Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
संशय
(देहबुद्धी आणि कु संग)
आणि
नामस्मरि
डॉ.
श्रीणनवास
कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हितात, "गुरुवर
णवश्वास ठेवून णचकाटीने व आवडीने नाम घ्यावे”.
पि नामस्मरिाबद्द...
संग म्हिजे आपला सहवास, आस्था, गुंतिे, लक्ष, वा आवड!
नामस्मरिाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरि,अशी जागा
म्हिजे सत्संग आणि ह...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

संशय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

205 views

Published on

संग म्हणजे आपला सहवास, आस्था, गुंतणे, लक्ष, वा आवड! नामस्मरणाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरण, अशी जागा म्हणजे सत्संग आणि ह्याला विरोधी तो कुसंग!देहबुद्धी, कुसंग आणि तज्जन्य सुख दु:ख ह्यानाच प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि देशाला लागू असते.
स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करणे आणि (नामस्मरण आणि नामस्मरणाला पोषक ते सर्व करत आणि नामस्मरणाला घातक ते सर्व जमेल तसे टाकत) त्यावर मात करणे हा प्रारब्धावरील रामबाण उपाय आणि अपरिहार्य असा युगधर्म आहे.

Published in: Healthcare
  • Be the first to comment

संशय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. संशय (देहबुद्धी आणि कु संग) आणि नामस्मरि डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हितात, "गुरुवर णवश्वास ठेवून णचकाटीने व आवडीने नाम घ्यावे”. पि नामस्मरिाबद्दलआपल्याला संशय असतो. हा संशय के वळ बुद्धीच्या संभ्रमामुळे णकं वा गोंधळामुळे असतो असे नव्हे तर, बुद्धीला पटले, तरी देखील आपल्याला नामाबद्दलखात्री वाटत नाही. नामाचे महत्व वाटत नाही. नामाबद्दल पुरेशी ओढ आणि प्रेम वाटत नाही. नामामध्ये गुंतिे णकं वा रमिे दूरच; नामाबद्दलऐकताना देखील आपल्याला काही वेळाने कं टाळा येतो. गुरूबद्दलआदर असला आणि प्रेम असले तरी देखील हे सवव असल्यामुळे गुरुचा उपदेश आपल्या आचरिात येत नाही. पि याबद्दल णखन्न व णनराश होण्याचे मुळीच कारि नाही. कारि आपि; आपले मन, वासना आणि गरजा यामध्ये अडकलेले असतो आणि आपले मन, वासना आणि गरजा; आपल्या मेंदूतील स्त्रावांशी, अनैणच्िक मज्जा संस्थेशी, आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींशी आणि आपल्या शरीरातील असंख्य रासायणनक णिया आणि प्रणियांशी णनगडीत असतात. ह्या अवस्थेला देहबुद्धी म्हितात. संशयाच्या मुळाशी देहबुद्धी असते! देहबुद्धीमुळे आपि नामाच्या णवरुद्ध णदशेला म्हिजेच खाली खेचले जात असतो.
  3. 3. संग म्हिजे आपला सहवास, आस्था, गुंतिे, लक्ष, वा आवड! नामस्मरिाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरि,अशी जागा म्हिजे सत्संग आणि ह्याला णवरोधी तो कु संग! देहबुद्धी आणि कु संग वाईट म्हिून नाहीसे होत नाहीत आणि चांगले म्हिून समाधान देत नाहीत!देहबुद्धी, कु संग आणि तज्जन्य सुख दु:ख ह्यानाचप्रारब्ध म्हितात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि देशाला लागू असते. स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करिे आणि (नामस्मरि आणि नामस्मरिाला पोषक ते सवव करत आणि नामस्मरिाला घातक ते सवव जमेल तसे टाकत) त्यावर मात करिे हा प्रारब्धावरील रामबाि उपाय आणि अपररहायव असा युगधमव आहे. हे सवव समजिे ही नामकृ पा णकं वा गुरुकृ पा आहे कारि गुरु आणि नाम हे अणिन्न असतात; आणि हे सवव यशस्वीपिे करता येिे ह्यालाच आपि गुरुणवजयणकं वा नामणवजयअसे म्हिू शकतो. पुरातन कालापासून चालत आलेली ही णवजयी परंपरा आहे.

×