SlideShare a Scribd company logo

15-05-2023 - वार्षिक निकालांचा उत्साह.pdf

spandane
spandane

stock market news

1 of 5
Download to read offline
[New post] वार्षिक निकालांचा उत्साह
1 message
Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Mon, 15 May, 2023 at 08:22
Reply to: Rapet Bajarachi
<comment+rf55whg7t34u1icphc9yud@comment.wordpress.com>
To: smv2004@gmail.com
Rapet Bajarachi
वार्षिक निकालांचा
उत्साह
Sudhir Joshi
May 15
परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने खरेदी हे गेल्या १५ दिवसांचे
बाजारातील वैशिष्ठ म्हणावे लागेल. गेल्या सप्ताहात अनेक
कं पन्यांचे निकाल जाहीर होत असल्यामुळे बाजारात उत्साह होता.
टाटा मोटर्स, सिमेन्स, एबीबी, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स
सारख्या कं पन्यांचे निकाल विशेष ठरले. निर्देशांकात सप्ताहाची
एकू ण कमाई १.५० टक्के झाली. काही विश्लेषकानी अमेरिके च्या
भाववाढीची आकडेवारी जाहीर होई पर्यंत सबुरीचे धोरण ठेवले
होते. आपल्या देशातील भाववाढीचे आकडे व कर्नाटकातील
निवडणूकांचे निकाल यामुळे देखील बाजारात थोडी सावधानता
होती.
पायाभूत सुविधांना सरकार कडून मिळणारा अग्रक्रम व तांत्रिक
उद्योगांना मिळणारी नवी कं त्राटे यामुळे या क्षेत्रात उत्साह वाढला
आहे. बँकांचा द्रुष्टीकोन पण आता बदलतो आहे. भांडवली उद्योग
क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन एबीबी, सिमेन्स, थरमॅक्स,
पॉलिकॅ ब, के ईआय या समभागांकडे लक्ष ठेवावे. सध्या ते उच्च
स्तराला असल्यामुळे खरेदीसाठी वाट पहावी लागेल.
वेस्टलाईफ फु डवर्ल्ड: मॅकडोनाल्ड्स या जग प्रसिध्द खाद्य पदार्थ
विक्री साखळीचे पश्चिम व दक्षिण भारतात प्रतिनिधीत्व करणारी ही
कं पनी आहे. पदार्थांमधे भारतीय जनतेला अनुकू ल बदल कं पनी
करत आहे. सध्याची ३५७ दालनांच्या संख्येत पुढील दोन वर्षात
आणखी १०० दालनांची भर घालण्याचा कं पनीचा इरादा आहे.
आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये सुरू होऊन दैनंदिन व्यवहार
सुरू झाले आहेत त्यामुळे कं पनीचा व्यवसाय जोरात चालेल.
भारतात सेवन सिद्ध पदार्थ व तत्पर सेवा हॉटेल्सचा व्यवसाय २३
टक्क्यांच्या सरासरीने वाढणार आहे. मार्च अखेरच्या तिमाहीत
कं पनीची विक्री २२ टक्क्याने वाढून ५५६ कोटी झाली तर नफा ३१
टक्क्याने वाढून २० कोटी झाला. कं पनीची विक्री मागील वर्षाच्या
१५०० कोटीवरून ४००० कोटी करण्याचे कं पनीचे लक्ष आहे. ७००
च्या घरात असलेल्या समभागात गुंतवणूकीची संधी आहे.
महिंद्र आणि महिंद्र: महिंद्र आणि महिंद्र कं पनी प्रवासी व व्यापारी
वाहने, ट्रॅक्टर व इतर शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे निर्मिती
करणारी मोठी कं पनी आहे. कं पनीने अनुसरलेले व्यवसायानुकू ल
भांडवल वाटप धोरण कं पनीचा फायदा करून देत आहे. कं पनीचा
ट्रॅक्टर निर्मितीमधे देखील मोठा वाटा आहे. गेल्या पाच वर्षात
कं पनीची विक्री व नफा सरासरी ६ टक्क्यांनी वाढला होता तो
पुढील दोन वर्षात २० टक्क्यानी वाढविण्याचा कं पनीचा इरादा
आहे. एसयुव्ही प्रकारच्या वाहनांमधे महिन्द्र कं पनीचा चांगला
अनुभव व बोलबाला आहे. या प्रकारच्या वाहनांना सध्या भारतात
चांगली मागणी आहे. गेल्या वित्तीय वर्षातील वाहन विक्रीची
घोडदौड या वर्षीही सुरूच राहील असा अंदाज आहे. एप्रिल
महिन्यात कं पनीच्या प्रवासी वाहन विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत
३६ टक्के वाढ तर मालवाहू वहानांची विक्री २५ टक्क्यांनी वाढली.
मार्च अखेरचे वित्तीय निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत. गेल्या
शुक्रवारी कं पनीच्या समभागाने १२५० वरून १२७५ ची पातळी
गाठली. या सप्ताहात जाहीर होणारे वार्षिक निकाल विचारात
घेऊन कं पनीचे समभाग घेण्यासारखे आहेत.
भारताच्या किरकोळ महागाईचे आकडे शुक्रवारी बाजार संपल्यावर
आले. महागाईचा दर ४.७ वर येणे हे रिझर्व बँके च्या धोरणाशी
सुसंगत आहे. बाजार त्याचे स्वागत करेल. कर्नाटकात कॉंग्रेस पुन्हा
मोठ्या फरकाने निवडून आल्यामुळे बाजारात त्याची नकारार्थी
प्रतिक्रिया येणे शक्य आहे. पण ही खरेदीची संधी ठरेल.
या सप्ताहात अॅस्ट्रॉल, सेंचुरी प्लायबोर्ड, फायझर, बँक ऑफ
बरोडा, भारती एअरटेल, जिंडाल स्टील, कजारिया, जेके पेपर,
दिपक फर्टीलाझर्स, जेके टायर, बाटा, आयटीसी, स्टेट बँक, भारत
Comment Like
इलेक्ट्रॉनिक्स या काही महत्वाच्या कं पन्यांचे वार्षिक निकाल जाहीर
होतील.
You can also reply to this email to leave a comment.
Unsubscribe to no longer receive posts from Rapet
Bajarachi.
Change your email settings at manage subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your
browser:
https://rapetbajarachi.wordpress.com/2023/05/15/%e0%
a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%
8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-
%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%
e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%
a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%
a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%
b8%e0%a4%be%e0%a4%b9/
Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime
Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time
notifications for likes and comments.
Learn how to build your website with our video tutorials on
YouTube.
Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110

Recommended

18-06-2023 नव्या उच्चांकावर.pdf
18-06-2023 नव्या उच्चांकावर.pdf18-06-2023 नव्या उच्चांकावर.pdf
18-06-2023 नव्या उच्चांकावर.pdfspandane
 
25-06-2023 नरमाईचा सूर.pdf
25-06-2023 नरमाईचा सूर.pdf25-06-2023 नरमाईचा सूर.pdf
25-06-2023 नरमाईचा सूर.pdfspandane
 
Dec 5, 2022..pdf
Dec 5, 2022..pdfDec 5, 2022..pdf
Dec 5, 2022..pdfspandane
 
August 29 2022.pdf
August 29 2022.pdfAugust 29 2022.pdf
August 29 2022.pdfspandane
 

More Related Content

More from spandane

Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
05-11-2023 Market takes U Turn.pdf
05-11-2023 Market takes U Turn.pdf05-11-2023 Market takes U Turn.pdf
05-11-2023 Market takes U Turn.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 
49) Full Form.pdf
49) Full Form.pdf49) Full Form.pdf
49) Full Form.pdfspandane
 
762) Hobbies.pdf
762) Hobbies.pdf762) Hobbies.pdf
762) Hobbies.pdfspandane
 
761) Mental Thoughts.pdf
761) Mental Thoughts.pdf761) Mental Thoughts.pdf
761) Mental Thoughts.pdfspandane
 
760) Mental Thoughts.pdf
760) Mental Thoughts.pdf760) Mental Thoughts.pdf
760) Mental Thoughts.pdfspandane
 
50) Condolence.pdf
50) Condolence.pdf50) Condolence.pdf
50) Condolence.pdfspandane
 
53) Inflamation.pdf
53) Inflamation.pdf53) Inflamation.pdf
53) Inflamation.pdfspandane
 
40) DADDY.pdf
40) DADDY.pdf40) DADDY.pdf
40) DADDY.pdfspandane
 
41) Sparrows marriage.pdf
41) Sparrows marriage.pdf41) Sparrows marriage.pdf
41) Sparrows marriage.pdfspandane
 
42) Alternate Medicines.pdf
42) Alternate Medicines.pdf42) Alternate Medicines.pdf
42) Alternate Medicines.pdfspandane
 
43) Medical Tips.pdf
43) Medical Tips.pdf43) Medical Tips.pdf
43) Medical Tips.pdfspandane
 
44) Medical useful information.pdf
44) Medical useful information.pdf44) Medical useful information.pdf
44) Medical useful information.pdfspandane
 
45) Honey.pdf
45) Honey.pdf45) Honey.pdf
45) Honey.pdfspandane
 
46) Water Therapy.pdf
46) Water Therapy.pdf46) Water Therapy.pdf
46) Water Therapy.pdfspandane
 
Vivah Bandhan.pdf
Vivah Bandhan.pdfVivah Bandhan.pdf
Vivah Bandhan.pdfspandane
 
Dec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdfDec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdfspandane
 

More from spandane (20)

Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
05-11-2023 Market takes U Turn.pdf
05-11-2023 Market takes U Turn.pdf05-11-2023 Market takes U Turn.pdf
05-11-2023 Market takes U Turn.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
49) Full Form.pdf
49) Full Form.pdf49) Full Form.pdf
49) Full Form.pdf
 
762) Hobbies.pdf
762) Hobbies.pdf762) Hobbies.pdf
762) Hobbies.pdf
 
761) Mental Thoughts.pdf
761) Mental Thoughts.pdf761) Mental Thoughts.pdf
761) Mental Thoughts.pdf
 
760) Mental Thoughts.pdf
760) Mental Thoughts.pdf760) Mental Thoughts.pdf
760) Mental Thoughts.pdf
 
50) Condolence.pdf
50) Condolence.pdf50) Condolence.pdf
50) Condolence.pdf
 
53) Inflamation.pdf
53) Inflamation.pdf53) Inflamation.pdf
53) Inflamation.pdf
 
40) DADDY.pdf
40) DADDY.pdf40) DADDY.pdf
40) DADDY.pdf
 
41) Sparrows marriage.pdf
41) Sparrows marriage.pdf41) Sparrows marriage.pdf
41) Sparrows marriage.pdf
 
42) Alternate Medicines.pdf
42) Alternate Medicines.pdf42) Alternate Medicines.pdf
42) Alternate Medicines.pdf
 
43) Medical Tips.pdf
43) Medical Tips.pdf43) Medical Tips.pdf
43) Medical Tips.pdf
 
44) Medical useful information.pdf
44) Medical useful information.pdf44) Medical useful information.pdf
44) Medical useful information.pdf
 
45) Honey.pdf
45) Honey.pdf45) Honey.pdf
45) Honey.pdf
 
46) Water Therapy.pdf
46) Water Therapy.pdf46) Water Therapy.pdf
46) Water Therapy.pdf
 
Vivah Bandhan.pdf
Vivah Bandhan.pdfVivah Bandhan.pdf
Vivah Bandhan.pdf
 
Dec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdfDec 26 2022.pdf
Dec 26 2022.pdf
 

15-05-2023 - वार्षिक निकालांचा उत्साह.pdf

  • 1. [New post] वार्षिक निकालांचा उत्साह 1 message Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Mon, 15 May, 2023 at 08:22 Reply to: Rapet Bajarachi <comment+rf55whg7t34u1icphc9yud@comment.wordpress.com> To: smv2004@gmail.com Rapet Bajarachi वार्षिक निकालांचा उत्साह Sudhir Joshi May 15 परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने खरेदी हे गेल्या १५ दिवसांचे बाजारातील वैशिष्ठ म्हणावे लागेल. गेल्या सप्ताहात अनेक कं पन्यांचे निकाल जाहीर होत असल्यामुळे बाजारात उत्साह होता. टाटा मोटर्स, सिमेन्स, एबीबी, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स सारख्या कं पन्यांचे निकाल विशेष ठरले. निर्देशांकात सप्ताहाची एकू ण कमाई १.५० टक्के झाली. काही विश्लेषकानी अमेरिके च्या भाववाढीची आकडेवारी जाहीर होई पर्यंत सबुरीचे धोरण ठेवले होते. आपल्या देशातील भाववाढीचे आकडे व कर्नाटकातील
  • 2. निवडणूकांचे निकाल यामुळे देखील बाजारात थोडी सावधानता होती. पायाभूत सुविधांना सरकार कडून मिळणारा अग्रक्रम व तांत्रिक उद्योगांना मिळणारी नवी कं त्राटे यामुळे या क्षेत्रात उत्साह वाढला आहे. बँकांचा द्रुष्टीकोन पण आता बदलतो आहे. भांडवली उद्योग क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन एबीबी, सिमेन्स, थरमॅक्स, पॉलिकॅ ब, के ईआय या समभागांकडे लक्ष ठेवावे. सध्या ते उच्च स्तराला असल्यामुळे खरेदीसाठी वाट पहावी लागेल. वेस्टलाईफ फु डवर्ल्ड: मॅकडोनाल्ड्स या जग प्रसिध्द खाद्य पदार्थ विक्री साखळीचे पश्चिम व दक्षिण भारतात प्रतिनिधीत्व करणारी ही कं पनी आहे. पदार्थांमधे भारतीय जनतेला अनुकू ल बदल कं पनी करत आहे. सध्याची ३५७ दालनांच्या संख्येत पुढील दोन वर्षात आणखी १०० दालनांची भर घालण्याचा कं पनीचा इरादा आहे. आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत त्यामुळे कं पनीचा व्यवसाय जोरात चालेल. भारतात सेवन सिद्ध पदार्थ व तत्पर सेवा हॉटेल्सचा व्यवसाय २३ टक्क्यांच्या सरासरीने वाढणार आहे. मार्च अखेरच्या तिमाहीत कं पनीची विक्री २२ टक्क्याने वाढून ५५६ कोटी झाली तर नफा ३१ टक्क्याने वाढून २० कोटी झाला. कं पनीची विक्री मागील वर्षाच्या १५०० कोटीवरून ४००० कोटी करण्याचे कं पनीचे लक्ष आहे. ७०० च्या घरात असलेल्या समभागात गुंतवणूकीची संधी आहे. महिंद्र आणि महिंद्र: महिंद्र आणि महिंद्र कं पनी प्रवासी व व्यापारी वाहने, ट्रॅक्टर व इतर शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे निर्मिती
  • 3. करणारी मोठी कं पनी आहे. कं पनीने अनुसरलेले व्यवसायानुकू ल भांडवल वाटप धोरण कं पनीचा फायदा करून देत आहे. कं पनीचा ट्रॅक्टर निर्मितीमधे देखील मोठा वाटा आहे. गेल्या पाच वर्षात कं पनीची विक्री व नफा सरासरी ६ टक्क्यांनी वाढला होता तो पुढील दोन वर्षात २० टक्क्यानी वाढविण्याचा कं पनीचा इरादा आहे. एसयुव्ही प्रकारच्या वाहनांमधे महिन्द्र कं पनीचा चांगला अनुभव व बोलबाला आहे. या प्रकारच्या वाहनांना सध्या भारतात चांगली मागणी आहे. गेल्या वित्तीय वर्षातील वाहन विक्रीची घोडदौड या वर्षीही सुरूच राहील असा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात कं पनीच्या प्रवासी वाहन विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ३६ टक्के वाढ तर मालवाहू वहानांची विक्री २५ टक्क्यांनी वाढली. मार्च अखेरचे वित्तीय निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत. गेल्या शुक्रवारी कं पनीच्या समभागाने १२५० वरून १२७५ ची पातळी गाठली. या सप्ताहात जाहीर होणारे वार्षिक निकाल विचारात घेऊन कं पनीचे समभाग घेण्यासारखे आहेत. भारताच्या किरकोळ महागाईचे आकडे शुक्रवारी बाजार संपल्यावर आले. महागाईचा दर ४.७ वर येणे हे रिझर्व बँके च्या धोरणाशी सुसंगत आहे. बाजार त्याचे स्वागत करेल. कर्नाटकात कॉंग्रेस पुन्हा मोठ्या फरकाने निवडून आल्यामुळे बाजारात त्याची नकारार्थी प्रतिक्रिया येणे शक्य आहे. पण ही खरेदीची संधी ठरेल. या सप्ताहात अॅस्ट्रॉल, सेंचुरी प्लायबोर्ड, फायझर, बँक ऑफ बरोडा, भारती एअरटेल, जिंडाल स्टील, कजारिया, जेके पेपर, दिपक फर्टीलाझर्स, जेके टायर, बाटा, आयटीसी, स्टेट बँक, भारत
  • 4. Comment Like इलेक्ट्रॉनिक्स या काही महत्वाच्या कं पन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील. You can also reply to this email to leave a comment. Unsubscribe to no longer receive posts from Rapet Bajarachi. Change your email settings at manage subscriptions. Trouble clicking? Copy and paste this URL into your browser: https://rapetbajarachi.wordpress.com/2023/05/15/%e0% a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5% 8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95- %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95% e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0% a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0% a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4% b8%e0%a4%be%e0%a4%b9/ Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time notifications for likes and comments.
  • 5. Learn how to build your website with our video tutorials on YouTube. Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110