4. महाराष्ट्राच्या प्रतीकावर असलेल्या ओळींचे मराठीतील
भाषांतर:
“पिहल्या िदवसाच्या चंद्राप्रमाणे महाराष्ट्राचा गौरव वाढेल. हे
जगाद्वारे पूजले जाईल आिण के वळ लोकांच्या िहतासाठीच
प्रकाशेल.”
माझा सोपा प्रश्र्न: हया ब्रीदवाक्याची प्रेरणा काय?
1
8. हे मराठी आडनाव दोन शब्दांचे संयोजन आहे. ज्यापैकी
एका शब्दाचा अथर् आहे प्रदेश िकं वा गावांचा समूह
आिण दुसरा शब्द आहे िहशोब िकं वा नोंद ठेवणारा
अथार्त प्रादेिशक पातळीवर िहशोब िकं वा नोंद ठेवणारा.
हे आडनाव/पूवर् काळातील पद ओळखा.
3
10. पािकस्तान मधील हे शहर मराठी
इितहासात साबाजी िशं दे नावाच्या
सरदाराने के लेल्या कामिगरीमुळे
मराठीत एका पराक्रमाची प्रशंसा
करणारा वाक्प्रचार म्हणून प्रिसद्ध
झाले. या शहराचे नाव ओळखा
िकं वा वाक्प्रचार ओळखा.
4
14. भारतीय संघाचे चार कसोटी सामन्यात
प्रितिनिधत्व के लेल्या तसेच तीनदा
रणजी ट्रॉफी िजं कलेला हा िक्रके टपट
एका प्रिसद्ध भारतीय िक्रके टपटूचा
मामा म्हणून ओळखला गेला.
हा भाचा कोण?
6
16. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं ची भारतीय दूरिचत्रवाणीवरील पिहली
मुलाखत मी घेतली होती.
त्यानंतर मी बीबीसी मध्ये एका वषार्च्या प्रिशक्षणासाठी इंग्लंडला आिण त्यानंतर
फ्रान्स व पिश्चम जमर्नी या देशांत रािहलो आिण माझे एक प्रिसद्ध पुस्तक आधािरत
आहे.
माझे सारसबाग कॉलनीतील िदवस माझ्या एका पुस्तकाचा भाग आहे. ओळखा पाहू
मी कोण?
7
18. महाराष्ट्रातील सोलापूर िजल्ह्यातील कमार्ळा येथे
२०१६ मध्ये एका घटनेनंतर ३ आठवड्यांत २०,०००
पयर्टक भेट द्यायला गेले.
महाराष्ट्रात ह्याच्या नावानेच पळून गेलेल्या
जोडप्यांना मदत करणारा एक गट तयार झाला.
२०१६ मधील घटना कोणती?
8
24. गुजराथीत वेदमी, तेलुगू मध्ये बक्षम िकं वा बोबट्टू ,
कन्नडमध्ये ओबट्टू , तािमळ तसेच मल्याळम मध्ये उप्पीटू
म्हणून प्रिसद्ध असलेला मराठी पदाथर् कोणता?
(ह्या पदाथार्च्या पाककृ तीचा बक्षम नावाने १४ व्या शतकात
उल्ले◌े ख के ला गेला होता.)
11
28. ितने आपल्या कारकीदीर्ची सुरुवात एक प्रिशक्षणाथीर् म्हणून िफव्हर १०४.८ या
रेिडओ स्टेशन वर रेिडओ जॉकी म्हणून के ली.
२०१९ च्या फोब्सर् इंिडया ३० अंडर ३० यादीत समािवष्ट होती.
िबल आिण मेिलं डा गेट्स फौंडेशनच्या गोलकीपर नावाच्या न्यूयॉकर् येथील
उपक्रमात प्रितिनधी म्हणून २०१९ मध्ये सहभाग.
ही मुंबईकर कोण?
13
30. ह्या माणसाचे नाव रवींद्र प्रभुदेसाई. ह्यांनी
विडलांचा व्यवसाय असूनही आपल्या आईला
तसेच इतर बायकांना कामामुळे होणारा त्रास
लक्षात घेऊन एक ब्रँड िवकिसत के ला. ह्या
ब्रँडचे नावसुद्धा त्या समस्येशी िनगिडत ठेवले.
मी कोणत्या मराठमोळ्या ब्रँडबाबत बोलतोय?
14