https://sachinantrang.blogspot.com/2023/04/blog-post_24.html
https://sachinantrang.blogspot.com/2023/04/blog-post_12.html
https://sachinantrang.blogspot.com/2023/01/blog-post.html
https://sachinantrang.blogspot.com/2023/04/blog-post_14.html
wrong decision in life
lifestyle article topics
human error
human error is a symptom of deeper issue
1. मनु य समाजशील व बु धमान ाणी आहे.समाजात वावरत असतांना राग, वेष,ईषा
नमाण होते अ यातच वाद नमाण होतात. वाथ पणा,लोभीवृ ी यामुळे ना यात कटुता
येते.दोन दवसांपूव एक फोन आलेला होता.आमची मै ी खुप घ न ठ होती.अगद एकाच
ताटात जेवणारे आ ह ;पण स या एकमेकांसोबत अबोला झालेला आहे.
श ूसम याचे वागणे झालेले आहे.मी क येकदा बोल याचा, वचार याचा य न क
े ला
क ,"नेमक
ं माझं काय चुकलं?" यावर कोणतेह तउ र न देता मौन धारण क
े लेले आहे
यामुळे मा या मनात वादळ उठलंय.मा या मनाची घुसमट होत आहे,मा या मनात
वचारांचे काहूर माजले आहे.काय करावं? यात मना व ध घडलेल एखाद बाब मा या
म ाला आवडल नसेल हणूनच बहुतेक घडलेला संग.
https://sachinantrang.blogspot.com/2023/04/blog-post_24.html
इतर डोकावून ब घत यावर ल ात येईल क ,अगद दयाजवळची, ेमाची,आपुलक ची
माणसं दूर लोट या गेल आहे आ ण छो या-छो या गो ट व न म ांम ये,आई-
वडील,पती-प नी,शेजार , यवहार,स ा,पद, त ठा यामुळे सून बसतात.याम ये
मा यापे ा दुस याने समोर जाऊ नये, गती क नये हणून जवळ या
ना यातील,मै ीतील,गावातील य तीचा म सर क न वरोध करतात आ ण अजूनह
सून आहे याचा यय येतो. ामीण भागात हण आहे क ,'स खे भाऊ,प क
े वैर ' अशी
दयनीय अव था. यापे ा एकमेकांचा हेवा क न पुढे जा याऐवजी सोबतीने पुढे गे यास
यो य होईल.
बालपणी कतीह सवा,फ
ु गवा असला तर सु धा वेष नसतोच मुळी. दुस याच दवशी
आनंदाने बागडायला तयार होते.जे हा सुपीक डो याने मदू वचार करायला लागतो ते हा
एकमेकां या डो यात खुपायला लागतं.
क
े वळ क
ु टुंबात,समाजातच नाह तर भ न- भ न े ात कायरत असणा या
य ती, य तीसमूह,सं था,संघटनांम ये असूया नमाण होऊन सून,फ
ु गून
बसतात. सून बस यापे ा आपाप या े ात तून समाज हत जोपासायला हवे.मागील
पढ पासून ेरणा घेऊन भ व याचा वेध घेऊन पुढे पुढे चालायला शकावे.
जीवना या मां दयाळीत अग णत यातना सोसावे लागते.काटेर वाटेतून चालावे
लागते.यातून तावून-सुलाखून नघा या शवाय जग यास बळ ा त होत नाह .कवी अ नल
2. यांची काळजाचे पान असलेल प नी सून अस याचा थमदशनी वाटले पण प नी
चर न ेत गे याने दुःख अनावर झाले न आपसूकच वेदनादायक काळजाचा ठाव घेणारे
का य मुखातून नघाले."अजुनी सून आहे,खुलता कळी खुले ना, मटले तसेच ओठ,क
पाकळी हले ना!!!" जीवन णभंगुर व सुंदर आहे यामुळे सवा सोडून गोडवा नमाण
कर यासाठ जगा.
https://sachinantrang.blogspot.com/2023/04/blog-post_12.html
लेखन
दुशांत नमकर
मो.न ९७६५५४८९४९
आणखी व वध लेख, क वता वाचा
https://sachinantrang.blogspot.com/2022/05/blog-post_29.html
https://sachinantrang.blogspot.com/2022/06/blog-post_12.html
https://sachinantrang.blogspot.com/2022/05/blog-post.html