Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

128 views

Published on

ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया!

Published in: Education
  • Be the first to comment

  • Be the first to like this

नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. नामस्मरण आणण सावधानता डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. नामस्मरण करणाऱ्या साधकाने सावध असले पाणिजे असे कु णी म्िणाले की ते आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्िाला सावधानता िी शाांती, णवश्राांती, णवसावा,आराम याांच्या णवरुद्ध वाटते. असे का िोते? याचे कारण आपल्याला जीवनसांघर्ष नको असतो! दगदग नको असते! आपल्याला आिे त्या पररणस्ितीतून पळ काढायचा असतो! आपल्याला पळपुटा आळस िवा असतो! असा पळपुटा आळस म्िणजेच आपल्याला णवश्राांतीवाटते! णकां बिुनातशी आपली पक्की खात्री असते! आपल्याला अश्या आळसाची सवय झालेली असते! पण आपले आयुष्य आणण पररणस्िती तर सतत आणण वेगाने बदलत असते! सािणजकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणण आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणण ररतेपणा जाचू लागतो! आळसापायी आपल्याला पश्चात्तापच िोतो आणण समाधान दूरच रािते! पण मजेची बाब म्िणजे आपल्याला सुधारायचे देखील असते; स्वत:ला आणण इतराांना देखील! िे असे का िोते?
  3. 3. कारण आिे ती पररणस्िती आपल्याला पसांत नसते! आश्चयष म्िणजे यालािी कारण म्िणजे आपला पळपुटा आळसच िोय! जे आिे त्यात आम्िाला समाधान नसते. कारण आमचे “िवे-नको”पण! प्रत्येक बाबतीत आम्िाला तक्रार करायची सवय झालेली असते! सािणजकच आपल्यामध्ये आणण पररणस्ितीमध्ये णकतीिी बदल झाला तरी आमची तक्रार कायम असते! गुरुकृ पेने सतत नामस्मरण िोऊ लागले की िळु िळु आळस कमी कमी िोत जातो! सावधानताअांगी बाणू लागते. आणण स्वत:ला, इतराांना आणण पररणस्ितीला दोर् देण्यापूवी आपण सावधिोतो! आपले जडत्व आणण सांकु णचतपणा अिाषत आपला क्षुद्र अिांकार आपल्याला अक्षरश: क्षणोक्षणी आणण प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आिे िे ध्यानी येऊ लागते! ह्यामुळे आिे त्या पररणस्ितीत नामस्मरण णटकू लागते आणण वाढू लागते! आश्चयाषची बाब म्िणजे आपल्या लक्षात येऊ लागते की िीच ती खरी शाांतता, खरी णवश्राांती आणण िीच ती (स्वत:, इतर आणण पररणस्िती याांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रणक्रया! श्रीराम समिष!

×