Advertisement

ई मेल विषयीची माहिती E mail .pptx

Dec. 21, 2022
Advertisement

More Related Content

Advertisement

ई मेल विषयीची माहिती E mail .pptx

 1. सेट परीक्षा 2023 घटक आठ : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान Click here
 2. सेट परीक्षा 2023 घटक आठ : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ईमेलचा इहतिास ईमेल आयडीचे तीन भाग ईमेल लेखनाचे स्वरूप नेव्हिगेशन मेनू Join us on Telegram: LEARN SMART Link is in description box.
 3.  29 ऑक्टोबर 1971 ला ARPANET द्वारे जगातील पहिला ईमेल पाठवला गेला िोता, म्हणजेच याच हदवशी ईमेल चा जन्म झाला िोता.  1972 मध्ये ARPANET द्वारे जगातील प्रथम ईमेल संगणकावरून संगणकावर पाठहवला गेला िोता.  रे टॉमहलन्सन यांनी तो ई-मेल स्वतः ला चाचणी ई-मेल संदेश म्हणून फाईल टरान्स्फर प्रोटोकॉल (FTP) च्या प्रणालीनुसार पाठहवला िोता.  ईमेल मॅसेज िोता QWERTYUIOP परंतु िा कािी हवशेष कोड नािी कीबोडड वरील िी एक लाईन आिे.  रे टॉमहलन्सन यांनी पहिल्ांदा ईमेल मध्ये @ हचन्हाचा वापर क े ला. म्हणूनच त्ांना ई-मेल चे शोधक म्हटले ईमेल चा इहतिा स Join us on Telegram: LEARN SMART Link is in description box.
 4.  1978 मध्ये हवए हशवा अय्यदुरई यांनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम हवकहसत क े ला त्ास ई-मेल म्हटले गेले. त्ात इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डसड, मेमो संलग्नक पयाडय िोते.  30 ऑगस्ट 1982 रोजी अमेररकन सरकारने भारतीय अमेररकी हवए हशवा अय्यदुरई यांना ईमेलचा शोधकताड म्हणून अहधक ृ तपणे मान्यता हदली.  जीमेल ची सेवा सवाांना वापरण्यासाठी 7 फ े ब्रुवारी 2007 ला सुरुवात झाली िोती. Join us on Telegram: LEARN SMART ईमेल चा इहतिा स
 5. 1. युजरनेम वापरकताड देखील म्हणतो. ईमेल आयडीच्या @ च्या आधी युजरनेम िा एक भाग असतो. िे ईमेल खात्ात लॉग इन करण्यासाठी वापरले जाते. िी त्ा व्यक्तीची ओळख असते जो ईमेल पाठहवतो आहण प्राप्त करतो. ईमेल आयडीचे तीन भाग Join us on Telegram: LEARN SMART
 6. 2. @ हचन्ह  @ या हचन्हाला “अॅट द रेट” म्हणतात.  प्रत्ेक ई-मेल मध्ये िे हचन्ह वापरलेले असते.  या हचन्हाद्वारे ई-मेल वापरणाऱ्याचे नाव आहण ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइट (डोमेन) चे नाव वेगळे वेगळे क े ले जाते.  िा ईमेल आयडीचा उपयुक्त भाग आिे. ईमेल आयडीचे तीन भाग Join us on Telegram: LEARN SMART
 7. 3. डोमेन नेम ईमेल पत्त्यातील नंतरचा एक भाग म्हणजे डोमेन नेम. िे सिडर चे नाव असते जेथून आपली माहिती इंटरनेटद्वारे एक्सचेंज @ क े ली जाते. learnsmart08@gmail.com वर दशडहवलेल्ा ईमेल पत्त्यामध्ये gmail.com िे एक डोमेन नाव आिे. ज्यामध्ये एक उच्च स्तरीय डोमेन देखील संलग्न आिे. येथे .com एक उच्च स्तरीय डोमेन आिे. ईमेल आयडीचे तीन भाग Join us on Telegram: LEARN SMART
 8. From: प्रेषकचा ईमेल पत्ता येथे आपल्ा Gmail ID चा address असतो. आपल्ा ईमेल आयडीद्वारे समोरच्या व्यक्तीला मेल पाठवला जातो. To: प्राप्तकर्त्ााचा ईमेल पत्ता येथे आपल्ाला ज्याला ईमेल पाठवायचा आिे त्ाचा ईमेल पत्ता प्रहवष्ट करावा लागतो. आपण एखाद्या क ं पनीला ईमेल करू इव्हित असल्ास आपल्ाला क ं पनीचा ईमेल पत्ता टाकावा लागतो. ईमेल लेखनाचे स्वरूप Join us on Telegram: LEARN SMART
 9. Cc: कार्ान कॉपी जेिा आपल्ाला एकच ईमेल, 2 हक ं वा अहधक ईमेल पत्त्यांवर पाठवायचा असेल तेिा Cc वापरला जातो. म्हणजे आपण एकापेक्षा अहधक प्राप्तकत्ाांना समान संदेश पाठहवण्यासाठी Cc वापरू शकतो. ईमेल लेखनाचे स्वरूप Join us on Telegram: LEARN SMART
 10. Bcc: ब्लाइंड कार्ान कॉपी बीसीसी म्हणजे अंध काबडन कॉपी. Cc प्रमाणेच िे एकापेक्षा जास्त लोकांना मेल पाठहवण्यासाठी देखील वापरले जाते. परंतु ईमेलद्वारे Cc मध्ये हलहिलेला ईमेल पत्ता Bcc ईमेल पत्ता पाहू शकत नािी. सोया भाषेत सांगायचे झाले तर Bcc िा ई-मेल च्या प्रती इतर लोकांना पाठहवण्याचा एक मागड आिे. जेिा Cc वापरला जातो तेिा आपण प्राप्तकत्ाांची यादी पाहू शकतो. परंतु Bcc मध्ये प्राप्तकत्ाांची यादी पाहू शकत नािी. िा या दोघांमधील फरक आिे. ईमेल लेखनाचे स्वरूप Join us on Telegram: LEARN
 11. All inboxes: जेिा कोणी आपल्ाला ई-मेल पाठवते तेिा ते आपल्ा इनबॉक्समध्ये येतात. येथे आपण ते वाचू हक ं वा िटवू शकतो. Starred: आपल्ाला बऱ्याच प्रकारचे ईमेल प्राप्त िोत असतात. कािी ई-मेल उपयोगाचे असतात तर कािी ईमेल उपयोगाचे नसतात. या ऑप्शन द्वारे ईमेल तारांहकत (Starred) ठे वून िे स्वतंत्रपणे जतन करू शकतो. नेव्हिगेशन मेनू Join us on Telegram: LEARN SMART
 12. Snoozed: आपल्ाला एखादा मेल वेळे च्या नंतर मािीत िोण्यासाठी या ऑप्शन चा उपयोग िोतो. Important: जर आपल्ासाठी एखादे ईमेल खूप मित्वाचे असेल तर ते आपण या ऑप्शन मध्ये स्वतंत्रपणे जतन करू शकतो. Join us on Telegram: LEARN SMART नेव्हिगेशन मेनू
 13. Sent: या ऑप्शन मध्ये आपण पाठवलेले सवड मेल असतात. Schedule: येथे आपण ईमेल पाठहवण्यासाठी वेळ सेट करू शकतो. Outbox: आपण एखादा ईमेल पाठवला आहण तो समोरच्या व्यक्तीला अजून पोिोचला नािी तर तो मेल पोिोचायच्या अगोदर या फोल्डर मध्ये हदसतो. पोिचल्ानंतर तो मेल automatically या फोल्डर मधून हनघून जातो. Join us on Telegram: LEARN SMART नेव्हिगेशन मेनू
 14. Drafts: ईमेल पाठहवण्यासाठी टाइप करतो पण तो टाइप क े लेला ईमेल पाठवायचं हवसरलो. म्हणजेच टाइप करून ईमेल सोडल्ास आपल्ाला ते फक्त या Drafts फोल्डरमध्ये हमळतो. आहण नंतर ते ईमेल पुन्हा संपाहदत करून कोणालािी पाठवू शकतो. All mail: या ऑप्शन मध्ये आपले सवड मेल असतात. Join us on Telegram: LEARN SMART नेव्हिगेशन मेनू
 15. Spam: आपल्ाला बऱ्याच प्रकारचे ईमेल प्राप्त िोत असतात. पण कािी ई-मेल Spam असतात. तर ते Spam असलेले ई- मेल या फोल्डर मध्ये जमा िोतात. Bin: या ऑप्शन मध्ये आपण हडलीट क े लेले सवड ईमेल 30 हदवसांपयांत असतात. 30 हदवसानंतर ते स्वयंचहलतपणे िटहवले जातात. Join us on Telegram: LEARN SMART नेव्हिगेशन मेनू
 16. Settings: या ऑप्शन मध्ये ईमेलची सवड सेहटंग असते. Help and feedback: ईमेल वापरताना आपल्ाला कािी प्रॉब्लेम आल्ास या ऑप्शन द्वारे आपण ईमेल च्या टीमची मदत घेऊ शकतो. Join us on Telegram: LEARN SMART नेव्हिगेशन मेनू
 17. त्वरित सेवा ईमेल िा आपला िच्यूडअल पत्ता आिे. आपल्ाशी ऑनलाइन संपक ड साधायचा असेल तर ईमेलद्वारे संदेश पाठवू शक े ल, जो त्वररत आपल्ापयांत पोिोचेल. सुिक्षित आक्षि क्षवश्वासार्ा साधन ईमेल एक सुरहक्षत आहण हवश्वासािड साधन आिे. खासगी आहण सुरहक्षततेसाठी बनहवलेले साधन आिे. ईमेल उघडण्यासाठी लॉहगन आयडी आहण पासवडड आवश्यक आिे. जे क े वळ योग्य ईमेल आहण पासवडड ने उघडले जाऊ शकते. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 18. क्षवनामूल्य सेवा ईमेल जगातील एक लोकहप्रय हवनामूल् गुगलची सेवा आिे. म्हणूनच ईमेल पाठहवण्यासाठी आहण प्राप्त करण्यासाठी एक रुपयािी खचड करण्याची गरज नािी. संप्रेषि साधन ईमेलचे प्रथम कायड म्हणजे संप्रेषण आहण िे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हवकहसत क े ले गेले आिे. प्रभावी साधन ई-मेल चा सवाडत मित्वाचा फायदा म्हणजे िे जगातल्ा कोणत्ािी काना कोपऱ्यात वापरले जाणारे प्रभावी साधन आिे. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 19. दू ि िार्िाऱ्या लोकांशी संपक ा ईमेल द्वारे आपण इंटरनेटच्या मदतीने आपल्ापासून खूप दू र रािणाऱ्या लोकांशीिी संपक ड साधू शकतो. अक्षतशय सोयीची पद्धत द्रुत संप्रेषणासाठी ईमेल िी अहतशय सोयीची पद्धत आिे . या ईमेलची हवतरण गती खूप वेगवान आिे. याद्वारे लोकांना त्वररत माहिती हमळते, जेथे लोक एकमेकांशी सिज संवाद साधू शकतात. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 20. सर्जपिे संग्रर् ईमेल प्रोग्राममध्ये सिजपणे संग्रहित क े ला जाऊ शकतो. ईमेलवर कधीिी आहण आपण क े वळ शब्ांद्वारेच नािी, तर फोटो, मित्त्वाचे कागदपत्रे, व्हिहडओ इ पाठवू शकतो. संलग्नकता संलग्नकाच्या वैहशष्ट्यामुळे स्प्रेडशीट, अिवाल, प्रहतमा हक ं वा कोणतीिी फाइल ईमेलसि संलग्न करू शकतो. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 21. संप्रेषिाची नोंद आपल्ा सवड संप्रेषणाची नोंद प्रदान करतो. कोणाशी काय संवाद साधला आहण त्ाने काय उत्तर हदले याची सवड माहिती आपल्ाकडे असते, आपण कधीिी ती माहिती पाहू शकतो. हप्रंट आउट देखील काढू शकतो. जोपयांत आपण िेतूपूवडक त्ांना िटवत नािी तोपयांत ते आपल्ा ईमेल मध्ये सेि असतात. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 22. अमयााक्षदत जागा मजक ू र पाठहवण्याहशवाय, आपल्ाला ईमेलमध्ये हलहिण्यासाठी पाहिजे हततकी अमयाडहदत जागा हमळते यासि आपण िा ईमेल आपल्ाला पाहिजे हततका वेळ देऊन हलहू शकता. पाठहवण्यापूवी आपण त्ामध्ये सुधारणा करू शकता. मोठ्या व्यवसायांना चालना ईमेल मुळे मोठ मोठ्या व्यवसायांना चालना हमळाली आिे. आपल्ा व्यवसायाशी संबंहधत ईमेल पाठवून आपला व्यवसाय वाढवू शकतो. ई-मेल चे फायदे Join us on Telegram: LEARN SMART
 23. इंटरनेट कनेक्शन आवश्यक आिे. मोठ्या आकाराच्या फाईल पाठवू शकत नािी, त्ाला एक मयाडदा आिे. आपण ईमेलमध्ये कािी प्रकारच्या फायली पाठवू शकत नािी. जसे exe ईमेल स्पॅमचा एक प्रकार आिे. आपल्ाला दररोज अहधक स्पॅम मेल येत असतात ज्यामधे आपल्ाला योग्य ईमेल शोधणे अवघड जाते. प्रत्ेकासाठी ईमेल आयडी असणे आवश्यक आिे. जगभरामध्ये मोफत ऑनलाईन ई-मेल सेवा देणाऱ्या जी-मेल, िॉटमेल, याहू, ररडीफ ई-मेल चे तोटे Join us on Telegram: LEARN SMART
 24. धन्यवाद !
Advertisement