Personal Information
Organization / Workplace
mumbai, maharashtra India
Industry
Design
About
चित्रकार - लेखक श्रीनिवास आगवणे हे भारतीय असून महाराष्ट्रातील मुंबई हे त्यांचे जन्म - कर्म स्थान . चित्रकलेची आवड त्यांना लहान पणापासूनच होती. अगदी लहानपणापासूनच व्यंगचित्र - हास्य चित्रात ते रमत. पण चित्रकला स्पर्धा-परीक्षा देण्याबाबत ते नाखूष असायचे .पुढे त्यांन