P. P. Aniruddha Bapu's Discourse on Jayanti Mangala Kali

2,007 views
1,826 views

Published on

P. P. Aniruddha Bapu's Discourse on Jayanti Mangala Kali (dated: 27th January 2011)

Published in: Spiritual
0 Comments
0 Likes
Statistics
Notes
  • Be the first to comment

  • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
2,007
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
134
Actions
Shares
0
Downloads
14
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

P. P. Aniruddha Bapu's Discourse on Jayanti Mangala Kali

  1. 1. हरॐ ^ी ह र गु ाम वचन सदगु ^ी अिन बापू ..(२७-०१-२०११).. २७- २७ ०१-२०११)..सूचना : ^ी मंगला चं डका प ी Íया वेळ उड द वापरतात ते ] वमासाठ .. उड द ह ] वमाची आवडती गो आहे . ×यामुळे ×यात काह ह बदल करता येणार नाह .नंतर बापूंनी थम शुभंकर तवन àहणून े ली. वचनाला सु वात कली.कठ कप पाषाण पूजनाÍया वेळ कलेला गजर आपण सगळ कडे ऐकतो, सवाना हा गजर ं ू ेअितशय आवडला आहे . आपãयाला हा गजर कठू न आला हे पण मा हत असायला हवे. ुदे वीची तीन तो]े आहे त...कवच, अग[ला व कलक ह दे वीÍया सु ाशी जोडलेली असतात,चंड पाठÍया आधी ह तो]े àहटली जातात. ातील कवच हे जापती ाने िल हलेआहे व माकडे य ऋषींना सािगतले. दसरे अग[ला हे महा व णूने िल हले आहे तर कलक हे ुपरम िशवाने िल हले आहे ." जयंती मंगला काली..." हा गजर àहणजे सं कृ त काली..." तो]ातील २ रा ोक. हा गजर पणआहे व मं] सु ा. ात खूप प पणे ×या आ दमातेचे ेम, का Öय, वा ×यãय सांिगतलेगेले आहे . ितचे रह य àहणजेच खरे खुरे £ान सांगणारा हा गजर आहे .ह तीनह तो]े सुंदर असली तर तर ती àहणÖयासाठ पूणपणे शु [ आचरण, शुउÍचार, शु मन, शु भाव असणे आव यक असते. ×यामुळे ती àहणायला जाऊ नका . ा उ×सवाÍया आधी दे वीची जेवढ सुंदर तो]े आहे त ती सव[ मी ( प.पू.बापू) वत:तुàहाला ाकत भाषेत पु तका ृ पात उपलÞध क न दे ईन . ा गजरात दे वीची एकण ११ नावे आहे त जयंती, मंगला, काली.... ह नावे àहणजे ितचे ूकपा करÖयाचे माग[ आहे त . ृ१) जयंती : जी जंकत आहे , जी जंकलेली आहे अशी वजयी असणार . वत[मानकाळामÚयेच सदै व वजयी असणार व वत[मान काळातच वजय दान करणार अशीजयंती.जयंती नाव महा व णुने थम उÍचारले. ह जयंती àहणजे वैजयंती , महा व णूÍया,वÓठलाÍया गäयातील माळ,जी चं डकनेच ितÍया लाडÈया पु]ाला दली. ेह वजय दान करते, वतः वजयी होऊनच. ×यामुळे कठãयाह असुरांचे ितÍया पुढे ुकाह ह चालत नाह . Ultimate वजयी तीच असते .
  2. 2. जो ितÍया प¢ात आहे तोच वजयी होऊ शकतो. इथे वत[मान काळाचा संबंध àहणजेसगुणाचे Úयान."न क रता सगुणाÍया Úयाना, भ भाव कदा गटे ना.." ^ीसाईसÍच रतात आपण ह ओवीवाचतो .हे च सगुणाचे Úयान माणसाचे व परमे राचे नाते वत[मान काळात घÒट करते. àहणूनजयंती हे Úयानाचे प आहे . ा ÚयानाÍया मागा[ची अिध ा]ी ह जयंती आहे . सगुणाचेÚयान कãयानेच ह आ दमाता आàहाला वजयी ठे वते. ेàहणूनच भ वाढवÖयासाठ ×या ×या दे वतेचा Úयान मं] अितशय मह×वाचा असतो.सगुण Úयान àहणजे समोर इ दे वतेचा फोटो ठे वून ×याÍया कडे बघता बघता ×याचे गुणगायन करणे.अिध ा]ी àहणजे आधार. सहजपणे खा]ीशीर यश दे णारा र ता. माझे सगुणाचे Úयानयश वी पणे पूण[ होÖयासाठ पुरवणार उजा[ àहणजे जयंती नाव.जेåहा जेåहा तुàह मनापासून परमा×àयाचे सगुण Úयान करÖयाचा यास कराल, तेåहा×यातील बे ट तुàहाला िमळावे, ासाठ हा गजर मी (प.पू.बापू ) तुàहाला दला आहे . हागजर करताना कमीत कमी ११ पट फायदा ×येकाला िमळणार आहे . पुÖय वाढÖयासाठपण व पाप कमी होÖयासाठ सु ा.Ïया अथ आपला किलयुगात जÛम झाला आहे ×याअथ आपãया पापाचे गाठोडे पुÖयापे¢ाजा तच आहे .àहणून बभीषणाची ाथ[ना आपãयासाठ मह वाची आहे , पापोsहं भव॥"."पापो हं पापकमा[sहं पापा×मा पापसंभवः। ]ा ह मां आ दमाते सव[पापहरा भव॥". पापोसगुण Úयानाचा माग[ àहणजेच जयंती माग[२) मंगला : वतः मंगलमय असणार व सवाचे मंगलच करणार ती मंगला ."सव[ मंगल मांगãयै िशवे सवा[थ[ सािधक.." हने कलेला म हषासुराचा वध हा ×याÍयासाठ े ेमंगलच होता. असुरांना मारतानाह ह मंगलच असते कारण ×यात असुरांचेह मंगलचअसते व व ाचेह मंगलच असते.जेåहा आपण Úयान करतो, फोटोकडे बघतो तेåहा ेमाने बघा, तो]े àहणा. आपण आईचीमहाश àहणून नाह तर आई àहणूनच उपासना करायची आहे . जे श àहणून उपासनाकरतात ते वाम मागा[वर जातात ते ा चं डकला उपयोगाची वा तू समजतात. ेàहणूनच नेहमी मातरौपासना करा. ह माÐया दे वाची आई ा भावानेच ितÍयाकडे बघातेåहा ती मंगला पाने तुमÍयाकडे बघेल.Úयान मरण àहणजेच मंगला. आई पु]ाचे नाते मरण ठे वले क तुमची ती आजी होते
  3. 3. आ ण आजी नेहमीच नातवंडांचे लाड करते. àहणूनच हची कधी श àहणून उपासना नकरता ह माÐया परमा×àयाची माता ा पानेच उपासना करा.आ दमाता कधीह बोकड कवा रे डा ं ाचे बळ वीकारत नाह . जर कोणाÍया घरात बळदे Öयाची था असेल व तुàहाला नातेवाईकांचा वरोध चुकवता येत नसेल तर नंतरजुईनगरला जावून एक द याग कवा दोन åयंकटे श याग ं ाय करावा. त àहणून करावा.आई जेवढ सौàय तेवढ च उ आहे . Ïया ¢णी तुàह ितची फ श àहणून उपासनाकरता तेåहा तुमचे अिन बापुशी नाते असू शकत नाह . तर जेåहा आई मानून उपासनाकरता तेåहा जर तुàह बापूला मानत नसाल तर बापू तुमची काळजी घेईल .जो कोणी परमा×àयाचे शÞद मानतो तो परमा×àयाचे बाळ बनतो मग आपोआपच ×याआ दमातेचेह बाळ बनतो. àहणून ितÍया कठãयाह ु पाची उपासना करताना आई मानूनचकरा .काह बाबतीत मी (प.पू.बापू) अितशय कडवा आहे . मी àहणतो àहणून माÐया आईचीउपासना आई àहणुनच åहायला हवी, मला अट चालत नाह त . ा इह लोकात फ माÐयाच (प.पू.बापू) terms चालतात. मी मया[दा घालून दलीआहे .."पा व य हे च माण". जर कोणी बापूंÍया नावावर खोटे पसरवत असेल तर बापूबसला आहे . बापूंशी नाते ठे वायचे असेल तर अट चालणार नाह आ ण हा माग[ àहणजेचकाली माग[.३) काली : परमा×àयाशी åयवहार बनशत[ असला पा हजे. अट चालणार नाह आ ण कालीàहणजेच कठलीह अट नाह . ुम हषासूरम द[ नीचा प हला अवतार महाकाली. àह दे वाÍया चुक मुळे मधु- कटभ िनमा[ण ैझाले. ा दोन वृ ी àहणजे मया[दा तोडÖयाची वृ ी व मोहाची वृ ी. ा वृ ी तुती व िनंदा व पात आपãया जीवनात येतात. तुतीने मनु य चढन जातो ूतर िनंदेने प खवळू न उठते ामुळे भ मागा[व न अध:पतन होते. हे मधु- कटभ ै àहदे वावार àहणजे तुमÍया सृजनशील श वर, creativity power वर हãला करतात.àहणून दे वाÍया काया[त सहभाग घेताना unconditional सेवा व काय[ करता आले पा हजे. तुती व िनंदेÍया पलीकडचा माग[ àहणजे काली माग[. आàहांला आईकडे ाथ[ना करायचाअिधकार आहे . अट घालÖयाचा नाह . आई ा त वाशी नाते जोडãयावर कठलीह अट ुघालÖयाचा आपãयाला अिधकारच येत नाह .गभा[शयात सव[ बाजूंनी अंधारच असतो परं तु हा अंध:कार बाळाला protect करणारा असतो.हे अंधःकाराचे व प àहणजे आईचे प. ाचा अथ[ काह जणांनी चुक चा लावला वआईची उपासना àहणजे अंधःकाराची उपासना असे पसर वले गेले. बाळाने जर गभा[त
  4. 4. असताना आईला अट घालÖयाचा य कला तर abortion नÈक . àहणूनच दे वाला अट ेघालÖयाचे थांबवा.अनेकदा घरातील åय परत आली नाह तर दे व पाÖयात ठे वले जातात ह अ×यंतघाणेरड गो आहे . दे वाला नकात Ôडा पयत बुडवून ठे वायचं अ×यंत अघोर प त, दे वालावेठ ला ध न आपली कामं क न Ëयायची प त. असे चुकन कधी तुमÍया हातून घडले ूअसेल तर शांतपणे आज घर गेãयावर दे वासमोर उभे राहन सांगा, " बापू माझे चुकले, ूमला माफ करा". काली मागा[मुळे ¢मा िमळते. जो अट न घालता भ करतो, तेåहा तीआ दमाता व ितचे पु] ×यांÍया चुकासु ा प ोटात घालतात. प ुढचे नाव आहे भ]काली.४) भ]काली : भ] àहणजे कãयाण आज फ अथ[ बघायचा आहे . जर मी अट टाकãयातर ह आ दमाता उ काली असते, जर अट टाकãया नाह तर भ]काली असते , àहणजेचकãयाण करणार असते. ाच गजराÍया मागा[ने आपãयाला जायला हवे आ ण आप ण जाणारच आहोत.हरॐ

×