Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर

88 views

Published on

आम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!!

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. कै फियत पत्रकाराांची डॉ. श्रीफिवास कशाळीकर
  2. 2. आम्ही माध्यमातील मांडळींिी, काळाची फिशा ओळखायला फशकले पाफहजे. जे जे घडतािा फिसते, भासते आफि गोंधळात टाकते, फखन्ि करते, उफिग्ि करते, भडकवते, उद्दीफपत करते फकां वा भ्रष्ट करते त्याच्या पफलकडे सवाांिा एकत्र आििारे आफि प्रगल्भ बिविारे सत्य असते. ते बघायला फशकले पाफहजे हे खरे. पि आम्ही िेखील समाजातले गुन्हे आफि अपराध याांिी फवचफलत होऊ शकतो, वा घाबरु शकतो हे अगिी खरे आहे! कु फत्सतपिा, फिराशा, सांकु फचत स्वार्थ याांिी आम्ही िेखील बहकू शकतो आफि राजकीय िबाव, प्रलोभिे, भपका आफि झगमगाट यािा वश होऊ शकतो हे अगिी खरे आहे! यामुळे आमचे आकलि सिोष बिूि आम्ही; स्वत:सकट इतराांिा िेखील त्या आकलिाचे बळी बिवू शकतो! पि या कोंडीतूि बाहेर कसे पडायचे? ही घुसमट आफि ही तडिड कशी र्ाांबवायची यावर उपाय शोधला तरी सापडत िव्हता! परांतु यािरम्याि सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंिवलेकर महाराजाांचे प्रा. के . फव. बेलसरे याांिी फलफहलेले चररत्र वाचिात आले. त्यामध्ये सबजज्ज िडके याांच्याबरोबर झालेल्या सांवािामधूि सुधारिा आफि सांस्कृ ती म्हिजे काय याचे र्ोडेिार आकलि झाले आफि डोळ्यात जिू काही अांजिच पडले! िामस्मरिािे सद्बुद्धी, सद्भाविा, सिासिा आफि सत्कायथ घडते आफि शाश्वत समाधािाचा मागथ फमळतो हे पक्के ध्यािात आले! आम्ही सवथच माध्यमवाल्याांिी िामस्मरिाचा अत्यांत आस्र्ेिे अभ्यास, अगत्यपूवथक अांफगकार आफि जीव तोडूि प्रसार के ला पाफहजे ह्याची खोलवर आफि तीव्र जािीव झाली आफि त्यातच आमचे आफि सवाांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!! श्रीराम समर्थ!

×