SlideShare a Scribd company logo

Share PM II Sem-WPS Office.pptx

Gondwana University Gadchiroli b.com second sem syllabus Principles of management (PM)

1 of 32
Download to read offline
गोंडवाना ववद्यापीठ गडचिरोलीच्या CBCS पॅटनन
अभ्यासक्रमानुसार
व्यवस्थापनािी मुलतत्वे
(Principles of management)
बी.कॉम. प्रथम वर्ानच्या द्ववतीय सेममस्टर कररता
Principles of management syllabus
Share PM II Sem-WPS Office.pptx
युननट -१ संिालन (direction)
संिालनािी संकल्पना :
१)क
ु न्टज व ओ'डोनेल यांच्या मते - "संचालन हे सहाय्यकांना मार्गदर्गन
करण्यासाठी तयांच्या कायागचे ननरीक्षण करण्यासाठी करण्यात येणारे
कायग असते."
२) डडमाॅॅक यांच्या मते - "संचालन हे प्रर्ासनाची ह्रदय आहे तयामध्ये
मार्ग ननश्चचत करणे, आदेर् व सूचना देणे आणण र्नतर्ील स्वरूपाचे
नेतृतव करणे या क्रियांचा समावेर् होतो."
३) "पूवगननयोश्ित उद्ददष्टे साध्य करण्याकररता मार्ग प्रर्स्त करणे,
कायागचे ननरीक्षण करणे, मार्गदर्गन करणे, आदेर् व सूचना देणे तयाच
िमाने र्नतमान स्वरूपाचे नेतृतव करणे इतयादी क्रियांचा समावेर्
संचालन या संकल्पनेत होतो."
संिलनािी स्वरूप :
१) संचालनाचे कायग आणण व्यवस्थापनाच्या इतर कायागमीील
सहसंबंी
२) व्यवस्थापनाच्या ववववी कायागमीील ननश्चचत िम
३) व्यवस्थापनाच्या ववववी कायाांची परस्पर ननर्डित
पररणामकारकता
४) संचालन कायागचे दुहेरी उद्ददष्ट
५) आदेर् व ननदेर् देण्याची क्रिया
६) व्यवस्थापनाच्या सवग स्तरावरून करण्यात येणारे कायग
७) अधीकार अंतरणाची क्रिया
८) सहाय्यकांना मार्गदर्गन करण्याची ननरंतर क्रिया
९) दुतर्फी संदेर्वहनाची कायगक्षम व्यवस्था
१०) सहायकांच्या कामावर देखरेख करण्याची क्रिया
११) समन्वय साीण्याची क्रिया
संिालनािी मसद््ांत / तत्त्वे :
१) उद्ददष्टांमध्ये संर्ती. ५) सहायकांची सहकायग
२) आदेर्ाची एकता. ६) शर्स्तीचा शसद्ीांत
३) ननदेर्ाची एकता. ७) सहायकांच्या कायागचा ननरंतर आढावा
४) प्रतयक्ष पयगवेक्षण. ८) अशिप्रेरणा चा शसद्ीांत
हेनरी फ
े यॉल यांच्या मते संिालनािे मसद््ांत :
१) उपिमात काम करणाऱ्या सवग कमगचाऱ्यांची मादहती व्यवस्थापकाला
असणे आवचयक आहे.
२) उपिमातील अकायगक्षम कमगचाऱ्यांना हटववण्यात यावे.
३) उपिमार्ी संबंधीत सवग करारांची तपर्ीलवार मादहती
व्यवस्थापकाने करून घ्यावी.
४) व्यवस्थापकाची वार्णूक व चाररत्र्य आदर्ग असावे
५) उपिमातील कायागची वेळोवेळी मादहती घेऊन मूल्यमापन करावे.
६) व्यवस्थापकाने प्रमुख सहायकांच्या वेळोवेळी बैठकी बोलवाव्यात व
तयामध्ये उपिमाची कायगक्षमता वाढववण्यासंदिागत उपाय योिना
योिावी.
७) व्यवस्थापकाने अर्ी उपाययोिना करावी ज्यामुळे कमगचाऱ्यांमध्ये
ऐक्य ननमागण होईल ते तयांचे कायग उतसाहाने करतील आवचयक तेथे
पुढाकार घेतील ननष्ठावान राहून कायग करतील.
Ad

Recommended

Principles of Management (PM) MCQs notes sem II
Principles of Management (PM) MCQs notes sem IIPrinciples of Management (PM) MCQs notes sem II
Principles of Management (PM) MCQs notes sem IITejasGaydhaneSir
 
Accounts of professionals.pdf
Accounts of professionals.pdfAccounts of professionals.pdf
Accounts of professionals.pdfTejasGaydhaneSir
 
Depreciation accounting .pdf
Depreciation accounting .pdfDepreciation accounting .pdf
Depreciation accounting .pdfTejasGaydhaneSir
 
Accounts of trading cooperative societies.pdf
Accounts of trading cooperative societies.pdfAccounts of trading cooperative societies.pdf
Accounts of trading cooperative societies.pdfTejasGaydhaneSir
 

More Related Content

More from TejasGaydhaneSir

Bookkeeping and accounting unit first.pdf
Bookkeeping and accounting unit first.pdfBookkeeping and accounting unit first.pdf
Bookkeeping and accounting unit first.pdfTejasGaydhaneSir
 
Cost AC contract Costing Unit 4
Cost AC contract Costing Unit 4Cost AC contract Costing Unit 4
Cost AC contract Costing Unit 4TejasGaydhaneSir
 
Cost AC Process costing Unit 3rd
Cost AC Process costing Unit 3rdCost AC Process costing Unit 3rd
Cost AC Process costing Unit 3rdTejasGaydhaneSir
 
Cost AC Reconciliation statement
Cost AC Reconciliation statement Cost AC Reconciliation statement
Cost AC Reconciliation statement TejasGaydhaneSir
 
Secretarial practice MCQs
Secretarial practice MCQs Secretarial practice MCQs
Secretarial practice MCQs TejasGaydhaneSir
 
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabus
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabusBCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabus
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabusTejasGaydhaneSir
 
B.Com IV semester Syllabus Gondwana University
B.Com IV semester Syllabus Gondwana UniversityB.Com IV semester Syllabus Gondwana University
B.Com IV semester Syllabus Gondwana UniversityTejasGaydhaneSir
 
संघटनात्मक वर्तणूक.pptx
संघटनात्मक वर्तणूक.pptxसंघटनात्मक वर्तणूक.pptx
संघटनात्मक वर्तणूक.pptxTejasGaydhaneSir
 
Syllabus ppt of OB 3rd sem.pptx
Syllabus ppt of OB 3rd sem.pptxSyllabus ppt of OB 3rd sem.pptx
Syllabus ppt of OB 3rd sem.pptxTejasGaydhaneSir
 
Question paper Business Economics-II.pdf
Question paper Business Economics-II.pdfQuestion paper Business Economics-II.pdf
Question paper Business Economics-II.pdfTejasGaydhaneSir
 

More from TejasGaydhaneSir (17)

Bookkeeping and accounting unit first.pdf
Bookkeeping and accounting unit first.pdfBookkeeping and accounting unit first.pdf
Bookkeeping and accounting unit first.pdf
 
Cost AC contract Costing Unit 4
Cost AC contract Costing Unit 4Cost AC contract Costing Unit 4
Cost AC contract Costing Unit 4
 
Cost AC Process costing Unit 3rd
Cost AC Process costing Unit 3rdCost AC Process costing Unit 3rd
Cost AC Process costing Unit 3rd
 
Cost AC Reconciliation statement
Cost AC Reconciliation statement Cost AC Reconciliation statement
Cost AC Reconciliation statement
 
Cost AC Cost sheet Unit 1
Cost AC Cost sheet Unit 1Cost AC Cost sheet Unit 1
Cost AC Cost sheet Unit 1
 
Secretarial practice MCQs
Secretarial practice MCQs Secretarial practice MCQs
Secretarial practice MCQs
 
MCQs of Mng. Ac.pdf
MCQs of Mng. Ac.pdfMCQs of Mng. Ac.pdf
MCQs of Mng. Ac.pdf
 
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabus
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabusBCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabus
BCOM Sem III CBCS pattern Gondwana University syllabus
 
B.Com IV semester Syllabus Gondwana University
B.Com IV semester Syllabus Gondwana UniversityB.Com IV semester Syllabus Gondwana University
B.Com IV semester Syllabus Gondwana University
 
B _Com_Sem V_VI.pdf
B _Com_Sem V_VI.pdfB _Com_Sem V_VI.pdf
B _Com_Sem V_VI.pdf
 
संघटनात्मक वर्तणूक.pptx
संघटनात्मक वर्तणूक.pptxसंघटनात्मक वर्तणूक.pptx
संघटनात्मक वर्तणूक.pptx
 
Syllabus ppt of OB 3rd sem.pptx
Syllabus ppt of OB 3rd sem.pptxSyllabus ppt of OB 3rd sem.pptx
Syllabus ppt of OB 3rd sem.pptx
 
CBCS BCOM Sem I & II.pdf
CBCS BCOM Sem I & II.pdfCBCS BCOM Sem I & II.pdf
CBCS BCOM Sem I & II.pdf
 
Question paper Business Economics-II.pdf
Question paper Business Economics-II.pdfQuestion paper Business Economics-II.pdf
Question paper Business Economics-II.pdf
 
P.M. I Sem. 1.pdf
P.M. I Sem. 1.pdfP.M. I Sem. 1.pdf
P.M. I Sem. 1.pdf
 
Correlation Analysis.pptx
Correlation Analysis.pptxCorrelation Analysis.pptx
Correlation Analysis.pptx
 
Index number.pptx
Index number.pptxIndex number.pptx
Index number.pptx
 

Share PM II Sem-WPS Office.pptx

 • 1. गोंडवाना ववद्यापीठ गडचिरोलीच्या CBCS पॅटनन अभ्यासक्रमानुसार व्यवस्थापनािी मुलतत्वे (Principles of management) बी.कॉम. प्रथम वर्ानच्या द्ववतीय सेममस्टर कररता
 • 4. युननट -१ संिालन (direction) संिालनािी संकल्पना : १)क ु न्टज व ओ'डोनेल यांच्या मते - "संचालन हे सहाय्यकांना मार्गदर्गन करण्यासाठी तयांच्या कायागचे ननरीक्षण करण्यासाठी करण्यात येणारे कायग असते." २) डडमाॅॅक यांच्या मते - "संचालन हे प्रर्ासनाची ह्रदय आहे तयामध्ये मार्ग ननश्चचत करणे, आदेर् व सूचना देणे आणण र्नतर्ील स्वरूपाचे नेतृतव करणे या क्रियांचा समावेर् होतो." ३) "पूवगननयोश्ित उद्ददष्टे साध्य करण्याकररता मार्ग प्रर्स्त करणे, कायागचे ननरीक्षण करणे, मार्गदर्गन करणे, आदेर् व सूचना देणे तयाच िमाने र्नतमान स्वरूपाचे नेतृतव करणे इतयादी क्रियांचा समावेर् संचालन या संकल्पनेत होतो." संिलनािी स्वरूप : १) संचालनाचे कायग आणण व्यवस्थापनाच्या इतर कायागमीील सहसंबंी २) व्यवस्थापनाच्या ववववी कायागमीील ननश्चचत िम ३) व्यवस्थापनाच्या ववववी कायाांची परस्पर ननर्डित पररणामकारकता
 • 5. ४) संचालन कायागचे दुहेरी उद्ददष्ट ५) आदेर् व ननदेर् देण्याची क्रिया ६) व्यवस्थापनाच्या सवग स्तरावरून करण्यात येणारे कायग ७) अधीकार अंतरणाची क्रिया ८) सहाय्यकांना मार्गदर्गन करण्याची ननरंतर क्रिया ९) दुतर्फी संदेर्वहनाची कायगक्षम व्यवस्था १०) सहायकांच्या कामावर देखरेख करण्याची क्रिया ११) समन्वय साीण्याची क्रिया संिालनािी मसद््ांत / तत्त्वे : १) उद्ददष्टांमध्ये संर्ती. ५) सहायकांची सहकायग २) आदेर्ाची एकता. ६) शर्स्तीचा शसद्ीांत ३) ननदेर्ाची एकता. ७) सहायकांच्या कायागचा ननरंतर आढावा ४) प्रतयक्ष पयगवेक्षण. ८) अशिप्रेरणा चा शसद्ीांत
 • 6. हेनरी फ े यॉल यांच्या मते संिालनािे मसद््ांत : १) उपिमात काम करणाऱ्या सवग कमगचाऱ्यांची मादहती व्यवस्थापकाला असणे आवचयक आहे. २) उपिमातील अकायगक्षम कमगचाऱ्यांना हटववण्यात यावे. ३) उपिमार्ी संबंधीत सवग करारांची तपर्ीलवार मादहती व्यवस्थापकाने करून घ्यावी. ४) व्यवस्थापकाची वार्णूक व चाररत्र्य आदर्ग असावे ५) उपिमातील कायागची वेळोवेळी मादहती घेऊन मूल्यमापन करावे. ६) व्यवस्थापकाने प्रमुख सहायकांच्या वेळोवेळी बैठकी बोलवाव्यात व तयामध्ये उपिमाची कायगक्षमता वाढववण्यासंदिागत उपाय योिना योिावी. ७) व्यवस्थापकाने अर्ी उपाययोिना करावी ज्यामुळे कमगचाऱ्यांमध्ये ऐक्य ननमागण होईल ते तयांचे कायग उतसाहाने करतील आवचयक तेथे पुढाकार घेतील ननष्ठावान राहून कायग करतील.
 • 7. संिालनािी तंत्रे - १) सल्लामसलत करून संिालन करण्यािे तंत्र २) एक तांत्रत्रक पद््तीने संिालन करण्यािे तंत्र ३) मुक्त संिालनािे तंत्र १) सल्लामसलत करून संिालन करण्यािे तंत्र - या संचालन तंत्रानुसार व्यवस्थापक कायागर्ी ननर्डित असलेल्या प्रतयेक महत्त्वाच्या बाबतीत सहायकांना ववचवासात घेऊन तयांची मते िाणून घेतो प्रतयेक प्रचनावर ची आपले मत तयांना सांर्तो या मतावर मोकळी चचाग करण्यासाठी सहायकांना प्रोतसादहत करतो ननणगय घेण्याच्या प्रक्रियेत सहाय्यकांना सहिार्ी करून घेतो आणण अर्ा रीतीने घेतलेल्या ननणगयांची व्यवश्स्थत अंमलबिावणी व्हावी याकररता सहाय्यकांची पूणग सहकायग शमळवण्यासाठी सवग र्क्य ते प्रयतन करतो या तंत्राला सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र अर्ी म्हणतात.
 • 8. सल्लामसलत संिालन तंत्रािे फायदे- १) वविार्ीय योिना ननदोष राहतात २) योिनांची अंमलबिावणी व्यवश्स्थतपणे घिून येते. ३) ननरीक्षण व ननयंत्रणाची कायग सुलि होते. ४) व्यवस्थापक आणण तयांच्या सहाय्यकामीील चांर्ले संबंी दटक ू न राहतात. ५) नवे व्यवस्थापक तयार होतात. सल्लामसलत संिालन तंत्रािी तोटे - १) आदेर् अपूणग व अस्पष्ट राहतात. २) सहायकांच्या मनात र्ैरसमि ननमागण होऊ र्कतात. ३) सवगच पररश्स्थतीमध्ये हे तंत्र राबवले िाऊ र्कत नाही. ४) र्ोपनीय ववषयाकररता हे तंत्र उपयुक्त नाही
 • 9. २) एक तांत्रत्रक पद््तीने संिालन करण्यािे तंत्र - िेव्हा व्यवस्थापक सवग अधीकार स्वतः िवळच ठेवतात, सवग ननणगय स्वताच घेतात, तया ननणगयाची अंमलबिावणी करण्यासाठी सहायकांनी काय करावे याकररता तयांना स्पष्ट स्वरूपाचे आदेर् देतात, सहायकांच्या कायागवर बारकाईने देखरेख ठेवतात, व्यवश्स्थत काम न करणाऱ्या सहाय्यकांवर कारवाई करतात आणण सहायकांच्या हालचालीवर प्रिावी ननयंत्रण ठेवण्यासाठी आवचयक ते सवग प्रयतन करतात संचलनाचे सवग कायग करण्यासाठी व्यवस्थापकांनी अंर्ीकारलेल्या या ववशर्ष्ट पद्ीतीला एक तांत्रत्रक पद्ीतीने संचालन करण्याचे तंत्र असे म्हणतात. एक तांत्रत्रक संिालन तंत्रािे फायदे - १)व्यवस्थापक सवग अधीकारांच्या उपयोर् करून घेतात. २) सवग ननणगय ततपरतेने घेतले िातात. ३) व्यवस्थापकाचे संघटनेवर पूणग ननयंत्रण राहते. ४) अकायगक्षम साहाय्यकाकिूनही अपेक्षक्षत काम करून घेता येते. ५) ववशर्ष्ट पररश्स्थतीमध्ये एक तांत्रत्रक तंत्राचा अवलंब क े ल्या शर्वाय दुसरा पयागयच नसतो.
 • 10. एक तांत्रत्रक संिालन तंत्रािे तोटे - १) अधीकारांचा दुरुपयोर् होऊ र्कतो. २) व्यवस्थापकांनी घेतलेले ननणगय चुकीचे राहू र्कतात. ३) ननणगयाच्या अंमलबिावणीमध्ये सहाय्यकांची पूणग सहकायग प्राप्त होत नाही. ४) सहाय्यकांचे मनोबल कमी होते. ५) व्यवस्थापक आणण सहाय्यक यांच्यामीील संबंी ताणले िातात. ६) नवे व्यवस्थापक ननमागण होत नाहीत.
 • 11. ३) मुक्त संिालनािी तंत्र (free rein technique) मुक्त संचालनाची तंत्र हे वर नमूद क े लेल्या दोन्ही संचालन तंत्रापेक्षा एकदम वेर्ळे आहे या तंत्रानुसार व्यवस्थापकाने प्रतयेक सहाय्यकाची िबाबदारी ननश्चचत करून ददल्यानंतर व्यवस्थापक तयाला आवचयक असलेले सवग अधीकार प्रदान करतो ववशर्ष्ट कायग क्षेत्रार्ी ननर्डित असलेले सवग ननणगय सहायकांनी घ्यावेत याकररता तयांना प्रोतसाहन देतो सहायकांना तयांच्या मतानुसार कायगपद्ीती ठरववण्याचे पूणग स्वातंत्र्य देतो सहायकांच्या कारिारात हस्तक्षेप करीत नाही सहायकांनी ववशर्ष्ट प्रचनावर ववचारणा क े ल्याशर्वाय आपला अशिप्राय देत नाही आणण कायग करीत असतांना क्रकं वा इतरही प्रसंर्ी सहाय्यक आपले नोकर क्रकं वा अधीनस्थ आहेत अर्ी तयांना िाणीवही देत नाही या तंत्रामध्ये व्यवस्थापक सहाय्यकांवर आपले ननणगय लादत नाहीत क्रकं वा तयांच्यार्ी र्फक्त सल्लामसलत करून स्वतः ननणगय घेत नाहीत. तर सहाय्यक यांनाच ननणगय घेण्याचे पूणग स्वातंत्र्य प्रदान करतात व्यवस्थापकांचा सहायकांच्या चाररत्र्यावर योग्य ते वर ननणगय घेण्याच्या क्षमतेवर तसेच कायगक्षमतेवर पूणग ववचवास असतो.
 • 12. मुक्त संिालन तंत्रािा अवलंब क े ल्यामुळे प्राप्त होणारे फायदे :- १) व्यवस्थापक आणण सहायकामध्ये चांर्ले संबंी दटक ू न राहतात. २) सहकाऱ्यांचे मनोबल वाढते. ३) कारखान्याची उतपादकता वाढते. ४) नवे व्यवस्थापक तयार होतात. मुक्त संिालन तंत्रािा अवलंब क े ल्यामुळे होणारे तोटे :- १) व्यवस्थापक ववरोी करतात. २) सहाय्यक ववरोी करतात. ३) िोखीम वाढते ४) समन्वय साीता येत नाही. ५) व्यापक उपयोर् र्क्य नाही. संिालनािी महत्व - १) उतपादन कायागला प्रारंि २) इतर व्यवस्थापन कायाांच्या यर्ाचा आीार ३) उतपादनाच्या इष्ठांकाची पूतगता ४) व्यवसायाच्या अश्स्ततवाचा आीार ५) नवे व्यवस्थापक तयार होण्याची परंपरा
 • 13. संदेशवहन (communication) संदेशवहनािी व्याख्या - १) लुईस ॲलन यांच्यामते - "संदेर्वहन ही सांर्ण्याची ऐक ू न घेण्याची आणण समिून घेण्याची एक पद्ीतर्ीर व ननरंतरपणे करण्यात येणारी प्रक्रिया होय." २) ककथ डेव्व्हस यांच्या मते - "एका व्यक्तीकिून दुसऱ्या व्यक्तीकिे मादहती व िाणणवेची संिमण करण्याच्या प्रक्रियेला संदेर्वहन असे म्हणतात." ३) न्यूमन आणण समर यांच्यामते - "संदेर् वाहन म्हणिे दोन क्रकं वा िास्त व्यक्तींनी परस्परांर्ी मादहती कल्पना मते व िावना या बाबतीत क े लेली देवघेव होय." "Communication is an exchange of facts, ideas, opinions or emotions by two or more persons"
 • 14. संदेशवहनािे घटक - (Elements of Communication) १) संदेशदाता ककं वा संवाददाता २) संदेश प्राप्तकतान ३) संदेश ४) संदेशवहनािे माध्यम ५) प्रनतकक्रया
 • 15. व्यवस्थापनािे कायन म्हणून संदेशवहनािी प्रकक्रया/संदेशवहन प्रकक्रयेिे टप्पे :- १) संदेशवहनािा उद्देश ठरववणे. २) योग्य संदेश ननव्चित करणे. ३) माध्यमािी ननवड करणे. ४) प्रत्यक्ष संदेश पाठववणे. ५) संदेश प्राप्तकत्यानला संदेश समजणे. ६) संदेशदात्याला प्रनतसाद प्राप्त होणे. संदेशवहनािी क्षेत्र :- १) एकतफी संदेशवहन २) दुतफी संदेशवहन ३) समपातळीवरील संदेशवहन ४) संघटनेत्तर संदेश वहन
 • 16. संदेशवहनातील अडथळे (Barriers in communication):- मेकफॉरलँड यांच्या मते - १) ववकृ त उद्ददष्टे २) संघटनात्मक गनतरो् ३) भार्ेिी अडिण ४) पररवतनना संबं्ी अडिणी प्रो. चथमो हैमन यांच्या मते :- १) संघटनेच्या संरिना संबंच्त अडथळे २) व्स्थती व पदा संबं्ीिे अडथळे ३) भार्ेसंबं्ी िे अडथळे ४) पररवतनन संबं्ीिे अडथळे
 • 17. संदेशवहनातील अडथळे (Barriers in communication):- वगीकरण- अ) भौनतक अडथळे १) संदेर् दाता व संदेर् प्राप्त करता या मीील िौर्ोशलक अंतर २) वेळेची कमतरता ३) वातावरणाचा पररणाम ब) मानसशास्त्रीय अडथळे १) संदेर् दाता व संदेर् प्राप्त करता यांचे परस्पराप्रनत असलेले दृश्ष्टकोन २) पारस्पररक संबंी ३) सामाश्िक मूल्य क) बौद्च्क अडथळे १) संदेर् प्राप्तकतयागची योग्यता २) संदेर् प्राप्तकतयागचे अनुिव ३) िाषेसंबंीी चे ज्ञान
 • 18. संघटनात्मक संदेशवहनातील आवचयक बाबी :- १) स्पष्टता (clarity) :- संदेर् प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला संदेर्ाचा अथग समिण्याकररता संदेर्ाची स्वरूप अर्दी स्पष्ट असणे र्फार आवचयक आहे संदेर् प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला शमळालेल्या संदेर्ाचे िर वेर्वेर्ळे अथग ननघत असतील तर अचया संदेर्वहन यामुळे र्फक्त र्ोंीळच ननमागण होईल संदेर् िात यांनी पाठववलेल्या संदेर्ाचे स्वरूप नेहमी असे असावे की ज्यामुळे तया संदेर्ाचा र्फक्त एकच अथग ननघू र्क े ल. २) पयानप्तता (Adequacy) : - संदेर् खूप लांबलचक व र्ुंतार्ुंतीचा नसावा की ज्यामुळे संदेर् प्राप्त करणार्या व्यक्तीच्या मनात र्ोंीळ उतपन्न होईल तसेच हा संदेर् इतका अपुरा सुद्ीा नसावा की ज्यामुळे संदेर् प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला या संदेर्ाचा नेमका अथगच समिू नये. म्हणिेच संदेर् पयागप्त असावा. ३) संयुव्क्तकपणा (consistency) : - संदेर् दातयाने दुसऱ्या व्यक्तीला वेळोवेळी संदेर् पाठववला असल्यास तया संदेर्ामध्ये संयुश्क्तक पणा आणण संर्ती असणे आवचयक असते िर तसे नसल्यास संदेर्दातयाचा उद्देर् कीीच पूणग होऊ र्कत नाही. ४) योग्य वेळ (proper time) : - संदेर्ाची पररणामकारकता काही प्रमाणात हा संदेर् प्राप्त कतयागला क े व्हा शमळाला यावर सुद्ीा अवलंबून असते. तयामुळे संदेर् योग्य वेळी शमळणे आवचयक असते योग्य वेळी शमळालेले संदेर् क्रकं वा वेळ
 • 19. ५) प्रसार (Dissemination) : - संदेर् कोणतया माध्यमाने पाठवायचा आहे याकिे सुद्ीा पुरेसे लक्ष ददले र्ेले पादहिे संदेर्वहनाच्या क्रियेची पररणामकारकता आणण संदेर् प्राप्त करणाऱ्या प्रनतक्रिया काही प्रमाणात संदेर् कोणतया माध्यमातून तसेच कर्ारीतीने प्रसाररत करण्यात आला यावर अवलंबून असते. ६) परस्पर सहकायन (mutual cooperation) : - संदेर्वहन क्रियेचा उद्देर् दुसऱ्या व्यक्तीला ववशर्ष्ट बातमी कळवून नतच्याकिून ठराववक कायग करून घेणे हा असतो संदेर्वहनाची क्रिया प्रिावी होण्याकररता संदेर् पाठववणारी व्यक्ती आणण हा संदेर् स्वीकारणारी व्यक्ती या दोन व्यक्तींमध्ये परस्पर सहकायग असले पादहिे. ७) सौजन्य (Courtesy) : - ज्या व्यक्तीला संदेर् पाठवा वयाचा आहे अर्ा व्यक्तीचे संघटनेमीील स्थान व अधीकार लक्षात घेऊन संदेर्वहनाचे माध्यम आणण संदेर्ाची िाषा ननश्चचत क े ली पादहिे. व्यवस्थापकांनी क्रकं वा अन्य वररष्ठ अधीकाऱ्याने सहाय्यकांना आदेर् क्रकं वा सूचना देतांना कठोर क्रकं वा अपमानास्पद िाषेचा कीीही उपयोर् करू नये.
 • 20. संदेशवहनािे महत्त्व (Importance of Communication) : १) ननयोजनाच्या यशािा आ्ार २) संघटनेिी कायनक्षमता ३) व्यवसायािे यशस्वी संिालन ४) उत्पादनाच्या खिानत घट ५) व्यवस्थापकांच्या कायनक्षमतेत वाढ ६) व्यवस्थापक नेतृत्वािा आ्ार ७) व्यवस्थापक आणण कामगार या म्ील सुदृढ संबं्
 • 21. युननट -२ अमभप्रेरणा आणण नेतृत्व Unit - 2 Motivation and leadership अमभप्रेरणािी व्याख्या : १) क ॅ रोल र्ॉटग ले - "ववशर्ष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी क्रकं वा ववशर्ष्ट ददर्ेने प्रर्ती करण्यासाठी उतकट इच्छा व्यक्तींमध्ये उतपन्न करण्याच्या क्रियेला अशिप्रेरणा असे म्हणतात" २) मायकल जे जूमसयस - "ठराववक मार्ागचा अवलंब करण्यासाठी इतर व्यक्तींना क्रकं वा स्वतःला उत्तेश्ित करण्याच्या कायागला अशिप्रेरणा असे म्हणतात." ३) ववल्यम स्कॉट - "ज्याची आकांक्षा आहे अर्ी ध्येये र्ाठण्याच्या उद्देर्ाने लोकांना आवचयक ते कायग करण्यासाठी प्रेररत करणारी प्रक्रिया म्हणिे अशिप्रेरणा होय"
 • 22. अमभप्रेरणािी तत्वे (Elements of Motivation) : १) कमगचाऱ्यांचे अशिप्रेरणा हे तयांच्या इच्छा व र्रिांर्ी ननर्डित असते. २) इच्छांच्या तीव्रतेची ज्ञान ३) इच्छांची पूतगता ४) कमगचार्यांकिून प्राप्त होणाऱ्या प्रनतसादांमध्ये शिन्नता ५) अशिप्रेरणा ची योिना सवांकष व व्यापक असावी. ६) कमगचाऱ्यांची काम करण्याची व राहण्याची पररश्स्थती ७) अशिप्रेरणा योिनेचे सुलि स्वरूप ८) सामाश्िक व मानसर्ास्त्रीय बाबी ९) अशिप्रेरणा प्रयतनांचे साततय १०) कमगचाऱ्यांचा सक्रिय सहिार् ११) प्रमापांचे ननीागरण १२) अशिप्रेरणा योिनेची पारदर्गकता
 • 23. अमभप्रेरणािे महत्व (Importance of Motivation) : १) कमगचाऱ्यांच्या कायगक्षमतेत वाढ २) कमगचाऱ्यांचा दृश्ष्टकोन व प्रवृत्ती मध्ये अनुक ू ल बदल ३) कमगचाऱ्यांची उद्ददष्टे व संघटनेच्या उद्ददष्टांमध्ये संर्ती ४) संघटनेच्या प्रती बांधीलकी व ननष्ठा ५) र्ैरहिर ई व श्रमा पररवतगनाच्या दरामध्ये घट ६) औद्योधर्क संबंीांमध्ये सुीारणा औद्योधर्क र्ांततेची ननशमगती ७) संघटनातमक कायगक्षमतेमध्ये वाढ ८) संघटनातमक बदल ९) कमगचाऱ्यांच्या मनोबला मध्ये सुीारणा १०) उद्योर्ाच्या उतपादकतेमध्ये वाढ ११) इतर व्यवस्थापन कायागच्या पररणामकारक ते मध्ये वाढ
 • 24. अमभप्रेरणािी मसद््ांत (Theories of Motivation) १) अब्राहम मास्लो यांिा अमभप्रेरणा मसद््ांत (Abraham maslow theory of motivation) अमेररक े तील प्रशसद्ी मानसर्ास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांनी मानवी र्रिांची वर्ीकरण करून अशिप्रेरणा चा शसद्ीांत मांिला. या शसद्ीांताला श्रेणीबद्ी र्रिांचा शसद्ीांत म्हणूनही ओळखले िाते. यात तयांनी र्रिांचा प्राीान्यिम आला महत्त्व ददलेले असून कमगचाऱ्यांना अधीक काम करण्यासाठी ते कसे प्रवृत्त करतात हे तयांनी सांधर्तलेले आहे. मास्लो यांनी प्रनतपाददत क े लेला मसद््ांत : १) कमगचार्यांच्या ववववी र्रिा असतात तया पूणग करण्यासाठी कमगचारी नेहमी प्रयतनर्ील असतो. २) तयाच्या र्रिा कीीही न संपणारे असतात एक र्रि पूणग झाली तर दुसरी र्रि तयाला िाणवते. ३) मानवाच्या र्रिा कमी िास्त महत्त्वाच्या असतात मानवी र्रिांची रचना श्रेणीबद्ी पद्ीतीने करता येते.
 • 25. ४) प्राथशमक िीवन ननवागह च्या र्रिा, सुरक्षातमक र्रिा, सामाश्िक र्रिा, अहंकार ववषयक र्रिा, आतम ववकासाबाबतच्या र्रिा अर्ा पाच श्रेणीत मानवी र्रिा वर्ीकृ त करता येतील. ५) माणसाला िेिसावणारी र्रि पूणग झाल्यानंतरच तयाला वरच्या स्तरावर ची र्रि िाणवते ६) एखादी र्रि अंर्तः क्रकं वा पूणगतः िार्ववली म्हणिे ती प्रेरणा देत नाही. ७) प्राथशमक स्तरावरील र्रिा या मयागददत असतात परंतु वररष्ठ स्तरावरील र्रिा या अमयागददत असतात. ८) र्रिा एकमेकांवर आीाररत असतात एक र्रि पूणग झाल्यानंतरच दुसरी र्रि िाणवते एकदा पूणग क े लेली र्रि मानवाला प्रेररत करू र्कत नाही.
 • 26. १) प्राथममक, जीवन ननवानह ववर्यक व शारीररक गरजा : प्रतयेक मनुष्याच्या दृष्टीने प्राथशमक र्रिा अतयंत महत्त्वाच्या आणण मूलिूत स्वरूपाचे असतात. या र्रिा मध्ये अन्न वस्त्र ननवारा हवा पाणी झोप यांचा प्रामुख्याने समावेर् होतो िोपयांत मनुष्याला अन्न शमळत नाही तोपयांत तयाच्या दृश्ष्टकोनातून र्फक्त अन्नाचे महत्त्व असते. २) सुरक्षा ववर्यक गरजा : एकदा प्राथशमक र्रिांची पूतगता झाली की र्रिांच्या प्राीान्यिमानुसार सुरक्षातमक र्रिा ववषयीचा ववचार मनुष्याच्या मनात सुरू होतो. िववष्यकाळ आणण ननश्चचत असल्याने िववष्यात होणाऱ्या प्रनतक ू ल घटनांचा आपल्या िीवनावर प्रनतक ू ल पररणाम होऊ नये यासाठी या र्रिांची आवचयकता असते तयाला सुरक्षातमक र्रि आहे असे म्हणतात. ३) सामाव्जक गरजा : एकदा र्ारीररक आणण सुरक्षातमक र्रिा पूणग झाल्यानंतर मनुष्यास सामाश्िक प्रेम श्िव्हाळा मैत्री यासंबंीीची र्रिा िाणवायला लार्ते.आपले पणाची र्रि ननमागण होते समािाने मला आपले म्हणावे स्वीकारावे असे वाटू लार्ते खरे तर हा मानवी स्विाव आहे.
 • 27. ४) अहंकार ववर्यक ककं वा प्रशंसा ववर्यक गरजा (Ego Or Esteem Needs) मनुष्याची प्राथशमक र्रि िार्ल्यानंतर तयाला अहंकार ववर्ेष र्रि िाणवायला लार्ते इतरांनी आपणास मान्यता द्यावी क्रकं वा आपलेच म्हणणे इतरांनी ऐकावे असे व्यक्तीला वाटू लार्ते संघटनेला कमगचाऱ्यांच्या या र्रिा िार्ववण्यासाठी क े वळ मयागददत स्वरूपाची तरतूद करता येते कारण कमगचाऱ्यांच्या मार्ण्या व मयागददत असतात. ५) स्वत्वािी व आत्मववकासािी गरज (Self Realisation Need for Self Actualisation Need) स्वतःबद्दलची खरीखुरी िाणीव ननमागण व्हावीक्रकं वा स्वतःचा ववकास व्हावा असे व्यक्तीला वाटत असते प्रतयेक मनुष्याच्या िीवनात क े व्हा ना क े व्हा ही र्रि ननमागण होते स्वतःमध्ये असलेल्या कायगक्षमतेची क्रकं वा र्क्ती ची पूणग कल्पना येण्याची ही अवस्था असते साीारणता ज्या कमगचाऱ्यांची अहंकार ववषयक र्रि पूणग झालेली असते तयाच कमगचाऱ्यांना स्वतवाची व आतमववकासाची र्रि िाणवते.ही र्रि बहुतांर्ी लोकांना िाणवतच नाही कारण र्फारच कमी लोकांची अहंकार ववषयक र्रि पूणग होते यालाच मालो िीवन सापिल्याची र्रि असेही म्हणतात.
 • 28. मास्लो यांच्या मसद््ांतावरील टीका : १) मास्लो यांनी हा शसद्ीांत प्रनतपाददत करताना एखादी र्रि पूणग झाल्यानंतर नतच्या पासून कोणतीही अशिप्रेरणा प्राप्त होत नाही असे र्ृहीत ीरले आहे परंतु वतगमानात एखादी र्रि पूणग झाल्यानंतर िववष्यात ती र्रि ननमागण होणारच नाही असे कसे र्ृहीत ीरता येईल. २) मास्लो यांच्या श्रेणीबद्ी र्रिांच्या शसद्ीांत र्रिांची िमवारी लावली आहे टीकाकारांच्या मते प्रतयेक व्यक्तीसाठी एकाच प्रकारच्या र्रिांचा िम राहणे र्क्य नसते तसेच र्रिांचा िम प्रतयेक देर्ातील आधथगक सामाश्िक आणण रािकीय पररश्स्थतीनुसार बदलत राहतो. ३) मास्लो यांच्या मते प्रतयेक व्यक्ती एका वेळी एकाच प्रकारची र्रि पूणग करण्याचा प्रयतन करतो परंतु प्रतयक्ष आयुष्यात आपण अनेक वेळा पाहतो की एक व्यक्ती एकाच वेळी आपल्या अनेक र्रिा पूणग करण्याचा प्रयतन करतो तयामुळे टीकाकारांच्या मते मास्लोचे ततव ववववी प्रेरणेच्या घटनेमार्ची कारणशममांसा सांर्ू र्कत नाही. ४) मास्लो यांनी आपल्या शसद्ीांतात र्रिांची रचना श्स्थर असल्याचे र्ृहीत ीरले आहे परंतु र्रिांचा िम वैयश्क्तक बाबींच्या आीारे ठरत असतो एखाद्या लेखकाला क्रकं वा नटाला र्ारीररक क्रकं वा संरक्षणातमक र्रिेपेक्षा आपण ववकासाची र्रि महत्त्वाची वाटेल तसेच र्रिांचा िमावर पररश्स्थती आणण प्रिाव पित असतो मासलो यांनी र्रिांचा िम ठरववताना वैयश्क्तक बाबी पररश्स्थती आणण वेळेचा ववचार क े लेला नाही. ५) मास्लो यांनी शसद्ीांत प्रनतपाददत करतांना र्रिांचा एक िम ठरववलेला आहे परंतु अनेक तज्ञांच्या मते सवग र्रिा एकमेकांर्ी संबंधीत असतात तयामुळे तयांचा ववशर्ष्ट प्राीान्यिम ठरववणे योग्य नाही.
 • 29. २) हजनबगनिा अमभप्रेरणा मसद््ांत - (Harz Berg's theory of Motivation) अमेररक े तील क े स वेस्टन ररझवग ववद्यापीठातील प्राध्यापक र्फ े डिक हिगबर्ग यांनी संर्ोीन क े ले. अमेररक े तील वपट्सबर्ग क्षेत्रांमीील 9 ववशिन्न प्रमंिळातील २०० इंश्िनीअसग आणण अकाउंटंट्स चा आदर्ग घेऊन हे संर्ोीन करण्यात आले एका संरधचत प्रचनावली च्या साह्याने या कमगचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या व या कमगचाऱ्यांना कायग करीत असतांना कोणते अनुिव आले, नेमक्या कोणतया अनुिवामुळे तयांना आतयंनतक आनंद व समाीान लािले आणण कोणतया ववशर्ष्ट अनुिवामुळे तयांना आतयंनतक समाीान व दुःख झाले या अनुिवांचा तयांच्या िावनांवर नेमका कसा व क्रकती प्रिाव पिला या प्रिावाची श्रेणी क्रकती होती हे िाणून घेण्यात आले. ननष्कर्न -
 • 30. नेतृत्व (Leadership) नेतृत्वािी व्याख्या - १) समािर्ास्त्राच्या ज्ञानकोषानुसार -"एखाद्या सामान्य दहतसंबंीाच्या िोवती व्यक्ती आणण समूहामध्ये प्रस्थावपत झालेला संबंी म्हणिे नेतृतव होय. तयामुळे समूहांमध्ये सहिार्ी झालेल्या व्यक्ती ननतयाच्या ननदेर्ानुसार कायग करू लार्तात." २) "नेतृतव म्हणिे व्यक्तींच्या वार्णुकीचा असा र्ुन्हा होय ज्यामुळे ही व्यक्ती इतर व्यक्तींना तयांच्या संघदटत प्रयतनांमध्ये मार्गदर्गन करते." - चेस्टर बरणािग ३) "नेतृतव म्हणिे लोकांना प्रिाववत करून पारंपाररक उद्ददष्टे र्ाठता यावेत याकररता प्रयतन करण्यासाठी प्रवृत्त करण्याची क्षमता होय." -िॉिग टेरी ४) "औपचाररक क्रकं वा अनौपचाररक पररश्स्थतीमध्ये इतरांच्या प्रवृत्तीला व वार्णुकीला आकार देण्याची योग्यता म्हणिे नेतृतव होय."
 • 31. नेतृत्वािी वैमशष््ये - १) अनुयायांचे अश्स्ततव २) पररश्स्थतीचा संदिग ३) नीता आणण अनुयायी यामीील संबंी ४) सामान्य उद्ददष्ट ५) नमुनेदार वार्णूक ६) र्नतर्ील प्रक्रिया ७) सहायकांच्या व्यश्क्तमत्त्वाचा ववकास नेतृत्वािे महत्त्व- १) उतपादनाच्या कायागचे यर्स्वी संचालन २) मानवीय संबंीाची िोपासना ३) समन्वयाच्या िावनेचे संवीगन ४) सहायकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोर् ५) व्यवस्थापकीय कायागची पररणामकारकता ६) संघटनेमीील उणणवांची ननराकरण ७) संघषग शमटवण्याचा सवोतकृ ष्ट मार्ग