नैसर्गिक रंग निर्मिती अगदी साधी आणि सोपी आहे. झाडांची पाने, फुलांच्या पाकळ्या, फळे यांच्यापासून अगदी सहजगत्या नैसर्गिक रंग बनविता येतात. या रंगांमुळे आरोग्यास कोणताही अपाय होत नसल्याने मुक्तपणे रंगांची उधळणही करता येते. तसेच घातक रंगांप्रमाणे ते दीर्घकाळ अंगावर टिकूनही राहात नाहीत. त्यामुळे सुरक्षित रंगपंचमी साजरी करणे सहज शक्यही होते.
1. लाल
लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करता येऊ शके ल. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची
भुकटी पाण्यात उकळवून थंड के ल्यावर गडद रंग तयार होतो. तो पाण्यात ममसळून रंगपंचमी साजरी करता येते. तसेच मधुमेहींसाठी
वरदान ठरणाऱ्या जास्वंदीच्या फु लापासूनही लाल रंग बनववता येतो. जास्वंदीची फु ले नाजूक असल्यामुळे ती उन्हाऐवजी सावलीत
वाळवून घ्यावीत. त्यापासून तयार के लेली भुकटी पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. ननमााण होणारे जाड ममश्रण आवश्यकतेनुसार पाण्यात
ममसळावे.
वपवळा
हळद, कस्तुरी हळद आणण बेसनाच्या वपठापासून वपवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता
येते. तसेच वपवळ्या झेंडूच्या फु लांच्या पाकळ्या ककं वा नाजूक बहाव्याच्या फु लांच्या पाकळ्या सावलीत सुकवून घेतल्यानंतर त्यात
बेसनचे पीठ ममसळल्यास कोरडा रंग तयार होईल. ओला रंग तयार करण्यासाठी या फु लांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात मभजवत ठेवा.
त्यात आवश्यकतेनुसार हळद टाकू न ममश्रण चांगले उकळवून घ्या.
हहरवा
हहरवा रंग - गुलमोहर, मेहंदीची पाने आणण गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या वपठामध्ये मभजत ठेवा. कोथथंबीर
आणण पालकच्या पानांचा लगदा तयार करून या ममश्रणात ममसळा. म्हणजे हहरवा रंग तयार होईल.
के शरी
पांगाऱ्याच्या फु लांपासून के शरी रंग तयार करता येतो. पांगाऱ्याची फु ले सावलीत वाळवून घेतल्यानंतर त्याची भुकटी बनवली की झाला
कोरडा रंग तयार. ओला के शरी रंग तयार करण्यासाठी ही फु ले रात्रभर पाण्यात मभजवावीत. त्यानंतर हे ममश्रण उकळववल्यानंतर ओला
के शरी रंग तयार होतो. या रंगाला सुगंधही असतो.
माहहती स्रोत :-लोकसत्ता वृत्तपत्र