OPTIMIZATION OF CURDMAKING दही बनवण्यासाठी ची योग्य पध्दत
वसतीगृहात दररोज च्या
जेवणासाठी लागणारे दही
बनवण्यासाठी ‘दही बनवण्याचे
मशिन’ तयार के ले.
उष्णतारोधक बॉक्स व तापमान
ननयंत्रक सर्कि ट मुळे 3 तासात
छान दही बनते.
Curd Maker Machine to make
curd for hostels.
Used heat retention box and
temperature controller to make
curd in 3hrs.
2.
घरगुती दही मेकरHome CURD MAKER
पारंपररक पद्धतीने दही तयार करण्यासाठी
जास्त वेळ लागतो तो कमी करण्यासाठी
कर्ि मेकर चा वापर के ला जाऊ िकतो
Curd maker reduces the time it takes
to make curd in traditional way
Curd Maker made by Vigyan Ashram
3.
दही तयार करण्यासाठी4
तास व ४५ डर्ग्री इतके
तापमानाच्या दुधाची गरज
असते.
दूध ४५ डर्ग्रीला गरम करून
त्यामध्ये २ चमच दही टाकू न
त्याला कर्ि मेकर मिीन
मध्ये टाकायचे ३ तासात दही
तयार होते.
It takes 4 hours and milk at
45 degrees to make curd
The milk is heated to 45
degrees and add 2 teaspoons
of curd to it. After 4 hours
we get fresh curd.