SlideShare a Scribd company logo
गीत प्रकाराांची सामान्य माहिती लििा
गीत -:
ईश्वर स्तुती परमेश्वराच्या िीिा सांबांधी साहित्ययक
रचना अशा असतात ज्या तािामध्ये बाांधून गायन क
े ल्या
जातात ययाांना गीत असे म्िणतात. या मध्ये भाव िी
प्रधानता असते ‘गीत’मध्ये शांगार आणण करून रस
अधधक लमळतो गीताांमध्ये स्वर ववस्तार ककां वा तानाांचा
प्रयोग िोत नािी.
• तराणा -:
तराना ह्या गीताांचे बोि असे असतात ज्याांचा कािीच
अर्थ ननघत नािी. उदा. ता ना दा रे त दा रे अदानी हदम्
तनोम्इययादी. तराना मध्ये सुद्धा दोन भाग असतात
स्र्ायी आणण अांतरा तानाांचा प्रयोग सुद्धा तरानामध्ये
क
े िा जातो. या गीत प्रकारात राग ताि िय असून
प्राचीन काळात तराना या गीत प्रकारािा ‘ स्तोभगान’
म्िणून ओळखिे जाते. स्तोभाक्षराांना शुष्काक्षर
म्िणतात .ज्याांचा कािीच अर्थ ननघत नािी परांतु
ओमकारा ध्वनी चे वाचक नाद आणण गायनामध्ये
वाद्ययांत्राचा आनांद सुद्धा देतात. तराना गायन
मनोरांजक मानल्या जाते बिादूर िुसेन ख ां
, नयर्ु खाां
तसेच वतथमान काळातीि ननसार िुपैन ख ां
, ववनायकराव
पटवधथन आणण पांडित कष्णराव इययादीांनी तराना गीत
प्रकार ववशेष प्रलसद्ध क
े िे . तराणा या गीत प्रकाराचे
बोि िे पखवाज या वाद्यावरीि अधधक असतात.
ठुमरी. -:
ज्या रागाांमध्ये टप्पा गाईिा जातो ययाच रागाां मध्ये
ठुमरी सुद्धा गाईिी जाते. या गीत प्रकारात
शबदाांचा प्रयोग कमी असल्याने िावभावातून
गीताांचा अर्थ प्रगट करण्यात ठूमरी गायनाची
ववशेषता मानल्या जाते. ठूमरी या गीत प्रकाराचा
जन्म िखनऊ च्या नवाबच्या दरबारात झािा. या
गीत प्रकाराचा अववष्कार गुिामनबी शौरी च्या
घराण्यातून झािा .पांजाबी त्रत्रताि या तािात
गायिी जाते. ठुमरीची िय िी अनतद्रुत नसून
मध्यियीत गायिी जाते.
.
िोरी िोरी -:
िोरी नामक गीताांना जेव्िा धमार
तािाांमध्ये गायल्या अर्वा
वाजववल्या जाते तेव्िा ययास
‘धमार ‘गायन असे सुद्धा
म्िणतात .िोळी या गीत
प्रकाराांमध्ये वांदािनातीि िोळीचे
वणथन तसेच राधाकष्ण व
गोपीका याांच्या रासिीिेचे वणथन
अधधक आढळते. या गीत
प्रकाराांमध्ये दुगून चौगुण
बोिताना गमक इययादीांचा
प्रयोग िोतो या गीत प्रकारामध्ये
अधधक तर ब्रजभाषा आढळून
येते

More Related Content

More from RadhikaRGarode

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
RadhikaRGarode
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
RadhikaRGarode
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
RadhikaRGarode
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
RadhikaRGarode
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx

More from RadhikaRGarode (6)

Geet and their organs Prerana Lonare.pptx

  • 1. गीत प्रकाराांची सामान्य माहिती लििा गीत -: ईश्वर स्तुती परमेश्वराच्या िीिा सांबांधी साहित्ययक रचना अशा असतात ज्या तािामध्ये बाांधून गायन क े ल्या जातात ययाांना गीत असे म्िणतात. या मध्ये भाव िी प्रधानता असते ‘गीत’मध्ये शांगार आणण करून रस अधधक लमळतो गीताांमध्ये स्वर ववस्तार ककां वा तानाांचा प्रयोग िोत नािी.
  • 2. • तराणा -: तराना ह्या गीताांचे बोि असे असतात ज्याांचा कािीच अर्थ ननघत नािी. उदा. ता ना दा रे त दा रे अदानी हदम् तनोम्इययादी. तराना मध्ये सुद्धा दोन भाग असतात स्र्ायी आणण अांतरा तानाांचा प्रयोग सुद्धा तरानामध्ये क े िा जातो. या गीत प्रकारात राग ताि िय असून प्राचीन काळात तराना या गीत प्रकारािा ‘ स्तोभगान’ म्िणून ओळखिे जाते. स्तोभाक्षराांना शुष्काक्षर म्िणतात .ज्याांचा कािीच अर्थ ननघत नािी परांतु ओमकारा ध्वनी चे वाचक नाद आणण गायनामध्ये वाद्ययांत्राचा आनांद सुद्धा देतात. तराना गायन मनोरांजक मानल्या जाते बिादूर िुसेन ख ां , नयर्ु खाां तसेच वतथमान काळातीि ननसार िुपैन ख ां , ववनायकराव पटवधथन आणण पांडित कष्णराव इययादीांनी तराना गीत प्रकार ववशेष प्रलसद्ध क े िे . तराणा या गीत प्रकाराचे बोि िे पखवाज या वाद्यावरीि अधधक असतात.
  • 3. ठुमरी. -: ज्या रागाांमध्ये टप्पा गाईिा जातो ययाच रागाां मध्ये ठुमरी सुद्धा गाईिी जाते. या गीत प्रकारात शबदाांचा प्रयोग कमी असल्याने िावभावातून गीताांचा अर्थ प्रगट करण्यात ठूमरी गायनाची ववशेषता मानल्या जाते. ठूमरी या गीत प्रकाराचा जन्म िखनऊ च्या नवाबच्या दरबारात झािा. या गीत प्रकाराचा अववष्कार गुिामनबी शौरी च्या घराण्यातून झािा .पांजाबी त्रत्रताि या तािात गायिी जाते. ठुमरीची िय िी अनतद्रुत नसून मध्यियीत गायिी जाते. .
  • 4. िोरी िोरी -: िोरी नामक गीताांना जेव्िा धमार तािाांमध्ये गायल्या अर्वा वाजववल्या जाते तेव्िा ययास ‘धमार ‘गायन असे सुद्धा म्िणतात .िोळी या गीत प्रकाराांमध्ये वांदािनातीि िोळीचे वणथन तसेच राधाकष्ण व गोपीका याांच्या रासिीिेचे वणथन अधधक आढळते. या गीत प्रकाराांमध्ये दुगून चौगुण बोिताना गमक इययादीांचा प्रयोग िोतो या गीत प्रकारामध्ये अधधक तर ब्रजभाषा आढळून येते