Point function and Path function, quasi
static process, Equilibrium, Temperature (concepts, scales, international fixed points and
measurement of temperature), Constant volume gas thermometer and constant pressure gas
thermometer, mercury in glass thermometer.

This video includes:
Purpose of Data Science, Role of Data Scientist, Skills required for Data Scientist, Job roles for Data Scientist, Applications of Data Science, Career in Data Science.
This video includes:
Purpose of Data Science, Role of Data Scientist, Skills required for Data Scientist, Job roles for Data Scientist, Applications of Data Science, Career in Data Science.
2. दिवाळीतील महत्त्वाचा मुहूर्त
म्हणजे लक्ष्मीपूजन. या
दिवशी धन, लक्ष्मी माता
आणि गणपती बाप्पाची
पूजा के ली जाते. तसेच
धनदेवता कु बेराची देखील
आराधना के ली जाते.
5. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा.
चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी आणि चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक
काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन 80 टक्के पाण्याने
भरुन त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या
भोवती सजवावे. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने
कमलाचे फू ल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं,
चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या
बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या.
6. देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन
कॉपी ठेवावी. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा
लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची
बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. लक्ष्मीपूजनाच्या
दिवशी झाडूची पूजा के ली जाते. तिच्यावर पाणी, हळद-
कुं कू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.