आम्ही सात भाऊ आिण तीन बिहणी. आजच्या मुलांचा िवश्वासही बसणार नाही, पण एकाच
आईच्या पोटात जन्मलेली! माझी आई एकू णच मेट होती. ...
संध्याकाळी आम्हा भावंडाची जेवणे झाल्यावर दोघे अगदी िनवांतपणे चुलीसमोर बसून हसतखेळत
गुलूगुलू गोष्टी करायचे! िवज्ञान आिण धमर...
िजंकणार, याची खाऽी. पण 20 ऑगःट 1893च्या पऽात याचा काहीही उल्लेख नाही. हा ठामपणे
सांगतोय, ‘माझ्या देशाला झालेला रोग आिण त्य...
समजावयास थोडा वेळ जातो. माऽ, त्यातून सावरायला अिजबात वेळ लागत नाही. आईने
लहानपणापासून मनावर एक िवचार पक्का के लेला. ‘मृत्य...
‘काका उतरा’ असे सायव्हर म्हणाला, तेव्हा मी भानावर आलो आिण गोंधळलो. घर तर कु ठेच
नव्हते. उतरलो तेव्हा लक्षात आले. ूचंड गदीर...
वय आहे. मी गांधीजींना मानतो. माणूस 125 वषेर् जगतो, असा त्यांचा पूणर् िवश्वास होता. मी
सकाळी तीन वाजता उठन तासभर योगासू ने ...
झाले ते खरे एवढेच. िशवाजी उदय मंडळ महाराष्टर्ातील एक बलाढ्य बीडा मंडळ म्हणून उभे आहे.
नरेंि म्हणजे नरूभाऊ हे त्यांचे आयकॉन...
सांगा. तो म्हणाला, ितकडे गेल्यावर कळवतो! आज बनवलेला ‘जादटोणािवरोधी कायद्याचाू ’ मसुदा
या ितघांपैकी एकालाही दाखवला असता, तर...
‘आय. डी.’ मािगतला. नंतर त्यांना नेटवर माझ्याशी सिवःतर चचार् करावयाची होती. बदलणार्या
भारताचे ते मोहक आश्वासक दशर्न होते.
म...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

Article by Dr Dattaprasad Dabholkar

483 views

Published on

Article by Dr Dattaprasad Dabholkar

Published in: Education
0 Comments
0 Likes
Statistics
Notes
 • Be the first to comment

 • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
483
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
0
Actions
Shares
0
Downloads
7
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

Article by Dr Dattaprasad Dabholkar

 1. 1. आम्ही सात भाऊ आिण तीन बिहणी. आजच्या मुलांचा िवश्वासही बसणार नाही, पण एकाच आईच्या पोटात जन्मलेली! माझी आई एकू णच मेट होती. ती नेहमी अिभमानाने सांगायची, ‘मला दहा मुले आहेत. एकासारखा दसरा नाहीु -आिण माणसासारखा एकही नाही!’ हे जे काही असे झाले असेल, त्याला पूणर्पणे जबाबदार माझे आई-वडीलच. आज कु णाचाही िवश्वास बसणार नाही, असे ते िवलक्षण जोडपे होते. 1920 च्या सुमारास माझे वडील कोकणातील खेड्यातून आपले कतृर्त्व दाखवायला सातारला आले असणार. ूचंड कष्ट उपसून ते त्या वेळी एल.एल.बी. झालेले. सातारा शहरात त्यांनी नामांिकत फौजदारी वकील म्हणून आपला जम बसवला. त्या वेळच्या िकं वा खरं तर आजच्याही िरवाजाूमाणे ते दत्तभक्त होते. दररोज माळावरच्या दत्ताचे दशर्न, घरी ःवत:च के लेली पूजा, वषार्तून दोनदा घरी आिण एकदा गाणगापूरला जाऊन करावयाचे पारायण. पण यात बसणार नाही, अशी आमच्या घरात एक ग्यानबाची मेख होती. माझी आई कोल्हापूरची. ती फक्त मराठी चौथीपयर्ंत िशकलेली. पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पिहली आलेली. ितच्यावरचे संःकार राजषीर् शाह महाराजांचेू . ितचे घराणे ूचंड बुिद्धमान. तो वारसा पण ितच्या आईकडन आलेल्याू . ितच्या आईचे वडील तात्यासाहेब नाईक हे त्या वेळी िजल्हा न्यायाधीश होते. ितचा धाकटा भाऊ चक्क इंग्लंडमध्ये जाऊन बॅिरःटर होऊन आला. मुंबई उच्च न्यायालयाचे नावाजलेले हायकोटर् जज्ज तेंडलकर ते हेचु . ते गेले, त्या वेळी आचायर् अऽेंनी मराठाच्या पिहल्या पानावर आठ कॉलमचा भला मोठा मथळा टाकला होता. ‘ददैर्वी महाराष्टर्ा तुझाु न्यायमूतीर् रामशास्तर्ी आज गेला रे...’ माऽ माझ्या आईचा रामशास्तर्ी बाणा जरा जादाच असणार. त्या काळात ितने मंगळसूऽ घातले नाही. कुं कू लावले नाही. आमच्या घरात कधी सत्यनारायण, हळदीकुं कू असले कायर्बम झाले नाहीत. आपल्याला नीटपणे न येणारे इंमजी ही बाई कामाला आलेल्या बायांना िशकवत बसे. या बाईने अंगावर कधी सोने घातले नाही. त्यामुळे माझ्या बिहणींच्या अंगावरही कधी सोने नव्हते. घरात सोने अिजबात नव्हते आिण मुलींच्या अंगावर सोने असते, हे मला आिण नरेंिला भावांची (आिण नंतर आमचीही!) लग्ने झाल्यावर काही काळापुरते समजले. हे सारे पण समजण्यासारखे आहे. वयाच्या 94व्या वषीर् या बाईने शरीर दान के लेले होते. आम्हा सवार्ंना तंबी भरलेली ‘मृत्यू नंतर एका तासात माझे शरीर िवद्याथ्यार्ंना िशकिवण्यासाठी हॉिःपटलमध्ये जाणार. उगाच रडारड करत, धडपड करत अिजबात जमायचे नाही. शरीर गेले की शरीर संपले. त्या मेलेल्या शरीराला बघायचंय काय? सगळ्यांना सोयीची वेळ ठरवा. एकऽ जमा आिण हसतखेळत माझ्या आठवणी काढत बसा.’ खरं तर हे पण समजणारे आहे. माऽ एक गोष्ट समजावून घेणे खूप कठीण आहे, पण खूप गरजेची पण आहे. एवढे टोकाचे वैचािरक मतभेद असताना माझ्या आईविडलांचे छोटे वादिववादसुद्धा आम्ही कधी पािहले नाहीत. त्यांचे अगदी गुळखोबरे होते. विडलांच्या पारायणाचे आई सवर् हसतमुखाने करायची आिण दररोज Article by Dr Dattaprasad Dabholkar (9 Pages)
 2. 2. संध्याकाळी आम्हा भावंडाची जेवणे झाल्यावर दोघे अगदी िनवांतपणे चुलीसमोर बसून हसतखेळत गुलूगुलू गोष्टी करायचे! िवज्ञान आिण धमर् नीटपणे समजलेली माणसे समोरच्या माणसाचे अिजबात न पटणारे िवचार शांतपणे ऐकू न त्यांचा आदर करीत, ते समजावून घेण्याचा ूयत्न करतात. हे सारे समजले, पुढे िववेकानंद समजावून घेतल्यावर. त्यांनी सांिगतलंय, ‘धमर् आिण िवज्ञान माणसाला खर्या अथार्ने समजल्याची ही एकमेव खूण आहे.’ तर अशा या घरातले आम्ही दहा जण. देवदत्त सवार्त मोठे, नरेंि सवार्त लहान. नरेंि आिण देवदत्त यांच्यात 26 वषार्ंचे अंतर. माझ्या आिण नरेंिमध्ये 8।। वषार्ंचे अंतर. खट्याळपणे बोलण्याची सवय असलेला नरेंि सांगायचा, ‘देवदत्त माझे लांबचे सख्खे भाऊ आहेत आिण बंड्या (म्हणजे मी) जवळचे सख्खे भाऊ आहेत!’ पण खरी पिरिःथती पूणर् वेगळी होती. देवदत्त आिण नरेंि यांची वृत्ती आिण कायर्पद्धती अगदी सारखी होती. दोघेही ःवत:चे सारे उधळन समाजासाठी काही तरी करतू असायचे. िकं वा मी त्यांची चेष्टा करत त्यांना म्हणायचो, आपण करतोय ते सारे समाजासाठी, असे तुम्ही समजत असता आिण आम्हाला समजावण्याचा ूयत्न करता! देवदत्त म्हणजे दादा गेले, त्या वेळी मी ‘अंतनार्द’मध्ये त्यांच्यावर एक लेख िलिहला होता. नरेंिला तो जाम आवडला. म्हणाला, ‘बंड्या, आता खरेच चांगले िलहावयास लागलायस!’ मी शांतपणे म्हटले, ‘तू पण आता असे छान िलहावयास लाग. तुलापण माझ्यावर कधीतरी िलहावयास लागणार!’ माझ्याहन अिधक शांतपणेू म्हणाला, ‘िलहावयास खरेच आवडेल रे. पण काहीतरी काम करायला लाग. नुसताच आपला िटवल्याबावल्या करीत भटकत असतोस.’ नरेंि म्हणाला, ते अगदी खरे होते. कोणतीही चळवळ, संघटना, िवचारधारा, एवढेच काय िवषय मला कधी बांधून ठेवू शकला नाही. मी आपला अळमटळम करीत भटकत रािहलो. आिण असे भटकता भटकता मी सोमवार 19 ऑगःटला राऽी गोव्यात पोहोचलो होतो. 20 ऑगःट हा िदवस िववेकानंदांच्या आिण म्हणून या देशाच्या इितहासात फार महत्त्वाचा आहे, असे मी मानतो. िववेकानंदांना पणजीबद्दल असलेले ूेम पण मी जाणतो. पिरोाजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून 1890 ते 93 अशी तीन वषेर् िववेकानंदांनी भारत िपंजून काढला. या देशाची आजची भयानक पिरिःथती, त्यामागची कारणे, त्यावरची कायम ःवरूपाची उपाययोजना आपल्या मनात पक्की के ली. त्या काळातील पऽांमधून महात्मा फु लेंपेक्षा अिधक ूखर शब्दांत िहंद धमार्वर आिणू ॄाह्मणशाहीवर आघात के ले. पऽातून िलिहले, ‘आजचा िहंद धमर् हा धमर् नव्हेू , हा आहे सैतानाचा बाजार.’ दसर्याु पऽात अलमबझार मराठातील िशंयांना कळिवले, ‘आपले देव आता जुने झालेत. आपणाला नवा देव, नवा धमर् आिण नवा वेद हवा आहे. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.’ आिण या नरेंिाने 20 ऑगःट 1892 रोजी जुनागडच्या नबाबाला पऽ पाठवून कळिवले, ‘ज्यांच्या पाचशे िपढ्यांनी वेद ही काय चीज आहे, हे पािहलेले नाही, ते ॄाह्मण आज या देशाला वेद सांगताहेत-देवा ॄाह्मणांच्या रूपाने या देशात आज वावरणार्या राक्षसांपासून या देशाचे रक्षण कर!’ त्यानंतर पुन्हा बरोबर एक वषार्ने 20 ऑगःट 1893 रोजी नरेंि अमेिरके त पोहोचलाय. सवर्धमर्पिरषदेचे आमंऽण त्याच्याकडे नाही. त्याची िखल्ली उडिवली जात आहे. त्याला त्याची िचंता नाही. आत्मिवश्वास एवढा जबरदःत, की ते आमंऽण मी िमळवणारच आिण ती पिरषदही
 3. 3. िजंकणार, याची खाऽी. पण 20 ऑगःट 1893च्या पऽात याचा काहीही उल्लेख नाही. हा ठामपणे सांगतोय, ‘माझ्या देशाला झालेला रोग आिण त्यावरचे औषध मला तीन वषार्ंच्या भटकं तीत समजलंय.’ पुढे िमऽांना िलिहलेल्या पऽात, िववेकानंद म्हणजे िववेकात आनंद घेणारा म्हणून िववेकानंद. त्यामुळे नरेंि, िविविदशानंद, सिच्चदानंद, एक अनाम संन्यासी अशी अनेक नावे वापरून आिण नाकारून नरेंिाने शेवटी िववेकानंद हे नाव घेतलेले. िववेकानंद सांगताहेत, ‘कालबाह्य रूढी, परंपरा, त्यातून येणारी िपळवणूक दर करून आपणाला या देशाला िवज्ञानिनष्ठ बनवायचंयू . आपल्याला सुरुवात खेड्यापासून करावी लागेल.’ उद्या 20 ऑगःटला मला पणजीमधील तीन महािवद्यालयीन िवद्याथ्यार्ंना एकिऽत मेळाव्यात खरे िववेकानंद समजावून घ्यायचेत. मी पणजी मुद्दाम िनवडलंय. भारतभर िहंडताना िववेकानंदांना आवडलेले हे एकमेव शहर आहे. त्यांनी पऽात िलिहलंय, ‘पणजी हे ःवच्छ, सुंदर शहर आहे. भारतातील ूत्येक शहर असे बनिवले पािहजे. माऽ पणजीतील बहतांश िभश्चनु सुिशिक्षत आहेत आिण बहसंख्य िहंद अिशिक्षत आहेतु ू ! त्यानंतर 21 ऑगःटला पणजीत एका वेगळ्या पुःतकाचे ूकाशन लेखक आिण ूकाशन यांना फक्त माझ्याच हःते हवे आहे. परशुराम हे बहजन समाजालाु िहणवणारे एक भयानक ूतीक आहे. त्यांचे पुनरुज्जीवन एका वेगळ्या ूकारे आज के ले जातेय. माशेलकरांनी त्याच्याबद्दल अतीव गौरवाने िलिहलंय. माधवराव िचतळेंनी तर ‘भगवान परशुराम, नविनमार्ते’ म्हणून पुःतक िलिहलंय. या सवार्ला उत्तर देणारे ‘अवतारी परशुराम िहंद धमर् तारक कीू मारक?’ हे अजुर्न जयराम परब यांचे हे पुःतक आहे. 19 ऑगःटला मी अगदी िनवांत आहे. महाराष्टर्ात भाषणे देत मी सवर्ऽ िहंडलोय. चांद्यापासून बांद्यापयर्ंत! माऽ, गोव्यात ज्या आपुलकीने, घरचा पाहणा म्हणून संयोजक तुमची जी काळजीु घेतात त्याला तोड नाही. ॅमणध्वनी जणू तुमचा पाठलाग करत असतो आिण आपण पोहोचण्याच्या वेळी खोली सजवून, नाष्टा घेऊन कायर्कतेर् तुमची वाट पाहात असतात. 19 ऑगःटला एका शांत ूसन्न मन:िःथतीत मी झोपी जातो. 20 ऑगःटला फोनची घंटा पुन:पुन्हा वाजत असल्याने मला जाग आली. कोणत्यातरी वािहनीचे लोक जयंतराव साळगावकर गेल्याची बातमी देऊन माझी ‘बाईट’ मागत होते. मी अवाक. धक्का अपेिक्षत नव्हता. माझा भिवंयावर अिजबात िवश्वास नाही. देव ही संकल्पना आहे, त्या ःवरूपात मला मान्य नाही. गणपती ूितष्ठापना वगैरेचा मग ूश्न नाही. पण जयंतराव माझे जवळचे िमऽ. ते मला धाकटा भाऊ मानायचे. त्यांच्या घरी गणेश चतुथीर्ला ूितष्ठापना होताना बाहेरचा म्हणता येईल, असा मी एकटा असायचो. त्यानंतर जेवणाची पंगत बसली की जयंतरावांच्या नंतर माझा पाट. मग बमाने त्यांची मुले. दरवषीर् कालिनणर्यला त्यांना माझा लेख अपिरहायर् आिण त्यात अःवःथ करणारी गोष्ट म्हणजे, काहीतरी खुसपट शोधून आम्ही दोघांनी एकमेकांशी हल्ली काही काळ पूणर् अबोला धरलेला. यातून मी थोडा सावरलो. तोवर कायर्बमाचे आयोजक येतात, सांगतात ‘सर तुमच्या भावाचा खून झालाय. आम्ही भाषण रद्द करतोय. तुम्ही लगेच परत िनघा.’ ते नक्की काय सांगताहेत हे
 4. 4. समजावयास थोडा वेळ जातो. माऽ, त्यातून सावरायला अिजबात वेळ लागत नाही. आईने लहानपणापासून मनावर एक िवचार पक्का के लेला. ‘मृत्यू हे जगातील एकमेव सत्य आहे. मृत्योत्सव साजरा करावयास िशका.’ म्हणजे मी अगदी िनवांत. मी म्हटले, ‘अरे भाषण झालेच पािहजे. मी भाषण रद्द के ले असे समजले तर िजथे असेल तेथून येऊन नरेंि माझी चेष्टा करेल.’ माझे बोलणे त्यांना गोंधळात टाकते. त्यांना वाटले असणार, मी फारच घिटया िवनोद करतोय. िकं वा माझे मानिसक संतुलन पार िबघडलंय. ते म्हणतात, ‘सर भाषण बंद करणे बरे. कारण गोवा हा सनातन ूभातचा बालेिकल्ला आहे. तुमच्या भाषणाच्या वेळी ूखर िनदशर्ने िकं वा घोषणा देतील.’ मी आयुंयात एवढा बदनाम िकं वा लोकिूय झालोय, हे मला आयुंयात ूथमच कळले. मी म्हटले, ‘मी औरंगाबादलाही भाषणे देऊन आलोय. पिरवारातील डॉ. माधवराव िचतळे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्या भाषणाचा अिजबात ूितवाद के ला नाही. आिण आज मी भाषणात जे सांगणार आहे, ते िववेकानंदांनी काय सांिगतले तेवढेच सांगणार आहे. सनातन ूभातला िववेकानंदांचे िवचार जाळावयाचे असतील, तर आपण काय करणार? आपण एवढेच म्हणू, िववेकानंद त्यांनी वाचलेले नाहीत.’ िववेकानंद म्हणालेत, ‘िवचार फक्त िवचारानेच कोरता येतो आिण िवचारानेच पुसता येतो.’ भाषणाला तुडंब गदीर्ु . सभागृह खचाखच भरलेले. आंदोलनकतेर् कु ठेच नाहीत. ते बहधा आनंदोत्सवु साजरा करत असणार. माऽ सभागृहातील काही मुले-मुली चक्क हंदके देत होतीु . नरेंि लोकांच्या एवढा मनात पोहोचलाय, याचे मला नवलच. माझा पिरचय करून देणारा ूा. कामतांसारखा नावाजलेला वक्ता गिहवरून मधेच थांबलेला. माझे एक दीड तासाचे भाषण पार पडले. तोवर फोन आला. ‘नरेंिने शरीरदान के ले होते, पण पोःटमाटर्म झालेले शरीर तेथे दान म्हणून घेत नाहीत. त्याचा देह सातारला हलवताहेत. सातारला लोक मोठ्या संख्येने जमलेत. िकमान त्यांना भेटायला या.’ दसर्याु िदवशी पुःतक ूकाशन संध्याकाळी 5 वाजता होते. आता सातारला जाऊन दसर्याु िदवशी गोव्यात परत येणे सहज शक्य होते. परतीच्या ूवासात पुन:पुन्हा वाजणारा आिण तेच ते बोलणारा फोन मी बंद के ला. नरेंिशी याबाबत झालेली बोलणी मला आठवायला लागली. नरेंि लोकांत रमलेला माणूस होता. िदवसभर त्याचा फोन वाजत असायचा. पण मी त्याच्या फोनला कधी हात लावला नाही. कारण िदवसातला एकतरी फोन आईबिहणीवरून िशवी घालून सज्जड दम भरलेला असायचा. फु कटात असल्या तरी आपण कशाला िशव्या ऐकायच्या? दम भरणारी िननावी पऽे तर ढीगभर. सरकारने एकवेळी िदलेली सुरक्षा त्याने नाकारली होती. एकदा मी त्याला झाडलेच. िवचारले, ‘तू संरक्षण का घेत नाहीस?’ तो शांतपणे म्हणाले, ‘मी झेड मेड सुरक्षा घ्यावी म्हणून देव पाण्यात घालून बसलेले अनेक आहेत. पण मला संपवता आला नाही तर माझ्या कु ठल्यातरी कायर्कत्यार्ला संपवतील.’ माऽ त्यानंतर तो जो म्हणाला, ते िवलक्षण होते. तो म्हणाला, ‘या देशातील पिरवतर्न, सतीपासून संमतीवयापयर्ंत फक्त हा देश त्या वेळी पारतंऽ होता म्हणूनच झाले. हे पिरवतर्न ःवतंऽ भारतात व्हावे, असे वाटत असेल तर काही जणांना बिलदान देण्यास तयार राहावे लागेल!’
 5. 5. ‘काका उतरा’ असे सायव्हर म्हणाला, तेव्हा मी भानावर आलो आिण गोंधळलो. घर तर कु ठेच नव्हते. उतरलो तेव्हा लक्षात आले. ूचंड गदीर् म्हणजे काय हे ूथमच पाहात होतो. घरापासून अधार् िकलोमीटरवर गाड्यांचा खच, मोटारी, मोटार सायकली, सायकली. लोक बेभान होऊन घोषणा देत होते. काही जण रडत होते. नरेंि एवढ्या लोकांपयर्ंत, एवढ्या जवळ पोहोचलाय, याची मला खरंच कल्पना नव्हती. बहधा नरेंिलाही नसावीु . या देशातील पिरवतर्नाची चळवळ एवढी पसरलेली आहे. याची या चळवळीलापण कल्पना नसावी... राऽी 10-11च्या सुमारास दमून घरी पोहोचलो तर लोकसत्तेचे िदनकर िझंॄे माझी वाट पाहात ताटकळत होते. हे मी िवसरूनच गेलो होतो. सकाळपासून लोकसत्ता माझा तगडा पाठलाग करीत होती. नरेंिच्या आठवणींचा माझा लेख वा िटपण त्यांना रिववारच्या अंकासाठी हवे होते. कायर्बमात गुंतलोय म्हटल्यावर शब्दांकन करायला गोव्याचा ूितिनधी आला होता. मी सातारला पोहोचल्यावर शब्दांकन देईन, असे सांिगतल्यावर तो घरी पोहोचला होता. मी फार दमलोय, उद्या सकाळी परत गोव्याला जायचंय, ही माझी अडचण त्याने समजून घेतली. म्हणाला, ‘उद्या बुधवार, म्हणजे तुम्ही गुरुवारी परत येणार. गुरुवारी दपारी दोु न वाजेपयर्ंत पोचा. रिववारच्या अंकाच्या लोकांनी गुरुवारी दपारी तीनपयर्ंत सवर् अडचणी सोसून थांबायचं ठरवलंु .’ म्हटले, ‘पहाटेच िनघतो. 12 वाजेपयर्ंतच पोचतोय. आयुंयात ूथमच िदलेला शब्द मोडतोय. समजून घे.’- िनघताना कल्पनाही नव्हती, हा शब्दही मोडावा लागणार! खरंच सांगतोय. राऽी मला अगदी शांत ःवःथ झोप आली. सकाळी अगदी ूसन्न वाटत होते. चहा घेता घेता मनात म्हटले, ‘परलोक, मृत्यूनंतरचा ूवास असे काही असेल तर आई, वडील, दादा, नरेंि ितकडे चहा घेता घेता माझी िफरकी ताणत असणार. समजा असे नसेल, िवचार वेव्हज म्हणजे लहरींच्या रूपात िवश्वात िहंडत असतील, तर योग्य अॅण्टेना िमळतोय का, हे शोधत त्या लहरी िहंडत असणार. तोवर आमचा गुरू आईनःटाईन आठवला. तो म्हणालाय, ‘देव आहे का नाही? मरणोत्तर अिःतत्व आहे की नाही? या ूश्नांची उत्तरे देण्याइतपत मानवी मेंदू अजून िवकिसत झालेला नाही. धमर्, िवज्ञान, तत्त्वज्ञान फक्त हवेत इमले उठवतात िकं वा किवता रचतात. त्यापेक्षा या कल्पना िवसरून, मेंदला ूमाण मानूनू , आपल्या भोवतालच्या माणसांना अिधक सुखी करायला आिण भोवतालचे जग अिधक सुंदर करावयास लागा...’ आईनःटाईन मनातच रािहला. तेवढ्यात समोरच्या बंगल्यातील कु चेकर घाईघाईने माझ्या घरी आले.कु चेकर हे इंिजिनअर. पण अफाट वाचन असलेले. अरुण िटके करचे िमऽ. काल कु चेकरांनी 8- 10 वषार्ंपूवीर् सांिगतलेली एक गोष्ट मला आठवली होती. ती त्यांना आता आठवत असेल का, हा माझ्या मनातील ूश्न होता. पण तीच गोष्ट मला पुन्हा आठवण करून देण्यासाठी ते आले होते. ही गोष्ट आहे नरेंि आिण आमचा एक भोळाभाबडा, ूामािणक पण पिरवारात असलेला िमऽ रमेश वेलणकर यांच्यामधील संवादाची. हा संवाद कु चेकरांच्या समोर घडला होता. संवाद असा. रमेश नरेंिला म्हणाला, ‘डॉक्टर, तुमचे िमऽ काही तुमची साठी करतील असे िदसत नाही. तो सत्कार समारंभ आम्ही के ला तर तुम्हाला चालेल का?’ नरेंि शांतपणे म्हणाला, ‘अरे साठ हे फार लहान
 6. 6. वय आहे. मी गांधीजींना मानतो. माणूस 125 वषेर् जगतो, असा त्यांचा पूणर् िवश्वास होता. मी सकाळी तीन वाजता उठन तासभर योगासू ने करतो. नंतर इतर व्यायाम, नंतर चालणे. कोणत्याही िदवशी, कोणत्याही कायर्बमामुळे यात खंड पडला नाही. त्यातून मी शाकाहारी आिण दारू अिजबात न िपणारा. मी नक्की 125 वषेर् जगणारेय. आता तुमच्या पिरवारातील कु णी त्यांच्याूमाणेच मला कधी संपवला तर गोष्ट वेगळी!’ परतीच्या ूवासात नरेंिच्या अनेक आठवणींचे शेलर मनात येत होते. ‘गुरुचिरऽात एवढ्या भयानक गोष्टी आहेत. िस्तर्यांची िवंटबना आहे. मग तू पारायणाचे जेवण का करतेस, म्हणून आईशी भांडणारा. आई त्याला त्या वेळी उत्तर देत नसे. नुसती हसत असे. आता वाटते आई मनात म्हणत असणार, ‘अरे रज:ःवलेने के लेले जेवण त्यांच्या देवाला चालत असेल, तर मला काय अडचण आहे?’ आणखी एक गोष्ट. भुते खरेच असतात का, हे पाहावयास त्याने राऽी 12 वाजता िमऽांच्याबरोबर माहलीच्या ःमशानभूमीत जाऊन बसायचे ठरवलेु . मी साफ नकार िदल्यावर म्हणाला, भुते नसतात हे समजावून घ्यायला अमरला सांगू का? ती आमच्या दोघांच्यामधली बहीण. जाम हशारु . आमच्या दोघांच्यातील न िमटणारी भांडणे िमटिवण्याचा आटोकाट ूयत्न करणार. एकदा माऽ माझे आिण नरेंिचे कडाक्याचे भांडण होणार, असे सार्या सातारा शहराला वाटले होते. सातारला तेव्हा दोन बलाढ्य अशी बीडा मंडळे होती. एक ‘ौीकृ ंण बीडा मंडळ’ दसरेु ‘िशवाजी उदय मंडळ’. खरे तर दोन्ही मंडळात सवर् धमार्ंचे, सवर् जातींचे आिण सवर् िवचारधारांचे लोक होते. हतूतू व इतर देशी खेळांचा ूसार याच कामात दोन्ही मंडळे सवर्शक्तीनुसार काम करणारीु . पण दोघांच्यात िवळीभोपळ्याएवढे वैर. ूचंड खुन्नस. मी कृ ंणबीडेचा खेळाडू. मुंबई राज्य बीडा महोत्सवात िशवाजी उदय मंडळाच्या नाकावर िटच्चून सातारा िजल्हा हतूतू संघाचा कणर्धारु म्हणून िनवडला गेलेला. नरेंिने कृ ंणा बीडा मंडळात यायला पािहजे की नाही? हा आपला सरळ िशवाजी उदय मंडळात गेलेला. घरी काही बोलायची सोय नाही. आईविडलांनी सवार्ंना सांिगतलेले ‘तुम्हाला ूत्येकाला जे पटते व आवडते ते अगदी आम्हाला न िवचारता करा. म्हणजे िशकायचे तर िशका, नसेल िशकायचे तर नका िशकू . लग्न वाटले तर करा, नाही वाटले तर नका करू. िशक्षण कोणत्या िवषयाचे घ्यायचे आिण लग्न कु णाशी आिण के व्हा करायचे हा फक्त तुमचा ूश्न आहे.’ आता या घरात नरेंिने िशवाजी उदय मंडळात जाणे चुकीचे आहे, हे माझे कोण ऐकणार? माझी अडचण वेगळी होती. तुझा भाऊ िफतूर िकं वा गद्दार झालाच कसा, म्हणून मंडळातील िमऽ मला िहणवायचे. माझ्या मनात नरेंिची काळजी. ही िशवाजी उदय मंडळाची माणसे काही खरी नाहीत. मी त्यांच्यात माझा खबर्या पेरलाय, असे मानून त्याला िबचार्याला धडा िशकवणार! झाले वेगळेच, ूचंड कष्ट, ूामािणक पारदशर्क ःवभाव, असामान्य संघटन कौशल्य त्यामुळे तो िशवाजी उदय मंडळाचा िहरो झाला. िशवाजी उदय मंडळाचाच नव्हे, तर िशवाजी िवद्यापीठाच्या हतूतू संघाचाु तो सलग तीन वषेर् कणर्धार होता. त्याने त्या िवद्यापीठास आंतरिवद्यापीठीय चषक िमळवून िदला आिण भारताचा पिहला कबड्डी संघ ज्या वेळी िनवडला गेला तेव्हा त्यात त्याची िनवड झाली!
 7. 7. झाले ते खरे एवढेच. िशवाजी उदय मंडळ महाराष्टर्ातील एक बलाढ्य बीडा मंडळ म्हणून उभे आहे. नरेंि म्हणजे नरूभाऊ हे त्यांचे आयकॉन आहेत. कृ ंण बीडा मंडळ जवळजवळ संपलंय आिण मी हतूतू खेळायचो हे सातार्याु त आता कु णालाही आठवत नाही! ... दोन वाजताच ूवास संपवून गोव्याला पोहोचलो आिण एक वेगळेच ऽांगडे माझ्यासमोर उभे रािहले. पुःतक ूकाशनाचा कायर्बम पाच वाजता. पण गोव्याच्या ‘अंिनस’ने दपारी तीन वाजताु शोकसभा ठेवली होती. मी तेथे हजर असेन, म्हणून पऽके वाटली होती. तसे फलक लावले होते. मला तर अंिनसमधले ठोसुद्धा माहीत नाही. त्यांचा एकही कायर्बम मी अजून दरूनही पािहलेलाु नव्हता. मला वाटले असतील 8-10 म्हातारी माणसे. पण सभेला गेलो आिण उडालो. पणजी येथील िवलक्षण सुंदर असलेल्या, ‘न्यू आटर् अॅण्ड कल्चर िबिल्डंग’चे ूशःत, वातानुकू िलत सभागृह गदीर्ने तुडंब ओसंडन वाहात होतेु ू . मी नरेंिचा भाऊ म्हणून मला व्यासपीठावर बसवले. एकापाठोपाठ एक ौोते बोलत होते. त्यात स्तर्ी-पुरुष, म्हातारे सवर् होते. महत्त्वाचे म्हणजे वक्ते कोकणी, मराठी, िहंदी, इंमजी सवर् भाषांत बोलत होते. त्यांचे िवचार समजत होते. या देशात भाषांचे भांडण खरेच आहे कु ठे? न समजणारी गोष्ट म्हणजे बोलताना वक्ते संतप्त आिण गिहवरलेले होते. काही जण तर चक्क रडत बोलत होते. नरेंि एवढ्या लोकांपयर्ंत इतक्या त्यांच्या मनात आिण काळजात पोहोचला कसा? सभेत माजी कायदा मंऽी रमाकांत खलप, खासदार अॅड. अमृत कासार, गोवा कला अकादमीचे अध्यक्ष िवंणू सूयार् वाघ असे अनेक नामवंत ौोते म्हणून उपिःथत होते. वक्ते बोचरे, भेदक ूश्न िवचारत होते. येथे पिरर्कर, त्यांचे मंऽी का नाहीत? कामात असतील. आम्ही समजू शकतो. पण या सरकारने या खुनाचा अजून िनषेध के ला नाही. दाभोळकरांना ौद्धांजली वािहलेली नाही. माऽ सनातन धमर्संःथेच्या कायर्बमाला त्यांचे गुणगान करीत ही मंडळी का उभी असतात? दसर्याु एका वक्त्याने िवचारले, ‘पिरवाराचा गांधी नेहरू यांच्यावर राग आहे. माऽ ते तसे पटेलांना मानतात. पटेलांनी गोळवलकरांना पाठिवलेल्या पऽात िलिहले होते, ‘संघाचा या खुनात हात होता की नव्हता ते नंतर ठरेल. माऽ, तुम्ही देशात जे वातावरण िनमार्ण करत होता, त्या िवषारी वातावरणामुळे हा खून झालाय हे आपणाला नाकारता येणार नाही.’ मग हा खून ‘सनातन ूभात’ ज्या िवखारी भाषेत दाभोळकरांवर िलहीत होता ते अयोग्यच होते. धमर्कृ त्य म्हणजे काय? हे अनुयायांना सनातन ूभात िशकवत होता आिण दाभोळकरांना ौद्धांजली म्हणून त्यांनी जो िबभत्स मजकू र िलिहला आहे, त्याचा िहंद धमर् आिण िहंद संःकृ ती यांचे रक्षण करावयास किटबद्धू ू असलेला संघ, भा.ज.प., िव.िहं.प. िकमान िनषेध का नाही करत?’ एक िशिक्षका फार पोटितडकीने बोलली. ितने जे नेमके भेदक िवधान के ले त्यामुळे शोकशभा असूनही क्षणभर हाःयाची लके र पसरली. ती म्हणाली, ‘महाराष्टर्ातील नेते येथे आले की एका दमात ‘शाहू, फु ले, आंबेडकर’ असे म्हणतात. आमच्या शाळेतल्या अनेक मुलांना हे एकाच माणसाचे नाव आहे असे वाटते. नंतर माझ्या लक्षात आले, या नेत्यांचीही अशीच समजूत आहे! मी एकदा एकाला िवनंती के ली. शाळेसाठी पुःतके खरेदी करायचीत. ‘शाहू, फु ले, आंबेडकर’ यांच्या एका पुःतकाचे नाव
 8. 8. सांगा. तो म्हणाला, ितकडे गेल्यावर कळवतो! आज बनवलेला ‘जादटोणािवरोधी कायद्याचाू ’ मसुदा या ितघांपैकी एकालाही दाखवला असता, तर त्यांनी तो फाडन हवेत उडवला असताू . एवढा सौम्य पचपचीत कायदा!’ मलालाच्याच वयाच्या एका िहंद मुलीने सांिगतलेू , ‘मलालावरील हल्ला आिण दाभोळकरांवरील हल्ला ही एकाच तािलबानी वृत्तीमधून िनमार्ण होतात. आम्ही सांगतो तो धमर्, आम्ही सांगतो तो धमर्मंथ, आम्ही सांगतो तो त्या धमर्मंथाचा अथर्. तो िनमूटपणे मान्य करा. नाहीतर कु त्र्याच्या िपलाच्या मौतीने मरावयास तयार व्हा. मलालाच्या वेळी गळा काढणारे भारतातले सारे नेते आज शांत का आहेत? भारतीय संसदेने ‘अंधौद्धा िनमूर्लन कायदा’ संमत करावा, असे म्हणत पुढे का येत नाहीत?- पािकःतान आिण भारत यातील तािलबानी मंडळी आिण राजकतेर् अगदी सारखेच कसे?’ नंतरचा पुःतक ूकाशनाचा कायर्बम अिधक ज्वालामाही होता. ‘परशुराम म्हणजे बहजन समाजालाु अवमािनत करणारे एक ूतीक. 21 वेळा नरसंहार करून आम्ही तुमचा वणर् नामशेष के ला, म्हणून सांगणारे. तुमचा वणर् कायमचा संपावा, म्हणून आमच्या या ूतीकाने गभर्वती मातांची पोटे फाडनू त्यातील जीवसुद्धा चेचले. मातृसत्ताक कु टंबपद्धती आता कायमची संपलीु . आता िपतृसत्ताक कु टंबपद्धती आहेु . विडलांनी सांिगतले तर आईचे डोके उडवले जाते, हे लक्षात ठेवा...’ ‘ही तुमची महाभयानक ूतीके तुम्ही फक्त सािहत्य संमेलने आिण अिखल आयार्वतर् ॄाह्मण संमेलनात िमरवून थांबत नाही. माशेलकरांचे लेखन आिण माधवराव िचतळेंचे पुःतक यातून पुन्हा ूःथािपत करताय... माधवराव िचतळेंनी पुःतक िलिहलेय- ‘भगवान परशुराम नविनमार्ते’ िचतळे, माशेलकर यांचे या िवषयातील ज्ञान काय?- वक्ते बोलत होते ते भयावह आिण िवलक्षण होते. पण त्यानंतर आणखी एक िवलक्षण गोष्ट घडली. मी अनेक पुःतक ूकाशनाच्या कायर्बमाला, या ना त्या कारणाने उपिःथत रािहलोय. पण मी पािहलेला हा पिहला ूकाशन समारंभ, जाण्यापूवीर् ौोत्यांनी गदीर् करून, पुःतके िवकत घेऊन पिहली आवृत्ती संपवली होती.’ दोन कायर्बम, खोपडी आऊट करणारे. राऽभर एकदम अःवःथ झोप. त्यातून सकाळी उठन लवकरू सातारला जायचे होते. िदनकर िझंॄेला 12 वाजताचा वायदा के लेला. पण भल्या पहाटे माजी कें िीय कायदा मंऽी खलपांचा फोन ‘असा भारतीय कायदा होऊ शकतो, झाला पािहजे, असे सांगून ते म्हणाले, गोव्याच्या पेडणे भागात, मांजरे गावाच्या खेडेगावात मी कॉलेज चालवतो. तेथील मुलांना तुमचे पणजी येथील कॉलेजातील भाषण िमऽांनी सांिगतलंय. सकाळी 8 वाजता सवर् िवद्याथीर् जमणार अहेत. तुमचे िववेकानंद त्यांना समजावून घ्यायचे आहेत.’ हा कायर्बम आयुंयातील एक सुवणर्योग. मी भारतातील व भारताबाहेरच्याही अनेक कॉलेजचे पिरसर पािहलेला. िनसगर् सौंदयार्ने उधळण के लेला असला दसरा पिरसर मी पािहलेला नाहीु . गोव्यात जाणार्या ूत्येकाने हा पिरसर पाहायलाच हवा. महत्त्वाचे म्हणजे मुले आिण मुली सारख्याच संख्येने होती. भाषणानंतर भेटन मुलींनी के वळ नेमके ूश्न िवचारले नाहीतू , चक्क माझा
 9. 9. ‘आय. डी.’ मािगतला. नंतर त्यांना नेटवर माझ्याशी सिवःतर चचार् करावयाची होती. बदलणार्या भारताचे ते मोहक आश्वासक दशर्न होते. माऽ, आता परत िनघायला बारा वाजले होते. गाडीत बसायला गेलो तोवर पाठोपाठ दोन िवनोदी घटना घडल्या. या भाषणाला म्हणून मुद्दाम डॉ. दभाषी आले होतेु . ते मला ूथमच भेटत होते. ते आठवड्यातून तीन िदवस गोव्यात आिण तीन िदवस दबईत ूॅिक्टस करतातु . त्यांनी मला बाजूला घेतले. म्हणाले, ‘पटत नाही. पण माझी बायको म्हणते, नरेंिची बायको मुसलमान असणार. नाहीतर आमच्या ‘कु डाळ देशकर आद्य गौड सारःवत ॄाह्मण’ जातीतील पुरुष मुलाचे नाव हमीद ठेवणार नाही!’ मी हसलो. म्हटले, ‘त्यांचा नंबर द्या. शैलाविहनी गायनॅकॉलॉिजःट आहेत. पण त्यासुद्धा ‘कु डाळ देशकर आद्य गौड सारःवत ॄाह्मण’ या जगातील सवर्ौेष्ठ जातीत जन्मल्यात. त्याच तुमच्या बायकोला फोन करतील.’ मला दादा आठवले. आपल्या भावाबिहणींनी धमार्बाहेर िकमान भाषेबाहेर लग्न करावीत, असे त्यांना मनापासून वाटे. फक्त मी त्यांची इच्छा थोडीफार पुरी करू शकलो. माझी बायको शास्तर्ज्ञ होती. पण मराठी न येणारी िसंधी होती आिण माझा हा आनंद पण नरेंिने मला उपभोगायला िदला नव्हता. तो दादांना म्हणाला होता, ‘बंड्यासमोर दसरा पयार्यु नव्हता. त्याच्याशी लग्न करण्याचा वेडेपणा करायला कु ठलीही मराठी मुलगी तयार नव्हती. फक्त िसंधी मुलगीच हे वेडे साहस करू शकते.!’ गाडीत बसलो आिण एका पाठोपाठ तीन भयाण िवनोदी ‘एस. एम. एस.’ आले. पिहला सांगत होता. ‘आता तरी पटले ना? आपले धमर्मंथ बरोबर आहेत. कोणतेही चांगले िकं वा वाईट काम नरबळी िदला तर लगेच पार पडते. जय िसयाराम.’ हा िडलीट के ला. पुढचे िडलीट के ले नाही, ते बरे झाले. दसरा सांगत होताु , ‘आता खालील वेबसाईटवरचे हे पान पाहा. तुमच्या नावासमोर दोन फु ल्या टाकल्यात. त्याचा अथर् समजता ना?’ ितसरा सांगत होता, ‘गोव्यात येऊन धमर्िवरोधी बोलताय. तुम्हाला काय भावाच्या मागार्ने जायचंय?’ मी लगेच ते दोन संदेश माझा िमऽ सदानंद दाते याला फॉरवडर् के ले. त्याचा लगेच एस. एम. एस. आला- ‘डोन्ट वरी.’ गाडीत बसलो आिण लगेच सुरेश द्वादशीवारांचा फोन आला. ते भरभरून बोलत होते. ते म्हणत होते, ‘काल, आज असे दोन अमलेख मी नरेंिवर िलिहलेत. नक्की वाचा. दाभोळकर, मी पऽकार म्हणून चाळीस वषेर् महाराष्टर्ात सवर्ऽ िहंडलोय. या वेळी ूथमच काही वेगळं घडलंय. आमच्या गडिचरोलीपासून सवर्ऽ एक अःवःथ वेदना बरोबर घेऊन लोक आपोआप रःत्यावर येताहेत. ूत्येक गावात घरातील कोणीतरी गेला म्हणून हंदके देत िहंडणारे तरुणु , म्हातारे, िस्तर्या, पुरुष आहेत. हे खरेच आहे काय? मी मनात म्हटले, ‘पिरवतर्नासाठी अःवःथ आिण आतूर असलेली पिरवतर्न आिण िववेकवादी माणसे आपल्या भोवती ूत्येक िठकाणी भरभरून वाहताहेत आिण आपले ददैर्व हे कीु , ‘शाहू, फु ले, आंबेडकर’ आिण हो, िलमये, एस. एम. डांगे यांच्या या महाराष्टर्ात या महामानवांच्या उंचीचा राह देू ; त्यांच्या जवळपासही जाऊ शके ल, आम्हा सवार्ंना एका सूऽात गोवेल, असे नेतृत्व आमच्यासमोर कु ठेच नाही.’ डॉ. दत्तूसाद दाभोळकर

×