल भाषेत, वागणुक त
पराव तत वेगाने होत आहे. कधी कधी या वेगाची भीती वाटू लागते हे स य नाकारता येणार नाह . वाढ या वयाचा
प रणाम असावा. :) असो.
लहान मुलां या काळानुसार बदल या भाषेची पंदने टपल पा हजेत.
सुधीर वै य / २९‐०६‐२०१७