चांगदेव-पासष्टी

3,379 views
3,324 views

Published on

0 Comments
0 Likes
Statistics
Notes
 • Be the first to comment

 • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
3,379
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
2,710
Actions
Shares
0
Downloads
55
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

चांगदेव-पासष्टी

 1. 1. Page 1 of 18
 2. 2. Page 2 of 18 श्री चाांगदेल ऩावष्टीस्वतत श्रीलटे ळ ु । जो रऩोतन जगदाबाव ु । दाली भग ग्राव ु । प्रगटरा कयी ॥१॥ ु ुशे श्री लटे ळ चाांगदेला ! तझ े कल्याण अवो. स्वत् ऩयभात्मा गप्त याहून मा जगताचा आबावदाखतलतो. तो प्रकट शोतो तेव्हा जगाचा बाव नाशीवा कयतो. ॥१॥प्रगटे तांल न तदवे । रऩे तांल तांल आबावे । प्रगट ना रऩरा अवे । न खोभता जो ॥२॥ऩयभात्म्याचे स्वरूऩ जेव्हा तदवत नाशी तेव्हा जगताची जाणील शोते. तो जेव्हा प्रकटतो तेव्हा ुतदवतोच अवे नाशी. तलचायान्ती अवे तदवेर की, ऩयभेश्वय तदवतशी नाशी तकां ला गप्तशी शोत ुनाशी. शे दोन्ही गणधभम त्यारा स्पळम कयीत नाशीत.॥२॥फहु जांल जांल शोमे । तांल तांल काांशींच न शोमे । काांशीं नशोतन आशे । अलघातच जो॥ 3॥ ्स्वरूऩाने ऩयभात्मा तलळार शोत अवताां बावभान जगत नाशींवे शोत जाते. लास्ततलक मऩयभात्म्याने काशी जगाचे रूऩ घेतरेरे नवून वगऱीकडे तोच ऩूणऩणे व्याऩरेरा आशे.॥३॥वोनें वोनेऩणा उणें । न मेताांतच झारें रेणें । तेंतल न लेंचताां जग शोणें । अांग े जमा ॥४॥वलणामच े दातगने घडतलतात, ऩयांत ु त्याभऱे त्याच्या वोनेऩणात भऱीच उणील तनभामण शोत ु ु ुनाशी. शे जवे आशे, त्याप्रभाणे स्वत् ऩयभात्मा तलतलध आकायाांनी, रूऩाांनी नटरा तयीत्याच्या भूऱ ऩयभात्मा स्वरूऩात काशीशी कभीऩणा मेत नाशी. ॥४॥
 3. 3. Page 3 of 18कल्लोऱ कां चक । न पे तडताां उघडें उदक । तेंली जगेंवी वम्यक ् । स्वरूऩ जो ॥५॥ ु ुऩाण्मालय अनेक राटा उठत अवतात. त्याभऱे ते ऩाणी राटाांच्या आलयणाने झाकरें आशे म ्अवे लाटते. तयीशी ते ऩूणतमा ऩाणीच अवते. शेच ऩयभात्मा आतण जगत माांच्या फाफतीतआशे. ऩयब्रह्म आतण तलश्व माांत काशीशी पयक नाशी. ॥५॥ऩयभाणूतां चमा भाांतदमा । ऩृथ्वीऴणें न लचेतच लामाां । तेंतल तलश्वस्फू ततम इमाां । झाांकलेना जो ॥६॥ऩृथ्वीलय अनेक रशान रशान कण (अण-ऩयभाण) आशेत. ऩयभाण ु शे ऩृथ्वीच्या रूऩाने आशेत ु ु ुम्हणून काशी ऩृथ्वीचा ऩृथ्वीऩणा नाशीवा शोत नाशी. त्याचप्रभाणे तलश्वाच्या अतलष्कायाभऱे ुऩयभात्मा भऱीच झाकरा जात नाशी. ॥६॥ ुकऱाांचते न ऩाांघयणे । चांद्रभा शयऩों नेणें । का लन्ही दीऩऩणेभ । आन नोशे ॥७॥कल्पना के री की चांद्रालय त्याच्या वोऱा कराांच े आच्छादन घातरे आशे , तयीशी चांद्राचातनतित रोऩ शोत नाशी. तदव्याच्या रूऩाने अति तदवरा तयी तो अतिच अवतो. ॥७॥म्हणोतन अतलद्यातनतभत्तें । दृश्म द्रष्टत्व लते । तें भी नेणें आईतें । ऎवेंतच अवे ॥८॥ ु ु(म्हणून म्हणतो चाांगदेला ! तरा) असानाभऱे (अतलद्येन) सानरूऩी आत्मा शा लेगऱे ऩणानें ेदृश्म आशे आतण भी द्रष्टालेगऱा आशे अवे बावतें. ऩयांत ु भरा भात्र लेगऱे ऩणाची जाणीलनाशी.॥८॥
 4. 4. Page 4 of 18 ्जेतलां नाभभात्र रृगडें । मेशामली वूततच तें उघडें । काां भाती भृदबाांडें । जमाऩयी ॥९॥ ुलस्त्राऩ ैकीं एखाद्या लस्त्रारा रोक रृगडे म्हणतात. तयीतश रृगडे ज्या वताचे तलणरेरे अवतेत्याचे वूतरूऩ कामभच अवते. भाती आतण भातीचे बाांड े माांच्या फाफतीत अवेच वाांगतामेईर. ॥९॥ ्तेंली द्रष्टा दृश्म दळे । अतीत दृङभात्र जें अवे । तेंतच द्रष्टादृश्मतभवें । के लऱ शोम ॥ १० ॥(म्हणून म्हणतो) द्रष्टा म्हणजे ऩाशणाया आतण दृश्म म्हणजे जे ऩाशालमाचे ते अळादोन्हीच्याशी ऩरीकडे ऩयभात्मतत्त्व सानस्वरूऩ अवें आशे. शेच द्रष्टा आतण दृश्म मा ुप्रकायाांनी अनबलारा मेत.े ॥१०॥अरां काय मेणें नाभें । अतवजे तनतखर शेभें । नाना अलमलवांभ्रभें । अलमतलमा जेंली ॥ ११ ॥ ुअरां कायरूऩाने जवे के लऱ वलणमच अवतें तकां ला अनेक अलमलाांच्या रूऩाने अलमलीचअवतो.॥११॥तेंली तळलोतन ऩृथीलयी । बावती ऩदाथाांतचमा ऩयी । प्रकाळे ते एकवयी । वांतलतत्त शे ॥ १२ ॥ईश्वयाऩावून ऩाऴाणाऩमांत नाना प्रकाये ऩदाथाांची प्रतीती करून देणाये एक सानच अवतें,म्हणजे त्या त्या आकायानें सानच ऩतयणाभ ऩालरें रे अवते. ॥१२॥नाशीं तें तचत्र दातलती । ऩतय अवे के लऱ तबांती । प्रकाळे ते वांतलतत्त । जगदाकायें ॥ १३ ॥
 5. 5. Page 5 of 18तबांतीलय तचत्रें तदवरी तयी त्या तचत्ररूऩाने लास्ततलक तबांतीचीच प्रतीती अवतें, त्याप्रभाणेजगदाकायाने सानाची म्हणजे ऩयभात्म्याचीच प्रतीती अवतें. ॥१३॥ ुफाांधमातचमा भोडी । फाांधा नशोतन गऱातच गोडी । तमाऩतय जगऩयलडी । वांतलतत्त जाण ॥ १४॥ ु ेगऱाची ढेऩ के ल्याने गोडीरा ढेऩचा आकाय मेत नाशी; अगय ढेऩ भोडल्याने गोडी भोडताशीमेत नाशी. त्याप्रभाणे जगात अनांत प्रकाये द्वैतप्रतीती झारी तयी ती ऩयभात्म्याचीच प्रतीतीआशे, द्वैत नाशीच. ॥१४॥घतडमेचइ आकायें । प्रकातळजे जेलीं अांफयें । तेंली तलश्वस्फुततां स्फुयें । स्फुततमतच शे ॥ १५ ॥ ेंघडीच्या आकायात ज्याप्रभाणे लस्त्र स्पष्ट व्हालें , त्याप्रभाणे ऩयभात्माच तलश्वरूऩाने स्फुयतअवतो. ॥१५॥ ु ुन तरां ऩताां वखद्ख । मेणें आकायें षोबोतन नालेक । शोम आऩतणमा वन्मख । आऩणतच जो॥ १६ ॥ ुअतलद्येच्या तनतभत्ताने अतलद्याकाऱी षणभात्र दृतष्ट तकां ला दृश्म आकायात अनबलारा मेणाया ु ुऩयभात्मा त्या आकायाच्या वखद्खाने वखी तकां ला द्खी शोत नाशी. तो स्वत्च द्रष्टा तकां लादृश्म रूऩाांत अवतो. ॥१६॥तमा नाांल दृश्माचें शोणें । वांतलतत्त दृष्टॄत्वा आतणजे जेणें । तफांफा तफांफत्व जारेऩणें ।प्रतततफांफाचेतन ॥ १७ ॥
 6. 6. Page 6 of 18 ुआयळातीर प्रतततफांफाभऱे फघणामामत तोंडारा तफांफत्व बाल मेतो, मा प्रकायाचे अतलद्यासानरूऩ ऩयभात्म्याव द्रष्टृत्व बालारा आणते. ॥१७॥ ु ुतेंली आऩणतच आऩरा ऩोटीं। आऩणमा दृश्म दातलत उठी । दृष्टादृश्मदळमनतत्रऩटी । भाांडें तें शे॥ १८ ॥ ुअवे अवरे तयी द्रष्टा, दृश्म इत्यादी बालाांचा अनबल ऩयभात्म्यालय मेतो. माचाच अथ म अवा ुकी स्वत् ऩयभात्माच द्रष्टा, दृश्म आतण दळमन मा तत्रऩटींच्या रूऩाने व्यलशाय कयतो.॥१८॥ ु ां ु ुवतातचमे गज े । आांतफाशेय नाशीं दजें । तेली तीनऩणेतलण जातणजे । तत्रऩटी शें ॥ १९ ॥ ु ां ु े ुवताच्या गजभध्ये वतालाचून े दवये काशी नाशी. त्याप्रभाणे ऩयभात्मस्वरूऩालय द्रष्टा, दृश्म, ुदळमन अळा तत्रऩटींचा व्यलशाय झारा तयी एका ऩयभात्म्याच्या तठकाणी तबन्न तबन्न बाल ुउत्पन्न न शोता तीनऩणालाचून तत्रऩटी अवते. ॥१९॥ ु ुनवधें भख ज ैवें । देतखजतवें दऩ मणतभवें । लामाांतच देखणें ऐवें । गभों रागे ॥ २० ॥के लऱ भानेलयचे तोंड आयळाच्या उऩाधीने स्वत् आऩल्यावच ऩाशते, त्याप्रभाणेअतलद्योऩाधींने दृश्मद्रष्टादी बालाची प्रतीती मेत े अवे लाटतें. ॥२०॥त ैवें न लचताां बेदा । वांतलतत्त गभे तत्रधा । शेतच जाणे प्रतवद्धा । उऩऩतत्त इमा ॥ २१ ॥
 7. 7. Page 7 of 18लयीर उदाशयणात वांतलतत्त (ऩयभात्मा) त्याच्या स्वरूऩात बेद न शोता अतलद्योऩाधीने द्रष्टा,दृश्म, दळमन अवा बेद झारावा तदवतो. तत्त्वत् तो बेद नवतोच. चाांगदेला, शीच अखांडअबेदातलऴमी उऩऩत्ती वभज. ॥२१॥दृश्माचा जो उबाया । तेंतच दृष्टत्व शोमे वांवाया । मा दोशींभातजरा अांतया । दृतष्ट ऩांग ु शोम ॥२२ ॥अतलद्येच्या मोगाने दृश्माचा शोणाया आतलबामल द्रष्टृत्वाच्या व्यलशायारा शेत ु शोतो. ऩायभातथ मकदृष्टीने द्रष्टा आतण दृश्मातीर बेद ऩातशल्याव तलचाय ऩाांगऱा शोतो; म्हणजे नाशीवा शोतो.॥२२॥दृश्म जेधलाां नाशीं । तेधलाां दृष्टी घेऊतन अवे काई? । आतण दृश्मेंतलण काांशीं । द्रष्टत्व अवे । ?२३ ॥जेव्हा दृश्म नाशी अवे ठयते तेव्हा त्यारा प्रकातळत कयणाये सान कोणारा प्रकातळत कयीर?दृश्माऩावून द्रष्टत्व कोठे तदवते का? तात्पमम, अध्यात्मसानाच्या उदमकारी द्रष्टा,दृश्म आतण ुदळमन शी तत्रऩटी भालऱते. ॥२३॥ ुम्हणोतन दृश्माचे जारें ऩणें । दृतष्ट द्रष्टत्व शोणें । ऩढती तें गेतरमा जाणें । त ैवेतच दोन्ही ॥ २४॥दृश्म तमाय झारे म्हणजे दळमन आतण द्रष्टृत्व शीं अवतात. जय तलचायाने दृश्मत्वच नष्ट झारे ,तय द्रष्टा आतण दृष्टी मा दोशोंचाशी अबाल शोतो. ॥२४॥
 8. 8. Page 8 of 18एलां एकतच झारीं ती शोती । ततन्ही गेतरमा एकतच व्यति । तयी ततन्ही भ्राांतत । एकऩण वाच॥ २५ ॥माप्रभाणे अतलद्येच्या तनतभत्ताने एकाच ऩयभात्म्याची द्रष्टादळमनातद तीन रूऩे शोतात.तलचायजागृतीने त्या ततघाांचाशी नाळ शोतो आतण एकच ऩयभात्मा याशतो. ॥२५॥ ु ुदऩ मणातचमा आतध ळेखीं । भख अवततच अवे भखीं । भाजीं दऩ मण अलरोकीं । आन काांशींशोमे ? ॥ २६ ॥ ु ुआयवा आणण्माच्या ऩूली तकां ला आयवा नेल्यालयशी भख जागेलय भखऩणानेच अवते. ऩणत्यालेऱी आयळात ऩाशताना त्याचा काशी तनयाऱे ऩणा शोतो काम ? ॥२६॥ ुऩढें देतखजे तेण े फगे । देखतें ऐवें गभों रागे । ऩयी दृष्टीतें लाउगें । झकतलत अवे ॥ २७ ॥ ु ुआयळात आऩरे भख आऩणच ऩाशतो. दृष्टीने भूऱ भखारा द्रष्टेऩणा आरा अवे लाटतें ऩणअवे लाटणें म्हणजे सानाची पवलणूकच शोम. ॥२७॥ ुम्हणोतन दृश्मातचमे लेऱे । दृश्मद्रष्टत्वालेगऱें । लस्तभात्र तनशाऱे । आऩणाऩाळीं ॥ २८ ॥म्हणून दृश्माच्या काराांततश दृश्मत्व, द्रष्टत्व मा धभामहून तबन्न अवणायी ऩयभात्म लस्तूआऩणच आशोत अवा तनिम कय. ॥२८॥लाद्यजातेतलण ध्वनी । काष्ठजातेतलण लन्ही । त ैवें तलळेऴ ग्रावूनी । स्वमेंतच अवे ॥ २९ ॥
 9. 9. Page 9 of 18चाांगदेला! लाद्यातून तनघणामाम ध्वनीच्या आधी वाभान्य ध्वनी शा अवतोच तकां ला राकडात ुअनबलामरा तभऱणामाम। स्पष्ट अिीच्या ऩूली वाभान्य अिी अवतोच. त्याचप्रभाणे दृश्मातदतलळेऴ बाल नष्ट झारे तयी त्याांना आश्रमबूत ब्रह्मलस्त ु अवतेच. ॥२९॥ ेजें म्हणताां नमे काांशीं । जाणो नमे कै वशी । अवततच अवे ऩाशी । अवणें जमा ॥ ३० ॥ज्या लस्तूच े अळी-तळी, एलढी-तेलढी, इत्यादी ळव्दाने लणमन कयता मेत नाशी, ती सानाचातलऴम शोत नाशी. अळी ती ऩयभात्मलस्त ु आशे. ॥३०॥ ु ु ुआऩतरमा फफऱा । दृतष्ट अवोतन अखभ डोऱा । त ैवा आत्मसानीं दफऱा । सानरूऩ जो ॥ ३१॥वलम दृश्म लस्त ु ऩाशण्माची दृष्टी डोळ्माच्या तठकाणीं आशे. ऩण तो स्वत्रा फघण्माच्याफाफतीत आांधऱाच ठयतो. कायण तो ऩाशणेंरूऩच आशे. त्याच्या तठकाणी ऩाशणेऩणाचाव्यलशाय शोत नाशी. त्याप्रभाणे ऩयभात्मा सानरूऩ आशे म्हणून तो आऩल्या सानाचा तलऴमशोणे ळक्य नाशी. ॥३१॥जें जाणणेंतच कीं ठाईं । नेणणें कीय नाशीं । ऩतय जाणणें म्हणोतनमाांशी । जाणणें कैं चें ॥ ३२ ॥ ुज्या सानरूऩ ऩयभात्म्याच्या जलऱ असान कारत्रमी नाशीं तो स्वत् सानरूऩ अवल्याभऱेत्याच्या तठकाणी जाणण्माचा व्यलशाय कवा शोणाय? ॥३२॥मारागीं भौनेंतच फोतरजे । काांशीं नशोतन वलम शोईजे । नव्हताां रातशजे । काांशीच नाशीं ॥ ३३॥
 10. 10. Page 10 of 18म्हणून के लऱ भौन शें च ज्याचे फोरणे, काशी नवरे तयी अवणे, काशी न शोता राबणे अळीवलम गणधभमळन्य अळी ती ऩयभात्मलस्त ु जील जेव्हा कोणत्याशी फाधेन े मि नवेर तेव्हा प्राप्त ु ू ुशोईर. ॥३३॥नाना फोधातचमे वोमतयके । वाचऩण जेणें एके । नाना कल्लोऱभातऱके । ऩातण जेंतल ॥ ३४ ॥ ांतकां ला अनांत सानाचे व्यलशाय झारे तयी त्या वलम व्यलशायवांफधारा वत्यत्व देणाये जे एक सानअवते; जवे राटाांच्या अनांत भातरके भध्ये ऩाणी एकरूऩाने अवते. ॥३४॥जें देतखजतेतलण । एकरें देखतेंऩण । शें अवो आऩणीमा आऩण । आऩणतच जें ॥ ३५ ॥जे कोणारा दृश्म न शोता, स्वरूऩाने द्रष्टेऩणानें एकटे अवते त्या सानाचे ळब्दाने तकतीवेंलणमन कयालें? तें अतद्वतीम आशे, म्हणजे आऩरे नातेलाईक आऩणच. ॥३५॥जें कोणाचे नव्हतेतन अवणें । जें कोणाचे नव्हताां तदवणें । कोणाचें नव्हताां बोगणें । के लऱ जो॥ ३६ ॥ऩयभात्मलस्त ु अतस्तत्वरूऩच अवल्याभऱे ततचे अतस्तत्व अन्य दवमामााकोणाच्या ु ूअतस्तत्वालय अलरां फन नवते; कोणारा तलऴम न फनतलता स्वत्च प्रकाळभान आशे आतणअन्य दवमामअ कोणत्याशी बोग्म ऩदाथामलाचून स्वरूऩाने आनांदस्वरूऩ आशे. ॥३६॥ ु ु ुतमा ऩत्र तूां लटे श्वयाचा । यला ज ैवा काऩयाचा । चाांगमा भज तज आऩणमाचा । फोर ऐके ॥३७ ॥
 11. 11. Page 11 of 18 ुचाांगदेला! ज्या ऩयभात्म्यारा लटे श्वय इत्यातद अनेक नाभें आशेत ; त्याचाच तू ऩत्र आशेव. अयेकाऩयाचा कण शा काऩूयरूऩच अवतो ना! तवा तू ऩयभात्मस्वरूऩ आशेव. आत्म्यात आतण ुऩयभात्म्यात ऐक्य अवते. तझ्माभाझ्मात तवा ऐक्यबाल कोणत्या यीतींने आशे ते तू आताऐक! ॥३७॥ ुसानदेल म्हणे । तज भाझा फोर ऐकणें । ते तऱशाता तऱीं तभठी देणें । जमाऩतय । ३८ ॥ ुतू ऩयभात्मस्वरूऩ आशेव, भी शी तवाच ऩयभात्मस्वरूऩ आशे. म्हणूनच तझ्मात आतण ुभाझ्मात अबेद आशे. (म्हणूनच म्हणतो) भाझा उऩदेळ तू ऐकामचा म्हणजे तझा स्वत्चाचउऩदेळ ऐकण्मावायखें नाशी का? अये (एखाद्याच्या) उजव्या शाताने त्याच्याच डाव्या शातारातभठी घाराली तवे शे आशे. ॥३८॥फोरें तच फोर ऐतकजे । स्वादेंतच स्वाद चातखजे । काां उतजलडे देतखजे । उतजडा जेंतल ॥ ३९ ॥ळब्दाने स्वत्चा ळब्द ऐकाला, गोडीने स्वत्ची गोडी चाखाली, उजेडाने आऩल्या स्वत्चाउजेड फघाला तवे शे आशे. ॥३९॥ ु ु ुवोतनमा लयकर वोनें ज ैवा । काां भख भखा शो आतयवा । भज तज वांलाद त ैवा । चक्रऩातण ॥४० ॥ ुअथला वोन्याची कवोटी अवाली; भख शेच आयवा म्हणून ऩाशण्मावाठी उऩमोगी आणाले, ुतवे चाांगदेला! तझ्मा आतण भाझ्मा वांलादाचे आशे. ॥४०॥
 12. 12. Page 12 of 18 ुगोतडमे आऩरी गोडी । घेताां काम न भामे तोंडी । आम्हाां ऩयस्पयें आलडी । तो ऩाडु अवे ॥४१ ॥ ुगोडीने स्वत्चा गोडला स्वत् अनबलामचा म्हटरे तय ते ळक्य आशे का? अगदी नेभका ुशाच प्रकाय तझ्मा आतण भाझ्मा आनांदाफद्दद्दर आशे. ॥४१॥वखमा तझते न उद्देळें । बेटालमा जील उल्हावे । कीं तवद्धबेटी तलवकुवे । ऐतळमा तफशे ॥ ४२ ु॥ ु ुचाांगदेला! भोठ्या उल्हावाने तझी बेट घ्यामरा भाझा जील उत्सक झारा आशे शे तय खयेच,ऩण आत्मतत्त्वाच्या दृष्टीनें स्वत्तवद्ध शी बेट उऩातधदृष्टीनें तफघडून जाईर कीं काम माबीतीनें भी ळांकाकुर झारो आशे. ॥४२॥ ुबेलों ऩाशे तझें दळमन । तांल रूऩा मेनों ऩाशे भन । तेथें दळमना शोम अलजतन । ऐवें गभों रागे॥ ४३ ॥ ुकायण तझें दळमन घ्यालें अळी इच्छा कयताच भाझें भन आत्माकाय व्हामरा लेऱ रागत नाशीआतण भग त्या तितीत दळमनाची कृ तीच शोणे नाशी अवे लाटतें. ॥४३॥ ुकाांशीं कयी फोरे कल्पी । काां न कयी न फोरे न कल्पी । मे दोन्ही तझ्मा स्वरूऩीं । न घेततउभवू ॥ ४४ ॥
 13. 13. Page 13 of 18चाांगदेला ! तू एखादी चाांगरी कृ तत के रीव , फोरराव, कल्पना के रीव तकां ला अवे काशी ुनाशी के रेव तयी शे काशी तझ्मा भूऱ आत्मस्वरूऩाच्या तठकाणीं उत्पन्न शोतच नाशीत.॥४४॥ ुचाांगमा ! तझते न नाांल े । कयणें न कयणें न व्हालें । शें काम म्हणों ऩतय न धयले । भीऩण शें ॥ ४५॥कयणें तकां ला न कयणें शा व्यलशाय चाांगदेला! स्वरूऩाच्या ठामी शोत नाशी. आत्मत्वाचा उऩदेळ ु ुतरा कयताना भाझ्मा आत्म्याजलऱ अवरेरा उऩाधीचा भीऩणावद्धा नाशीवा शोत आशे.॥४५॥रलण ऩातणमाचा थालो । भातज तयघोतन गेरें ऩाशो । तांल तेंतच नाशीं भा काम घेलो । भाऩ जऱा॥ ४६ ॥ ुचाांगदेला! ऩाण्माची खोरी वभजून घेण्मावाठी तभठाच्या ऩाण्माने फडी भायरी तय तेथ े भीठकाशी तभठाच्या रूऩात तळल्लक याशत नाशी. भग त्या ऩाण्माची खोरी भोजामची ये कोणी ?॥४६॥ ुत ैवें तज आत्ममातें ऩाशी । देखो गेतरमा भीतच नाशीं । तेथें तूां कै चा काई । कल्पालमा जोगा॥ ४७ ॥
 14. 14. Page 14 of 18 ुतझ्मा मथाथ म आत्मस्वरूऩाचा तलचाय करू रागरो की भाझा औऩातधक भीऩणा नाशीवाशोतो; भग भीऩणाच्या कल्पनेन े मेणामाम तूऩणाची कल्पनातयी कयता मेण्माजोगी आशेकाम? ॥४७॥ ुजो जागोतन नीद देख े । तो देखणेऩणा जेंतल भके । तेंतल तूतें देखोतन भी थाके । काांशीं नशोतन ां॥ ४८ ॥एखादा भाणूव झोऩ मेताना ती कळी मेत , तनद्रा शा कवरा ऩदाथ म आशे शे जाणून घेण्माची े ुइच्छा कयतो; ऩण तनद्रा कोणत्याशी ऩदाथामच्या रूऩाने त्याच्याऩढे आरी नाशी म्हणजे तो ुभाणूव तनद्रा जाणून घेण्माच्या बूतभके वशी भकतो. त्याप्रभाणे सानाचा तलऴम नवरेल्या ुस्वरूऩाचा भीशी प्रभख द्रष्टाच शोऊन जातो. ॥४८॥ मअांधायाचे ठाईं । वूमप्रकाळ तांल नाशीं । ऩयी भी आशें शें काांशीं । नलचेतच जेंतल ॥ ४९ ॥दाट अांधायात फवरे की तेथ े वूमामचा प्रकाळ तभऱामचा दूय याशतोच ऩण स्वत्चेशी बाननाशीवें शोते. ॥४९॥ ां ांतेंतल तूतें भी तगलवी । तेथें तूऩण भीऩणेंवी । उखते ऩडे ग्रावीं । बेटीतच उये ॥ ५० ॥ ु ुत्याप्रभाणे तझ्मा स्वरूऩाचा तलचाय कयताना भाझा भीऩणा आतण तझा तूऩणा दोन्ही नाशीवेशोऊन पि एक आत्मतत्त्व काम ते तळल्लक उयतें. ॥५०॥ ुडोळ्माचे बूतभके । डोऱा तचत्र शोम कौतकें । आतण तेणेंतच तो देख े । न डांडतऱताां ॥ ५१ ॥
 15. 15. Page 15 of 18फोटाने डोऱा दाफरा की त्याच्या जोयालय आऩल्यारा तचत्रतलतचत्र ऩदाथां दृष्टीवभोय बावूरागतात, ऩण शे दाखतलणाया डोऱा भात्र अनेकरूऩ शोत नाशी. आतण अनेकत्वाचा प्रकाळदाखतलल्याखेयीज भात्र तो याशत नाशी. ॥५१॥त ैवी उऩजताां गोष्टी । न पुटताां दृतष्ट । भी तूलीण बेटी । भाझी तझी ॥ ५२ ॥ ां ु ुत्याप्रभाणें आत्मैक्याभध्ये अबेदऩणा प्राप्त शोऊन तझा भाझा अबेद भात्र भी-तू ऩणालाचूनतवद्धच आशे. ॥५२॥ ु ुआताां भी तूां मा उऩाधी । ग्रावूतन बेटी नवधी । ते बोतगरी अनलादीं । घोऱघोऱू ॥ ५३ ॥भी आतण तू मा उऩाधीव फाजूरा करून आत्म्याच्या एकत्वाने भी जळी बेट घेतरी ु(उऩबोगरी) आतण ततचा ऊशाऩोश के रा, इतका लेऱ ज्या तितीचा अनलाद के रा तळाच ुयीतीने तू शी स्वत्तवद्ध बेटीचा अनबल घ्यालाव. ॥५३॥रूऩततमाचेतन तभवें । रूतचतें जेतलजे ज ैवें । काां दऩ मणव्याजें तदवे । देखतें जेंतल ॥ ५४ ॥अन्न वेलन कयणामाम।रा ऩदाथामचा स्वाद आलडरा तय त्यातीर यव जेलणामाम च्या रुचीराजेललू रागतो म्हणजे रुचीचा उऩमोत रुची शीच घेत े तकां ला ऩाशणायाच आयळाच्या तभऴानेस्वत्व फघतो. ॥५४॥त ैवी अप्रभेमें प्रभेमें बयरीं । भौनाचीं अषयें बरी । यचोतन गोष्टी के री । भेतऱमेतच ॥ ५५ ॥
 16. 16. Page 16 of 18अप्रभेम ऩयभात्मा तलळद कयणाया आतण प्रभेमाांच े वाधन अवा जो ळब्द त्यारा तगऱू न ां ु ुटाकणायी अषये गफून तझ्मा भाझ्मातीर ऐक्याचा शा वांलाद तरतशरा आशे. ॥५५॥ ु ुइमेचें करुतन व्याज । तूां आऩणमातें फझ । दीऩ दीऩऩणें ऩाशे तनज । आऩरें ज ैवें ॥ ५६ ॥ ुस्वत्च्या प्रकाळाने तदला आऩरे स्वरूऩ उघड कयतो, त्याप्रभाणे भी तझ्मा भाझ्मातीरएकत्वाची तिती तरतशरी आशे. ततच्या वाशाय्याने तू आऩरे मथाथ म आत्मस्वरूऩ जाणूनघ्यालेव म्हणजे भी ब्रह्मस्वरूऩ आशे अळा फोधात तू यशा. ॥५६॥त ैवी के तरमा गोठी । तमा उघतडजे दृष्टी । आऩतणमा आऩण बेटी । आऩणाभाजी ॥ ५७ ॥ ु ुतझा आत्मबाल स्पष्ट शोईर अळा गोष्टी भी तरा वाांतगतल्या आशेत. त्याांच्या भदतीने तू ुसानदृष्टी तभऱल म्हणजे आऩणच आऩरी बेट घे. चाांगदेला! तू मोगेश्वमममि अवराव तयीत्याच्या वातन्नध्याने उतदत शोणामामाे अशां भभ ह्या अध्यामाचा त्याग करून अवांग कू टि ुआत्मा म्हणजे भीच आशे माची तनतिती करून घे. माभऱे आऩण आऩणाव बेटरो अवेशोते. ॥५७॥ ुजातरमा प्रऱमीं एकाणमल । अऩाय ऩातणमाची धाांल । तगऱी आऩरा उगल । त ैवें कयी ॥ ५८॥ ुप्ररमाच्या लेऱी वगऱीकडे ऩाणीच ऩाणी शोते; ते वलम प्रलाशाांच े उगभ आतण प्रलाशवद्धा ांनाशीवे कयतें. त्याप्रभाणे तू कयालेव. म्हणजे तू स्वगत, स्वजातीम, तलजातीम, वांफधळून्यअवें ब्रह्म भीच आशे मा दृढ तनिमाने देळातदकाांतीर अनात्मबाल नाशीवा कय. ॥५८॥
 17. 17. Page 17 of 18 ु ुसानदेल म्हणे नाभरूऩें । तलण तझें वाच आशे आऩणऩें । तें स्वानांदजीलनऩे । वतखमा शोई ॥५९ ॥ ु ुचाांगदेला! तझा मथाथ म वतिदानांदात्मबाल शा नाभ रूऩातीत आशे. त्या स्वानांदाच्या अनबलाने ुतू वखरूऩ शो. ॥५९॥ ु ुचाांगमा ऩढत ऩढती । घया आतरमा सानवांऩतत्त । लेद्यलेदकत्वशी अतीतीं । ऩदीं फवें ॥ ६० ॥ ैशे ब्रह्म ैक्यत्वाचे सान, लेद्यलेदकत्व इत्यादी बेदाांच्या ऩरीकडे अवणायें वतिदानांदस्वरूऩ प्राप्त ुकरून देत.े त्याची तू खूणगाठ फाांध अवें भाझे तरा लायांलाय वाांगणे आशे. ॥६०॥ ु ुचाांगदेला तझते न व्याजें । भाउतरमा श्रीतनलृतत्तयाजे । स्वानबल यवाऱ खाजें । तदधरें रोबें ॥६१ ॥ ु ुचाांगदेला! तझ्मा ऩत्राचे उत्तय देण्माच्या तभऴानें भाझ्मा श्रीगरुतनलृतत्तयाज भाऊरीने ुभाझ्माकडून तरा उऩदेळ कयतलरा अवे नाशी तय भोठ्या रोबाने यवबतयत आत्मानांदाचाभराच खाऊ तदरा. ॥६१॥ ुएलां सानदेल चक्रऩाणी ऐवे । दोन्ही डोऱव आतयवे । ऩयस्पय ऩाशताां कै वें । भकरे बेदा ॥ ६२॥ ुअळा प्रकाये सानदेलाांनी मा ऩत्राद्वाये चक्रऩाणी(चाांगदेल )माांना सानतनष्ठ (डोऱव) के ल्याभऱेत्याांच े आयवे(सानदेल आतण ते स्वत्) ऩयस्पयाांना ऩाशताना आऩआऩवातरा बेद तलवरूनगेरे.
 18. 18. Page 18 of 18 ां ुततमेऩतय जो इमा । दऩ मण कयीर ओतलमा । तो आत्माएलतढमा । तभऱे र वखा ॥ ६३ ॥ब्रह्मात्मैक्यसान प्राप्त कयण्मावाठी जो कोणी आम्ही चाांगदेलाव के रेल्या मा उऩदेळाचा वतततलचाय कयीर तो आनांदरूऩच शोईर. ॥६३॥नाशीं तेंतच काम नेणों अवें । तदवें तेंतच कै वें नेणों तदवे । अवें तेंतच नेणों आऩ ैवे । तें कीं शोइशे॥ ६४ ॥ ांआत्म्यावांफधी तो अवा आशे, तवा आशे, एलढा आशे अवे काशींच वाांगता मेत नाशी. तें ् ुवदरूऩ प्रकाळभम, अऩतयतभत आनांदाने वलमत्र ओतप्रोत अवूनशी अल्पफद्धीच्या रोकाांना तेकोठे शी तदवत नाशी शेशी एक आिमम नव्हे काम! ॥६४॥ ां ुतनदेऩयौते तनदैजणें । जागृतत तगऱोतन जागणें । के रें त ैवें जपणें । सानदेलो म्हणे ॥ ६५ ॥ ुदेशाभऱे उत्पन्न शोणामामा,ा तनद्रेऩरीकडचे तनतलमकाय ऩयभात्मस्वरूऩ, देशतलऴमक तलचायाांचानाळ कयणायी आत्मजागृती आतण त्या ऩयभात्म्याचे एकत्व मा ग्रांथाांत तलळद के रे आशे, अवे ेआभचे (सानेश्वय भशायाजाांच) वाांगणे आशे. ॥६५॥ ुवाथ म अभृतानबल आतण चाांगदेलऩावष्टीरे. - श.ब.ऩ. दत्तयाज देळऩाांड े

×