Save tribals save land  vasant bhasara
Upcoming SlideShare
Loading in...5
×
 

Like this? Share it with your network

Share

Save tribals save land vasant bhasara

on

 • 634 views

 

Statistics

Views

Total Views
634
Views on SlideShare
634
Embed Views
0

Actions

Likes
0
Downloads
0
Comments
0

0 Embeds 0

No embeds

Accessibility

Categories

Upload Details

Uploaded via as Adobe PDF

Usage Rights

© All Rights Reserved

Report content

Flagged as inappropriate Flag as inappropriate
Flag as inappropriate

Select your reason for flagging this presentation as inappropriate.

Cancel
 • Full Name Full Name Comment goes here.
  Are you sure you want to
  Your message goes here
  Processing…
Post Comment
Edit your comment

Save tribals save land vasant bhasara Document Transcript

 • 1. आदिवासी युवा पुकार वसंत भसरा.तलासरी(जि.ठाणे) तील घटना वाचून-ऐकन मनाला अततशय ि:ख झाले.िे शाला स्वातंत्र्य ममळून 65 वर्ष झाली ू ुअसली तरी अन्यायाच्या िाळ्यातन आदिवासी अिूनही सटलेला नाही आदिवासींवरील अन्यायाचे हे सत्र आिही ू ुसरूच असन,यामध्ये वाढ होत आहे . ह्या वस्तजस्ितीचे वविारक सत्य प्रहारच्या संिभष:फशबक तन.प्र.मधील ु ू ु े ुआदिवासी कन्येची व्यिा आणण आक्रोश मधूनच मांडणे िास्त उचचत होईल ” १५ ऑगष्ट २०१२ रोिी सवषभारतवासीयांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात सािरा कला. झेंडावंिन, ममरवणूक, पताका.सारं काही अगिी उत्साहात! ेपण, आपण खरं च स्वतंत्र झालोत की, स्वातंत्र्याचा फक्त टें भा ममरवतोय? ते इंग्रि होते जयांनी आपल्या िे शावरराजय कले आणण ते क्रांततकारी जयांनी िे शाला गलामचगरीतन मक्त कलं. पण आिचं काय? खरं च गलामचगरी े ु ू ु े ुसंपली? खरं च स्वातंत्र्य आलं? अन ् आलं तरी कसलं स्वातंत्र्य?” िे शात बांगलािे शीयांना आश्रय िे ऊन मळ तनवासी ूअसलेल्या आमच्या िातबांधवांना त्यांच्या िागेवरून हुसकावन लावण्याचं स्वातंत्र्य? नक्षलवािी सांगन छाताडावर ू ूगोळ्या घालण्याचं स्वातंत्र्य. आमच्या िममनी दहसकावताना आया-बदहणींची अब्रू लटण्याचं स्वातंत्र्य.. की, ुआम्हाला ममळणा-या सवलतींच्या िोरावर गाडया फफरवण्याचं स्वातंत्र्य? नेमक कसलं स्वातंत्र्य?(साभार: प्रहार ंतन.प्र.व्यिा एका आदिवासी कन्येची फशबुक २५ऑगष्ट2012) ेआदिवासींच्या िममनींचा ववचार करता गेल्या ५-६ वर्ाांच्या कालावधीत अंिािे २५ते५०% आदिवासींच्या िममनीसवष तनयम धाब्यावर बसवन गैर आदिवासींनी काबीि कल्याचे तनिशषनास येत आहे .आदिवामसकडे िममनीमशवाय ू ेिसरे साधन काय? िगण्याच्या पलीकडे हव्यासापोटीची संचय वत्ती नाहीच, घर,िनावरे ,िमीन,िंगल तनसगषरूपी ु ृखजिना व त्याबद्दल जिव्हाळा आणण पोटापाण्याची िोडीफार धान्याच्या स्वरुपात मशिोरी मशवाय आहे च काय? नाघरात ना बँकत,जस्वस बँकत तर सोडाच. तनसगष आधाररत शेती (उपिीववकसाठी) करायची अन वर्षभर कणसरी े े ेतनसगाषशी प्रामाणणक राहून सोबत तनष्पाप िीवन िगायचे ही िीवन पद्धती आम्हा आदिवासींची. मात्र यािीवनपद्धतीला दृष्ट लागली आहे स्वािाषसाठी अमानवी कृत्य करणाऱ्या आणण लालची मानव समािाची, जयामळे ुआदिवासींच्या िममनीच नाही संपणष िीवनावरच सहि घाला घातला िात आहे . ूपरं परे ने स्वभावाने आणण संस्कृतीने शांत मक्त, तनभषय आणण आनंिी असणाऱ्या या िंगलच्या रािाची पररजस्िती ुियनीय करण्यात येत आहे . आदिवासींच्या िममनींवर, डोळा ठे वन संपणष िीवनच,िमीनिोस्त करून आमचं ू ूअजस्तत्व ममटवू पाहणा-यांची वत्ती अचधकाचधक फोफावत चालली आहे ? राष्ट्रीय महामागष नं.८ वर मनोर ते ृआच्छाड रस्त्याच्या िोन्ही बािूला एक अभ्यासक निरे तन अनभवा याची वास्तववकता भयानकता आपल्या ू ुसमोर येईल, आमच्या िममनी घशात घालण्यासाठी आमच्या िात बांधवांची खलआम कत्तल कली िातेय. त्यांना ु े ेनक्षलवािी ठरवलं िातंय,यासाठी गावातीलच िलाल पकडले िात आहे त त्यांच्या करवी शाम, िाम, िं ड, भेिाचेरािकारण करून आदिवासींच्या िममनी कवडीच्या फकमतीत इतरांकडे गेल्या आहे त, या िममनींचं होतंकाय?इन्कम ट्याक्स वाचवण्यासाठी काळे धन पचवण्यासाठी शेती, स्वत:ची हाउस पणष करण्यासाठी फामष ूहाउस,पैसा कमावण्यासाठी, हॉटे ल्स,बबअरबार, बबल्डींग्स....!.आदिवासींना भममहीन करून मभकला लावण्याच्या या ू े
 • 2. र्:डयंत्रात सहभागी, स्वत:ला पैशाच्या िोरावर बलाढ्य समिणारे , बलाढ्य कसले शंढच?या सवाांना माझा प्रश्न?खाणार काय?पैसा? बबल्डींग्सच्या िगडा! ववटा की सीमें ट? आदिवासींना मभकला लावन हा िे शही ववकायला े ूकाढलाय तम्ही कश्यासाठी ? हे सवष कशासाठी? ुआदिवासींचे सवाषत पिनीय असे िै वत म्हणिे कणसरी.आयते खाणाऱ्यांना आणण िसऱ्यांच्या िीवावर, मेहनतीवर ू ुिगणाऱ्याां, मौि मिा करणाऱ्यांना याची किर काय! एक दिवसाची भाकर स्वत:शेतातन ममळवन पाहा स्व कष्टाने ू ूम्हणिे कळे ल, एकिा चचखलात भर पावसात उतरून भातशेती-शेती करून पाहा म्हणिे कळे ल,िळल्या मशवायकळणार नाही?कणसरी मातेला(धान्य) खळ्यावर,घरात कठे ही असताना आग लागली फकं वा नकसान झाल्यास त्या आदिवासीं ु ुकटुंबाचा मालक -मालकीण िोघेही कणसरी मातेची मोठी उपासना करतात, ठराववक काळानंतर महूताषत मोठ्या ु ुपववत्र वातावरणात कणसरी मातेची जिव्हाळ्याने मनापासन पिा कली िाते.कणसरी पिा झाल्यामशवाय परुर् ू ू े ू ुडोक्याचे कस एवढे च काय िाढी सद्धा करत नाही, मांसाहार करीत नाही.या िगात हा आिशष ठे वणारे , ही पववत्रता अन े ुआत्मीयता बाळगन प्रामाणणक राहणारे आदिवासी मशवाय आहे कोणी? ू पववत्र व पिनीय ू धरतरी,गांवतरी मातांमधील पिनीय कणसरी साऱ्या आदिवासी समािाच्या जिव्हाळ्याची आई आहे . या कणसरी मातेला ू(उभ्या वपकाला )यंत्राखाली तडवणारे खरच अन्न खातात का? की हव्यासापोटी-लालसेपोटी अनेक िीवांचा िोडासद्धा ु ुववचारही न करता सिर कृत्य करणारे िगत आहे त ते पैसा खावन की माणसे खाणार नाही असं काही खावन? हा ू ूप्रश्न? खरच पैसा अिवा न खाणारी वस्तू खावन िगत नसतील तर जयांचे नकसान झाले आहे त्यांची भरपाई करून ू ुद्यावीं, कणसरी पिेमध्ये सामील होऊन प्रायाचीत्त करावे. माणसकी िाखवावी, आदिवासींच्या िममनीचा हव्यास ू ुसोडून आदिवासींची िमीन प्रामाणणकपणे त्यांना परत करण्याचा मोठे पणा िाखवावा अशी नम्र इच्छा आणणववनंती. अन्यिा आदिवासी समािाच्या सहनशक्तीचा अंताचा पररणाम भोगण्यास तयार राहावे. मालमत्ता कणाची? ुकणाच्या बापाची हा प्रश्न नंतरचा! मात्र त्यासाठी आईची हत्या? हा कठला न्याय? िमीन गेल्या २५ - ३० वर्ाांपासन ु ु ूकष्ट करणाऱ्या आदिवासीचीच आहे (कसेल त्याची िमीन) हे च सत्य, कठे गेला कळ कायिा, आदिवासींची िमीन ु ूववकणारे आणण ववकत घेणारे कोण?कशासाठी िमीन बळकावताहे त, िोन घास पोटाला ममळावे म्हणन? ूकी....नाचवण्यासाठी? महत्वाचे काय? िमीन ववकणायाांचे ववकत घेणायाांचे आकर्षण व पैसा की आदिवासींच्याउपिीववकचा प्रश्न ? ेआदिवासी समािाच्या एकणच सवषनाशाच्या रचनात्मक घटनांची उिाहरणे साक्षात्कारासाठी आपल्या ूसमोर ठे वणेच उचचत होईल, जया मधून समाि व दहतचचंतक बांधवांना यातील गंमभरतेची अनभती होईल व यास ु ूवेळीच पायबंध घालण्यास ववधायक पावले उचलणे, प्रयत्न करणे शक्य होईल.आदिवासींच्या िममनींची बबगर आदिवासींकडून खरे िी सावरोली बद्रक येिील आदिवासींच्या वडडलोपाजिषत ु ुकळकब्िे वदहवाटीखालील समारे ३० एकर िागेची बबगर आदिवासींनी बेकायिे शीरपणे खरे िी-ववक्री कल्याची बाब ु ु ेउघडकीस आली आहे . यामळे सिर आदिवासी भममहीन व बेघर झाले असन, िाररद्रयाचे िीवन िगत ु ू ूआहे त.(शहापूर/वाताषहर २०१०)
 • 3. १९९३-९४ पासन २००८-२००९ या १६ वर्ाषत आदिवासी उपयोिना प्रस्ताववत तरति दह ९ टक्क्याप्रमाणे अपेजक्स्क्षत ू ूतरतिीपेक्षा कमीच होती आणण झालेला प्रत्यक्षात खचष तर खपच कमी होता. म्हणिे अनशर् िरवर्ी राहत गेला. ु ू ु ेअपेक्षक्षत तरति -प्रत्यक्ष खचष यात नेहमीच तफावत रादहली व ती चढत्या प्रमाणात वाढत १६ वर्ाषच्या कालावधीत ूतो एकण ८२४० कोटी एवढा झाला. याचा अिष आदिवासींच्या ववकास योिनांसाठी महाराष्ट्र शासनाने ८ हिार कोटी ूरुपये कमी खचष कले. म्हणिेच आदिवासींवर सराषस अन्याय करण्यात आलेला दिसतो. संिभष: आदिवासींच्या ेहक्काच्या तनधीवर िरोडा मदहला आंिोलन पबत्रका समिषन वर्ाषरंभ ववशेर्ांक (वर्ष ३३ वे अंक १ ला , १ ऑगष्ट २००९ )1 लाख ‘आदिवासी’ बोगस आदिवासी असल्याची खोटी प्रमाणपत्रे सािर करून तब्बल एक लाख पाच हिार िणांनीराजय सरकारच्या नोकऱ्या लाटल्याची धक्कािायक मादहती उघडकीस आली आहे . हे कमषचारी गेली फकत्येक वर्ेकाम करीत असन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याऐविी राजय सरकारने काहींचे पनवषसन कले आहे . ू ु ेछवत्तसगढमध्ये िे नक्षलवािववरोधी ‘ऑपरे शन’ झाले, त्यात 19 आदिवासी तरुण मल-मली मारल्या गेल्या. या ु े ुतनरपराधांचा अपराध एकच होता की ते िंगलात राहत होते. नक्षली आणण माओवाद्यांची िहशत मोडण्यासाठी सजिझालेले सरक्षा िल या िोघांच्या साठमारीत तनरपराध मरणारातोही आदिवासीच आहे . ु
 • 4. “िांबवा हा अन्याय! अन्यिा आम्ही पेटून ऊठू आणण आमच्यावर अन्याय करणाऱ्यांना भस्म करू! आमच्यासहनशक्तीचा अंत आता संपलाय.. तेव्हा क्रांती झाली होती इंग्रिांववरुद्ध! आता ही एक क्रांती घडेल आमच्यावरअन्याय करणा-याववरुद्ध! ?"साभार: प्रहार तन.प्र.व्यिा एका आदिवासी कन्येची फशबुक २५ऑगष्ट2012) ( े
 • 5. आदिवासींसोबत हे सवष का होत आहे ?आदिवासी समािास सवाांना सोबत घेवन पढे िाईल असा नेता अिनही नाही याबाबत समाि अिनही पोरका ू ु ू ूआहे .नव्या कायषकत्याांचा उिय झाला आहे पण ते कायषकते आश्रयाने पढे आले आहे त.त्यामळे त्यांचे नेतत्व परेशे व ु ु ृ ुहवे तेवढे प्रभावी नाही.आदिवासींचे आणखी ििैव म्हणिे एकसंघटीत नाहीत. ुसवष सामान्य आदिवासींना आकवर्षत करील असे प्रगल्भ लढाऊ आणण ववधायक नेतत्व याच समािातन तनमाषण ृ ूझाल्यामशवाय दह ििषशा िर होणार नाही.आपल्यावरील अन्यायाची आदिवासींना चीड येईल व अन्याय प्रततकारािष ु ूिेव्हा समाि उभा ठाकल तेव्हाच ववकासाचा मागष सापडेल अिवा उपेक्षा आणण अवहे लना कायमचीच राहील हे कटू ेसत्य आहे . पवीचा सावकारी पाश तटला मात्र २००१ मध्ये ८२० लाख व्यक्ती एवढी (िे शाच्या लोकसंखेच्या ८.२ % ) ू ुलोकसंख्या असलेला हा आदिवासी समाि नवीन व्यवस्िेचा गलाम बनवन मशक्षण,आरोग्य,िंगल,िल,िमीन, ु ूउपिीववकच्या असंख्य यक्ष समस्यांमध्ये गरफटला,अन्यायाने भरडला िातोय. आि १० कोटींहून अचधक े ुलोकसंख्या असलेले आदिवासी आपण आपले स्वत्व हरवन बसले आहे त. ूबब्रटीश रािवट, इंग्रि सत्तेची कटनीती आणण व्यापाऱ्यांनी ओतलेला पैसा यामळे आदिवासींची अिषव्यवस्िा भेिन ु ु ूआदिवासींच्या िगण्याच्या साधनांवर अततक्रमण होऊन दहरावन घेण्याचाच प्रकार झाला. िो आदिवासी बब्रदटशांना ूशरण गेला नाही, अशा आदिवासींचे गोऱ्यांच्या िागी आलेल्या िे शी साहे बांनी िगणे असह्य कल्यामळे त्यांच्या े ुवाटयाला आपल्याच माय भमीत सावत्र व टाकलेल्या पोरासारखे िगणे येत आहे . ूरािकारण, धमष, पक्ष, िाती-पंि या मध्ये आपला आदिवासी समाि ववभागन ववखरला गेला-िात आहे . क्षणणक ू ुसखासाठी आणण व्यक्तीगत स्वािाषसाठी आपले बरे चसे बांधव इतरांचे तळवे चाटण्यास व गोडवे गाण्यात मग्न झाले ुआहे त.जयामळे पणष आदिवासी समािाचे नकसान होत आहे. ु ू ुसमािाप्रती आणण राष्ट्राप्रती असणाऱ्या भावनाशन्य व संवेिनाहीनतेच्या पसरलेल्या कािळीच्या सावट ूमळे िव्हार तालका जि..ठाणेमधील आदिवासी मदहलांसोबत झालेले माणुसकीला शरमेने ु ु मान खाली घालणारेआणण अततशय घणास्पि व जयाला माफी नाही असे राक्षशी कृत्य असो (िव्हारच्या १२ आदिवासी मुलींच्या बनल्या ृब्ल्यू फफल्म १०० रुपयांत ववकले एम.एम.एस(लोकमत ९ फब्रु.२०१०) िव्हार सेक्स स्कण्डलची कसून चौकशी करावी सकाळ े ॅवृत्तसेवा,Thursday, February 11) अिवा िमलत-आदिवासींच्या तनधीला कात्री? (सकाळ वृत्तसेवा Wednesday, March 10,2010 AT 12:49 AM (IST) यासारख्या समाि बाधक गोष्टींचीही िखल घेतली िात नाही ही अत्यंत गंभीर व मारकअशी बाब आहे .उ.िा. खा.च्या या ववज्ञान यगात आदिवासी समािाचे अजस्तत्व दटकवण्यासाठी आपला समाि संघटीत होणे, ुएकिुटीने संकटांशी सामना करणे,आपली संस्कृती िोपासणे-ववकासासाठी प्रयत्न करणे, आिघडीला गरिेचे आहे .असंघटीतता व फटीरतामळे कवत आणण क्षमता असन अन्याय ववरोधी, अिवा संधीसाठी आपले धाडस होत नाही. ु ु ु ूववधायक कामांसाठीसद्धा िबन राहावे लागते. ु ू
 • 6. संकट प्रत्यक्षात समोर आल्यावर त्याचा प्रततकार करणे म्हणिे तहान लागल्यावर ववहीर खणायला सरवात ुकरण्यासारखे आहे . आपलं दहत कशात आहे, आणण नकसान होण्याची शक्यता कशामळे आहे, हे ओळखन ु ु ूत्याप्रमाणे तनणषय घेणे खरा आदिवासी समािाचा घटक म्हणून आपलं कत्यषव्य आहे .आदिवासी समािास आत्मसन्मानाने िगण्यासाठी गरि आहे ती रचनात्मक कायाषची, गरि आहे ती समािववकासासाठी आवश्यक व इष्ट साधनांची उभारणी करण्याची, आचिषक, सामाजिक, सांस्कृततक, शैक्षणणक दृष्ट्याइतर समािाच्या बरोबरीने येण्याकररता स्वतंत्र चळवळ उभारून लढा िे ण्याची. जयामध्ये अचधकार-हक्क, मशक्षण,आरोग्य, उपिीववका इ.घटक ववशेर् लक्ष कदद्रत करणे गरिेचे आहे . ें अिून वेळ गेली नाही,सावरण्यासाठी! संघटीत व्हा, लढण्यासाठी सजि व्हा,संघर्ष करा! हक्कासाठी -िगण्यासाठी हो तयार, लढण्यासाठी!! उठ आदिवासी बांधवा उठ, िागा हो! समाि पररवतषन चळवळीचा धागा हो!!ह्या घटनेबाबत आदिवासीं बांधवांना न्याय ममळवन िे ण्यासाठी योगिान महत्वाचे आहे अश्या तमाम आदिवासी ूप्रतततनधींना,समािकारणी,रािकारणी बांधवांना आव्हान, की सिर घटना ही संपणष आदिवासींच्या अजस्ित्वाचा व ूअजस्मतेचा ववर्य आहे ,यामळे आपण आपापल्या धमष, पक्ष, िाती-पंि रािकारणाचे झेंडे खांद्यावरून बािला ठे वन ु ू ूआदिवासी बांधवांच्या सहकायाषसाठी पढे यावे , यासाठी संपणष सहकायष करावे, आदिवासींना न्याय िे वन प्रश्न तडीस ु ू ून्यावा. अिवा २०१४ मध्ये येणाऱ्या सत्ता पलट झंिावातातील आसऱ्याची आणण आशावािी भेट तसेच काही ववर्यघेवन आपली प्रततष्ठा वाढवण्याच्या भेटीच्या िष्परीणामांना भोगण्याची तयारी ठे वावी? हे आपणा सवाांचे कत्यषव्य ू ुआहे. समिून उमिून सहकायष व्हावे ही नम्र ववनंती,िय आदिवासी यवा शक्ती(आयश) ु ु भारतीय आदिवासी मी गाव माझा मी गावाचा. आपला आणण आपलाच. आदिवासी यवा ु वसंत भसरा. Email:suvasantb@gmail.com/suvasantb@rediffmail.com