डहाणू
दशन
March 30
स या म ये भटकं तीचे अफाट वेड जपत असताना आ दवासी सं कृ तीची ओढ
मनाला लागल . यातून आयुश प रवारासोबत काम क...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
1
डहाणू प रसर भटकं ती
द.३० माच २०१४ व ३१ माच २०१४
युश प रवाराचा एक येयवेडा...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
2
होती.....परंतु पुढे उशीर होईल या वचाराने हा अनमोल ठेवा मी ि लक क शकलो ना...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
3
पा हजेत हा यांचा वचार ो साहन देणारा ठरला.....करणचे आवरले..... या या घरात...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
4
होकार दला.....काह शी वेडीवाकडी वळणे व ख यांतून जाणारा र ता पार करत आ ह य...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
5
समु कनारा पाहायचा क इतर काह असा न करणने के ला आ ण याला चटकन सां गतले आपण...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
6
इतका मोठा फरक अनुभव यानंतर मी मनोमन अशाच बदलांची अपे ा मा या रा यात असाव...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
7
गगनभेद होता हे न क .....कमळाची फु ले पाहत असताना तेथे काम करणा-या य तीने...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
8
सा ह य ठेवून आ ह थोडे े श झालो...काकांशी ग पा मा न मग जेवणासाठ काय हवे अ...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
9
काका-काकुं चा वभाव अगद च मनमोकळा होता.....आपापसात बोलत असताना वापर यात य...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
10
द.३१ माच २०१४ रोजी सहाचा अलाम वाजला पण आ ह दोघेह उठलो नाह .....कालचा वा...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
11
चकटावून कु डा या भंतीला अडकवलेले होते. काह पु तके तथे यवि थत मांडणीत ठे...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
12
उंचाव न भोवतालचा व ता रत असा नसगस दयाने नटलेला प रसर मनात भरत होता. परं...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
13
वास सु असताना म येच संपत ठाणकर, एक आ दवासी श क, कवी, लेखक, वारल च कार; ...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
14
मोडगाव येथे काकां या घर आलो तर सूय मावळतीकडे गेलेला होता.....आ हाला खूप...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
15
बोहाडा हणजे आ दवासींसाठ एक उ सवच असतो...परंतु याला एक सां कृ तक अंग आहे...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
16
'बोहडा' हा आ दवासी लोकांचा नृ यना य कार होय. बोहडयाची था खूपच जुनी आहे....
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
17
सातपा याचा साब या शेट, सं यावाणी(मारवाडी), लग या बामण, ता या पंतोजी, घु...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
18
मुला-मुल ंना आप या पसंतीचा जीवनाचा साथीदार शोध याची संधी या न म मळणार ह...
AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together
19
दोन दवस...दोन रा ी...आ ण आ ह दोघे....खूप काह जगलो.....खूप काह फरलो...हज...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

Dahanu darshan 2014 march

366 views

Published on

e Masik "Dahanu Darshan 2014 March" - by Rajoo Thokal @AYUSH - Tribal Tourism

Published in: Government & Nonprofit
0 Comments
0 Likes
Statistics
Notes
 • Be the first to comment

 • Be the first to like this

No Downloads
Views
Total views
366
On SlideShare
0
From Embeds
0
Number of Embeds
3
Actions
Shares
0
Downloads
1
Comments
0
Likes
0
Embeds 0
No embeds

No notes for slide

Dahanu darshan 2014 march

 1. 1. डहाणू दशन March 30 स या म ये भटकं तीचे अफाट वेड जपत असताना आ दवासी सं कृ तीची ओढ मनाला लागल . यातून आयुश प रवारासोबत काम करत असताना डहाणू प रसरात आ दवासी परंपरा आजह टकू न आहेत. यातील वारल च कला, बोहाडा, तारपा नृ य असे अनेक घटक पाह या या उ देशाने डहाणूला जा याचा बेत आखला.....करढणचा बोहाडा खुणावत होताच.....शेवट बेत ठरला.....बाईकवर गेलो अ धक ठकाणे पाहता येतील हणून माझी ड क हर १००cc घेतल .......सोबत करण पवार होता....आ ण यातून अनेक पु प गुंफ याचे काम झाले. Raju Thokal
 2. 2. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 1 डहाणू प रसर भटकं ती द.३० माच २०१४ व ३१ माच २०१४ युश प रवाराचा एक येयवेडा त ण.....करण जनादन पवार..., संगणक े ातील पद या असूनह अगद च आ दवासी समाजासाठ काह तर के ले पा हजे या वचाराने अगद वेडा झालेला त ण......याला २९ माचला फोन के ला आ ण नि चत के ले क आपण दोघे डहाणूला महाल मी या दशनाला जाणार आहोत......अगद कोणताह वचार न करता याने होकार दला. याला थोड यात का जायचे आहे याची क पना दल आ ण आपण बाईकवर जाणार आहोत असे सां गतले. ठा यात राहणा-या दुस-या एखा या म ाला जर असे भर उ हात कु ठे ड गरावर आ ण ते ह बाईकने जायचे आहे असे हटलो असतो तर कदा चत याने अनेक कारणे सांगून माझे ह नयोजन बदलवले असते.....परंतु आ दवासी सं कृ तीचा यास घेतलेला करण उफ उपटस या लगेच तयार झाला.....ते हाच मला वाटले होते क या याबरोबर फरायला म जा येणार...... ठर या माणे मी माझी ड क हर १००cc सकाळी ५ वाजता सु के ल आ ण माळशेज घाटा या दशेने गाडी या काशात माझी वाट शोधत नघालो......जर उ हाळा असला तर माळशेज घाट प रसर अगद अंगाला झ बत होता थंडीने....तसाच काह सा हळुवार एकटाच घाटात नसग याहाळत पुढे सरकत होतो. मनात अंधार काह तर काशमान कर याची ेरणा देत होता.....तसा माळशेज घाटाने अशा अंधारात एकटे कोणी फरायला हणून धजावत नाह ....पण मला एक वेडच लागले आहे... यामुळे अनेकदा मी वचार न करता येणा-या प रणामांना सामोरे जा याची मान सक तयार क नच असतो..... वास सु असतानाच काह वेळाने सूयदेवाने मा यावर करण पी आशीवादांची बरसात के ल ... यात हाऊन नघालेला नसग आ ण मुरबाडचा प रसर.....नाणे घाटाचा अंगठा....जीवधनचे वानर लंग मला ो साहन देत होते...... यात म येच अगद च र या या कडेला मोहाची फु ले गोळा करणार एक वय कर आजी दसल ......तो मोहा या फु लांचा सुगंध आ ण आजीची फु ले गोळा कर याची लगबग मला णभर थांबून ि लक कर याचा मोह धरत आ
 3. 3. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 2 होती.....परंतु पुढे उशीर होईल या वचाराने हा अनमोल ठेवा मी ि लक क शकलो नाह .....सकाळी आठ या सुमारास दू नच उंच इमारती, रे वेचा आवाज मला क याण जवळ आ याची सुचना देत होते......शहर हटले क मला ध स होते.....नेहमीच ग धळ मनात नमाण करणार ह सं कृ ती तशी मला कधी आवडल च नाह ....परंतु अल कड या काळात या ग धळातह स या वषयी सकारा मक ट कोन जपणार काह येयवेडी म मंडळी भेट याने आता काह सा आपुलक चा सूर होता....गद तून वाट काढत कसाबसा पो लसांची नजर चुकवत क याण बसडेपोत पोहचलो....करणला फोन क न तथे ये यास सां गतले... यानेह दहा-पंधरा म नटात येतो असे सांगून फोन ठेवला. क याण बस डेपो हट यावर माणसांइतक च गा यांची गद ......अगद च थोडावेळ थांबलो परंतु शहर जीवनाची बस पकड यासाठ असलेल धावपळ मनाला सु न क न गेल . कती क ट आहेत या जीवनात काह ह मळ व यासाठ याची जाण झाल ......बस याचे सोडा....बसम ये पाय ठेवायला जागा मळाल याचे वाशां या चेह-यावर ल समाधान खरच मला खूपच भावले...... याचबरोबर एव या गद त तक ट काढ यासाठ सु टे पैशांची मागणी करणारा कं ड टर पाहू न तर मी कती सुखी आहे याची क पना मनाला आ हाददायक क न गेल . काह वेळातच करणचा फोन आला... याला वाटले मी गेटजवळच उभा असेल... हणून तो कदा चत तथेच मला शोधत होता.....परंतु गावा या मातीत लहानाचा मोठा झालेला मी अजूनह शहर जीवनात पा हजे तसा मसळत नाह ......नाह तसा य न क नह मन माझे यासाठ तयार होत नाह ..... हणून काह सा अगद च माग या बाजूला एका कोप-यात मी उभा आहे असे याला सां गतले आ ण तो लागल च आला. आ यानंतर याने नम कार के ला....मला वाटले तो अगद च े स होवून आला असेल.....परंतु शहर त णांचा दवस हा सूया या उगव याबरोबर व चत सु होतो याची क पना मला आल ...... याला क याणला बोला व याचे कारण हणजे मला बाईक घेवून ठा याला पोहोचणे कदा प श य होणार न हते हणून..... याला गाडीची चावी देवून पुढचा वास सु कर यास सां गतले. या यासोबत या या घर आलो......घर आ यानंतर कळाले क याचे वडील पोल स खा यात नोकर आहेत.....मग थोडी भीती वाटल ....कारण पोल स हट यावर आता डोके दुखी वाजणार असेच वाटले......परंतु या या व डलांना भेट यानंतर असे काह जाणवले नाह .....आ दवासी सं कृ ती जतन के ले गेले पा हजे हा यांचा वचार मा या मनाला भडला आ ण मग काय मनमोक या ग पा सु झा या......आज या त णांनी समाजासाठ न क च लेखन काम, फोटो, ि हडीओ अशी मह वाची कामे के ल
 4. 4. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 3 पा हजेत हा यांचा वचार ो साहन देणारा ठरला.....करणचे आवरले..... या या घरातील वारल च कलेची या याकडून थोडी मा हती घेतल आ ण आ ह डहाणू या दशेने वासास सु वात के ल ....वाटेत एक वणवा पेटत अस याचे च मनाची राखरांगोळी करत होते......पण काय करणार वणवा पेटून आता वझला होता.....पण धूर मा या मनात कायमचा साठला होता. लोकांची ह ू र मान सकता बदल यासाठ सव तोपर य न हो याची गरज मनाला चाटून गेल . करणची आ ण माझी तशी दुसरच भेट...परंतु आयुश या यास पठावर आ ह दोघेह खूप दवसांपासून काम करतोय....तो तसा लोकांम ये जावून काम करत अस याने याला ओळखणारे अ धक आहेत....माझी भू मका ह पड यामागची अस याने मला कोणी ओळखत नाह .....स चन हा आयुशचा नमाता असूनह आमची तशी य भेट नाह ...परंतु सामािजक वचार मळतेजुळते अस याने अगद च वचारांचा जवळचा संबंध जपलाय.....मुंबई या इमारती जसजशा मागे पडत हो या तसतसा मी मोकळा वास घेत होतो.....परंतु दुपारचा सूय डो यावर आग ओकत अस याने वास काह सा अस य होत होता......आ ह ायि हंग आदलून-बदलून करत होतो. यामुळे काह सा वास बरा वाटत होता. आ दवासी एकता प रषदेची बैठक अस याने सुनील प-हाड व काह सामािजक कायात स य असणा-या य ती आपणास भेटू शकतील असा वचार य त क न करणने भेट यायची का असा न के ला...मी लागल च
 5. 5. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 4 होकार दला.....काह शी वेडीवाकडी वळणे व ख यांतून जाणारा र ता पार करत आ ह यां या कायालयात पोहचलो......मी यातील काह जणांना ओळखत होतो....परंतु बैठक त मह वाची चचा सु अस याने आ ह शांतपणे सहभागी झालो. कारणने काह ि लक घेतले.....थोडावेळ थांबून यांचे वचार ऐकले......परंतु पुढे जा यास आ हाला उशीर होत अस याने आ ह बैठक अ यावर सोडून पुढ ल वासास सु वात के ल .....बैठक त तशी कु णाबरोबर चचा न करताच आ ह बाहेर पडलो अस याने कु णाशी समोरासमोर ओळख नाह झाल . वासात करण मला आ दवासी एकता प रषदे या आजपयत या कायाची ओळख क न देत होता.... याचे बोलणे ऐकत असताना यां या कायाचे मह व अ धक अस याचा वचार येथील प रि थती पाहू न मा या मनात डोकावत होता...... य काय कर यावर या संघटनेचा भर अस याचे करणने सां गत याने मला बरे वाटले. आता डहाणू प रसरातील आ दवासी जीवन मला र याने जाताना प ट दसू लागले होते.....पेहराव, जीवनशैल , घरांची रचना, बोल , यवसाय, वन पती या बाबींवर माझी नजर अ धक वचारपूवक पडत होती. यात संधी या झाडावर ल मडके माझे च वच लत करत होते....ते हा करणने यात ताडी गोळा के ल जाते असे सां गतले......आ ण डहाणू प रसरात सवा धक ताडीचे उ पादन के ले जाते असेह सां गतले. २५ पये माणे था नकांना याचा भाव मळत अस याने एक चांगला रोजगार येथील लोकांना उपल ध झाला आहे.
 6. 6. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 5 समु कनारा पाहायचा क इतर काह असा न करणने के ला आ ण याला चटकन सां गतले आपण समु कनारा न क च पाहायला नाह आलो.....मला आ दवासी सं कृ ती दाखव असा वचार याला य त के ला.....तर पण न क काय पाहायचे असा दुसरा न करताच याला मी वारल च कला जर पाहायला मळाल तर बरे होईल असे सां गतले. लागल च याने मग खानवेल, दादरा व नगर हवेल येथील एका ठकाणी आपणास मो या माणात वारल च कला पाहायला मळेल असे सां गतले......मी नवीन अस याने याला होकार दला.... यानेह आपल गाडी तकडे वळवल ......महारा ातील ख डेमय र यांची सवय झा याने सरकार या नाकतपणाची तशी कधी चीड मनात आल नाह पण जे हा दादरा व नगर हवेल त वेश के ला आ ण तेथील र ते नजरेस पडले...ते हा काह सा मला मा या सरकारचा तर कार वाटू लागला.....
 7. 7. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 6 इतका मोठा फरक अनुभव यानंतर मी मनोमन अशाच बदलांची अपे ा मा या रा यात असावी अशी अपे ा मनात या मनात य त करत होतो....वृ ांची सं या अ धक अस याने वातावरण मनाला स न करत होतो....शेवट आ ह वारल प टंग असले या कृ ती प रचय क , खानवेल येथे पोहचलो.... येक फ त दहा पये तक ट काढून आ ह वेश के ला..... णात समोर वारल च कला दस याने मन माझे यावर खळले.....करण या च ांची मा हती क न देत होता....मी अ धका धक प टंग ि लक कर याचा य न करत होतो.....येथील च शैल , बागेची व छता, बागेतील फु लझाडे, मचाण, हरवळ सवकाह मनात आ याचे चीज झाले असे वचार नमाण करत होते. काजूचे झाड पाहू न मन स न होत होते. या बागेतील एका खोल त अगद सजावट क न आ दवासी जीवनशैल , ाणी संपदा, वृ , प ी, साप, फु ले यांची मा हती अ तशय सुबकर तीने मांडलेल होती. काह सा ेमात पड यागत अव था माझी झाल . पाह यासारखे खूप काह होते परंतु वेळ कमी होता आ ण आ हाला शेजार च असले या ततल गाडनम येह जायचे होते....इत या उ हा यात फु लपाखरे असतील का ह उ सुकता अ धक ताणल जात होती..... हणून आ ह लगेच तकडे गेलो. ततल गाडनम ये मोफत वेश मळाला....आतम ये वेश करताच वगसुख लाभले....वेगवेग या वन पती, फु लझाडे आ ण यावर बागडणार फु लपाखरे पाहू न णभंगुर जगाचा जणू मला वसर पडला....रंगी-बेरंगी फु लपाखरे ि लक कर यासाठ मला कसरत करावी लागत होती. परंतु एक ि लक के यानंतर मळणारा आनंद
 8. 8. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 7 गगनभेद होता हे न क .....कमळाची फु ले पाहत असताना तेथे काम करणा-या य तीने आवाज दला....भाईसाहब बंद करनेका टाईम हो गया...चलो... नकलो...! तसा या या बोल याचा मला राग आला नाह ...कारण सहा वाजले होते आ ण तो याचे काम वेळेत पूण करत होता.... यात याची मेहनत गाडनम ये कणाकणात भरलेल अस याने मला इतक सुंदर बाग पाहायला मळाल होती....अगद थो यावेळात का होईना मला खूप काह जगायला मळाले होते. बुडती या मागावर नघालेला सूय पाहू न आ ह आता मु कामा या ठकाणी जा याचा नणय घेतला.....कारण सकाळपासून मी के लेला वास आता काह माणात थकवा नमाण करत होता....शेवट पूण अंधार पडाय या आत आ ह करण या काका या घर मोडगाव येथे आलो. करणचे काका, मोडगाव (पाट लपाडा) येथील चंतामण भका पवार, पो टमन आ ण मंडप डेकोरेटर, हणजे एक जाणते नेतृ व. यां याशी बोलत, ग पा मारत मी ओळख क न घेत होतो....व सभोवतालचा प रसर डो यात साठवत होतो. येथील घरे खास ामीण जीवनशैल दश वणार होती. एक वतं घर.... या या आजूबाजूला खूप सारा मोकळा प रसर.... याला लाकडी फां यांनी घातलेले कुं पण....म येच एक मचाण... यावर असलेला भाताचा पढा..... या याखाल अडकवेलेले शके व यात ठेवलेले मडके पाहू न मला मा या बालपणाची आठवण झाल . लहान असताना मा या मामा या गावाला अशा कारचे जीवन मी जगलेलो आहे. या आठवणी णाधात ता या झा या.
 9. 9. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 8 सा ह य ठेवून आ ह थोडे े श झालो...काकांशी ग पा मा न मग जेवणासाठ काय हवे अशी वचारणा कर यात आल . साहिजकच इकडे कोणी पाहु णा आला तर नॉन- हेज कर याची था च लत आहे आ ण सोबत ताडी..... परंतु मी शु ध शाकाहार अस याने यांना आपला बेत बदलणे भाग पडले......ताडीचा भरलेला लास मी परत पाठ वला...... ामीण भागात आहाराम ये ामु याने वरण-भात हा मे यू के ला जातो. या माणे बटा याची भाजी, वरण-भात यावर ताव मा न आ ह आमची दवसभराची पोटाची भूक भागवल ....!
 10. 10. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 9 काका-काकुं चा वभाव अगद च मनमोकळा होता.....आपापसात बोलत असताना वापर यात येणार भाषा समज यासाठ मी मदूला अ धक ताण देत होतो....काह कळा यानंतर खूप उ हा सत होत होतो....जीवनशैल ामीण....आ दवासी.......परंतु जग यात आगद च दलखुलासपणा जपलेला....पाहु याला काह कमी तर नाह ना पडले असा न कतीदा वचारला असेल काय मा हत..... कती आपलेपणा होता वाग यात.... नसगाने या माणसांम ये हा जो चांगुलपणा भरलाय....तोच भावतो मला नेहमी... हणून वेळात वेळ काढून मी अशाच ड गरद- यात माणुसक जपणा-या माणसांत येत असतो....माणुसक जगायला. दवसभर क टाची कामे क न थक याने घरातील सवजण जेवण आटपून झोपी गेले.....मी आ ण करण म त बाहेर मोक या हवेत ग पा मारत होतो....एकमेकां या आवडी- नवडी, कु टुंब यांची मा हती क न घेत होतो....तसा मी नेहमी बडबड करणारा.....परंतु यावेळेस हटले चला करणचे ऐकु यात...... यानेह मना या गुलद यात असले या अनेक आठवणी उलगडून सां गत या......आठवणींची अनेक पाने चाळत असताना आम यातील मै ी नकळतपणे अ धक ग भ होत होती...... या या कॉलेज या आठवणी काह अपवाद वगळला तर मा यासार याच हो या.....अगद च ‘राडा’ टाईल जगणे होते कधीकाळी.....जुने काह फोटो... यातील हेअर टाईल थो याअ धक फरकाने मा या सारखीच होती......अनेक ग पांमधून मग वषयाची रंगत आ दवासीपणाची नस पकडत होती.....यातून पुढे सा-याच बाबी अगद एकाच यास पठावरा या अस यागत वाटत हो या. शेवट ....उ याची आठवण झाल आ ण वषय आवरते घेत झोप यास जायला हवे असा वचार मांडला....सकाळी लवकर उठू न महाल मी गडावर जायचे ठरले.
 11. 11. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 10 द.३१ माच २०१४ रोजी सहाचा अलाम वाजला पण आ ह दोघेह उठलो नाह .....कालचा वास आज झोपे या मा यमातून य त होत होता.....शेवट न राहवून सात वाजता मी उठलो व करणलाह उठवले....तसा व चतच तो इत या सकाळी उठत असेल परंतु आज लगेच उठला होता.....सकाळचे स न वातावरण पाहू न आंघोळ...चहा...ना टा न करताच आ ह दोघे या मरा घेऊन फोटो काढायला बाहेर पडलो......ज मनीवर पडलेल पाने....फु ले....रंगी-बेरंगी प ी असे अनेक ि लक मनसो तपणे घेत होतो.....सकाळ या हर या भागात झाडाची बाळलेल पाने गोळा करणा-या ि या प रसरात दसत हो या....हे जीवन या म-यात टप याचा य न करणार...तेव यात आ हाला पाहू न यांनी आपल कामेच थांबवल ....कोणी तर सरकार अ धकार जमीन मोज यासाठ आलेले आहेत....या भीतीने अनेक म हला णात गायब देखील झा या......थोडावेळ भटकं ती के यानंतर आ ह े श हो यासाठ घराकडे आलो. काकूं नी पाणी गरम के लेले होते.....म त उघ यावर नसगा या सहवासात...प यां या कलबीलाटात अंघोळ के ल .....तो पयत करण कोरा चहा चुल वर उकळवून पीत बसला होता..... याची आंघोळ होत नाह तोच तांदळा या भाकर व बटा याची भाजी हजर झाल होती. घर इतक सोय नाह इतके आदरा त य पाहू न मन भारावलेले होते.....मनोमन अशीच माणसे मला न य लाभोत अशी नसगदेवतेला ाथना करत होतो. सोमवार स हासा प रसरातील अभयार य व युझींअम पाह याचे नयोजन के ले व यानुसार आ ह वास सु के ला...परंतु पोहच यानंतर काह सी नराशा झेलावी लागल ... स हासा प रसरातील अनेक मह वाची ठकाणी सोमवार बंद असतात...हे समज याने काह सा ताण आला...परंतु भटके च आ ह ...थोडेच थांबणार होतो.....लगेच गाडी फरवून परत महाल मी गडाकडे नघालो.....र याने दादरा व नगर हवेल येथील काह बगीचे ब घतले....आप यापे ा यां याकडील व छता पाहू न खूप हायसे वाटले.....गुजराती...मराठ ... हंद ....वारल .... अशा व वध भाषा कानावर पडत हो या....बारकाईने समजून घे याचा य न करत होतो....तेथील हरवळ भर उ हात मनाला थंडावा तर देत होतीच....तृ तह करत होती. र याने वासात आ दवासी जीवनशैल तील अनेक मह वपूण बाबी नजरेस पडत हो या...धावपळीत मना या क यांत या साठ व याचे काम करत होतो.....म येच करण मा हती सांगून येक बाब अ धक ग भ कर याचा य न करत होता. र याने परत येत असताना मोडगाव (सावरपाडा) येथे एका आ दवासी मुलाने वाचनालय सु के ले अस याची मा हती समजल . याचे नाव नरेश भगत आहे असे समज याने आ ह लगेच या या घराची चौकशी सु के ल ...न हे या या घर घेवून जा यास एक य ती तयार झाला.....घराकडे जाणारा र ता तसा क चाच....खडी मो या माणात.... यामुळे कसरत करावी लागत होती. सावरपाडा, असे एक आ दवासी गाव, जेथे वाहतुक यव था तशी तुरळक, संदेशवहना या साधनांचा अभाव, वतमानप , पु तके मळणे महाकठ णच......िजथे राह यासाठ कु डाची घरे......असे असतानाह एक आ दवासी मुलगा पुढाकार घेउन गावात वाचनालय सु करतो.....ह खर तर आ हा उ च श त त णांसाठ चपराक आहे......फे सबुक, वटर कं वा इतर सोशल नेटवक वारे सामािजक कायाची हवा करतो......पण य काय कर यासाठ आ हाला गावात यायला र या तल ख डे अड़चन ठरतात......चला असे उप म येक गावात राबवुया असा नधार मनात जागृत झाला.......नाह य पण आप याकडील जुनी मा सके, पु तके र द त वक याऐवजी आपण ह पु तके अशा त णां या हवाल क न आ दवासी त णांचा या कामातील उ साह वगु णत क या असे अनेक वचार मला खरे तर लाजवत होते. नरेश कु ठेतर कामाला गेला अस याने आ हाला तो भेटला नाह . या या आईला सांगून वाचनालय उघडायला सां गतले. आतम ये वतमानप ातील मह वाचे लेख, क वता यवि थत मो या कागदावर
 12. 12. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 11 चकटावून कु डा या भंतीला अडकवलेले होते. काह पु तके तथे यवि थत मांडणीत ठेवलेल होती. वाचनालयात आले यांना बस यासाठ सोफा ठेवलेला होता...कदा चत हा याला ल न समारंभात मळालेला असावा. मोलमजुर करणारा त ण गावात मोफत वाचनालय व सं कृ ती संवधन क सु करतो हा वचारच कती ेरणादायी आहे याची क पना मला करवत न हती. आ दवासी सं कृ तीची... यात खासक न वारल च कलेची काह पु तके होती....आ दवासी आ य ां तकारक बरसा मुंडा यांचा फोटो, तारपा वा य अशा व वध बाबी पाहू न मन भारावले होते.....काह आठवणी हणून आई या परवानगीने ि लक घेतले व अगद स न मनाने महाल मी देवी या दशनाला वास सु के ला. सोमवार अस याने महाल मी देवी या दशनासाठ अनेक भा वकांची गद दसून येत होती....गडाचा सुळका लांबूनच मला खुणावत होता....गड हटले क र त सळसळ करत होते.... यामुळे उ हा या ती तेचा वचार न करता आ ह गडा या दशेने चालायला सु वात के ल . वाटेत अनेक भा वक भेटत होते.... लंबाचा रस घेत याने काह सा उ साह वाढवून मी पुढे पळत होतो....करण झाडांची मा हती क न देत होता. मा हती ऐकत असतानाच मी वाटेतील साग, खैर, ससव, बाभुळ आद मौ यवान वन पती व व वध औषधी वन पती....तसेच काह फु लांचे ि लक करत होतो. जसजसा गडाचा माथा जवळ येत होता....तसतसा वनसंपदेचा थरार मनाला अ धक खुणावत होता. परंतु येथे येणा-या भा वकांनी के लेला कचरा पाहू न मन मा सु न होत होते.....काह सा राग येत होता....जर हा कचरा असाच वाढत रा हला तर ये या काळात कदा चत ह वनसंपदा यात गाडल जाईल क काय याची भीती मा या मनात नमाण झाल ....स या व छतेसारखे अ भयान या ठकाणीसु धा राब व याचा वचार मनात एक वेगळे वचारच फरवत होता.
 13. 13. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 12 उंचाव न भोवतालचा व ता रत असा नसगस दयाने नटलेला प रसर मनात भरत होता. परंतु म येच वण याने उजाड झालेले ड गर पाहू न मन ख न झाले होते. पूव या काळी भागात मोठय़ा माणात जंगले होती..परंतु आज काह भागात दाट तर काह भागात आता वरळ झाडे झाल आहेत. याची कारणे बहु दा वणवा आ ण वृ तोड ह च असावीत असा वचार मनात आला. असे असूनह काह माणात अ याप सदर भागात जंगल ाणी व प ीतसेच काह औषधी गुणधमा या वन पतीह पाहायला मळत हो या. यांची मा हतीह जमेल तशी करण क न देत होता. परंतु जंगलातील ससा, ह रण, रानडु कर, मोर आद ा यांची शकार कर यासाठ आजुबाजू या प रसरातील काह हौशी शकार रा ी या वेळी व दवसा जंगलात आग लावतात हे याने सां गतले आ ण मला येथील वनसंपदेची क व यायला लागल . पावसा यानंतर जंगलातील पालापाचोळा सुकू न जातो. यामुळे एखा या ठकाणी लावलेल आग (वणवा) सव बाजुने वेगाने वाढत जातो. यामुळे तीन ते चार दवस ह आग सतत पेटत राहते. यामुळे जंगलातील व यजीव व वन पती आगीत खाक होवून जातात. जंगलात साग, खैर, ससव, बाभुळ आद मौ यवान वन पती व व वध औषधी वन पती न ट होतात. याच माणे छोटे मोठे ाणी यांची व ती थाने आगीत न ट होतात तर प यांची घरट व प लेह आगीत होरपळून जातात. यामुळे जंगलातील वन पती, ाणी दवस दवस न ट होत आहेत. यामुळे वनसंपदा न ट हो या या मागावर असून भ व यात जंगले बोडक (उघडी) पड याची भीती आहे करणने मा याकडे बोलून दाख वल . दर यान सदर बाब गंभीर असतानाह वन वभागाचे अ धकार सदर घटनेकडे गां भयाने ल देत नस याने दवस दवस आग लाव या या घटना वाढत आहेत याचा चंड राग मनात नमाण झाला होता...हा राग अ धक वाढ याअगोदर मी महाल मी मं दरा या दरवाजासमोर पोहचलो होतो.....मनातील सव वचार बाजूला ठेवून पायातील चपला बाहेर काढून मी मं दरात वेश के ला....अहाहा....बाहेर अगद त त वातावरण असताना इथे मा ज माचा गारवा मनाला देवी स न झा याचे समाधान देत होता. येथील देवीचे मं दर अगद च कातळक याम ये उभारलेले आहे. मं दरात महाल मी मातेसोबत इतरह देव-देवतां या मूत बस व यात आले या आहेत. देवीसमोर प रसरातील नसग संपदा टक व याचे बळ आ हास देवो....तसेच लोकांना नसगराजीबाबत चांगल बु धी देवो अशी ाथना क न मी बाहेर पडलो. दगडा या कपार म येह काह देवी वसले या आहेत... यांचे दशन घे यासाठ अगद लहान मुलां माणे रांगत पुढे जावे लागते.....परंतु फेरा पूण झा यानंतर एकच समाधान लाभले. बाहेर आ यानंतर माकडांची म त पाहू न आ ह काह सा घाईने परतीचा वास सु के ला.
 14. 14. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 13 वास सु असताना म येच संपत ठाणकर, एक आ दवासी श क, कवी, लेखक, वारल च कार; यांना भेट याचा वचार मनात डोकावला......लगेच आ ह यां या गावाची वचारपूस करत यां या गावात जावून पोहचलो. दु न यांचे घर काह दसत न हते....फ त ची कु ची, आं याची वनराई दसत होती... या झाडांम ये शोधत आ ह यां या घरासमोर जावून पोहचलो....एका कवी मना या माणसाचे घर कसे असावे याचे उ म उदाहरण आ हाला येथे पाहायला मळाले...अगद च मन स न झाले. परंतु ह स नता अ धक काळ टकल नाह ....कारण आतून आले या मुल ने सां गतले क सर बाहेर गेलेले आहेत आ ण सं याकाळी उ शराने परत येणार आहेत....न राहवून एक फोन के ला...व मी अहमदनगरहू न खास आपणास भेटायला आलो आहे असे सां गतले आ ण सर हटले फ त दहा म नटे थांबा मी येतो लगेच......सर ये याची वाट आ हाला पहावी लागणार होती....परंतु नसगस दयाचा खिजना येथे अस याने आमचा वेळ कसा गेला ते कळलेच नाह . संपत ठाणकर सर, अगद च साधी राहणी...लहानमुलांना शकवत अस याने बोल यात काळजीचा सूर...परंतु कमी श दात अनोखा ाचीन आ दवासी इ तहास ते कट करत होते....शा आ ण यातून नमाण झालेल श े दो ह ह आ दवासी जीवनशैल साठ पूव पासून कशी घातक ठरल याचे अनुभव व व यांनी आम यासमोर उभे के ले. मह वाचे काम असतानाह ते आ हाला वेळ देत होते हा यां या मनाचा मोठेपणा मला भावला होता. यांना मी म येच न राहवून यां या ‘ ध कार’ पु तका वषयी मी वाचले असे सां गतले आ ण लगेच यांनी ध कार सारखी अनेक पु तके आ दवासी त णांनी ल ह याची गरज आहे असे मत मांडले. आप या पु तकाचा प रचय क न देत असताना परक य स ांनी.....खासक न चन लोकांनी आ दवासी सं कृ तीवर कसा ह ला चढवलेला आहे याची उ व नता ते आप या श दात मांडत होते. या बाबी आपण सहन करत गेलो तर उ या आपल सं कृ ती ह यांची होईल आ ण मग आप याला यां या सं कृ तीवर जगावे लागेल.... हणजेच यावेळेस आ दवासींचा नाश सु झाला असेल हे न क .... यां या बोल यातील ह अग तकता मा या मनावर साताज माचे घाव करत होती. काह तर ां तकार के ले पा हजे हा अ टहास मनात नमाण झाला होता. यानंतर यांनाह घाई अस याने यांनी यांची काह पु तके आ हाला भेट दल . तसेच आ ह खास मागणी क न आम या सं हासाठ यांचे ध कार, देव बोलला, कणसर डूलं, देव बोलला भाग २, वारल च कला, वारल दय अशी पु तके सोबत घेवून यां यासोबत अ या र यापयत आलो. र यात सरांनी आ हाला चहा पाजला व ते करढन येथे बोहाडा पाह यासाठ गेले...आं ह यांना तथे परत भेटू असे बोलून आम या मागाने पुढे वास क लागलो.
 15. 15. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 14 मोडगाव येथे काकां या घर आलो तर सूय मावळतीकडे गेलेला होता.....आ हाला खूप उशीर होणार असे सवजण हणत होते....परंतु दवसभर काह ह खा लेले नस याने पोटात कावळे ओरडत होते. हणून काकुं ना लवकर काह तर खायला या असा आ ह धरला....आम या दुपार या जेवणासाठ यांनी वरण-भात बनवला होता...परंतु आ ह न आ याने तो आ हाला रेडी मळाला होता... यामुळे काह सा वेळ वाचणार होता. मग पटकन जेवण आटोपले....काका-काकुं चा नरोप घेतला....”मा तर घराचे काम पूण झाले क परत या” असा सारखा आ ह य त करत होते. मी सु धा हो ला हो देत होतो......आ ा तसा अंधार पडला होता... हणून मी गाडीची लाईट सु के ल .....आ ण सवात भयंकर हणजे गाडीचा Upper लाईट उडाला हणजे बंद पडला होता...फ त Dipper लाईट सु होता....आमचा वास ज हार या दशेने हणजे खास नागमोडी वळणांचा जंगलातून जाणारा होता....आ ण तो सु धा सुनसान....मनात काह से ध स झाले....परंतु मनोमन देवाला ध यवाद दले क चला एक तर लाईट चालू ठेवला आहे नशीब.....नाह तर मग आमची खूपच मोठ अडचण झाल असती. Dipper या काशात लांबचा र ता आ ण खासक न वळणे दसत नास याने गाडीचा वेग मंदावला होता..... वासाचे अंतर खूप होते...मग मनात चल बचल सु झाल होती.....करणने र ता ओळखीचा अस याने गाडी चाल व यास घेतल ....थोडा वेग वाढला होता....परंतु वळणे अगद च अवघड अस याने वेगात जा याचा धोका मनात भीती नमाण करत होता.....शेवट कसरत करत आ ह करढन या गावातील बोहा याम ये दाखल झालो..... वासा या ासापे ा वेळेत पोहोच याचे समाधान अ धक होते.
 16. 16. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 15 बोहाडा हणजे आ दवासींसाठ एक उ सवच असतो...परंतु याला एक सां कृ तक अंग आहे. स या या पूव- पि चम घाट उतारावर राहणा-या लोकांचा लोक य उ सव हणजे बोहडा होय. साजशृंगार क न हे लोक मनपूवक नाच यासाठ , नाटक खेळ यासाठ याम ये सामील होतात.
 17. 17. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 16 'बोहडा' हा आ दवासी लोकांचा नृ यना य कार होय. बोहडयाची था खूपच जुनी आहे. नर नराळे मुखवटे घालून वाजत-गाजत गावात मरवणे हे या नृ यना य काराचे व प असते. पूव शका-याला अंगावर वाघाचे कातडे घालून कं वा गावदेवतांना माणसा या पात आणून नाच व याची था च लत होती. आजह काह भागात ह था आपणास आढळून येते. उदा. वीराचे स ग, सुप या, गांवठा या, कमळजा देवीची ताट , डूक-या, बळीराम, बनाईबावर , चंदन हरा इ याद . बोहडा नृ य सादर करताना लोक त डाला साजेसे मुखवटे घालतात. आज आ दवासीं या नाच-गा यांम ये हंदू सं कृ तीतील काह थाह आपणास दसून येतात. काह पौरा णक मुखवटेह आ दवासीं या जु या मुखव यांबरोबर नाचू लागले आहेत. यात नारद, वा याकोळी, राम-रावणाचे यु ध, वाल-सु ीवाची लढाई, भीम- बकासुर यु ध, दशरथ- ावण बाळाची कथा, राम- ा टका यु ध इ याद ंचा उ लेख करता येईल. पारंपा रक दैवतांचे व व वध देवदानवांचे मुखवटे घालून आ दवासी परंपरे या संगीत, गीत आ ण नृ य मा यमातून या स गांनी कलाकारांसह सादर के लेले हे नृ यना य साकार होते. या ना याम ये धा मक कथासू गुंफलेले असते. स याचा जय व अस याचा पराजय याला वशेष थान देवून कथा मांडलेल असते. आ दवासी समाजावर सभोवताल या प रि थतीचा फार मोठा भाव पडलेला आपणास दसून येतो. यामुळे जमीनदार, दुकानदार, पुढार , पुढारलेला समाज, गावचा मा तर यांचीह स गे नाच व याचा अ भनव कार बोहडा नृ यात च लत झाला आहे.
 18. 18. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 17 सातपा याचा साब या शेट, सं यावाणी(मारवाडी), लग या बामण, ता या पंतोजी, घुटयाचोर, पा याचा खोत, डूक-या पाट ल ह पा े बोहडा नृ यात मो या माणात स ध झालेल आपण आढळून येतात. पूव या काळी दोन ते चार म हने बोहडा नाचला जाई. परंतु अल कड या काळात सात-आठ दवसांतच बोहाडे साजरे होवू लागले आहेत. बोहडे सामा यपणे चै पौ णमेला सु होतात व पावसाळयापयत चालतात. बोहडा ह नृ य परंपरा तशी फार जुनी आहे. गेल सुमारे २०० वष जोपास या गेले या नृ यपरंपरेतील हा नाच आहे. बोह यात सुमारे १०० मुखवटे असतात. येकाचे वजन साधारणतः १ ते १० कलोपयत असते. यात काह वजनदार व मोठे मुखवटे असतात. अ हरावण, म हरावण, दुंदुभी, वेताळ, नृ संह हे मुखवटे वजनदार असतात. रा रा चालले या या काय माचा शेवट अखेर या दवशी सूय दयसमयी करतात. बोहा यासाठ खूपच गद जमलेल होती....मी शांतपणे नर ण करत होतो.... येक ण...हालचाल मनात साठवत होतो. एक खास वै श यपूण बाब मा या नदशनास आल . ती हणजे या न म त ण वयात आले या
 19. 19. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 18 मुला-मुल ंना आप या पसंतीचा जीवनाचा साथीदार शोध याची संधी या न म मळणार होती. हणून नटून थटून आलेले त ण-त णी माझे ल य वेधून घेत होते. आप या मना माणे यो य तो साथीदार नवड याचे वातं य देणार अशी ह महान सं कृ ती हणून मला आ दवासी सं कृ तीचा अ भमान वाटत होता.आज या या ठकाणी मला सवच चेहरे अनोळखी अस याने माझा मु तसंचार होता. बनधा तपणे मी ि लक करत होतो. अंधार अस याने ि लक करत असताना खूपच काळजी यावी लागत होती. अनेक मुखवटे पा हले...मन मा तृ त होत न हते.....ज लोष मा मनाला आ दवासी सं कृ ती या बाबतीत सव च ठकाणी घेवून जात होता.... रा ीचे बारा वाजले असताना मी करणला आप याला नघायला हवे असे हटलो.... याचा चेहरा थोडासा उदास दसला...तसे माझेह मन परती या वासाला तयार होत न हते...परंतु सकाळी ७;३० ला शाळा आहे आ ण मला शाळेत रजा टाकू न इथे हा आनंद घेणे कदा प आवडणार नाह .... हणून शेवट आ ह परतीचा वास सु के ला....लाईटची अडचण अस याने काह सा हळुवार वास या जंगलातून होता....माणसांची नाह पण रात क यांची सोबत आ ण चांद यांची ेरणा सोबत होती. शेवट णभर झोप न घेता आ ह रा ी तीन वाजता ठा याला करण या घर पोहचलो....करण या आईने मसाला भात दला.....आ या हातचा मसालेभात हट यावर मग काय चांगलाच ताव मारला.....करणला मा याकडील फोटो या या संगणकात यायचे होते हणून मी पंधरा-वीस म नट झोप घेवून बरोबर चार वाजता एकटाच क याणचा र ता वचारत वचारत आलो. क याण या पुढे नघालो.....आता एकटाच अस याने अंधारात मा मन कसे झाले असेल सांगायलाच नको.....एका पंपावर पे ोल टाकू न माळशेज घाटात बोग याजवळील मं दराशेजार न राहवून परत काह वेळ झोप काढल ....झोप इतक आल होती क यापुढे कोणतीह भीती थारा धरत न हती....इतरवेळी कदा चत कोणी हजारो पये दले असते तर मी तथे एकटा रा हलो नसतो...परंतु आज मला झोपेने मजबूर के ले होते. शेवट सकाळी ७ वाजता ओतूर गाठले.....फ त त ड धुतले आ ण शाळेत अगद च वेळेत हजर झालो.....कत य न ठा जपल गे याने मला सदर भटकं ती यश वी झा याचा अ धक आनंद झाला होता.
 20. 20. AYUSH ! Adivasi Yuva Shakti Lets Do It Together 19 दोन दवस...दोन रा ी...आ ण आ ह दोघे....खूप काह जगलो.....खूप काह फरलो...हजारो कमी या वासात....हजारो ि ल स या संगतीने हजारो जीवने छा श दात कथन करणे तसे अवघडच.....काह संवेदनशील बाबी यात नमूद के ले या नाह त. आपण यासाठ एकदा जावेच असा आ ह...!! मशः राजू ठोकळ - शव पंदन_युवा माझी सं कृ ती....स य मंती

×