• Share
 • Email
 • Embed
 • Like
 • Save
 • Private Content
Ek adivasi che patra
 

Ek adivasi che patra

on

 • 298 views

Save Nature

Save Nature

Statistics

Views

Total Views
298
Views on SlideShare
298
Embed Views
0

Actions

Likes
0
Downloads
0
Comments
0

0 Embeds 0

No embeds

Accessibility

Categories

Upload Details

Uploaded via as Adobe PDF

Usage Rights

© All Rights Reserved

Report content

Flagged as inappropriate Flag as inappropriate
Flag as inappropriate

Select your reason for flagging this presentation as inappropriate.

Cancel
 • Full Name Full Name Comment goes here.
  Are you sure you want to
  Your message goes here
  Processing…
Post Comment
Edit your comment

  Ek adivasi che patra Ek adivasi che patra Presentation Transcript

  • तुम्ही आकाश खरेदी करू शकता का?तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का?AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • माझ्या आईनं मला सांगितलं होतंया जगमनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे !झाडाचं एके क पान, गकनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण,संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंिल, िवताळ कु रण, िुंजनकरणारे भुंिे, हे सिळं पगवत्र आहे पूज्य आहे.AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • माझ्या वगडलांनी मला सांगितले होतंझाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतके च ओळखतो. आम्हीया पृथ्वीचा एक भाि आहोत आगण गह माती हा आमचाच अंश आहे. गह सुंिंधी फु ल आमच्याबगहणी आहेत. गह हरणं, हे घोडे, हे गवशाल िरुड हे सिळे आमचे भावू आहेत. पववतांचीगशखरं, मैदानातील गहरवळ आगण घोडयांची गशंिर हे सिळे आमचे कु टुंबीय आहेत.AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • माझ्या पूववजांचे आवाज मला सांितातनद्या आगण ओढे यांच्यातून वाहणारं हे गनमवल पाणी हे नुसतं पाणी नाही, ते माझ्या पूववजांचेरक्त आहे. तलावांच्या गनतळ पाण्यात गदसणाऱ्या प्रत्येक प्रतीगबंबात माझ्या पूववजांच्या स्मृतीआगण कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्याआजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. या नद्या आमच्या बगहणी आहेत. त्यात आमचीतहान भािवतात. त्यांच्या लाटांवर आमच्या छोटया छोटया नावा खेळतात आगण आमच्यामुलाबाळांना खावू गपवू घालतात. म्हणून तुम्ही आपल्या सख्या बगहणींवर जेव्हडं प्रेम करालतेव्हढंच या नदीवर पण कराAYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • माझे आजोबा म्हणाले होतेगह हवा अमूल्य आहे. आपल्या सवाांच्या श्वासात ती आहे. जणू काही तीस्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्यापूववजांनी पगहला आगण शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आगण याहवेला तुम्ही पगवत्र राखा. म्हणजे तुम्हालाही सुंिंधी वारे आनंदाचं,प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा शेवटचा आगदवासी माणूस जंिलसंपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या गहरवळीवर ढि उतरूननाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही गवरून जाईल. तेच नदीचे गकनारेआगण जंिल तरी गशल्लक असतील का? माझ्या पूववजांची मलासांगितलं होतं आगण आम्हा सवाांना हे मागहत आहे गक, आम्ही याधरत्रीचे मालक नाही. आम्ही गतचा फक्त एक अंश आहोत.AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • माझी आजी म्हणाली होतीतू स्वतः जे गशकलास तेच सिळं तुझ्या मूलांनाही गशकव बरं !गह धरणी आपली आई आहे आगण आईचं जे काही होईल तेच गतच्यालेकरांचे होईल ! धरणी सुखात रागहली तर गतचे लेकरंही सुखी होतील.म्हणून माझं आगण पूववजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूववक एकाAYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • एक िोष्ट आम्हाला पक्की मागहत आहेगनसिावतल्या सवव िोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबूनआहेत. हे जीवनाचं जाळं माणसानं नाही गवणलेलं ! माणूस तर त्यातला एकअगतशय दुबवल घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा के ली तर तीस्वतःला के ल्या सारखीच आहे. नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आगणगवश्वासानं गतच्या उरावर मस्तक ठेवतं. गतच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतंतसं गनतांत प्रेम माची मानसं ह्या पृथ्वी वर करतात.AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a
  • म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन गदली तर आम्ही गतची जशी काळजीघेतो तशीच तुम्हीही घ्या. आम्ही जसे गतच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा.आम्ही जशी जमीन तुम्हाला गदली तशीच ती कायम राखा गह पृथ्वी, गह हवा, यानद्या यांचा सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आगण त्यांच्या मुलांसाठी,यांच्यावर आम्ही जसं प्रेम के लं तसाच तुम्हीही करा.AYUSH awareness | Naturewww.adiyuva.inek a AaidvaasaIcao pa~a