1. ६००) सौ योगी काकू चा गणपती २०१८
आज सकाळी योगी काकूं या गणपतीचे आशीवाद घे यास गेलो. यावेळी नेमके योगी काका आरती करत
होते यामुळे मला आरतीत भाग घेता आला. खूप स न वाटले.
ी योगीं या गणपतीचे हे ४३ वे वष. यातील गेल ५ वष सौ योगी काकू गणेशाची मूत वत: बन वतात.
यांनी जे हा प हल मूत ५ वषापूव घडवल , ते हा मी दशनाला गेलो होतो. या नंतर ५ वषानी परत
यां याकडे जा याचा यो य आला.
गणेश मूत खूप सुरेख आहे. आरास सुबक आहे. सौ योगी काकू फ त गणेशाची मुत साकारतात. इतर
कोणतीह कलाकृ ती वषभर बनवत नाह त. मूत Eco - friendly आहे. रंगकामासाठ वॉटर कलसचा
वापर कर यात आला आहे. मूत चे अंदाजे वजन ८ कलो आहे. यांचा गणपती ५ दवसांचा असतो.
सोमवार १७ रोजी गणेशाचे वसजन होईल.
सुधीर वै य