Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

षड्रिपु आणि समाधान डॉ. श्रीनिवास कशाळीकर

126 views

Published on

ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

षड्रिपु आणि समाधान डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. षड्रिपु आड्रि नामस्मरि डॉ. श्रीड्रनवास कशाळीकर
  2. 2. षड्रिपु म्हिजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आड्रि मत्सर. षड्रिपू असण्याचे कारि म्हिजे;मेंदू आड्रि शरीरातील इतर भागात स्त्रविारे वेगवेगळे अंतस्त्राव, जयांना अनुक्रमे न्युरोट्रान्समीटसस आड्रि होमोंस म्हितात. शरीरड्रक्रयाशास्त्रीय दृष्ट्या पाड्रहल्यास सवससामान्यपिे; अंतस्त्राव अड्रजबात नसिे शक्य नसल्यामुळे, षड्रिपु अड्रजबात नसिे शक्यनाही. त्यामुळे षड्रिपु त्याजय आहेत असे ड्रकतीही कं ठरवाने स्वत:ला आड्रि इतरांना ठासून सांड्रगतले आड्रि समजावले आड्रि ड्रकतीही आटाड्रपटा के ला तरी आपि कु िीही त्यांपासून पूिसपिे मुक्त होऊ शकत नाही! तसा दावा कु िी के ला तर तो के ड्रवलवािा वेडेपिा असतो! त्याचप्रमािे,आपि आयुष्यभरजरीत्यांच्या मागे फरफटतगेलो, तरी तृप्त आड्रि समाधानी होऊ शकत नाही! कारि षड्रिपुंची पूती ही फडफडिाऱ्या ड्रवस्तवाप्रमािे असते! फडफडिारीआग जशी अन्न ड्रशजवू शकत नाही, त्याप्रमािे षड्रिपुंच्या पूतीची धग अंतमसनापयंत आड्रि अंतरात्म्यापयंत पोचू शकत नाही आड्रि समाधानाचे अन्न ड्रशजवू शकत नाही! म्हिूनच वासनापुतीने आपले समाधान झाले असा दावा कु िी के ला तर तो देखील के ड्रवलवािा भंपकपिा असतो! जयाप्रमािे चुलीमुळे आग ड्रनयंड्रित होते आड्रि ड्रतची धग भांड्याला नीटपिे लागून अन्न वेळेमध्येड्रशजते, त्याचप्रमािे जीवनातील सवस भोगांची आड्रि उपभोगांची धग नामस्मरिरुपीचुलीमुळे अंतरात्म्याकडेपोचते आड्रि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न ड्रशजू लागते. साहड्रजकच आपले, आपल्या कु टुंड्रबयांचे आड्रि समाजाचे समाधान होऊ लागते! जयाप्रमािे चुली आड्रि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमािे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पि नामस्मरिाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे के वळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सवसच संत महात्म्यांच्या ड्रशकविीचे ड्रिवार सत्य असे सार आहे.

×