SlideShare a Scribd company logo
1 of 3
३.मतिमंदत्व म्हणजे काय?
Created Date: 04 Jan
सर्व मतिमंद व्यक्त ंना आयुष्यभर मदितचत र् आधाराचत गरज असिे. सौम्य मतिमंदत्व र् शैक्षतणक मागासलेपण
असलेल्या व्यक्त ंमध्ये आतथवक स्वार्लंबन काहत प्रमाणाि येऊ शकिे.
मति म्हणजे बुद्धी आतण मंद म्हणजे हळू . सर्वसामान्ांपेक्षा बुद्धी कमी असलेल्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जािे. मतिमंदत्व हा
काही रोग र्ा आजार नाही. हे मेंदू चे अपंगत्व आहे. बुद्धीची कार्वक्षमिा कमी असली, िरी पूणव मेंदू तनकामी नसिो. मेंदू चा
काही भाग कार्वक्षम असू शकिो. प्रतशक्षण, चालना र् सरार् र्ामुळे आपण मुलांना जीर्नतशक्षण र् काही प्रमाणाि तलहार्ला,
र्ाचार्ला तशकर्ू शकिो.
मतिमंदत्वाबद्दल अनेक गैरसमज समाजाि पसरलेले आहेि. मतिमंद व्यक्तींना मानतसक रुग्ण समजले जािे, हा सर्ावि मोठा
गैरसमज आहे.मानतसक रुग्ण ही एक भार्तनक, मानतसक तर्क
ृ िी आहे. िी कोणत्याही र्र्ाि उत्पन्न होऊ शकिे.मानतसक
रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या मेंदू ि तबघाड असेलच, असे नाही.मतिमंद व्यक्तक्तची बुद्धीची र्ाढ र्र्ाच्या मानाने कमी असल्यामुळे
तशष्टाचार,चालीरीिी र् समाजमान् र्िवन र्ा दृष्टीने त्यांचे र्िवन तर्संगि र्ाटिे.
मतिमंदत्वाचे र्गीकरण
जन्मपूर्व अर्स्थेितल कारणे
 चर्ापचर्ािील दोष
 गुणसूत्रािील तर्क
ृ िी
 मज्जारज्जूच्या रचनेिील तर्क
ृ िी
 मेंदू च्या र्ाढीिील तर्क
ृ िी
 मािेचे आजार,व्यसने र् औषधे
प्रत्यक्ष जन्माच्या र्ेळचत कारणे
 जन्माच्यार्ेळी इजा,मार,धक्का
 प्राणर्ार्ू पुरेसा न तमळणे
 मेंदू िील रक्तस्त्रार्
जन्मानंिरचत कारणे
 मेंदू चा िाप
 डोक्याला मार बसणे
 मेंदू िील रक्तर्ातहन्ािील दोष
 मेंदू िील पेशींचा अकाली ऱ्हास होणे
 िीव्र स्वरूपािील कार्ीळ
 रक्तािील साखरेचे प्रमाण कमी होणे
 प्राणर्ार्ू कमी तमळणे
 मेंदू िील पाणी प्रमाणापेक्षा र्ाढणे
 मेंदू िील गाठ
बुद्धत मोजणे
होर् बुद्धी मोजिा र्ेिे.मतिमंदत्वाच्या शास्त्रीर् अभ्यासानंिर असे लक्षाि आले की, सर्व मतिमंद व्यक्ती सारख्या क्षमिेच्या
नसिाि.मग हे ओळखार्चे कसे र्ा चचेिून, तर्चारमंथनािून बुक्तद्धमापन ही संकल्पना अक्तित्वाि आली.
र्ेली,स्टॅनफोडव,बीने,रेसलर,कामि,भातटर्ा अशा अनेक शास्त्रज्ांनी मानसशास्त्रीर् चाचण्या िर्ार क
े ल्या आहेि. अशा
शास्त्रीर् िपासणीिून काही तनष्कषव काढले गेले. सर्वसामान् मुलांचा बुक्तद्धगुणांक ९० िे ११० असिो. र्ामुळे ९० पेक्षा कमी
बुद्ध्ांक असलेली व्यक्ती मतिमंद र्ा सदराि मोडिे.
अतधक सतर्िर र् खोलर्र अभ्यास करून ० िे ९० बुद्ध्ांक असलेल्या मतिमंद व्यक्तींमध्ये ही र्गवर्ारी करून पाच
पािळ्ांमध्ये त्यांची तर्भागणी क
े ली जािे.
१. ० िे २० बुद्ध्ांक : अतििीव्र मतिमंदत्व – र्ा व्यक्ती क
े र्ळ सजीर् म्हणून जगि असिाि. त्यांना स्विःच्या अक्तित्वाचे भान
नसिे र् जाणीर्ही नसिे.
२. २१ िे ३४ बुद्ध्ांक : िीव्र मतिमंदत्व – र्ा व्यक्तींना दैनंतदन गरजांसाठी दुसऱ्र्ांर्र अर्लंबून राहार्े लागिे.
३. ३५ िे ५० बुद्ध्ांक : मध्यम मतिमंदत्व – र्ा व्यक्तींना र्ैर्क्तक्तक मागवदशवन, मदि र् प्रतशक्षण तमळाल्यास, काही प्रमाणाि
स्वार्लंबी होऊ शकिाि.
४. ५१ िे ७० बुद्ध्ांक : सौम्य मतिमंदत्व – र्ांना लहान र्र्ापासून शैक्षतणक र् व्यार्सातर्क प्रतशक्षण तमळाल्यास, काही
प्रमाणाि स्वार्लंबी होऊ शकिाि. परंिु र्ांना व्यर्हारज्ान कळि नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, फसतर्णे अशा र्िवनाचे
र्ाईट पररणाम समजि नाहीि. अशा व्यक्तींमध्ये र्िवन समस्या र् लैंतगक समस्या जाि प्रमाणाि आढळिाि.
५. ७१ िे ९० बुद्ध्ांक : या बुद्ध्ांकाच्या व्यक्ती मतिमंद र् सामान् (नॉमवल) र्ांच्या सीमारेषेर्र (बॉडवरलाईन) असिाि.
शालेर् अभ्यासाि ही मुले र्र्ाच्या मानाने खूपच मागे पडिाि. र्ांना शैक्षतणक मागासलेपण र्ा स्लो लनवर असेही म्हणिाि.
रोजच्या तदनक्रमाि र्ांना फारशी मदि लागि नाही. शैक्षतणक प्रगिी थोडी जाि करू शकिाि.परंिु सौम्य मतिमंद
व्यक्तींसारख्याच र्ांच्या समस्या असिाि.
र्रील सर्व मतिमंद व्यक्तींना आर्ुष्यभर मदिीची र् आधाराची गरज असिे.
आतथवक स्वार्लंबन, सौम्य मतिमंदत्व र् शैक्षतणक मागासलेपण म्हणजे बॉडवर लाईनर्र असलेल्या व्यक्तींमध्ये हे काही प्रमाणाि
होऊ शकिे. र्ा व्यक्तींचा बुद्ध्ांक बरा असला िरी व्यर्हारज्ान नसिे र् मुख्य म्हणजे र्िवणूक समस्या जाि प्रमाणाि
असिाि. त्यामुळे मन अक्तथथर असिे. र्ा अक्तथथर मनःक्तथथिीमुळे आहे िी बुद्धीपण र्ा व्यक्ती नीट र्ापरू शकि नाहीि. र्ाचा
पररणाम म्हणून क्षमिा असूनसुद्धा तिचा र्ापर अशा व्यक्ती करू शकि नाहीि.
बहुिांश व्यक्ती जन्मिः मतिमंद असल्या, िरी सर्वच व्यक्ती जन्मिः मतिमंद नसिाि. जन्मानंिर काही आजार र् मेंदू ला
अपघािामध्ये झालेली इजा र्ामुळे पण मतिमंदत्व आलेले असिे.

More Related Content

Similar to Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.

433) what is maturity
433) what is maturity433) what is maturity
433) what is maturityspandane
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindsetspandane
 
603) spandane & kavadase 32
603) spandane & kavadase   32603) spandane & kavadase   32
603) spandane & kavadase 32spandane
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfSachinBangar12
 
634) spandane & kavadase 45
634) spandane &  kavadase   45634) spandane &  kavadase   45
634) spandane & kavadase 45spandane
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हाती
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हातीज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हाती
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हातीDrshirish Kumthekar
 
582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28spandane
 
Identity Status Theory.pptx...............
Identity Status Theory.pptx...............Identity Status Theory.pptx...............
Identity Status Theory.pptx...............abhishigvan143
 
592) spandane & kavadase 31
592) spandane & kavadase   31592) spandane & kavadase   31
592) spandane & kavadase 31spandane
 
422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctorspandane
 

Similar to Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends. (10)

433) what is maturity
433) what is maturity433) what is maturity
433) what is maturity
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindset
 
603) spandane & kavadase 32
603) spandane & kavadase   32603) spandane & kavadase   32
603) spandane & kavadase 32
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
 
634) spandane & kavadase 45
634) spandane &  kavadase   45634) spandane &  kavadase   45
634) spandane & kavadase 45
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हाती
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हातीज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हाती
ज्येष्ठ नागरिकांसाठी,आपले आरोग्य आपल्या हाती
 
582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28
 
Identity Status Theory.pptx...............
Identity Status Theory.pptx...............Identity Status Theory.pptx...............
Identity Status Theory.pptx...............
 
592) spandane & kavadase 31
592) spandane & kavadase   31592) spandane & kavadase   31
592) spandane & kavadase 31
 
422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor
 

Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.

  • 1. ३.मतिमंदत्व म्हणजे काय? Created Date: 04 Jan सर्व मतिमंद व्यक्त ंना आयुष्यभर मदितचत र् आधाराचत गरज असिे. सौम्य मतिमंदत्व र् शैक्षतणक मागासलेपण असलेल्या व्यक्त ंमध्ये आतथवक स्वार्लंबन काहत प्रमाणाि येऊ शकिे. मति म्हणजे बुद्धी आतण मंद म्हणजे हळू . सर्वसामान्ांपेक्षा बुद्धी कमी असलेल्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जािे. मतिमंदत्व हा काही रोग र्ा आजार नाही. हे मेंदू चे अपंगत्व आहे. बुद्धीची कार्वक्षमिा कमी असली, िरी पूणव मेंदू तनकामी नसिो. मेंदू चा काही भाग कार्वक्षम असू शकिो. प्रतशक्षण, चालना र् सरार् र्ामुळे आपण मुलांना जीर्नतशक्षण र् काही प्रमाणाि तलहार्ला, र्ाचार्ला तशकर्ू शकिो. मतिमंदत्वाबद्दल अनेक गैरसमज समाजाि पसरलेले आहेि. मतिमंद व्यक्तींना मानतसक रुग्ण समजले जािे, हा सर्ावि मोठा गैरसमज आहे.मानतसक रुग्ण ही एक भार्तनक, मानतसक तर्क ृ िी आहे. िी कोणत्याही र्र्ाि उत्पन्न होऊ शकिे.मानतसक रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या मेंदू ि तबघाड असेलच, असे नाही.मतिमंद व्यक्तक्तची बुद्धीची र्ाढ र्र्ाच्या मानाने कमी असल्यामुळे तशष्टाचार,चालीरीिी र् समाजमान् र्िवन र्ा दृष्टीने त्यांचे र्िवन तर्संगि र्ाटिे. मतिमंदत्वाचे र्गीकरण जन्मपूर्व अर्स्थेितल कारणे  चर्ापचर्ािील दोष  गुणसूत्रािील तर्क ृ िी
  • 2.  मज्जारज्जूच्या रचनेिील तर्क ृ िी  मेंदू च्या र्ाढीिील तर्क ृ िी  मािेचे आजार,व्यसने र् औषधे प्रत्यक्ष जन्माच्या र्ेळचत कारणे  जन्माच्यार्ेळी इजा,मार,धक्का  प्राणर्ार्ू पुरेसा न तमळणे  मेंदू िील रक्तस्त्रार् जन्मानंिरचत कारणे  मेंदू चा िाप  डोक्याला मार बसणे  मेंदू िील रक्तर्ातहन्ािील दोष  मेंदू िील पेशींचा अकाली ऱ्हास होणे  िीव्र स्वरूपािील कार्ीळ  रक्तािील साखरेचे प्रमाण कमी होणे  प्राणर्ार्ू कमी तमळणे  मेंदू िील पाणी प्रमाणापेक्षा र्ाढणे  मेंदू िील गाठ बुद्धत मोजणे होर् बुद्धी मोजिा र्ेिे.मतिमंदत्वाच्या शास्त्रीर् अभ्यासानंिर असे लक्षाि आले की, सर्व मतिमंद व्यक्ती सारख्या क्षमिेच्या नसिाि.मग हे ओळखार्चे कसे र्ा चचेिून, तर्चारमंथनािून बुक्तद्धमापन ही संकल्पना अक्तित्वाि आली. र्ेली,स्टॅनफोडव,बीने,रेसलर,कामि,भातटर्ा अशा अनेक शास्त्रज्ांनी मानसशास्त्रीर् चाचण्या िर्ार क े ल्या आहेि. अशा शास्त्रीर् िपासणीिून काही तनष्कषव काढले गेले. सर्वसामान् मुलांचा बुक्तद्धगुणांक ९० िे ११० असिो. र्ामुळे ९० पेक्षा कमी बुद्ध्ांक असलेली व्यक्ती मतिमंद र्ा सदराि मोडिे. अतधक सतर्िर र् खोलर्र अभ्यास करून ० िे ९० बुद्ध्ांक असलेल्या मतिमंद व्यक्तींमध्ये ही र्गवर्ारी करून पाच पािळ्ांमध्ये त्यांची तर्भागणी क े ली जािे. १. ० िे २० बुद्ध्ांक : अतििीव्र मतिमंदत्व – र्ा व्यक्ती क े र्ळ सजीर् म्हणून जगि असिाि. त्यांना स्विःच्या अक्तित्वाचे भान नसिे र् जाणीर्ही नसिे. २. २१ िे ३४ बुद्ध्ांक : िीव्र मतिमंदत्व – र्ा व्यक्तींना दैनंतदन गरजांसाठी दुसऱ्र्ांर्र अर्लंबून राहार्े लागिे. ३. ३५ िे ५० बुद्ध्ांक : मध्यम मतिमंदत्व – र्ा व्यक्तींना र्ैर्क्तक्तक मागवदशवन, मदि र् प्रतशक्षण तमळाल्यास, काही प्रमाणाि स्वार्लंबी होऊ शकिाि. ४. ५१ िे ७० बुद्ध्ांक : सौम्य मतिमंदत्व – र्ांना लहान र्र्ापासून शैक्षतणक र् व्यार्सातर्क प्रतशक्षण तमळाल्यास, काही प्रमाणाि स्वार्लंबी होऊ शकिाि. परंिु र्ांना व्यर्हारज्ान कळि नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, फसतर्णे अशा र्िवनाचे र्ाईट पररणाम समजि नाहीि. अशा व्यक्तींमध्ये र्िवन समस्या र् लैंतगक समस्या जाि प्रमाणाि आढळिाि. ५. ७१ िे ९० बुद्ध्ांक : या बुद्ध्ांकाच्या व्यक्ती मतिमंद र् सामान् (नॉमवल) र्ांच्या सीमारेषेर्र (बॉडवरलाईन) असिाि. शालेर् अभ्यासाि ही मुले र्र्ाच्या मानाने खूपच मागे पडिाि. र्ांना शैक्षतणक मागासलेपण र्ा स्लो लनवर असेही म्हणिाि. रोजच्या तदनक्रमाि र्ांना फारशी मदि लागि नाही. शैक्षतणक प्रगिी थोडी जाि करू शकिाि.परंिु सौम्य मतिमंद व्यक्तींसारख्याच र्ांच्या समस्या असिाि. र्रील सर्व मतिमंद व्यक्तींना आर्ुष्यभर मदिीची र् आधाराची गरज असिे.
  • 3. आतथवक स्वार्लंबन, सौम्य मतिमंदत्व र् शैक्षतणक मागासलेपण म्हणजे बॉडवर लाईनर्र असलेल्या व्यक्तींमध्ये हे काही प्रमाणाि होऊ शकिे. र्ा व्यक्तींचा बुद्ध्ांक बरा असला िरी व्यर्हारज्ान नसिे र् मुख्य म्हणजे र्िवणूक समस्या जाि प्रमाणाि असिाि. त्यामुळे मन अक्तथथर असिे. र्ा अक्तथथर मनःक्तथथिीमुळे आहे िी बुद्धीपण र्ा व्यक्ती नीट र्ापरू शकि नाहीि. र्ाचा पररणाम म्हणून क्षमिा असूनसुद्धा तिचा र्ापर अशा व्यक्ती करू शकि नाहीि. बहुिांश व्यक्ती जन्मिः मतिमंद असल्या, िरी सर्वच व्यक्ती जन्मिः मतिमंद नसिाि. जन्मानंिर काही आजार र् मेंदू ला अपघािामध्ये झालेली इजा र्ामुळे पण मतिमंदत्व आलेले असिे.