Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

Cycle

  • Login to see the comments

  • Be the first to like this

Cycle

  1. 1. सायकलभाग-1/2एकदा आमही दोघं िमत दसऱया गावाला गेलो. दसऱया गावाला सायकल चालवायची आिण ती पण ु ुभाडयाने घेऊन मजा काही औरच असते. तशा दसऱया गावाला करणयासारखया बऱयाच मजा असतात ... ुआता हे मी तमहाला सांगायला नको. कारण तयात माझाच अडाणीपणा उघडयावर पडायचा. रामयानं ुआिण मी एक सायकल भाडयाने घेतली. रामयाला सायकलचं इतक वेड की कठ निवन गावाला गेलयावर ं ुहा पथम काय बघणार तर इथे सायकलचं दकान कठे आहे . एवढच काय तयाला जर कणी सांगीतलं की ु ु ुअरे काल सायकलवर जातांना माझा ऍकसीडेड झाला तर हा लागलीच िवचारणार सायकलला तर काहीझालं नाही ना भाडयाचया सायकलीला करीयर नसते. एकजण दांडयावर बसणार आिण एकजण सायकल ॅचालिवणार.भाडयाची सायकल घेऊन आमही खप िफरलो. तहान लागली महणन एका हॉटे लसमोर सायकल लावली. ू ूमसतपैकी चहा पयायलो. ितथून िनघालो तर थेट संधयाकाळ होईपयर्र ंंत िफरलो. मधयेमधये िखशातलयापैशाचा आिण सायकलचया वापरलेलया तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर तयासायकलवालयाला एकदीवसासाठी का होइना फकट पंचर काढणारा पोऱया िमळायचा. संधयाकाळी ुसायकल परत करायला गेलो.िकती झाले ? रामयाने सायकलवालयाचया ताबयात सायकल दे त िवचारले.सायकलवाला महणाला, अरे , ही कणाची आणली तमही... ही माझी सायकल नाही ु ुआमही तर हबकलोच.अरे , तझं डोक वगैरे िफरलं की काय ? रामया महणाला ु ंआमही आज सकाळी तझयाकडून तर घेऊन गेलो होतो ु
  2. 2. ते मला माहीत आहे पण ही कणाची सायकल आणली तमही? सायकलवाला महणाला, ही िवमल ु ुसायकल सटोअसर वालयाची तयाचं दकान सट/नडपाशी आहे माझं बघा कमल सायकल सटोअसर तयाने ुबोडारकडे हात दाखवीत महटले. आमही तयाचया एका िखळयाला लटकन कसरत करणाऱया बोडरकडे ुबघीतलं. तया बोडरवरची अकरं वाचणयासाठी आमहाला मानेचया वयायामाचे बरे च पकार करावे लागले.खरं च ती तयाची सायकल नवहती.आता झाली ना पंचाईत मी रामयाला महणालो,रामया , आता माझया लकात आले अरे , आपण हॉटे लवर चहा पयायलो ना ितथं अदलाबदली झालीबहुतेक आिण ही दसरी कणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो ु ुपण सायकलला तर कलूप होतं रामया महणाला. ु ितची चावी िहला लागलेली िदसते असं होतं कधीकधी मी महटलं.याचा अथर आपली सायकल कमल सायकलवालयाकडे गेली असणार रामया महणाला.रामयाचया डोकयात िनववळच भेद नसावेत हा माझा िवशास तेवहा पथमच बळावला. पण दसऱया कणीच ुरामयाने एक गहन पश िवचारला आणी तो िवशास दबळा पडला. तयानं िवचारलं - ु आता आपलयाला सटॅ डवर कमल सायकलवालयाकडे जावे लागणार... जातांना आपण या तयाचयासायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ?आमही दोघं पुनहा सायकलवर बसलो आिण सट/नडवर िनघालो कमल सायकलवालयाकडे.ितथं गेलो तर ही आली ही आली महणत एका गाहकाने आनंदाने आमचं सवागत कलं. ेतयाचयाजवळ आमची सायकल होती. दोनही सायकली िदसायला एकदम सेमटूसेम होतया. जशया जुळयाबिहणी. तो एकटाच होता. आमही दोघं होतो.आमहा दोघांना पाहून तो िचडतच पण दबकया आवाजात महणाला , काय राव, तमही माझी सायकल ु
  3. 3. घेऊन गेलात.तू नेली की आमही ? संखयाबळाचा फायदा घेत रामयाने तयाचयावर हलला चढवला.तमचं बरं तमचं कलूप तरी उघडलं माझं तर कलूपपण उघडलं नाही इतकया दरवरन ढुंगण वर करन ु ु ु ु ूचालवत आणली िहला तयाने परत िचडकया सरात महटले. ुयाने ढुंगण वर करन सायकल कशी चालवली असेल याची आमहाला कलपना करवेना. माझी तर िहममतझाली नाही पण रामया थेट तया मानसाचया पाशरभागाकडे अिवशासाने पहायला लागला.माझया पशाथरक चेहऱयांकडे आिण रामयाचया पाहणयाचा रोख पाहून तो महणाला, अरे बाबांनो ढुंगण यासायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही महणून मागचं चाक उचलून इथपयर्र ंंत ढकलतआणली िहला तयाने सायकलचं मागचं चाक उचलन दाखवीत महटले. ू
  4. 4. भाग-2/2सायकलवर बसून घोळकयात कॉलेजात जायला लागलो. घोळकयात सायकल चालिवणं महणजे गंमतनाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळे जण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आमही8ं्र 9 जणं घोळकयात कॉलेजला जायचो. एक िदवस घोळकयात जातांना ढीशऽऽ टयऽऽऽ असा टयब ू ूफटणयाचा आवाज आला. आमही सवरजण गदगदन हासायला लागलो. शामया जाड असलयामुळं हसतांना ु ूपथम तयाचं शरीर नुसतं हलत असे आिण हसणयाचा आवाज मागावून येत असे. जसं िवज चमकलयावरिवज पथम िदसते आिण गडगडाट मागावून ऐक येतो तसं. जेवहा कवहा काही हसणयासारखं असे, तेवहा ू ेहसणयाचा पिहला राऊड संपवन आमही शयामयाला हसतांना पाहून हसणयाचा दसरा राऊड सर करायचो. ं ू ु ं ुशयामयाचा चेहरा हसता हसता एकदम खरर कन उतरला जेवहा तयाला कळले, की तयाचयाच सायकलचाटयूब फटला होता. ुएकदा आमचया सायकल गुपचा जोक सेशन झाला. जोकस सेशनचं वैशीष महणजे सगळे जोकसायकलवरचेच होते.अथारत पहीला जोक शामयानं सागींतला. जोक सांगतांना पात आपलयापैकीच घयायची अशी आमचीपधदत होती. महणजे जोकची अजूनच मजा येत. ेशामया जोक सांगू लागला -एक िदवस सुऱया अन संजया सायकलवर डबलसीट चालले होते. तयांना एका अतीउतसाही टॅ ं्रफीकपोलीसाने थांबवलं. तो टॅ ं्रफीक पोलीस दं ड करणयाचया उदंेशाने तयांची कसन तपासनी कर लागला. ूपण काही एक सापडत नवहतं. तेवहा संजया महणाला. तमही आमहाला कधीच पकडू शकणार नाही कारण ुआमचा दे व नेहमी आमचया सोबत असतो. असं कां मग मी ितबलसीट सायकल चालिवणयाचयागनहयावरन तमहाला पकडत आहे . टॅ ं्रफीक पोलीस महाणाला. ु ु
  5. 5. नंतर संजया जोक सांगु लागला -एकदा शामया मोटया पैदल कॉलेजमधये चालला होता. पिहले तर तो पैदल कॉलेजमधये चालला होता हाचसगळयात मोठा जोक. तयात दसरा जोक महणजे तयाला एका सायकलवालयाने धडक मारली. धडक ुमारन वरन तो सायकलवाला शामयाला महणतो कसा तु नशीबवान आहे स... तु खुप नशीबवान आहे स.शामयाने िवचारले कसं काय? कारण जनरली मी बस चालिवत असतो.आता सुऱया जोक सांगु लागला -एकदा शामया एक नवी कोरी सायकल घेवून आला. तेवहा संजयाने िवचारले अरे निवन सायकल घेतलीसका?शामया महणाला अरे नाही ... काल काय झालं..मी घरी चाललो होतो तेवढयात समोरन एक सुंदर पोरगीया सायकलवर आली. तीनं ही सायकल रोडवर फकन िदली. माझयाजवळ येवून ितने ितचया अंगातले े ूसगळे कपडे काढून रसतयावर फकन िदले आिण मला महणाली घे तला पािहजे ते घे े ू ुसंजया महणाला तु फार चांगलं कलस सायकल घेतली... नाहीतरी कपडे तझया कामी आले नसते.. े ुकॉलेज संपलं. जीवनाची गती वाढली आिण सायकल सटली. कदािचत जीवनाचया वेगासमोर सायकलचा ुवेग कमी पडत असावा. सायकलचया टायर ची जागा मेहनत न करता येणाऱया टायडरनेस ने घेतली.सायकलचया सीट चया ऐवजी मुलांचया ऍडिमशनची सीट िकं वा मंतयाचया िसट वर जासत चचार होत असे.एवढं च नाही तर सपोक हा शबद सपीक चा भूतकाळ जासत वाटायला लागला. जीवन तेच होतं पणजीवनाचा अथर बदलला होता.परं तु आता खूप वषारनंतर पुनहा सायकल चालवायला लागलो.अगदी रोज रोज संधयाकाळी वीस िमिनटं डॉकटरांनी सांिगतले महणन ! ू
  6. 6. - समाप -

×