Google plus project (Marathi)

1,882 views
1,743 views

Published on

Published in: Technology, Business
1 Comment
1 Like
Statistics
Notes
 • visit www.netbhet.com for more details
     Reply 
  Are you sure you want to  Yes  No
  Your message goes here
No Downloads
Views
Total views
1,882
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
8
Actions
Shares
0
Downloads
17
Comments
1
Likes
1
Embeds 0
No embeds

No notes for slide

Google plus project (Marathi)

 1. 1. गुगल + प्रोजेक्ट
 2. 2. गुगल प्लस गुगल काकांनी लाँच केलेली " गुगल प्लस " ही एक नविन सोशल नेटवर्कींग साईट .  सोशल मिडीयामधील साईट्सच्या मंदीयाळीमध्ये नविनच दाखल झालेल्या या साईटचे नेटीझन्सकडून चांगले स्वागत झालेले आहे .  गुगल प्लस च्या विविध पैलूंची आपण ओळख करून घेऊ .
 3. 3.     सर्कल्स   Circles   
 4. 4.   गुगल सर्कल्स (Google Circles) सर्वात प्रथम येथे फ्रेंड लिस्ट , कम्युनीटी किंवा ग्रुप्स अशी भानगड  नसणार आहे . सर्कल म्हणजे इतर सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपण  जसे मित्रांना अ‍ॅड करतो तसे येथे अ‍ॅड केले की त्याचे एक सर्कल तयार  होते . यामुळे आपण ज्या गोष्टी येथे शेअर करु त्या केवळ त्या त्या  सर्कल पुरताच मर्यादित राहणार आहेत .
 5. 5.     फोटो शेअरिंग   Photo Sharing    
 6. 6. फोटो शेअरिंग गुगल प्लस मध्ये असलेले फोटो शेअरिंग इतर सोशल साईट्सच्या मानाने  अतिशय सुरक्षीत आहे . यामध्ये आपण अपलोड केलेले फोटो कोणाला  पाहता येतील हे आपण ठरवू शकतो . तसेच यात देण्यात आलेले " फोटो  एडीटर " हे खूप प्रभावी असून यामध्ये आपन आपल्या फोटोंना विविध  इफेक्ट्स देऊ शकतो .
 7. 7.     हँगआऊट   Hangout  
 8. 8. हँगआऊट हँगआऊट हे गुगल प्लस चे असे फीचर आहे जे ईतर कोणत्याही सोशल  नेटवर्क मध्ये अद्याप नाही आहे . यामध्ये आपण आपल्या १० मित्रांशी एकाच  वेळी एकाच विंडो मध्ये व्हीडीओ चॅट करु शकतो . थोडक्यात ही एक  व्हीडीओ कॉन्फरंसींगचीच सेवा आहे .
 9. 9.     स्पार्क्स  - Sparks   
 10. 10. स्पार्क्स गुगल प्लस मधील स्पार्क्स म्हणजे विविध विषयांवरील नविन नविन  माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणारी सुविधा . यामध्ये विविध विषयांची  सेक्शन्स असून विषयवार विभाग करण्यात आले आहेत . त्या विभागात  विषयांची सर्व माहिती , फोटो , व्हीडीओ आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत .  यामुळे आपण आपल्या आवडत्या विषयांबद्दल स्पार्क्सच्या माध्यमातून  सतत अपडेटेड राहू शकतो .
 11. 11.    मोबाईल   Mobile  
 12. 12. मोबाईल अ‍ॅप   गुगल प्लस चे मोबाईल अप्लिकेशनही उपलब्ध असून यामध्ये आपण  सर्कलमध्ये चॅटींग , स्पार्क्स आणि मल्टीमिडीया आदिंची मज्जा लुटू  शकतो . गुगल प्लस अ‍ॅप च्या माध्यमातून एखादा फोटो क्लिक केला तर  तोआपोआअप तुमच्या प्रोफाईल मध्ये अपलोड होतो . यामुळे पुन्हा तो  वेगळा शेअर करण्याची गरज पडणार नाही .
 13. 13.     हडल   Huddle   
 14. 14. हडल गुगल प्लसच्या मोबाईल अ‍ॅप मध्ये हडल ही एक नवी सुविधा देण्यात  आली आहे . हडल म्हणजे ग्रुप चॅट किंवा ग्रुप SMS. एकाच वेळी  आपल्या सर्कल मधील मित्रांशी ग्रुप चॅट करायला मिळाली आणि  ते पण मोबाईल वर तर मग वेळ कसा निघून जाईल कळणारही नाही .
 15. 15.     तर मग आजच सहभागी व्हा !                                      गुगल + प्रोजेक्टमध्ये
 16. 16. http://www.google.com/profiles/salilchaudhary    http://www.netbhet.com

×