SlideShare a Scribd company logo
1 of 8
भाऊबीज
हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी
जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या
घरी भोजन के ले म्हणून या दिवसाला यमद्वितीया
म्हणतात. यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. या
दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात.
आपल्या मनातील द्वेष निघून
सर्वत्र बंधू भावनेची कल्पना
जागृत होते. म्हणून त्याकरिता
भाऊबीजेचा हा सण साजरा
के ला जातो. बंधू-भगिनींचा
प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
भाऊबीजेच्या दिवशी कु ठल्याही पुरुषाने बहिणीच्या घरी जावे आणि तिला
वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही
बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे
शास्त्रात सांगितले आहे.
दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला
किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी
दिवाळीला आणण्याची प्रथा असते.
सायंकाळी चंद्राची कोर
दिसल्यानंतर बहीण प्रथम
चंद्रकोरीस व नंतर भावाला
ओवाळते. या दिवशी बहीण
भावाला आरती ओवाळून त्याची
पूजा करीत असते. भाऊ आपल्या
यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड
दागिना असे वस्तू ओवाळणी
टाकतो.
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा ...

More Related Content

More from SwapnilDahake2

Data Science Lifecycle
Data Science LifecycleData Science Lifecycle
Data Science LifecycleSwapnilDahake2
 
Fuel feed system for petrol engine
Fuel feed system for petrol engineFuel feed system for petrol engine
Fuel feed system for petrol engineSwapnilDahake2
 
Classification of Automobile and chassis in Automobile
Classification of Automobile and chassis in AutomobileClassification of Automobile and chassis in Automobile
Classification of Automobile and chassis in AutomobileSwapnilDahake2
 

More from SwapnilDahake2 (7)

Data Science Lifecycle
Data Science LifecycleData Science Lifecycle
Data Science Lifecycle
 
Engine cooling system
Engine cooling systemEngine cooling system
Engine cooling system
 
Fuel feed system for petrol engine
Fuel feed system for petrol engineFuel feed system for petrol engine
Fuel feed system for petrol engine
 
Data science
Data scienceData science
Data science
 
Classification of Automobile and chassis in Automobile
Classification of Automobile and chassis in AutomobileClassification of Automobile and chassis in Automobile
Classification of Automobile and chassis in Automobile
 
Heat Transfer
Heat TransferHeat Transfer
Heat Transfer
 
Explore goa in 3 days
Explore goa in 3 daysExplore goa in 3 days
Explore goa in 3 days
 

भाऊबीज

  • 1. भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे
  • 2. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन के ले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात.
  • 3. आपल्या मनातील द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा हा सण साजरा के ला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
  • 4.
  • 5. भाऊबीजेच्या दिवशी कु ठल्याही पुरुषाने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
  • 6. दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते.
  • 7. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो.