दोघांमधील  फरक  कशाप्रकारे  दाखवु शकतो ? चांगला  स्पर्श / वाईट स्पर्श
स्पर्श आणि  जाणीव ( भावना )

या श ब्दांचा अर्थ काय

आहे ?

चांगला  स्पर्श

जेव्हा मला  ओळखणारी  व्यक्ती मला मिठी  मारून विचारते

”  तू कशी आहेस ? ”  त...
वाईट स्पर्श

जेव्हा  मला  दुसऱ्याकडून  दुखापत  होते  तेव्हा  तो  वाईट स्पर्श  असतो .

ज्या...
ज्या  लोकांना  आपण  ओळखतो ,  जी लोक  आपल्याला  आवडतात किंवा ज्या  लोकांवर  आपला  विश्वास  आहे  अश्या  व्यक्त...
ज्या  लोकांना  आपण  ओळखत  नाही ,  जी लोक  आपल्याला  आवडत  नाहीत किंवा ज्या  लोकांवर  आपला  विश्वास  नाही अश्या...
जेव्हा कोणी आपल्याला स्पर्श  करतं तेंव्हा आपल्यातली भावना जागी होते .

चांगल्या  स्पर्शाने आपल्यात  चांगली भाव...
कधी कधी स्पर्शा स्पर्शातही वेगळी भावना असते  जशी की  -

दुःख

भीती

तिरस्कार <...
तुम्हाला गुदगुल्या केलेल्या आवडतात का ?

आपल्यापैकी किती जणांना  गुदगुल्या केलेल्या आवडत नाहीत ?

<li...
गुदगुल्या

कधी कधी चांगल्या स्पर्शाने केलेल्या गुदगुल्यानचा परिणाम वाईट होऊ  शकतो . . . .

गुदगुल...
कधी कधी गुदगुल्या ह्या वाईट स्पर्श बनू शकतात .

जेव्हा गुदगुल्या खूप वेळ होतात … .

गुदगुल्या जोर...
सावधान !!!

जेव्हा आपल्याला कोणी हात लावलेला आवडत  नाही तेव्हा तुम्ही काय कराल ?

हा  वाईट स्पर...
आपले  आई - वडील , आजी - आजोबा किंवा डॉक्टर ह्या लोकांशिवाय आपल्या शारिरीक  अंगां ना ( गुप्तअंगां ना ) कोणालाही  स्पर्श...
जर  आपल्याला कोणीही वाईट स्पर्श  केला  तर तुम्ही कोणाला सांगाल ?

आई - वडील

आजी - आजोबा

चांगला  स्पर्श   वाईट  स्पर्श
आपल्या काही शारिरीक  अंगांना केलेला स्पर्श चांगला  स्पर्श मानला जातो  तर काही शारिरीक  अंगांना केलेला स्पर्श वाईट स्पर...
आपल्या शरीराच्या काही भागांना केलेला स्पर्श चांगला असू शकतो जसे की  -  हात  हात
नारंगी रंगात  दर्शविलेल्या  शारिरीक  अंगांना स्पर्श केलेला लोकांना  आवडत नाही जसे की  - चेहरा खांदे पोट मांडी पाय
लाल रंगात  दर्शविलेल्या  शारिरीक  अंगांना स्पर्श  करणे वाईट आहे . आपल्या  गुप्तअंगांना  कोणालाही  स्पर्श करु देण...
तुम्हाला  सर्व प्रकारचे  म्हणजे चांगले स्पर्श ,  खूप चांगले स्पर्श आणि नको असलेले  वाईट स्पर्श  या  विषयी  माहिती आ...
कधी कधी आपल्याला आपल्या गुप्तअंगांना काही व्यक्तींना स्पर्श करु द्यावा लागतो . आंघोळ करतांना . शौचालयात  असतांना . डॉक्टर...
स्पर्श करण्याविषयाचे नियम

आपल्या  गुप्तअंगां ना  स्वच्छ व  निरोगी  ठेवण्याव्यतिरीक्त  कोणालाही  स्पर्श करु...
निर्मिती ' पोदार जम्बो किड्स ' मुलांच्या  सुरक्षेच्या  हक्कांसाठी निर्देशिका – सौ . स्वाती पोपट वत्स वेबसाईट : www...
Upcoming SlideShare
Loading in …5

Marathi good touch bad touch sound

0 views
443 views

Published on

0 Comments
0 Likes
Statistics
Notes
• Be the first to comment

• Be the first to like this

No Downloads
Views
Total views
0
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
0
Actions
Shares
0
Downloads
4
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

Marathi good touch bad touch sound

1. 1. दोघांमधील फरक कशाप्रकारे दाखवु शकतो ? चांगला स्पर्श / वाईट स्पर्श
2. 2. स्पर्श आणि जाणीव ( भावना )

या श ब्दांचा अर्थ काय

आहे ?

3. 3. चांगला स्पर्श

जेव्हा मला ओळखणारी व्यक्ती मला मिठी मारून विचारते

” तू कशी आहेस ? ” तेव्हा हा स्पर्श माझ्यासाठी चांगला आहे .

प ण तुम्हाला या बाबतीत काय वाटत ?

4. 4. वाईट स्पर्श

जेव्हा मला दुसऱ्याकडून दुखापत होते तेव्हा तो वाईट स्पर्श असतो .

ज्या माणसांना ( व्यक्तीना ) मी ओळखत नाही किंवा ज्यांचा स्पर्श मला अजिबात आवडत नाही . किंवा

माझ्या शरीराला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने स्पर्श केलेला मला आवडत नाही तेव्हा तो वाईट स्पर्श असतो .

या बाबतीत तुमचा काय विचार आहे ?

5. 5. ज्या लोकांना आपण ओळखतो , जी लोक आपल्याला आवडतात किंवा ज्या लोकांवर आपला विश्वास आहे अश्या व्यक्तींनी मला मिठी मारलेली , पप्पी ( चुंबन ) दिलेली किंवा स्पर्श केलेला आवडेल .
6. 6. ज्या लोकांना आपण ओळखत नाही , जी लोक आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्या लोकांवर आपला विश्वास नाही अश्या व्यक्तींचा स्पर्श मला आवडत नाही .
7. 7. जेव्हा कोणी आपल्याला स्पर्श करतं तेंव्हा आपल्यातली भावना जागी होते .

चांगल्या स्पर्शाने आपल्यात चांगली भावना निर्माण होते .

8. 8. कधी कधी स्पर्शा स्पर्शातही वेगळी भावना असते जशी की -

दुःख

भीती

तिरस्कार

आपलेपणा …… .

9. 9. तुम्हाला गुदगुल्या केलेल्या आवडतात का ?

आपल्यापैकी किती जणांना गुदगुल्या केलेल्या आवडत नाहीत ?

ज्या लोकांना गुदगुल्या केलेल्या आवडतात त्या लोकांना चांगल्या स्पर्शाची व वाईट स्पर्शाची जाणीव होते का ?

ज्या लोकांना गुदगुल्या केलेल्या आवडत नाहीत त्याच्याकरता हा स्पर्श चांगला की वाईट ?

10. 10. गुदगुल्या

कधी कधी चांगल्या स्पर्शाने केलेल्या गुदगुल्यानचा परिणाम वाईट होऊ शकतो . . . .

गुदगुल्या करण्याआधी आपण अंगठा वर दर्शवून सुरूवात करावी / अंगठा खाली दर्शविण्याचा अर्थ माहित आहे का ?

जर तुम्हाला गुदगुल्या आवडत असतील तर अंगठा वर दर्शवा आणि जर आवडत नसतील तर अंगठा खाली दर्शवा .

11. 11. कधी कधी गुदगुल्या ह्या वाईट स्पर्श बनू शकतात .

जेव्हा गुदगुल्या खूप वेळ होतात … .

गुदगुल्या जोरात केल्या तर … .

गुदगुल्या केल्याने काही जखम

झाली तर … .

आपण रडू लागतो … . किंवा

आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ

लागला तर … .

अनोळखी व्यक्ति जेव्हा आपल्याला गुदगुल्या करतात

उदाहरणार्थ : बसचालक आणि वाहक ( कनड क्टर ),

लिफ्टमन इत्यादी .

12. 12. सावधान !!!

जेव्हा आपल्याला कोणी हात लावलेला आवडत नाही तेव्हा तुम्ही काय कराल ?

हा वाईट स्पर्श असू शकतो ?

13. 13. आपले आई - वडील , आजी - आजोबा किंवा डॉक्टर ह्या लोकांशिवाय आपल्या शारिरीक अंगां ना ( गुप्तअंगां ना ) कोणालाही स्पर्श करु देवू नये . हे लोक आपले शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात .
14. 14. जर आपल्याला कोणीही वाईट स्पर्श केला तर तुम्ही कोणाला सांगाल ?

आई - वडील

आजी - आजोबा

शिक्षक - शिक्षिका किंवा

ज्यांच्यावर आपण विश्वास ठेऊ

शकतो अशी वयाने मोठी असणारी

माणसे … ..

15. 15. चांगला स्पर्श वाईट स्पर्श
16. 16. आपल्या काही शारिरीक अंगांना केलेला स्पर्श चांगला स्पर्श मानला जातो तर काही शारिरीक अंगांना केलेला स्पर्श वाईट स्पर्श मानला जातो . तुम्हाला माहित आहे का ?
17. 17. आपल्या शरीराच्या काही भागांना केलेला स्पर्श चांगला असू शकतो जसे की - हात हात
18. 18. नारंगी रंगात दर्शविलेल्या शारिरीक अंगांना स्पर्श केलेला लोकांना आवडत नाही जसे की - चेहरा खांदे पोट मांडी पाय
19. 19. लाल रंगात दर्शविलेल्या शारिरीक अंगांना स्पर्श करणे वाईट आहे . आपल्या गुप्तअंगांना कोणालाही स्पर्श करु देणे अयोग्य आहे . आतील कपड्यांनी झाकलेले अंग
20. 20. तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे चांगले स्पर्श , खूप चांगले स्पर्श आणि नको असलेले वाईट स्पर्श या विषयी माहिती आहे का ?
21. 21. कधी कधी आपल्याला आपल्या गुप्तअंगांना काही व्यक्तींना स्पर्श करु द्यावा लागतो . आंघोळ करतांना . शौचालयात असतांना . डॉक्टर किंवा नर्स यांच्याकडून तपासणी करून घेताना .
22. 22. स्पर्श करण्याविषयाचे नियम

आपल्या गुप्तअंगां ना स्वच्छ व निरोगी ठेवण्याव्यतिरीक्त कोणालाही स्पर्श करु देवू नये .

जर असे घडले तर ते लपवू नये .

ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीस त्वरित सांगितले पाहिजे .

23. 23. निर्मिती ' पोदार जम्बो किड्स ' मुलांच्या सुरक्षेच्या हक्कांसाठी निर्देशिका – सौ . स्वाती पोपट वत्स वेबसाईट : www.jumbokids.com ई - मेल : swatipopat@podar.net