1. ५३८) आजाद
आपण वतं भारताचे नाग रक आहोत. आप याला वातं य कं वा आजाद १५-०८-१९४७ साल मळाल . तर सु ा
य ती हणून आपण खरेच वतं आहोत का? आप याला ख या अथाने आयु यात आजाद मळते का? मला
क पना आहे क ह तावना वाचून तुमचा थोडा ग धळ उडाला असेल.
आपला लहानपणापासूनचा जीवन वास डो यासमोर आणला तर आप या ल ात येईल क येक वळणावर /
वेगवेग या गो ट ंची / वेगवेग या वतणुक ची आजाद आप याला हवी असते.
थम आप याला पाळ यापासून / झोळीपासून आजाद हवी असते. रांगायला लाग यानंतर दरवा यात फळी उभी
के ल जाते. दुस या खोल त जा याची आजाद मळत नाह हणून आपण नाराज होतो. कधी फळीव न जा याचा
य न करतो आ ण पडतो. जरा कळायला लाग यानंतर आप याला कोणते कपडे घालायचे याचे वातं य हवे
असते. वेळेत घर ये याची तंबी मळते तर जा त वेळ घराबाहेर राह याची आजाद हवी असते. घराची श त
आप याला नकोशी वाटते. हॉ टेलचे नयम कसे तोडता येतील याचा अ यास के ला जातो. खरे सांगायचे तर
अ य पणे लादल गेलेल येक चौकट आप याला मोडायची असते. यापासून आजाद हवी असते.
क या क या पासून आजाद हवी असते याची जं ी के ल तर आप यालाच आ चय वाटेल.
कप यांची नवड, अ यास, घरची - शाळेची - कॉलेजची श त, lecture ला न बस याची, कतीह वाजता उ शरा
घर ये याची, नोकर यवसायात कामापासून, जबाबदार पासून, घरकामापासून , वासातील गद पासून, ास
देणा या नातेवाईकांपासून, ग रबीपासून, लहान जागेपासून, हाता या पालकांपासून, नावड या जोडीदारापासून.
ह याद कतीह लांबू शके ल. जा हरातीम ये तर येक ॉड ट तु हाला कसल तर आजाद देतच असतं. असो.
नुकताच आपण वातं य दन साजरा के ला. ते हा मनात वचार आला क आपण वतं तर आहोत, पण याचवेळी
यि तगत आयु यात कती पारतं यात आहोत याचा लेख जोखा मांडावा.
पटलं तर वाचा - वचार करा नाह तर वस न जा ........
सुधीर वै य / १८-०८-२०१७