Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

482) 09 09-2016

53 views

Published on

The Article is about equality & inequality.

Published in: Spiritual
  • Be the first to comment

  • Be the first to like this

482) 09 09-2016

  1. 1. 1    ४८२) ०९-०९-२०१६ आजची तार ख ०९-०९-२०१६. या तारखेकडे नीट बघा. वचार करा. काह Clue मळतोय? असो. मीच suspense दूर करतो. Year ची जर बेर ज के ल तर ९ येते. हे आकडे (९-९-९) बघून मा या मनात काह वचार आले. ते वचार मी आप याजवळ Share करत आहे. ह तार ख असे दश वते क आपण सारे एक आहोत. एका अथ हे खरेह आहे क देवानेच आप याला मनु य ज म दला आहे. पण य ात असे दसते का? खेदाने 'नाह ' असेच हणावे लागेल. आपण सार देवाची लेकरे आहोत. पण आपणच माणसा माणसा म ये भंती उ या के या आहेत. हा लेख हणजे या भंतींची जं ी होय. George Orwell had said in his famous novel 'Animal Farm' that All are Equal But some are More Equal than Others. हा लेख ल हताना चटकन या वा याची आठवण आल . १) आज ी - पु ष समानता बरेच वेळा बोल यापुरती आहे. समाजात, कचेर त, घर , राजकारणात नजर फरवल तर माझे हणणे तु हाला पटेल. अमे रके त या समानते या ग पा मार या जातात पण windows या clip art म ये एक ी भांडी घासताना दाख वल आहे. :( २) आज आपण बघतो क क ीमंतांची लहान मुले लाडा-कोडात वाढतात, तर क येक लहान मुले यां या बालपणाला वं चत होतात. सरकार कायदे करते पण बरेच वेळा ते कायदे कागदावरच रहातात. आजह बाल कामगार दसतात. गर ब, खाल या जातीची मुले श णापासून वं चत राहतात. ३) राजकारणात कायकता फ त कायकताच राहतो. नवडणुक चे तक ट यावयाची वेळ आल क ने यां या मुलाबाळांचा वचार होतो. ४) गर ब - ीमंत हा भेद आहेच. ीमंत लोकां यातह गभ- ीमंत आ ण नव- ीमंत हा फरक उरतोच. ५) शकलेले व अ श त हा फरक तर जुनाच आहे. यात Technology मुळे Computer श त आ ण इतर हा नवीन भेद. माट फोन वापरणारे आ ण साधा फोन वापरणारे. वातानुकू लत घरात राहणारे - वत:चे वाहन असणारे, वगैरे हा एक नवोन फरक. राहणीमाना माणे हे भेद नमाण झाले आहेत. एकाची गरज दुस यासाठ चैन असते. असो. ६) जातीपातीमुळे दुभंगलेला समाज हा आप या मनु यजातीला लागलेला का ळमा आहे. 'जी जात नाह ती जात'. ७) शहर आ ण गाव यातील समाज असाच वभागाला गेला आहे. ८) पाणी-वीज मळणारा आ ण न मळणारा असा एक नवीन भेद नमाण झाला आहे.
  2. 2. 2    ९) मुलगा क मुलगी हा भेद या या ज मापूव च सु झाला आहे. गभ जर मुलगी असेल तर आधीच गभपात के ला जातो. ज माला न आले या या मुल चा काय दोष याचा वचार के ला जात नाह . मुलगी होणे हे पु षावर अवलंबून असते , पण दोष दला जातो बचा या बायकोला. :( १०) एका घरात मुलगा आ ण मुलगी यांना मळणा या वागणुक तह हा फरक दसतो. म ानो, काय लहू आ ण कती लहू. मामला गंभीर आहे आ ण याचे नराकरण आप याच हातात आहे. म ानो, कराल वचार? हे च बदलू शकते. पा हजे ती फ त 'इ छा श ती.' Better Late than Never. चला आजच सव जण हा भेद मट व यासाठ एक पाउल टाकू या. सुधीर वै य ०९-०९-२०१६

×