SlideShare a Scribd company logo
1 of 2
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमाांक 1967, मांबई 400 001.
दूरध्वनी - 22620601, 22690602, 22641150/51, फॅ क्स - 22692102.
E-mail : desk2a@dte.org.in Internet :http/www.dtemaharashtra.gov.in
(2015-डिजीटाईज्ि कािबध्द सेवा वर्ग)
शासकीय, अशासकीय अनदाननत, स्वायत्त सांस्था, आय सी टी मांबई, ववद्यापीठ सांचलित व ववद्यापीठ
ववभार् सांस्थामधीि प्रथम वर्ग अलभयाांत्रत्रकी पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ग
2015-16 च्या प्रवेशासाठी अनतरिक्त प्रवेश फे िीकिीता उमेदवािाांना सचना
1. उमेदवारांनी या प्रवेि फे रीसाठी उपलब्ध असलेल्या ररक्त जागांची नोंद घ्यावी.
2. या फे री कररता ज्या उमेदवारांना महािाष्ट्र स्टेट जनिि मेिीट नांबि देण्यात आलेला आहे असे
सवव ववद्यार्थी पात्र आहेत.
3. ररक्त असलेल्या सवव जागा 'General' समजण्यात येतील व स्टेट जनरल मेरीट नंबर नुसार
भरण्यात येतील.
4. जागांचे वाटप संगणकीय पद्धतीने करण्यात येत असल्याने एखाद्या चॉईस कोड कररता
ररक्त असलेल्या जागांची संख्या 'िुन्य (0)' दिवववण्यात आली असली तरीही प्रवेि प्रक्रिये
दरम्यान त्या चॉईस कोड कररता जागा उपलब्ध होण्याची िक्यता आहे याची नोंद घ्यावी .
5. या प्रवेि फे रीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑन लाईन ऑप्िन फॉमव उमेदवारांच्या
लॉगईन मध्ये संके तस्र्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. उमेदवार जास्स्तत जास्त
25 (पंचवीस) चॉईस कोड ची ननवड करुन िकतात.
6. उमेदवारांनी संके तस्र्थळावर ऑप्िन फॉमव भरुन कन्फमेिन करावे व त्याची वप्रंट आऊट
घ्यावी. त्यावर स्वाक्षरी करुन ही वप्रंट आऊट ARC कें द्रात सादर करावी. व ARC Officer कडून
Confirm करुन घ्यावी. अिा प्रकारे Confirm करण्यात आलेल्या ऑप्िन फॉमवची Receipt
cum Acknowledgement उमेदवारास ARC Officer द्वारे देण्यात येईल.
7. ऑप्िन फॉमव Confirm करण्यासाठी फक्त शासकीय व अशासकीय अनदानीत सांस्थाच ARC
कें द्र असतील तसेच ऑप्िन फॉमव Confirm करण्यासाठी ARC द्वारे रु.100/- (रुपये िंभर
फक्त) आकारण्यात येतील. ARC कें द्रांची यादी संके तस्र्थळावर उपलब्ध आहे.
8. उमेदवाराने ऑप्िन फॉमव भरुन स्वत: Confirm के ला परंतु ARC कें द्रामध्ये जाऊन ARC
Officer द्वािे confirm करुन घेतिा नाही अिा उमेदवारांच्या ऑप्िन फॉमवचा ववचार
जागांच्या वाटपाच्या वेळेस करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
9. संगणकीय पद्धतीने जागांचे वाटप कररत असताना या फे रीत उमेदवारास त्यानी ददलेल्या
Choice Code पैकी कोणत्याही Choice code वरील जागा शमळाली तर अिा उमेदवाराची
त्याने पूवी कें दद्रभूत प्रवेि प्रक्रियेतून िासकीय/ अिासकीय अनुदाननत/ स्वायत्त संस्र्था/ आय्
सी टी, मुंबई/ ववद्यापीठ संचशलत/ ववद्यापीठ ववभाग/ ववनाअनुदाननत संस्र्था यापैकी
कोणत्याही संस्र्थेत घेतलेला प्रवेि रद्द होईल.
10. या प्रवेि फे रीतून उमेदवाराने ददलेल्या कोणत्याही ऑप्िन वर प्रवेि शमळाल्याने व त्यामुळे
त्याने पूवी घेतलेला प्रवेि रद्द झाल्याने ररक्त होणा-या जागेवर गुणवत्तेनुसार पुढील पात्र
उमेदवरास प्रवेि देण्यात येणार असल्याने पूवी घेतलेल्या जागेवरील प्रवेि अबाधधत ठेवावा या
स्वरुपाची ववनांती/तक्राि स्स्वकािल्या जािाि नाही याची उमेदवारांनी नोंद् घ्यावी. त्यामुळे
उमेदवारांनी ऑप्िन फॉमव भरताना अत्यांत काळजीपूवगक व ववचाि करुन ऑप्शन्स ननविावेत.
11. ऑप्िन फॉमव ARC मधून Confirm के ल्यानंतर उमेदवारास त्यात बदल करावयाचा असेल
क्रकं वा रद्द करावयाचा असेल तर संबंधधत उमेदवार ववदहत कालावधीत पुन्हा ARC कें द्रावर
जाऊन ARC Offficer द्वारे त्याप्रकारचा बदल करु िकतात. याकररता रु.100/- (रुपये िंभर
फक्त) िुल्क आकारण्यात येईल.
12. या प्रवेि फे रीतून शमळालेल्या Choice Code कररता संबंधधत संस्र्थेत प्रवेश घेिे बांधनकािक
आहे.
उमेदवारांनी खाली ददलेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी
अ.ि. कायविम वेळ
01. संचालनालया द्वारे ररक्त जागांची मादहती 03.08.2015 संध्याकाळी 5.00 वाजता
02. उमेदवारांनी ऑनलाईन ऑप्िन फॉमव भरणे 03.08.2015 ते 06.08.2015
03. उमेदवारांनी ARC कें द्रावर जावून ऑप्िन फॉमव
Confirm करणे
05.08.2015 ते 06.08.2015 संध्याकाळी
5.00 वाजेपयंत
04. संचालनालया द्वारे तात्पुरत्या प्रवेिाची यादी
संके तस्र्थळावर प्रदशिंत करणे
07.08.2015 संध्याकाळी 5.00 वाजता
05. उमेदवाराने प्रवेि शमळालेल्या संस्र्थेत Report
करणे
08.08.2015 ते 11.08.2015
--------x----------

More Related Content

Viewers also liked (8)

Foundation 2
Foundation 2Foundation 2
Foundation 2
 
Ppt cap2b Estadística
Ppt cap2b EstadísticaPpt cap2b Estadística
Ppt cap2b Estadística
 
Presentation1
Presentation1Presentation1
Presentation1
 
Ejercicios calculo probabilidades
Ejercicios calculo probabilidadesEjercicios calculo probabilidades
Ejercicios calculo probabilidades
 
Teoria basica probabilidad_2015_4_ed
Teoria basica probabilidad_2015_4_edTeoria basica probabilidad_2015_4_ed
Teoria basica probabilidad_2015_4_ed
 
Dumpster Rental
Dumpster RentalDumpster Rental
Dumpster Rental
 
Tabaco
TabacoTabaco
Tabaco
 
Mlmm m4 portafolio act integradora
Mlmm m4 portafolio act integradoraMlmm m4 portafolio act integradora
Mlmm m4 portafolio act integradora
 

166

  • 1. तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमाांक 1967, मांबई 400 001. दूरध्वनी - 22620601, 22690602, 22641150/51, फॅ क्स - 22692102. E-mail : desk2a@dte.org.in Internet :http/www.dtemaharashtra.gov.in (2015-डिजीटाईज्ि कािबध्द सेवा वर्ग) शासकीय, अशासकीय अनदाननत, स्वायत्त सांस्था, आय सी टी मांबई, ववद्यापीठ सांचलित व ववद्यापीठ ववभार् सांस्थामधीि प्रथम वर्ग अलभयाांत्रत्रकी पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ग 2015-16 च्या प्रवेशासाठी अनतरिक्त प्रवेश फे िीकिीता उमेदवािाांना सचना 1. उमेदवारांनी या प्रवेि फे रीसाठी उपलब्ध असलेल्या ररक्त जागांची नोंद घ्यावी. 2. या फे री कररता ज्या उमेदवारांना महािाष्ट्र स्टेट जनिि मेिीट नांबि देण्यात आलेला आहे असे सवव ववद्यार्थी पात्र आहेत. 3. ररक्त असलेल्या सवव जागा 'General' समजण्यात येतील व स्टेट जनरल मेरीट नंबर नुसार भरण्यात येतील. 4. जागांचे वाटप संगणकीय पद्धतीने करण्यात येत असल्याने एखाद्या चॉईस कोड कररता ररक्त असलेल्या जागांची संख्या 'िुन्य (0)' दिवववण्यात आली असली तरीही प्रवेि प्रक्रिये दरम्यान त्या चॉईस कोड कररता जागा उपलब्ध होण्याची िक्यता आहे याची नोंद घ्यावी . 5. या प्रवेि फे रीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑन लाईन ऑप्िन फॉमव उमेदवारांच्या लॉगईन मध्ये संके तस्र्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. उमेदवार जास्स्तत जास्त 25 (पंचवीस) चॉईस कोड ची ननवड करुन िकतात. 6. उमेदवारांनी संके तस्र्थळावर ऑप्िन फॉमव भरुन कन्फमेिन करावे व त्याची वप्रंट आऊट घ्यावी. त्यावर स्वाक्षरी करुन ही वप्रंट आऊट ARC कें द्रात सादर करावी. व ARC Officer कडून Confirm करुन घ्यावी. अिा प्रकारे Confirm करण्यात आलेल्या ऑप्िन फॉमवची Receipt cum Acknowledgement उमेदवारास ARC Officer द्वारे देण्यात येईल. 7. ऑप्िन फॉमव Confirm करण्यासाठी फक्त शासकीय व अशासकीय अनदानीत सांस्थाच ARC कें द्र असतील तसेच ऑप्िन फॉमव Confirm करण्यासाठी ARC द्वारे रु.100/- (रुपये िंभर फक्त) आकारण्यात येतील. ARC कें द्रांची यादी संके तस्र्थळावर उपलब्ध आहे. 8. उमेदवाराने ऑप्िन फॉमव भरुन स्वत: Confirm के ला परंतु ARC कें द्रामध्ये जाऊन ARC Officer द्वािे confirm करुन घेतिा नाही अिा उमेदवारांच्या ऑप्िन फॉमवचा ववचार जागांच्या वाटपाच्या वेळेस करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • 2. 9. संगणकीय पद्धतीने जागांचे वाटप कररत असताना या फे रीत उमेदवारास त्यानी ददलेल्या Choice Code पैकी कोणत्याही Choice code वरील जागा शमळाली तर अिा उमेदवाराची त्याने पूवी कें दद्रभूत प्रवेि प्रक्रियेतून िासकीय/ अिासकीय अनुदाननत/ स्वायत्त संस्र्था/ आय् सी टी, मुंबई/ ववद्यापीठ संचशलत/ ववद्यापीठ ववभाग/ ववनाअनुदाननत संस्र्था यापैकी कोणत्याही संस्र्थेत घेतलेला प्रवेि रद्द होईल. 10. या प्रवेि फे रीतून उमेदवाराने ददलेल्या कोणत्याही ऑप्िन वर प्रवेि शमळाल्याने व त्यामुळे त्याने पूवी घेतलेला प्रवेि रद्द झाल्याने ररक्त होणा-या जागेवर गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवरास प्रवेि देण्यात येणार असल्याने पूवी घेतलेल्या जागेवरील प्रवेि अबाधधत ठेवावा या स्वरुपाची ववनांती/तक्राि स्स्वकािल्या जािाि नाही याची उमेदवारांनी नोंद् घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी ऑप्िन फॉमव भरताना अत्यांत काळजीपूवगक व ववचाि करुन ऑप्शन्स ननविावेत. 11. ऑप्िन फॉमव ARC मधून Confirm के ल्यानंतर उमेदवारास त्यात बदल करावयाचा असेल क्रकं वा रद्द करावयाचा असेल तर संबंधधत उमेदवार ववदहत कालावधीत पुन्हा ARC कें द्रावर जाऊन ARC Offficer द्वारे त्याप्रकारचा बदल करु िकतात. याकररता रु.100/- (रुपये िंभर फक्त) िुल्क आकारण्यात येईल. 12. या प्रवेि फे रीतून शमळालेल्या Choice Code कररता संबंधधत संस्र्थेत प्रवेश घेिे बांधनकािक आहे. उमेदवारांनी खाली ददलेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी अ.ि. कायविम वेळ 01. संचालनालया द्वारे ररक्त जागांची मादहती 03.08.2015 संध्याकाळी 5.00 वाजता 02. उमेदवारांनी ऑनलाईन ऑप्िन फॉमव भरणे 03.08.2015 ते 06.08.2015 03. उमेदवारांनी ARC कें द्रावर जावून ऑप्िन फॉमव Confirm करणे 05.08.2015 ते 06.08.2015 संध्याकाळी 5.00 वाजेपयंत 04. संचालनालया द्वारे तात्पुरत्या प्रवेिाची यादी संके तस्र्थळावर प्रदशिंत करणे 07.08.2015 संध्याकाळी 5.00 वाजता 05. उमेदवाराने प्रवेि शमळालेल्या संस्र्थेत Report करणे 08.08.2015 ते 11.08.2015 --------x----------