Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

अपक्षरणकारके - 1

2,020 views

Published on

Useful for for class 8

Published in: Education
 • Be the first to comment

अपक्षरणकारके - 1

 1. 1. अपक्षरण कारके - १
 2. 2. भूपृष्ठावर अंतर्गतर्गतर् व बाह्यशक्ती सतर्तर् काय र्ग करतर् असल्य ाने भूपृष्ठामध्य े वैविवध्य पूणर्ग घडामोडी सुरु असतर्ातर्. पिरणामी य ामुळे भूदश्य ातर्ही बदल होतर्ातर्. ृ
 3. 3. तर्ापमान, पजनर्गन्य , वारे य ांसारख्य ा वातर्ावरणीय घटकांमुळे पृथ्वीवर वाहतर्े पाणी, िहमनद्या, वारा लाटा य ांसारखी कारके कृ तर्ीशील होतर्ातर्. वारा, नदी, व िहमनदी हे अनुक्रमे वाय ुरुप, द्रवरुप आनिन घनरुप आनहेतर् त्य ामुळे य ा पदाथार्थांच्य ा घनतर्ेतर् फरक आनहे, त्य ांच्य ा वाहण्य ाच्य ा वेगतातर् फरक त्य ामुळे काय र्गक्षतर्ेतर्ही फरक आनढळतर्ो. पिरणामतर्: भूरुपातर्ही फरक े आनढळतर्ो. भूपृष्ठावर काय र्ग करणा-य ा कारकांना बाह्यकारक शक्ती असे म्हणतर्ातर्.
 4. 4. अपक्षरण व वहन य ा प्रक्रियाक्रय ांमुळे भूपृष्ठावरील खडकांचे आनच्छादन दूर के ले जनातर्े य ा प्रक्रियाक्रय ांना अनाच्छादन प्रक्रियाक्रय ा म्हणतर्ातर्.
 5. 5. आनपण नदी, िहमनदी व वारा य ा अपक्षरण कारकांची माहीतर्ी घेणार आनहोतर्.
 6. 6. अ) नदी पावसाचे पाणी जनिमनीवर पडल्य ानंतर्र काही पाणी जनिमनीतर् मुरतर्े तर्र काही पाण्य ाची वाफ होतर्े उरलेले पाणी उतर्ारानुसार वाहतर्े. वाहणा-य ा पाण्य ाच्य ा प्रक्रमाणानुसार त्य ांना ओहोळ, ओढा, नाला, नदी असे म्हणतर्ातर्.
 7. 7. नदी आनपलेकाय र्ग उगतमापासून मुखापय र्थांतर् अपक्षरण, वहन व िनक्षेपण य ा प्रक्रियाक्रय ातर्ून चालू ठे वतर्े. त्य ानुसार वेगतवेगतळी भूरूपे तर्य ार होतर्ातर्.
 8. 8. १.घळई - सुरुवातर्ीच्य ा काळातर् नदीचा वेगत जनास्तर् असतर्ो. त्य ामुळे काठापेक्षा तर्ळाचे खनन जनास्तर् य ामुळे घळई िनमार्गण होतर्े. उदा. ठाणे िजनल्हा - वैवतर्रणा नदी. राय गतड िजनल्हा उल्हास मध्य प्रक्रदशातर्ील जनबलपूर जनवळ े नमर्गदा, िहमालय ातर्ील ब्रम्हपुजना ,रॉकी पवर्गतर्
 9. 9. २. V आनकाराची नदी - नदीच्य ा प्रक्रवाहातर् गताळाचे प्रक्रमाण वाढतर्े. गताळाचे वहन करण्य ातर् नदीची शक्ती खची पडतर्े. य ामुळे तर्ळभागताचे खनन कमी, मात्र काठावर तर्सेच दरीच्य ा उतर्ारावर खनन जनास्तर् असतर्े. य ामुळे दरीचे उभट तर्ट रुं दावून दरीला आनकार प्रक्राप होतर्े. उदा. पिश्चिम घाट.
 10. 10. 3. कुं भगर्त र्त - नदीपात्रात ील खडकांमध्ये जोड असत ात यामध्ये दगर्डगर्ोटे अडकत ात . पाण्याच्या प्रवाहामुळे वत ुर्तळाकार िफिरत ात त ेथे खळगर्ा त यार होत ो त्यास रांजणखळगर्ा म्हणत ात . उदा. अहमदनगर्र िजल्हा - िनघोज कु कडी नदी पुणे िजल्हा - भेगर्डेवाडी गर्ोदावरी नदी
 11. 11. ४. धबधबा -डोंगर्रावरुन पाणी वाहत ाना कडयावरुन खाली पडत े. कठीण खडकांपेक्षा मृद ू खडकांची झीज लवकर होत े व नदी पात्राच्या उं ची फिरक होऊन धबधबा िनमार्तण होत ो. उदा. नमर्तदा धुवाँधार , इरावत ी नदी- िगर्रसप्पा (जोगर्) सेंट लॉरे न्सचा नायगर्रा
 12. 12. वहन व िनक्षेपण - अपक्षरण िक्रियेमुळे त यार झालेला गर्ाळ जिमनीचा मंद उत ार व प्रवाहाची मंद गर्त ी यामुळे िकनारी भागर्ात साचवला जात ो यास िनक्षेपण म्हणत ात .
 13. 13. १. नागर्मोडी वळणे व नालाकृ त ी सरोवरे - नदीचा प्रवाह , मंदउत ार, मंदवेगर् आणिण गर्ाळ यामुळे नदीची खनन, घषणर्तण व वहनशक्तीदेखील मंदावत े. पिरणामी नदी वळणावळणाने वाहू लागर्त े यालाच नागर्मोडी वळणे म्हणत ात .
 14. 14. नदी ज्या बाजूने वळत े त्या बाजूच्या काठावर खनन त र ज्या ठीकाणी प्रवाहिदशा बदलत े त ेथे िनक्षेपण होत जात े. पुराच्या काळात पाणी हे वळणात ून न वाहत ा सरळ वाहत े. त ुटलेल्या भागर्ात ून नालाकृ त ी सरोवरांची िनिमत ी होत े. Play Animation
 15. 15. २. पूरत ट व पूरमैदाने - पुराच्या वेळी नदीत ील बारीक गर्ाळ काठापासून दुर वाहून नेला जात ो त्यास पूरमैदाने म्हणत ात आणिण भरड गर्ाळ काठावरत ी िनक्षेपीत के ला जात ो. त्यास पूरत ट म्हणत ात . उदा. गर्ंगर्ोत्री
 16. 16. ३. ित्रभुज प्रदेश - नदी समुद्राला िमळत े त्या ठीकाणी नदीच्या मुखाशी गर्ाळाचे प्रचंड संचयन होत े. यामुळे प्रवाहाला अडथळा िनमार्तण होऊन प्रवाहाला फिाटे फिु टत ात . नदी अनेक शाखांनी समुद्रास िमळत े त्यास िवत िरका म्हणत ात . त यार झालेल्या ित्रकोणाकृ त ी प्रदेशास ित्रभुज प्रदेश म्हणत ात . उदा. गर्ंगर्ा, गर्ािदाावरी, कावेरी, महानदी. जगर्ात - नाईल, िमिसिसपी
 17. 17. िहमक्षेत्राकडे डोंगर्र पायथ्याच्या िदशेने हळू हळू वाहणाऱ्या िहमप्रवाहास िहमनदी असे म्हणत ात .
 18. 18. अतितिउं च प्रदेशाति िहिमवर्षार्षावर्ानंतिर साचलेल्या िहिमाचे बर्फार्षाति रूपांतिर हिोतिे. बर्फार्षाचे एकावर्र एक अतसलेल्या थरांच्या दाबर्ामुळे उतिाराच्या िदशेने हिळू हिळू सरकू लागतिे.बर्फार्षाची जाडी, प्रदेशातिील तिापमान इ . जिमनीचा उतिार या घटकांवर्र नदीचा वर्ेग अतवर्लंबर्ून अतसतिो. यामुळे नदीप्रमाणे अतपक्षरण, वर्हिन वर् िनक्षेपणाचे कायर्षा करतिे
 19. 19. अतपक्षरण कायार्षामुळे िनमार्षाण हिोणारी भूरुपे िहिमगव्हिर - पवर्र्षातिाच्या खोलगट भागाति साचलेले बर्फर्षा प्रवर्ाहिी बर्नतिे. यामुळे खळग्यांची तिळाची झीज हिोऊन िहिमगव्हिराची िनिमतिी हिोतिे.
 20. 20. शुककू ट वर् िगरीशृग - दोन ं िहिमगव्हिरांमधील कडांची मोठया प्रमाणाति झीज हिोतिे., त्यामुळे धारदारकडे तियार हिोतिाति त्यास शुककू ट अतसे म्हिणतिाति. पवर्र्षातिउतिाराच्या तिीन िकवर्ा चार हिी बर्ाजूंस िहिमगव्हिर तियार झाले अतसतिा त्यामधील भाग तिीव्र बर्नतिाति. त्या िशगासारख्या िदसणा-या भागास िगरीशृंग म्हिणतिाति.
 21. 21. यू आकाराची दरी – िहिमनदीच्या अतपक्षरण कायार्षामुळे तिळाकडील भाग जास्ति खोल हिोति जातिो वर् काळ तिीव्र हिोति जातिो यामुळे दरीला यू आकार प्राप्त हिोतिो. लोंबर्ति अतसल्यासारख्या िदसतिाति त्यास लोंबर्तिी दरी म्हिणतिाति.
 22. 22. वर्हिन वर् िनक्षेपण कायार्षामुळे िनमार्षाण हिोणारी भूरूपे िहिमोढ - िहिमनदीने वर्ाहून आणलेल्या गाळास िहिमोढ अतसे म्हिणतिाति. याचे त्याच्या स्थानावर्रुन चार प्रकार पडतिाति.
 23. 23. अत) भूिहिमोढ - तिळाशी िनक्षेपीति झालेल्या िहिमोढास भूिहिमोढ म्हिणतिाति. बर्) पाश्र्षािहिमोढ - काळाशी िनक्षेपीति झालेल्या िहिमोढास पाश्र्षािहिमोढ म्हिणतिाति. क) मध्यिहिमोढ - दोन िहिमनद्या एकत्र येतिाति तिेथे आतिील दोन कडेच्या पाश्र्षािहिमोढा पासून मुख्य नदीच्या पात्राति मध्य िहिमोढ तियार हिोतिो. ड) अतंत्य िहिमोढ - िहिमनदीचे जेव्हिा जलप्रवर्ाहिाति रुाापांतिर हिोतिे नदी तिेव्हिा आपल्या बर्रोबर्र आणलेला िहिमोढ वर्ाहून नेऊ शकति नाहिी तिो शेवर्टच्या भागाति साचतिो त्यास अतंत्य िहिमोढ म्हिणतिाति.
 24. 24. िहिमोढिगरी - भूिहिमोढाचे प्रचंड िढगाच्या स्वर्रुपाति लंबर्गोलाकार टेकडयास िहिमोढिगरी म्हिणतिाति. उदा. आयर्यंलंड, उ. युरोपचे मैदान.
 25. 25. िहिमोढकटक - िहिमोढाच्या िनक्षेपणातिून नागमोडी लांबर्ट टेकडया िनमार्षाण हिोतिाति यास िहिमोढ कटक अतसे म्हिणतिाति.
 26. 26. वर्ारा वर्ाळवर्ंट वर् कमी प्रदेशाच्या प्रदेशाति वर्ा-याचे कायर्षा आढळू न येतिे. या प्रदेशांची पुढील वर्ैिशष्ठये आढळू न येतिाति. १. हिे प्रदेश उष्ण कटीबर्ंधाच्या ककर्षा वर् मकर वर्ृत्ताच्या आसपास आढळतिाति. 5. २. वर्ािषक पजर्षान्यमान २५० िम िम िकवर्ा त्यापेक्षा कमी. 6. ३. पजर्षान्यापेक्षा बर्ाष्पीभवर्न जास्ति वर् पाण्याची उपलब्धतिा कमी. 7. ४. वर्नस्पतिी आच्छादनाचा अतभावर् 8. ५. झीजेचे कायर्षा तिेथील िवर्िवर्ध आकाराचे पदाथर्षा, वर्ा-याचा वर्ेग वर् झीजेचे 9. प्रमाण यामुळे हिोति अतसतिे.
 27. 27. वा-याच्या कायार्यामुळे होणारे अपक्षरण कायर्या व तयार होणारी भूरुपे
 28. 28. अपक्षरण खळगे - वा-याच्या अपवहन ियेक्रियेमुळे एका ठीकाणची वाळू दुस-या ठीकाणी वाहÿन नेली जाते तेथे खोल खळगा तयार होतो त्यास अपक्षरण खळगे म्हणतात. उदा. इजिजप्तमधील कतारा खळगा तयार झाला आहे. यामुळे मरुद्यानाची िनिमती होते.
 29. 29. भूछत्र खडक - वा-याबरोबर येणा-या कणांचा आघात मागार्यात येणाया उं च खडकांवर होतो. खडकाचे जिमनीलगत घषणर्याण झाल्यामुळे या भूछत्र खडकाची िनिमती होते.
 30. 30. यारदांग - वाळवंटी प्रदेशात वाळू च्या वहनामुळे भूपृष्ठावरील मृद ु खडकांची जास्त झीज होते व त्यामानाने कठीण खडक कमी िझजतात व उं चवटयाच्या स्वरुपात ियेदसतात. त्यास यारदांग असे म्हणतात.
 31. 31. वहन व िनक्षेपण कायार्यामुळे होणारी भूरुपे
 32. 32. वालुकािगरी - वा-याबरोबर वाहणा-या वाळू चे िनक्षेपण होते त्यास वाळू च्या टेकडया म्हणतात. वा-यांच्या मागार्यात अडथळा आल्यामुळे वा-याचा वेग मंदावतो व वा-याबरोबर वाहणा-या वाळू चे िनक्षेपण होते. त्यास वालुकािगरी म्हणतात.
 33. 33. बारखाण -िनक्षेपणामुळे वाळू च्या ढीगास चंद्रकोरीसारखा भाग प्राप्त होतो त्यांना बारखाण म्हणतात. सैफ टेकडया - वा-याच्या ियेदशेने होणा-या वाळू च्या िनक्षेपणातून लांबट आकाराच्या वालुकािगरींचे िनिमती होते त्यास सैफ टेकडया म्हणतात.
 34. 34. लोएस मैदान - वाळू चे सूक्ष्म कण हजारो ियेकलोमीटर पयर्यंत वाहून नेले जातात व िनक्षेपीत होतात या िवस्तीणर्या मैदानांना लोएस मैदान म्हणतात. उदा . गोबीचे वाळवंट

×