Solidarity statements andpoem for National Call in Solidarity with Afghanistan
Monday, August 23,2021
Following are some voices in solidarity with the people of Afghanistan:
Ulka Mahajan Activist, Sarvahara Jan Andolan:
In Solidarity
August 23, 2021
All those who believe in fundamental value of human dignity and rights of all human beings
irrespective of their religious, ethnic, or gender identities to live with respect, must stand with
Fraternity from Afganistan.
This is our collective duty on the path of human civilization.
We must stand United across the globe to fight against all kinds of fascist dictatorships and to
Express our love for human fraternity.
We must make ourselves heard as loudly as possible and make ourselves visible. So that the
victimised and vulnerable brothers and especially sisters can gather strength to fight these forces.
So that they know ,they are not alone.
We are with every such struggle which is for sustained greater human values.
Pragya Daya Thakur:
अफगाणिस्तानमध्येसध्या अत्यंत णिदारक आणि अिघ्या मानितेची हत्या करिारी पररस्थिती उस्ििलेली
आहे.आधी रणिया आणि नंतर अमेररका अिा बलाढ्य राष्ट् ांचा साम्राज्यिाद आणि तािलबानी मूलतत्त्विाद
यांच्या जीिघेण्या कात्रीत अफगाणिस्तानामधील सामान्य स्त्री- पुरुष आणि लहान मुले-मुली सापडलेली आहेत.
अिा णबकट आपत्तीच्या िेळी सिाांनी त्यांच्या पाठीिी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोड
ू
पाहिाऱ्या धाणमिक भेदभाि न करता आश्रय देण्याची णनतांत गरज आहे. फोरमच्या उपरोक्त णनिेदनाला माझी
पूिि सहमती आहे.
-- प्रज्ञा दया पिार
Bayokuthe Ahat Tumhi? Poem by Shyamal Gurud:
#बयोक
ु ठे आहांत_तुम्ही
काल ना त्या णिमानािर चढताना णदसल्या,
ना रिगाड्यासमोर संणगनी झाल्या..
काळया डगल्यात कोंड
ू न खंदकात तर लोटल्या नसतील ना त्या???
2.
की, त्या उभ्यानेचकोसळल्या असतील घराकडे पाठ णफरिून पळिायाि पुरुषांमुळे ...
की,भयाने भेदरुन दोन पायांमध्ये िाणहले असतील रक्ताचे पाट.. जन्माला येण्याआधीच नाकारले असतील त्या
लहान जीिांनी ते अमानूष घाट..
.. तरीही काहींच्या गभाित णफरत असतील पूििच श्वास
त्या सैरभैर आक्रोि करीत णहंडत असतील पडद्याच्या आत.. बाहेर उन्मादी णजहादी आिाज.
लग्नाच्या बाजारभािात योनी ते गभािच्या पायिाटेिर क
े लेली नैणतक िाहतूक.. अन् पाठ णफरिून पळिारे निरे..
तरीही त्या घट्ट पाय रोिून उभ्या असतील त्याच मातीत.. मृत्यूपूिीच्या त्या भयाि काळरात्री त्यांना क
ु ठला आठिला
असेल तुमचा पुरुषािि..???
धमािच्या उन्मादी णिस्फोटाचं भय अन् पळपुट्या पुरुषांनो
तुमच्या एकसंघ सांस्क
ृ णतक भडिेणगरीची प्रािांणतक लढाई त्यांनी पाणहलीय आमने-सामने..
माझ्या िेजारच्या भणगनी सुरु
ं गाच्या तोंडािी उभ्या आहेत िेट..छातीची ढाल करून नव्या युद्धाच्या तोंडािी..
धमि अन् पुरुषसत्तेच्या अनौरस अिलादींनो तुम्ही जगभर घातलाय िैमान हजारो िषे..आता हािस येऊ पहातोय
सििच बाजूंनी.. प्रणतकात्मक मुखिटा घालून.
आता तर संघषि अंगिात येऊन उभा ठाकलाय..
त्या तर आणदमायच्या लेकी.. लढतीत णक
ं िा मरतील.
इणतहासाच्या पानांिर त्यांच्या गळ्यात राक्षसांच्या मुंडमाळाही णदसतील..पि या भयािह काळोखात त्या एकट्याच
उभ्या णदसताय...
अन् मी फक्त आतल्या िेदनेची झाडलोट करीत कणितेचं गतपान उपसत बसलीये..पि बेंबीच्या देठापासून
हाकारते आहे त्यांना.. भूईच्या आतून िब्ांचे सुरु
ं ग पेटत जातील का त्यांच्यापयांत..की, नाळे ची ओल खेचून आिेल
इििर..काहीच तर कळत नाही.
या णहंस्त्र क्र
ू र काळाच्या िाईने मला एकाचंही फोडता येत नाही नरडं.. अगणतक िेदनेची कळ करत जाते
व्याक
ु ळ-णिकलांग अणधकाणधक..
माझ्या िेजारच्या भणगनींनो मला काहीच तर करता येत नाहीये...!
बयो, क
ु ठे आहांत तुम्ही??
-श्यामल गरुड