SlideShare a Scribd company logo
1 of 3
Download to read offline
1 
 
४६१) भेट भाग २
म ानो माझी २ दवसांपूव ची पो ट ' भेट ' तु ह वाचल असेलच. या पो ट म ये मी नसग भेट ब ल बोलत
होतो.
नसग हा माझा लहानपणापासूनचा खूप िज हा याचा म आहे. याचे बोट ध न मी आजपयत वाटचाल के ल
आहे. मा या व डलांना नसगाची खूप आवड होती. कदा चत यामुळे मा यात सु ा नसगाब ल एक हळुवार
कोपरा तयार झाला असेल. व डलांचे छ लहानपणी हरव यानंतर नसगाचाच मला आधार होता. आजह मी
शहरात नसग शोधत असतो. मा या कचेर या cabin म ये सु ा मी याला लहान माणात जपला होता. नसग
आप याला खूप काह शकवत असतो.
नुकतीच नसग या ा क न आलो. मे म ह या या शेवटचा आठवडा. या ठकाणी मी गेलो होतो तेथे या वष मे
म ह यात पावसाने हजेर लावल न हती. उ हा या झळा म येच येणा या वा यामुळे सहन करता येत हो या.
आयु या या सं याकाळी जे हा आयु यातील दुपार - उ हाळा आठवतो, ते हा हा उ हाळा तर काह च नाह असे
वाटते. असो .
परंतु नसग मा मजेत होता. गुलमोहर फु लला होता. झाडावर आंबे वा याबरोबर डोलत होते. मातेला बालक जसे
बलगते, तसे फणसानी झाडाला कवेत घेतले होते. झाडावर प ी मजेत गात होते. बग यांची मेजवानी चालल
होती. समु ाचा नेहमीचाच भरती - ओहट चा खेळ चालू होता. समु ा या पा याचा धीरगंभीर आवाज येत होता.
फु ले डोलत होती. आकाशात ढग वा याबरोबर पकडा पकडी खेळत होते. वाळूत खेक यांनी सुंदर च े रेखाटल होती.
खजुया सं याकाळ या सूय काशात चमकत हो या. बोगनवेल म त फु लल होती.
उ हाळा तर सवासाठ ासदायकच होता, पण नसगाची कोठे त ार दसत न हती. तेथील माणसाना सु ा
उ हा याची सवय झाल होती. मला सुरवातीला थोडा ास झाला, पण नसग भेटला आ ण उ हा याचा शर राला
झालेला ास मनाला झाला नाह , कारण नसगाने मनावर हळुवार फुं कर घातल होती. नसग माझा
बालपणापासूनचा म आहे. माझी सुख - दु:ख याचा तो मूक सा ीदार आहे. सुखा या आ ण दु:खा या संगी मी
नेहमीच नसगा या संगतीत असतो. तासंतास समु ाकडे बघत बसतो. मावळतीचा सुय बघणे हा माझा खूप जुना
छंद आहे. असो.
माणसे आ ण नसग पावसा या ती ेत आहेत. पाऊस लवकरच येईल कारण घर परतलो आ ण मला
आ चयाचा ध का बसला कारण बागेतील monsoon lily ला च क कळी आल आहे. काह दवसावुव पावसाचे
चार थब पडले होते. कळी ये यास ते हडे न म त पुरेसे होते. वषभर या झाडाला आ ह पाणी घालतो पण पाऊस
आला हणजेच या Monsoon लल ची कळी खुलते. !!! फु ले येतात.
2 
 
पावसाचे वागत करायाल स ज होऊया - पावसाचा आनंद लुटू या. पाऊस हणजे आकाशाचे पृ वीवर ल ेम. हे
दोघे भेऊ शकत नाह त हणून पावसा या पाने आकाश हे ेम य त करते.
मनाची कवडे उघडी ठेवून नसगाला भेट या, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे पसासारखे हलके होते.
ताजेतवाने हा आ ण आप या येय पूत साठ य न करा. श य असेल तर वरचे वर एक - दोन दवस कामातून
सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील नसग शोध याचा य न करा करा. . आप या शहरातून
सु ा सूया त दसतो. आप या प रसरात सु ा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फु टते, याचा आनंद
या.
नसग आपला म आहे. आप या आयु या या वाटचाल त नसगाचा खूप मोठा वाटा आहे. नसग आप या
आजूबाजूला सु ा असतो पण याकडे आपण दुल च करतो. वषातून एकदा सुट घेऊन नसगर य ठकाणी जातो
पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. :(
नसग डो यात साठवा, कॅ मे यात बं द त करा. डो यातील नसग मनात जवा हणजे तो आप या चेह यावर
पसरेल आ ण आप या सव ताण - सम येवर शीतल छाया धरेल. बघा य न क न.
शांत च ताने फोटो बघा आ ण े श हा. कशी वाटल idea ची क पना.
सुधीर वै य
०४-०६-२०१६
3 
 
More Related Content

More from spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 
More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
461) bhet visit - 1

  • 1. 1    ४६१) भेट भाग २ म ानो माझी २ दवसांपूव ची पो ट ' भेट ' तु ह वाचल असेलच. या पो ट म ये मी नसग भेट ब ल बोलत होतो. नसग हा माझा लहानपणापासूनचा खूप िज हा याचा म आहे. याचे बोट ध न मी आजपयत वाटचाल के ल आहे. मा या व डलांना नसगाची खूप आवड होती. कदा चत यामुळे मा यात सु ा नसगाब ल एक हळुवार कोपरा तयार झाला असेल. व डलांचे छ लहानपणी हरव यानंतर नसगाचाच मला आधार होता. आजह मी शहरात नसग शोधत असतो. मा या कचेर या cabin म ये सु ा मी याला लहान माणात जपला होता. नसग आप याला खूप काह शकवत असतो. नुकतीच नसग या ा क न आलो. मे म ह या या शेवटचा आठवडा. या ठकाणी मी गेलो होतो तेथे या वष मे म ह यात पावसाने हजेर लावल न हती. उ हा या झळा म येच येणा या वा यामुळे सहन करता येत हो या. आयु या या सं याकाळी जे हा आयु यातील दुपार - उ हाळा आठवतो, ते हा हा उ हाळा तर काह च नाह असे वाटते. असो . परंतु नसग मा मजेत होता. गुलमोहर फु लला होता. झाडावर आंबे वा याबरोबर डोलत होते. मातेला बालक जसे बलगते, तसे फणसानी झाडाला कवेत घेतले होते. झाडावर प ी मजेत गात होते. बग यांची मेजवानी चालल होती. समु ाचा नेहमीचाच भरती - ओहट चा खेळ चालू होता. समु ा या पा याचा धीरगंभीर आवाज येत होता. फु ले डोलत होती. आकाशात ढग वा याबरोबर पकडा पकडी खेळत होते. वाळूत खेक यांनी सुंदर च े रेखाटल होती. खजुया सं याकाळ या सूय काशात चमकत हो या. बोगनवेल म त फु लल होती. उ हाळा तर सवासाठ ासदायकच होता, पण नसगाची कोठे त ार दसत न हती. तेथील माणसाना सु ा उ हा याची सवय झाल होती. मला सुरवातीला थोडा ास झाला, पण नसग भेटला आ ण उ हा याचा शर राला झालेला ास मनाला झाला नाह , कारण नसगाने मनावर हळुवार फुं कर घातल होती. नसग माझा बालपणापासूनचा म आहे. माझी सुख - दु:ख याचा तो मूक सा ीदार आहे. सुखा या आ ण दु:खा या संगी मी नेहमीच नसगा या संगतीत असतो. तासंतास समु ाकडे बघत बसतो. मावळतीचा सुय बघणे हा माझा खूप जुना छंद आहे. असो. माणसे आ ण नसग पावसा या ती ेत आहेत. पाऊस लवकरच येईल कारण घर परतलो आ ण मला आ चयाचा ध का बसला कारण बागेतील monsoon lily ला च क कळी आल आहे. काह दवसावुव पावसाचे चार थब पडले होते. कळी ये यास ते हडे न म त पुरेसे होते. वषभर या झाडाला आ ह पाणी घालतो पण पाऊस आला हणजेच या Monsoon लल ची कळी खुलते. !!! फु ले येतात.
  • 2. 2    पावसाचे वागत करायाल स ज होऊया - पावसाचा आनंद लुटू या. पाऊस हणजे आकाशाचे पृ वीवर ल ेम. हे दोघे भेऊ शकत नाह त हणून पावसा या पाने आकाश हे ेम य त करते. मनाची कवडे उघडी ठेवून नसगाला भेट या, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे पसासारखे हलके होते. ताजेतवाने हा आ ण आप या येय पूत साठ य न करा. श य असेल तर वरचे वर एक - दोन दवस कामातून सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील नसग शोध याचा य न करा करा. . आप या शहरातून सु ा सूया त दसतो. आप या प रसरात सु ा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फु टते, याचा आनंद या. नसग आपला म आहे. आप या आयु या या वाटचाल त नसगाचा खूप मोठा वाटा आहे. नसग आप या आजूबाजूला सु ा असतो पण याकडे आपण दुल च करतो. वषातून एकदा सुट घेऊन नसगर य ठकाणी जातो पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. :( नसग डो यात साठवा, कॅ मे यात बं द त करा. डो यातील नसग मनात जवा हणजे तो आप या चेह यावर पसरेल आ ण आप या सव ताण - सम येवर शीतल छाया धरेल. बघा य न क न. शांत च ताने फोटो बघा आ ण े श हा. कशी वाटल idea ची क पना. सुधीर वै य ०४-०६-२०१६