Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

घरपोच धान्य योजना

3,420 views

Published on

Published in: Education
• Sex in your area is here: ❤❤❤ http://bit.ly/369VOVb ❤❤❤
Reply
Are you sure you want to  Yes  No
Your message goes here
• Follow the link, new dating source: ❤❤❤ http://bit.ly/369VOVb ❤❤❤
Reply
Are you sure you want to  Yes  No
Your message goes here
• well done job but why not for upper middle class
Reply
Are you sure you want to  Yes  No
Your message goes here

घरपोच धान्य योजना

1. 1. शेखर गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी तथा निबंधक , यशदा
2. 2. जागतिक अन्नधान्य प्रश्न

धान्याच्या वाढत्या किंमतींमुळे यावर्षी आणखी ४ कोटी लोक भुकेच्या खाईत… जागतिक अन्न व कृषि संघटना .

जगातील भुकेल्या लोकांची संख्या ९६ कोटींवर .

ग्रामीण भागातील अत्यल्प गुंतवणूकीमुळे व गरिबीमुळे अन्नाचा प्रश्न हा केवळ उत्पादनाशी नाही तर उपलब्धता व धान्य मिळण्याशी संबंधित आहे .

अशिया खंडात घरातील महिला व मुली भुकग्रस्त गटात .

3. 3. टिकाऊ अन्न सुरक्षा… जागतिक अन्न व कृषि संघटना

जेव्हा सर्व लोकांना , सर्व वेळी प्रत्यक्षात , सामाजिक व आर्थिकदृष्टया अन्नधान्य उपलब्ध होईल व पुरेसे , सुरक्षित व पौष्टिक अन्न त्यांच्या आवडीनुसार आयुष्यभर मिळेल .

4. 4. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ( युएनडीपी )

स्थानिकरित्या अन्नसुरक्षा म्हणजे व्यक्तींची / कुटुंबाची पुरेसे व चांगले अन्न स्वत : उत्पादन करण्याची किंवा खरेदी करण्याची व आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर व सर्व ऋतूंमधील क्षमता .

5. 5. योजना आयोगाचे सार्वजनिक वितरण प्रणालीचे मूल्यांकन

दारिंद्र्यरेषेतील कुटुंबांपर्यंत ५८ % धान्य पोहोचते

दारिंद्र्यरेषेवरील लोकांपर्यंत २२ % धान्य पोहोचते

काळया बाजारात ३६ % धान्य विकले जाते

गरिबांपर्यंत १ रुपया अनुदान पोहोचविण्याचा खर्च रुपये ३ . ६५ /-

स्वस्त धान्य दुकाने परवडत नाहीत – काळाबाजार करुन ते

व्यवसायात टिकून !!!

6. 6. जगभर गरिबांसाठी असलेल्या वेगवेगळया अन्नधान्य पुरवठा योजना १ . मेक्सिको फूडस्टँप = कामाच्या मोबदल्यात ३० % २ . श्रीलंका ७ . २ कि . तांदूळ / प्रतिमाह ३ . झांबिया धान्याची शाश्वतता अत्यंत कमी ४ . जमैका फूड स्टँप गर्भवती महिला बी . पी . एल व मुले ५ . टयुनिशिया ब्रेड रायट्स ( १९९३ )
7. 7. अन्नधान्य महामंडळ  प्रचलित व्यवस्था शासकीय गोदाम 
8. 8. तालुका गोदाम   प्रचलित व्यवस्था रास्त भाव धान्य दुकानदार
9. 9. नवीन योजना शासकीय गोदाम दुकानदार / शासन ग्रामसभा / थेट चावडीवर
10. 10. योजनेची ठळक वैशिष्टये

गावात / वाडीवर व वस्तीवर ३ , ६ व १२ महिन्यांचे धान्य एकदाच वाटप करण्यात येईल व ते ५० किलोच्या पोत्याच्या प्रमाणात असेल .

धान्य ग्राम सभेसमोर दिले जाणार असल्याने वितरणात पारदर्शकता .

धान्य एकदाच मिळाल्यामुळे ग्राहकांची पुढील महिन्यांची चिंता संपुष्टात येईल .

गरिबांच्या क्रयशक्तीत वाढ .

प्रत्यक्ष राहणा - या व गरजू व्यक्तिंना धान्य वाटप .

ग्राहकांचे हेलपाटे व वेळ वाचविणारी योजना

11. 11. योजनेची ठळक वैशिष्टये

धान्य वाटपावर प्रशासनाचे सनियंत्रण .

धान्य दुकानदारांचे कमिशन अबाधित .

संघटित काळ्या बाजारास आडकाठी .

वाहतूकीच्या खर्चात बचत .

शाश्वत योजना .

धान्य वाटपावर प्रशासनाचे तर वाटलेल्या धान्यावर कुटुंबियांचे लक्ष राहील .

एकूण धान्याच्या गरजेमध्ये किमान २० % बचत अपेक्षित .

धान्याची सुरक्षितता .

12. 12. अंमलबजावणीचे टप्पे पुढे चालू

१ ) योजनेचे माहितीपत्रक लोकांना / लोकप्रतिनिधींना देणे

२ ) लोकांना ३ / ६ महिन्याचे धान्याचे पैसे गोळा करण्यास सांगणे

३ ) विहीत नमुन्यात गावांतील / वाडीवरील लाभार्थ्यांचे संमतिपत्र व रक्कम पुरवठा निरिक्षक / तलाठी यांनी भरुन घेणे ( किमान ६० % लाभार्थी आवश्यक )

४ ) त्याच दिवशी ही रक्कम चलनाने ( दुकानदाराच्या नावे ) कमिशन वगळून भरणे

५ ) धान्य वाटपाचा दिवस ( पैसे भरल्यापासून 3 दिवसाच्या आत ) ठरवणे

13. 13.

६ ) वाटपाच्या दिवशी तालुक्यातून धान्य वाहतूक करुन नेऊन चावडीवर ठेवणे .

७ ) शासनाच्या किंवा दुकानदाराच्या वाहनाने धान्य वाहतूक करावी , त्यानंतर ग्रामसभेसमोर प्रत्यक्ष वाटणे . वाटप करताना पावती देण्याचे व रेशनकार्ड वर नोंद घेण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदाराने करावे .

८ ) दुकानदारास कमिशन अदा करावे व त्यानंतर योग्य त्या नोंदी तालुक्यातील धान्य

वाटप नोंदवहीवर घेणे .

अंमलबजावणीचे टप्पे

९ ) उर्वरित लाभार्थ्यांचे धान्य नियतनाबरोबर दुकानदारास देणे .

14. 14. धान्याची ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम अ . क्र . योजना ३ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य ( किलो ) भरावी लागणारी रक्कम ( रुपये ) ६ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य ( किलो ) भरावी लागणारी रक्कम ( रुपये ) गहू तांदूळ गहू तांदूळ १ . अन्नपूर्णा १५ १५ मोफत ३० ३० मोफत २ . अंत्योदय ५० ५० २५० ` १०० १०० ५०० ` ३ . बीपीएल ५० ५० ५५० ` १०० १०० ११०० ` ४ . एपीएल ५० ५० ८२५ ` १०० १०० १६५० `
15. 15. योजनेची प्रगती ( मार्च २०१० अखेर ) अ . क्र . तालुक्याचे नाव घरपोच योजनेत सहभागी गाव / दुकानांची संख्या सहभागी कार्डधारक तीन महिन्यांसाठी वाटप केलेले धान्य ( क्विं ) १ . नाशिक ०९ ८२० ८२० २ . इगतपूरी ३८ १०३९६ १०३९६ ३ . सिन्नर ०८ ८६१ ८६१ ४ . दिंडोरी २४ ३१७३ ३१७३ ५ . पेठ ४१ ३३९९ ३३९९ ६ . सुरगाणा ५० ४५७८ २००५ ७ . निफाड ०४ १९१० १९१० ८ . त्र्यंबकेश्वर ३६ ३७१० ३७१० ९ . नांदगाव ०३ २१४ २१४ १० . सटाणा २० २३८० २३८० ११ . चांदवड २३ २३९६ २९७० १२ . कळवण ४६ ३२७२ ३२७२ १३ . देवळा ०२ १६६ १६६ १४ . येवला ०१ ४३७ ३३९ १५ . मालेगाव ०९ १४४९ १४४९ एकूण ३१४ ३९१६१ ३७०६४
16. 16. नाशिक ( ३१४ ) नंदूरबार ( ७० ) पुणे ( १३७ ) सातारा ( ७० ) सांगली ( ५० ) सोलापूर ( ५० ) बीड ( ३ ) एकूण ६९४
17. 17. प्रायोगिक तत्त्वावर भारतात पहिल्यांदाच प्रयत्न योजनेस प्रारंभ अलंगुण , ता . सुरगाणा ०६ . ०६ . २००७
18. 18. गोदामातून वाहतूक
19. 19. गावात थप्पी
20. 20. ग्रामसभेसमोर धान्याचे वाटप
21. 21. प्रत्यक्ष वितरण
22. 22. कार्डधारकांना पोत्यांचे वाटप
23. 23. कार्डधारकांना पोत्याचे वाटप
24. 24. घरापर्यंत धान्य
25. 25. प्रतिक्रीया

आदर्शवत योजना … मा . आमदार श्री . जे . पी . गावित

अनेक वेळा योजना कोणासाठी आहे यापेक्षा ती कोण राबवित आहे यास अकारण महत्त्व दिले जाते … मा . जिल्हाधिकारी श्री . चोक्कलिंगम

लाभार्थी पैशांचा सदुपयोग कायमस्वरुपी थांबवावी काळाबाजार थांबेल मनमानीला आळा बसेल जनतेवरील अन्याय दूर होईल केवढे धान्य !!! परत दुकानदारांकडे आम्हाला जायला लावू नका !
26. 26. स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्धी
27. 29. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार ( २००८ )
28. 30. योजनेचे फायदे

एकदाच धान्य वाटप

धान्याची सुरक्षितता

वाटपातील पारदर्शकता

सनियंत्रण

शाश्वत योजना

खर्चात बचत

कुटुंबियांचे धान्यावर लक्ष

वेळ व खर्चात बचत

गरिबांना वरदान

प्रत्यक्ष राहणा - यास धान्य

संघटीत काळया बाजारास आडकाठी

क्रयशक्तीत वाढ व कुपोषणात घट

ग्राहकांना समाधान व वेळेत बचत

गरजूंच्या घरात धान्य

प्रशासनाचे वाटपावर लक्ष

29. 31. प्रत्यक्ष देवाचीही गरिबांच्या पुढे प्रकट होण्याची एकच रीत आहे , भाकरीच्या स्वरुपात !!!