Pragaticha express way

958 views

Published on

Nitin Potdar, Pragaticha express way book

प्रगतीचा एक्सप्रेस वे!

"कळेल ती भाषा, मिळेल ते काम
पडेल ते कष्ट, तेंव्हाच होईल.... जय महाराष्ट्र !"

लेखक: नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर.

Published in: Education
0 Comments
0 Likes
Statistics
Notes
 • Be the first to comment

 • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
958
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
6
Actions
Shares
0
Downloads
29
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

Pragaticha express way

 1. 1. जीवनरंग प्रकाशनाचे आगामी पुस्तक प्रगतीचा एक्सप्रेस वे ! " कळेल ती भाषा , मिळेल ते काम पडेल ते कष्ट , तेंव्हाच होईल .... जय महाराष्ट्र ! "   लेखक : नितीन पोतदार , कॉर्पोरेट लॉयर .
 2. 2. यशाचं गमक  –  प्रोफेशनल अ‍ॅप्रोच आजच्या स्पर्धात्मक जगात ,  बदल  –   change   हाच एक यशाचा मंत्र आहे ! प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 3. 3. फर्स्ट जनरेशन  –   Just do it! मर्यादित साधनांतून  अतुलनिय , अद्वितीय आणि उत्तुंग यशासाठी      ' आऊट ऑफ द बॉक्स '      विचार करावाच लागेल .... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 4. 4. यशासाठी घ्या राइट टर्न जे इतरांना जमले ते तुम्हाला का जमणार नाही ?  ज्याला आपण प्रश्न समजतो तो यश मिळवण्याच्या आधीचा फक्त एक टप्पा आहे  तिथे   फक्त एक  राइट टर्न घ्या . प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 5. 5. उद्दोगाचा शुभारंभ ! अडचणी आणि अडथळे हे येणारच म्हणून आपण प्रयत्नच करणार नाही का ? प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 6. 6. भांडवल भांडवल -  कुणाच्याही पोटात गोळा आणणारा असा हा एकच शब्द !   त्यासाठी नेमकं काय करावं ...... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 7. 7. बिझिनेस नेटवर्किंग अनेक चांगल्या लोकांना आपण रोज भेटतो ,  त्यांची कार्ड जमा करतो आणि  वर्षानुवर्ष ती कार्डस तशीच धुळ खात ठेवतो .......... कारण आपण नेटवर्कला " असेट " म्हणुन कधीच बघत नाही ..... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 8. 8. सहकार्य व्यवसायाच्या ज्या भागात आपण कमी पडतो तिथं   इतरांना सहभागी करुन घेता आले पाहिजे .    ज्याच्याकडे जे उत्तम आहे त्याला  बरोबर घेऊन पुढे जाता आलं  पाहिजे .  तोच प्रगतीचा मार्ग आहे ! प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 9. 9. महाराष्ट्र , उद्दोजकता आणि मराठीचा मुद्दा दुकानाच्या पाटीवर मराठी नाव असण्यापेक्षा  दुकानाच्या पाठी मराठी नाव असले पाहिजे ,  असा विकार आपण केव्हा करणार ?  प्रगतीचा एक्सप्रेस वे !
 10. 10. प्रगतीचा एक्सप्रेस वे ! " कळेल ती भाषा , मिळेल ते काम पडेल ते कष्ट , तेंव्हाच होईल ....  जय महाराष्ट्र ! " लेखक :   नितीन पोतदार ,  कॉर्पोरेट लॉयर http://www.myniti.com http://twitter.com/nitinpotdar http://www.facebook.com/pragaticha.express.way

×