Fort & Fortification Conservation Mission Preserve the fortification & create the Awareness in society.
|| ´ÉÏ || Nû§ÉmÉÌiÉ ÍzÉuÉÉeÉÏ qÉWûÉUÉeÉÉÇcrÉÉ Mü¹ÉlÉå xjÉÉmÉlÉ MåüsÉåsrÉÉ ÌWÇûSuÉÏ xuÉUerÉÉiÉÏsÉ aÉQûMüÉåOûÉÇcÉå xÉÇuÉïkÉ...
xÉUMüÉUÏ ESÉÍxÉlÉiÉÉ......  xÉÑeÉÉhÉ lÉÉaÉËUMü...........
ह्या  आराखड्यामध्ये  किल्याच्या  पायथ्याशी  असणारया  नागरिकांना  सहभागी  करण्यात  येणार  असुन , स्वयंसेवीसामाजिक...
१ ) लोकसहभाग : जसे हे काम एकट्या दुकट्याचे नसुन , तसेच फक्त शासनाची जवाबदारी नसुन सर्वांचा सहभागअसणे महत्वाचे आहे . या...
दिनांक  २१  जानेवारी  २००७  रोजी  .. रोहिडमल्लाच्या  मंदिराचा  जीर्णोधार
AɨÉÉmÉrÉïÇiÉ mÉÔhÉï MüUhrÉÉiÉ AÉsÉåsrÉÉ UÉåÌWûQûqÉssÉÉcÉå SåFVû
  गडावरिल मुख्य प्रवेश द्वारावरिल कमानीवर असलेली झाडी
गडावरिल मुख्य प्रवेश द्वारावरिल कमानीवर असलेली झाडी पूर्णपणे काधण्यात आली .
गडाचे मुख्य प्रवेश द्वारामधिल राडारोडा .    आधी आत जाताना थोडे वाकावे लागत .
पणं आता ते पूर्ण प्रमाणात मोकळे केले आहे ... आणि गडावर दरवाजा बसवण्यात आला आहे .
गडावरिल वाड्याचे अवशेष . सदरीवर असणारी झाडी .
गडावरिल वाड्याचे अवशेष . सदरेवर असणारी झाडी पूर्णपणे काधण्यात आली आहे .
गडावर बरयापैकी सु - स्थितीत असणारा बुरुज व त्या खाली असलेली झाडी .
बुरुजाखाली असलेली झाडी पूर्ण प्रमाणे काढुन बाग बनवण्यात येत आहे .
Upcoming SlideShare
Loading in …5
×

Fort Fortification Conservation Mission

567 views
511 views

Published on

Work done on fort conservation

Published in: Technology, Education
0 Comments
0 Likes
Statistics
Notes
 • Be the first to comment

 • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
567
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
2
Actions
Shares
0
Downloads
1
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

Fort Fortification Conservation Mission

 1. 1. Fort & Fortification Conservation Mission Preserve the fortification & create the Awareness in society.
 2. 2. || ´ÉÏ || Nû§ÉmÉÌiÉ ÍzÉuÉÉeÉÏ qÉWûÉUÉeÉÉÇcrÉÉ Mü¹ÉlÉå xjÉÉmÉlÉ MåüsÉåsrÉÉ ÌWÇûSuÉÏ xuÉUerÉÉiÉÏsÉ aÉQûMüÉåOûÉÇcÉå xÉÇuÉïkÉlÉ uWûÉuÉå, aÉQûMüÉåOûÉÇlÉÉ mÉÑlWûÉ LMüSÉ LåÌiÉWûÉÍxÉMü qÉWûiuÉ mÉëÉmiÉ uWûÉuÉå ½É E¬åzÉÉlÉå rÉÑaÉ-mÉËUuÉiÉïMü, UÉrÉUåµÉU mÉëÌiɸÉlÉ uÉ ÍzÉuÉmÉëåqÉÏ qÉÇQûVåû LMüqÉåMüÉÇcrÉÉ qÉSiÉÏlÉå xÉÇuÉïkÉlÉ MüUhÉÉU AÉWåûiÉ.
 3. 3. xÉUMüÉUÏ ESÉÍxÉlÉiÉÉ...... xÉÑeÉÉhÉ lÉÉaÉËUMü...........
 4. 4. ह्या आराखड्यामध्ये किल्याच्या पायथ्याशी असणारया नागरिकांना सहभागी करण्यात येणार असुन , स्वयंसेवीसामाजिक संस्था व शासनाच्या मदतीने हा आराखडा राबविण्यात येणार आहे . त्यासाठी जनजागृती मोहिम , संवर्धन व विकास कामांस भोर तालुक्यातील रोहिडा उर्फ विचित्रगडापसुन सुरवात करण्यात येणार आहे . रोहिडाकिल्ला हा संर्वधन व विकास कामासाठी एक प्रतिक्रूती ( मौडेल ) किल्ला म्हणुन निवडण्यात आला आहे .
 5. 5. १ ) लोकसहभाग : जसे हे काम एकट्या दुकट्याचे नसुन , तसेच फक्त शासनाची जवाबदारी नसुन सर्वांचा सहभागअसणे महत्वाचे आहे . यामध्ये मुख्यत्वे गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांचे गट करुन विविध कामे त्यांनावाटुन देणे . तसेच आपल्या सारखे स्वयंसेवककडुन त्या कमचे अवलोकन तसेच आढावा घेणे असे राहिल . २ ) दिशादर्शक : ह्यामध्ये मुख्यत्वे महामार्गापासुन गडापर्यंत ; तसेच गडावर जाणारया मार्गामध्ये फलक लावलेजातील . ३ ) ऐतिहासिक घटनांचे माहिती फलक : ह्यामध्ये मुख्यत्वे गडाचा इतिहास तसेच तेथिल ठळक घटनांचा उल्लेखराहिल . एखाद्या गडापर्यंत जाणारया रस्त्यामध्ये सुचना फलक तसेच इतर माहितीचे फलक लावणे . ५ ) मद्यपान / मांसाहार / धुम्रपान : सध्याच्या युगात मौजेच्या व्याख्या बदलेल्या आहेत . अश्या लोकांचे मत परिवर्तनकरुन अश्या प्रकारचे वर्तन गडावर करण्यापासुन पराव्रुत्त करणे . अश्या गोष्टी गडांवर घडू नयेत यासाठी एकस्वयंसेवक कायम गडावर ठेवणे . तसेच त्यास्वरुपाचे माहिती / सुचना फलक गडाच्या पायथ्याशी लावणे हे राहिल . ६ ) गडावर काय पहावे / गडावरुन कोणत्या गोष्टी दिसतात . इ .: अश्या माहितींचे फलक लावणे , त्या जोगे गडावरयेणारया पर्यटकास त्याचा आंनद घेता येईल . तसेच गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांमधुन एखादा गाईड तयारकरणे . ७ ) रस्ता : गडापर्यंत किंवा ठाराविक टप्यापर्यंत रस्ताचे काम शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करुन करुनघेणे . ८ ) वाहनतळ : किल्याच्या पायथ्याशी वाहन तळाची सोय उपलब्ध करुन देणे . ९ ) गडावर जाणारयसाठी तसेच अवघड जागी रेलिंग उभे करणे . १० ) दरवाजा : किल्यावर मुख्य प्रवेश द्वारशी दरवाजा बसवणे , त्याजोगे गडाचा वापर वाईट कामासाठी होणार नाही . ११ ) विज : गडावर विज तसेच नविन प्रकारची साधनं वापरुन विज निर्मिती करणे व त्याचा उपयोग गडावरिलबागेसाठी मोटारने पाणी पोहचवणे , ंतसेच मंदिरातील दिव्यांसाठी करुन घेणे . १२ ) निवास व्यवथा : गडावर येणारया पर्यटकांसाठी रहाण्याची सोय उपलब्ध करुन देणे . १३ ) छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करणे : गडावर अच्छादित पुर्णाक्रूती पुतळा बसवणे . १४ ) ध्वज उभारणी : गडावर ध्वज उभारणी साठी गडावर जागा नक्की करुन त्या जागी नविन लोखंडी ध्वजदंडबसवणे . १५ ) बाग : गडावर बाग तयार करणे . त्यामध्ये विविध स्वरुपाची छोटी रोपे लावुन गड परिसर सुशोभित करणे . १६ ) गड स्वछता : गडावर येणारय पर्यटकांकडुन तसेच इतर प्रकारे तयार होणारया कचरयाची विलेवाट लावणे . गडावर कचरापेटी व त्याची विलेवाट लावण्यासाठी स्वतंत्र योजना उभारणे . १७ ) इतिहासिक वास्तुची दुरुस्ती करणे : ह्या मध्ये मुख्यत्वे गडावरिल वास्तुची , पिण्याच्या पाण्याच्या टाकिचेदुरुस्ती करणे . १८ ) स्वच्छता गृह उभारणी करणे : गडावर स्त्री / पुरूषांसाठी वेगवेगळी स्वच्छता गृह बांधणे . १९ ) गडावर वस्तुसंग्रहालय : गडावर योजना राबवताना तेथे सापडणारया वस्तुचे संग्रहालय तयार करणे . २० ) उत्सव : शिवजयंती , दुर्गदिन साजरा करणे .
 6. 6. दिनांक २१ जानेवारी २००७ रोजी .. रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार
 7. 7. AɨÉÉmÉrÉïÇiÉ mÉÔhÉï MüUhrÉÉiÉ AÉsÉåsrÉÉ UÉåÌWûQûqÉssÉÉcÉå SåFVû
 8. 8.   गडावरिल मुख्य प्रवेश द्वारावरिल कमानीवर असलेली झाडी
 9. 9. गडावरिल मुख्य प्रवेश द्वारावरिल कमानीवर असलेली झाडी पूर्णपणे काधण्यात आली .
 10. 10. गडाचे मुख्य प्रवेश द्वारामधिल राडारोडा .    आधी आत जाताना थोडे वाकावे लागत .
 11. 11. पणं आता ते पूर्ण प्रमाणात मोकळे केले आहे ... आणि गडावर दरवाजा बसवण्यात आला आहे .
 12. 12. गडावरिल वाड्याचे अवशेष . सदरीवर असणारी झाडी .
 13. 13. गडावरिल वाड्याचे अवशेष . सदरेवर असणारी झाडी पूर्णपणे काधण्यात आली आहे .
 14. 14. गडावर बरयापैकी सु - स्थितीत असणारा बुरुज व त्या खाली असलेली झाडी .
 15. 15. बुरुजाखाली असलेली झाडी पूर्ण प्रमाणे काढुन बाग बनवण्यात येत आहे .

×